धनगर समाजाची वाघीण अहिल्या कन्या सक्षणा सलगर तुम आगे बढो हम तुमारे सात है 💛✌️💪
@bapugaikwad379610 ай бұрын
सुप्रिया ताई तुम्ही 100% निवडून येणार बारामती मधून ताई तुम्ही पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम केले शरद पवार साहेबांचे काम ह्या महाराष्ट्रात खूप मोठे आहे साहेब आपल्या कार्याचा कधीही डांगोरा पिटत नाहीत ताई आपण खूप विकास कामे केलेली आहेत केलेली विकास कामे व करायची राहिलेली विकास कामे जनतेसमोर मांडवी सक्षणा ताईंच्या असल्या भाषणाची जनतेला फारशी गरज नाही आपला एक मतदार❤
@dadasahebbhusare44358 ай бұрын
मिठाई वटायला तयार रहा ताई 100% येणार 👍👌
@Jivanshinde-g5b7 ай бұрын
सांगोला काय चुकले ताईच
@PramodGaikwad-dl2jc7 ай бұрын
@@dadasahebbhusare4435m xdn XD 6 pn. K.. 🎉
@MahiboobSalotagi6 ай бұрын
Mai.Aap.ke.saath.hoo.supriya.behan
@ShyamSonekar-ye9dj5 ай бұрын
आपके चायनल को बहोत बहोत धन्यवाद आपकोभगवान अच्छा रखें
@santoshhajare-wj1ye7 ай бұрын
अप्रतिम भाषण झाले
@jitendramohite665110 ай бұрын
एखाद्या स्त्री बद्दल चांगले शब्द व्यवस्थित टिपणी करा महाराष्ट्राची सुसंस्कृती डोक्यात ढेवा
@AshokGaikwad-mm2xh7 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण सत्य आहे ताई साहेब जय महाराष्ट्र ❤👍👍👌
@sopanchaudhari397710 ай бұрын
शरद पवार साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️
@kailasbansode882110 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले जो इतिहास अभ्यासू शकत नाही तो इतिहास घडवू शकत नाही. जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत...!
@ravindradushing749710 ай бұрын
एकच साहेब पवार साहेब
@sunilpawar448010 ай бұрын
एकच नंबर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@arundeshmukh292710 ай бұрын
फजित गट, मिंधे गट, फसवनीस गट ह्याचा सुपडासाफ होईल 🙏🚩👍👍👍
@CodeCoda10 ай бұрын
Vat bagh ayushyabhar 😂
@deven-k4t10 ай бұрын
Gap zattya
@CodeCoda10 ай бұрын
@@deven-k4t hich tumachi lyki ani aukat..bhikaryano..bhikmange 😂😂😂
@SunilPatil-gh7gd10 ай бұрын
@@CodeCoda 😆😆😆👌👌👌👌
@SunilPatil-gh7gd10 ай бұрын
तुझा झालाय तो दुरुस्त कर आधी रांडच्या...😄😄
@pushpapawar66069 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण सत्य आहे 🎉
@kisanpanchmukh471010 ай бұрын
फक्त EVM-VVPAT हटवण्या बाबत बोला सध्या तेच गरजेचे आहे, EVM असल्यामुळे निर्ढावल्या प्रमाणे सर्व काही चालू आहे पुढील मतदान फक्त बैलेट पेपर नेच व्हायला हवे केवळ डरकाळ्या काय कामाच्या.... सर्व प्रथम EVM चा नामशेष होना आवश्यक 🇮🇳🇮🇳 ⏰⏰ 👍👍 🙏🙏
धन्यवाद रनरागी नी . सकक्षना सलगर ताई आभ्यासू व्यक्ती महत्व जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम🎉🎉🎉
@Royal_kingg10 ай бұрын
😂
@AkhandBharat2910 ай бұрын
मराठी नीट लिहायला,बोलायला अन् लिहिल्यावर वाचायला शिका म्हणजे झालं.
@prasadshinde10377 ай бұрын
😂
@chandrakantshinde690210 ай бұрын
सर्व बरोबर आहे पण फक्त इंडीया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट केल्याशिवाय काही ही होणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान जय शंभुराजे
@sanjaypawar231710 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्यास, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे यांना मतदान करणार नाही.
पुण्याई तुमच्या पाठीशी , महाराष्ट्र जनता सर्व तुमचे पाठीशी
@rambabrekar133610 ай бұрын
मॅडम चे विचार , आचार आणि चेहरा सारखाच आहे
@bhagwanwange316710 ай бұрын
अतिशय सुंदर भाषन
@SureshKhankal-x2g10 ай бұрын
सुप्रिया यांची शिष्य. सुप्रिमो शरदजी सुध्दा भाषण ऐकून खूष झाले.
@SandeepSalvi-sn3mj7 ай бұрын
आभारी आभारी आभारी
@PrBhise7 ай бұрын
किती सुंदर मुद्देसूद आणि अर्थपूर्ण बोलत आहेस ताई. सत्य परिस्थितीला धरून भाषण आहे. सुप्रिया ताई निवडून येईलच या शंका नाही.
@jatinpatil704110 ай бұрын
Excellent 👌
@rameshlikhar45478 ай бұрын
निष्ठावंत कार्यकर्ते साहेबांना कधीच सोडणार नाही ----जय महाराष्ट्र
@mohan17957 ай бұрын
सगळे एकत्र च बुडणार
@motiramshivankar10 ай бұрын
एक दम मस्त भाषण केले सक्षणाताई जय राष्ट्रवादी 🎉
@-_kirannaik157.10 ай бұрын
एक नंबर
@harshabadode285710 ай бұрын
Ek Dum Barobar Tai🙏❤🙏✊
@dnyaneshwarshirfulepatil962810 ай бұрын
बेस्ट भाषण
@sandeepbandgar68918 ай бұрын
ग्रेट ताई
@rustampirjade24637 ай бұрын
Rayit. ✌✌✌✌✌
@dattatoraskar98710 ай бұрын
💪💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪💪💪👍👍👍👍👍
@vasantdhangar56186 ай бұрын
Very nice. Vasant Dhangar
@arunpadghan87886 ай бұрын
सक्षणा दीदी मानल तुम्हाला, तुमच्या निष्ठेला सलाम.असेच प्रगत व्हा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद सदैव सोबत आहे.तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ताई.🎉🎉🎉
@PandharinathSablepatil-vj7kt3 ай бұрын
वा सक्शना ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉
@अरूणघोडसेपाटील7 ай бұрын
व्वा... एक नंबरचे भाषण ताई
@munjajibhalerao867610 ай бұрын
ग्रेट सावित्री....❤❤❤
@GanpatraoPatil-k6e8 ай бұрын
खूप छान बोलात सकक्षणा ताई मनापासून अभिनंदन 🙏🙏
@milindwadmare14567 ай бұрын
उत्तम वक्तृत्व असलेले कार्यकर्ते कायम शरद पवार त्यांच्याभोवती असतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे
@prabhakarbarve73310 ай бұрын
पवारसाहेबांनी उद्धवजींची साथ सोडायला नको
@vikramjadhav554510 ай бұрын
साहेब👏👏
@AmbadasSalve-xk7gx10 ай бұрын
Verypowerfull and nice
@SureshPanhale-xk6on10 ай бұрын
टायगर अभी जिंदा है l बिना हाडी का भेजा फ्राय खाता है सुःश्मा आनधारे की झेरॉक्स.
@hindustanjindabad80910 ай бұрын
कुणाची तुलना कुणाशी करावी...वारे मुक्ताबाई ची सुषमा... लई भारी... टायगर अभी जिंदा है. वा !!! २०२४ च्या वादळात किती उलथापालथ होईल याचा अंदाज येतोय... या भाषणात हुजुरेगीरी थोडी जास्तच वाटते. फारच छान भाषण... पण् अतिशयोक्ती वाटते...
@ganeshlokhande176010 ай бұрын
Only Pawar saheb
@Royal_kingg10 ай бұрын
😂
@rohidaspatil101510 ай бұрын
@@Royal_kinggtuzya aai la bagitle ka nangi 😂😂😂
@sanjaybhosale804310 ай бұрын
😢😢😢
@Jivanshinde-g5b7 ай бұрын
ताई जय मल्हार जय महाराष्ट्र
@ganpatjadhav26706 ай бұрын
सुप्रिया ताई 100% विजय होणार सुषमाताई सलगर नंबर वन भाषण
@AnitaKashid-p7rАй бұрын
अतिशय सुंदर मला खूप ताई व साहेब चा खूप अभीमान वाटतो
@dhaniramkrupale6507 ай бұрын
ati Sundar.... date Raho... 👌👌👌
@shruti_13318 ай бұрын
Shabas beta bahot dhoya
@pratibhapadwal26597 ай бұрын
Khupch chhan 😊😊😊😊💕
@surajmahajan64777 ай бұрын
सुंदर बोलली ही लेख खूप सुंदर मनापासून जय जय महाराष्ट्र❤
@SeachGateINDIA10 ай бұрын
Who is this girl 🤔 What a fantastic speech 👌 Very good orator 👍
@lordsachinp10 ай бұрын
She is andhare madam of rashtrawadi
@SeachGateINDIA10 ай бұрын
@@lordsachinp you're wrong
@prasadshinde10377 ай бұрын
@@lordsachinp😂😂😂
@hanamantmane998310 ай бұрын
Salgar Madam Thanks 🙏👍
@chandrashekharbagul85149 ай бұрын
ताई तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुमच्या प्रचाराला येऊ फक्त साहेबांसाठी
@ashokmether320110 ай бұрын
Excellent speech didi 👍👍
@KamalKumbhar-y6w6 ай бұрын
एकदम बरोबर बोललात मॅडम जय महाराष्ट्र
@amitdahule14505 ай бұрын
Very, good
@ShivajiPawale-gb8th6 ай бұрын
एकच नंबर
@manojrameshpatilpatil389810 ай бұрын
ओन्ली शरद पवार साहेब ❤❤❤
@nashualimulani30379 ай бұрын
🎉🎉❤
@YashwantPatil-cr2pi3 ай бұрын
सक्षणा सलाम तुझ्या प्रबोधनासाठी वाचीन आहे,
@panditthite31369 ай бұрын
Tai right
@bhaskarbagal398410 ай бұрын
Great अभ्यासू भाषण
@Addd44410 ай бұрын
Great speech ❤🎉
@asim72565 ай бұрын
Khup chan
@mahadevkale941610 ай бұрын
फक्त आदरणीय शरद पवार साहेब.नियोजन करुन लोकांच्या आणि युवकांच्या हातात ही निवडणूक द्या. नाही या़चा सिध्द आटा संपवला तर नाव नका घेऊ.
@dhaniramkrupale6507 ай бұрын
👌👌👌👌👌Jabardast Bhashan....
@suvarnagawade5536Ай бұрын
पवार साहेबांची वाघीण खूप सुंदर 🙏🚩👍
@ankushjagtap69910 ай бұрын
साहेब, आव्हाड आणि या बाईसाहेब आपल्या आजिबातही हिताच्या ठरणार नाहीत.
@sudhirovhal10 ай бұрын
मग कोण फायद्याचे ते तुम्ही सांगा
@rohidaspatil101510 ай бұрын
Tu ghe udun fadanvis la tyachi bayko ahe ka tyachya barobar
@ankushjagtap69910 ай бұрын
भाड्या तुझी बायको रोज दुस-या कडे असते ते बघ आधी.
@jaisinghmarutiraopatil64410 ай бұрын
राष्ट्रवादी ची सुषमा अंधारे. टायगरला ना चालता येतं ना नीट बोलता येतंय. किती हूजरेगिरी करणार
@chetan457110 ай бұрын
तुला टायगर लिहीता येत नाही.... तु पण टीका करतोय 😂😂😂
@tejupatil741010 ай бұрын
Murkh
@shubhammapralkar384110 ай бұрын
पाटील साहेब टायगर लै हलक्यात घेऊ नका 2024 ला पक्ष फोडणारे येतील असा तुमचा भ्रम आहे😏🚩
@VinodBadekar-ke4pz10 ай бұрын
Nit bola
@prithvirajbhamare644010 ай бұрын
Tuzhya aaila vichar Pawar chi power... Samjel tula 😂😂😂
@MS-ld6ge10 ай бұрын
भावी आमदार
@warana3697 ай бұрын
👌👏👍🙏💐
@Navnath-vi7ik7 ай бұрын
👍👍🙏
@vijayrananavare770910 ай бұрын
सुलक्षणा ताई तुझे भाषण खुप छान असते आम्ही आवडिने पाहतो
@Bholenatn10 ай бұрын
हिला लोकसभेला भाषण करायला सांगा म्हणजे तुमचे बारा वाजलेच समजा
@dmk232410 ай бұрын
Tiger is Only Mr Ambedkar
@bhaskarkharat223210 ай бұрын
सक्सेना नांव आवडलं किती भेटलं राषन ठोक भाषन
@balasahebpatole79510 ай бұрын
Vherry good
@SatishPawar-b4d10 ай бұрын
The great speech
@samadhankate789110 ай бұрын
🎉🎉
@seemagurav50246 ай бұрын
खुप छान ❤❤❤❤❤❤
@anilpawar397710 ай бұрын
Only pawar saheb
@SaiGarad-4577 ай бұрын
Dashing speech only salgar
@rajeshrathod43067 ай бұрын
Good Speech Tai
@panditchavan852810 ай бұрын
Kadak vaghin
@satishrekhi10 ай бұрын
बोलायला मिळाले म्हणून काही ही चक्रम सारखे बरळू नाही टाईगर जिंदा है म्हणजे काय कशाला वाईट ईच्छा करती😢 पवार साहेब शतायुषी भव 🎉
@bibishanmaske91358 ай бұрын
👏👏👏👏
@BajarangPatil-r5p7 ай бұрын
Right madm
@vishnudhakne508810 ай бұрын
स्व गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या परिवारावर जेव्हा वेळ आली होती तेव्हा सुप्रिया सुळे नी आज जसे बोलता तसे तेव्हा बोलायला पाहिजे होते, जाये त्यांच्या वंशा तेव्हा कळे
@vishalsarwade27979 ай бұрын
छान छान ताईसाहेब
@govindvaidya92387 ай бұрын
Good speech ,inspiring
@bilalgolhe91510 ай бұрын
waaa
@vinayakkshirsagar6208 ай бұрын
साहेब तुमच्या सोबत आहे ❤
@sandipkarale17179 ай бұрын
शरद पवार साहेब जय महाराष्ट्र
@hindustanjindabad80910 ай бұрын
छान वक्त्रुत्व... पन् ताळमेळ नाही कुठंच... कुठं संत मुक्ताबाई, अन् कुठं.... तुलना पण् कोणाशी करावी ??? घाबरायची गरज नाही म्हणजे...सगळी मंडळी घाबरलेली आहे वाटते... असं नाही बोलायचं... अप्रत्यक्षपणे भांडं उघडून दाखवलं... लई छान... लई भारी... अशी भाषणं अजुन एक बाई पण करत्यात... लई फेमस झाली होती... नंतर काय कळालं नाही काय झालं...😢😢😢