Amol Mitkari : अजित पवार प्रकाश आंबेडकर यांच्यासह जाणार? अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य!

  Рет қаралды 60,830

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #amolmitkari
ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Пікірлер: 169
@balabhai4214
@balabhai4214 3 ай бұрын
अजित पवार ची प्रतीमा ऐवढी खराब झाली आहे.आता त्याला बाजरु मीटकरी सुध्दा सल्ला द्यायला लागला 😊😊
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Vanchit ne BJP sobat jane mitkari saheb yogye ahe sarkar yenar
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 3 ай бұрын
लोकसभेला संविधान वाचवायचं होतं म्हणून बौद्ध व दलित समाजाने महाविकास आघाडीला मतदान केल होतं पण विधानसभेला तसं होणार नाही इतर पक्षाच्या लोकांनी त्या भ्रमात राहू नये अजून ह्यांच मत मिळेल म्हणून आमचं मत वंचित सोबत साहेबांनी कोणासोबत पण युती करावी आमच मत फक्त साहेबांना
@deshbakt6964
@deshbakt6964 3 ай бұрын
Tu शिकवाशील ka VBA la matdan karnara 😂😂
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 3 ай бұрын
@@deshbakt6964 लोकांच्या सतरंज्या उचलणाऱ्यांनी बोलू नये 😂😂😂
@mahendraramteke8207
@mahendraramteke8207 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर मधे राज कारणी स्कील नाही फक्त बाबा साहेबांचे नावाचे फायदा ते घेतात आंबेडकरी जनतेचे कोणतेही हित विधान सभा किन्व्हा लोकसभेत साधून घेत्ल्याचा इतिहास नाही
@dashrathjaware3251
@dashrathjaware3251 3 ай бұрын
मिटकरी पहिले भाजप सरकार मधून बाहेर पडा भाजपसोबत युती तोडा मगच वंशी सोबत युती करा
@anilmhatre1105
@anilmhatre1105 3 ай бұрын
ही सर्व bjp ची चाल असावी..सोबत MIM आणि मनसे ला पण घ्या..
@Balaji-r7h
@Balaji-r7h 3 ай бұрын
तुझ्या आईची गांड मनसे च नाव कशाला घेतोस हरामखोर😡
@VilasManvar-t7k
@VilasManvar-t7k 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर सोबत झाला खेळ सुरू कधी हरभऱ्याच्या झाडावर चढवतात कधी झाडावरून उतरवतात एक जण चढवतो दुसरा उतरवतो तिसरा हसतो चौथा टाळ्या वाजवतो आणि शेवटी भोपळा
@user-ze7mp6cy5k
@user-ze7mp6cy5k 3 ай бұрын
सटिक विचार मांडले भावा धन्यवाद
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@gulabchatur6954
@gulabchatur6954 3 ай бұрын
खर तर राष्ट्रवादी ने खरच तिसरी आघाडी केली तर अजित दादा फायदाच होईल त्यात मनसे वंचित अघाडी व ऐ मा ऐम महाराष्ट्रा साठी समर्थ पर्याय ठरू शकतो
@aniltayade961
@aniltayade961 3 ай бұрын
यांचे खायचे दात वेगळेच आणि दाखवायचे वेगळेच असतात.
@ratnapaljadhav7645
@ratnapaljadhav7645 3 ай бұрын
आंबेडकरी जनता जाणार नाही
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 3 ай бұрын
तूझ्या सारख्या काँग्रेस कडून दारू, मटणासाठी पैसे घेऊन लाचारी करणाऱ्या सोबत आंबेडकरी जनता जाणार नाही.आम्ही आंबेडकर घराण्या सोबतच राहणार. तुला काँग्रेस, ठाकरे गट, शरद गटाची हुजरेगिरी, लाचारी करण्यासाठी करोडो करोडो शुभेच्छा. बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद.
@maheshchivate5453
@maheshchivate5453 3 ай бұрын
मिटकरी सारखा माणूस अजित पावरांना सल्ला देऊ लागला यावरच आता त्यांची स्थिती लक्षात येते.
@dattatrayjadhav-kl2ww
@dattatrayjadhav-kl2ww 3 ай бұрын
हा चर्पटपंजरी आहे फक्त.
@sureshsawant9000
@sureshsawant9000 3 ай бұрын
अजित दादा उद्धव ठाकरे प्रमाणेच करतील लाभ घेतील सोडून देतील प्रस्थापित पक्ष्यांचा काही एक भरोसा राहिलेला नाही
@vikaspakhare9101
@vikaspakhare9101 3 ай бұрын
मला वाटतं ह्या वेळेस MVA आणि VBA ची युती होईल.
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj 3 ай бұрын
क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सहानुभूती दाखवली.....काय मिळाले ईथे बौद्ध समाजाचे मत पाहिजे राजकारणात आंबेडकर वरचड नको तळागाळातील लोकांना आमदार खासदार बनले पाहिजे 😂
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 3 ай бұрын
शरद पवारांचं नाव घेणं वेगळं....आणि शरद पवारांना सोबत राहणं वेगल
@mahendraramteke8207
@mahendraramteke8207 3 ай бұрын
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकटे गेले तर फेलूअर आहेत
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 3 ай бұрын
दिशाहीन झालेले दोन नेते एकत्र येऊन आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना लाख लाख शुभेच्छा😂😂
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 3 ай бұрын
बाळासाहेबा बदल बोलताना वीचार कर
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 3 ай бұрын
@@nagendraraipure6215 बाबासाहेबांच्या घटनेने दिलेल्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार बोलतोय बाळा. आणि याच्यात कोणता शब्द तुला खटकला ते सांग.
@ashokmore8739
@ashokmore8739 3 ай бұрын
जगताप, तुमच्या सारख्यांच्या बिनडोक विचारांच्याच लोकांचा समाजाला त्रास होतो. अक्कलशून्य माणसाने सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर लिहू नये.
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 3 ай бұрын
@@ashokmore8739 ज्या समाजाला माझ्या सारख्याचा त्रास होतो असा समाज आज कोणा बरोबर गेला आहे? तो का गेला आहे? आणि मी काय लिहायचे आणि काही नाही लिहायचे याचा अधिकार मला बाबासाहेबांच्या घटनेने दिला आहे. माझ्या सारख्या लाखो बिनडोक माणसानी महाराष्ट्रात भाजपाला लोकसभा निवडणुकीत रोखण्याचे काम केले आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा करतील. एकच सांगतो हल्लीच्या राजकिय परिस्थितीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळू शकत नाही. कॉंग्रेस सारख्या 100 वर्ष परंपरा असलेल्या पक्षाला सुद्धा आघाडी करावी लागते. भाजपा सारख्या पक्षाला सुद्धा अनेक पक्षांना सोबत घेऊन युती करावी लागते. हे सर्व माहीत असूनही स्वबळावर निवडणूक लढवीत राहणे हे माझ्या सारख्या लाखो बिनडोक माणसांना आवडलेल नाही. आता तू बिनडोक बोल, मूर्ख बोल, नालायक बोल किंवा शिव्या दे बाबा. आमच्या सारख्या लाखो बिनडोक समाजाला भाजपा नकोय त्यासाठी आम्ही एक मताचा वापर करतो जो आम्हाला पूज्यनीय बाबासाहेबांनी दिला आहे.
@BalasahebKirwale-xj4ss
@BalasahebKirwale-xj4ss 3 ай бұрын
एकत्र आले तर् फ़ायदा नकी
@sanjaynanandkar428
@sanjaynanandkar428 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार नाही.
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 3 ай бұрын
अजित पवार व प्रकाश आंबेडकर साहेबांनी विधान सभा निवडणुकीत युती करावी नाही तर भाजपचे व शिंदेचे लोक अजित पवार वर अशीच आरोप करत राहातील सावधान व्हा
@atulveer1349
@atulveer1349 3 ай бұрын
२६ शीटमागत होते आंबेडकर तुम्ही युती करा दोघे १४४-१४४ वाटप करा
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 ай бұрын
Khota bolu nko congress chya chamchya… 26 seat nvtya magitlya…. 3 seat det hote Akola raver ani North Mumbai…. Tyatlya 2 100% pdnqrys hotya ani pdlya
@atulveer1349
@atulveer1349 3 ай бұрын
@@dipulmanwar5649 bar 3 magitlya astil tar 1 tari nivdun ala asta Akola chi ATA Kay Karnar ,
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 ай бұрын
@@atulveer1349 pahile khota ka bolala tu? Prakash Ambedkar Khasdar honya sathi mrt to manus vanchit lokana khasdar banvaycha try krto…. Akola seat ashi pan jinkli asti…. Muslim lokani ek pan vote dile nhi
@nizamrampure9022
@nizamrampure9022 3 ай бұрын
प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे मिटकरी छगन भुजबळ राष्ट्रवादी पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे.पण पवार साहेब पवार साहेब आहेत.
@vilassonawane9725
@vilassonawane9725 3 ай бұрын
मिटकरी साहेब तुम्ही अगोदरच प्रकाश आंबेडकर साहेब यांचे बरोबर का गेलात नाही.
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 3 ай бұрын
लोकसभेला सविधानाचा दुरूपयोग करून दलित मताची मोट बांधली तसे विधानसभेला तसे होणार नाही वंचित समाज पेटून उठला आहे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@vikas_0707
@vikas_0707 3 ай бұрын
अजित पवार यांनी वंचित आणि MiM ल सोबत घ्यावे.आणि निवडणूक लढविली पाहिजे
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर, मायावती, आठवले आणि जोगेंद्र कवाडे हे बीजेपी सहकार्य राजकारण करतात.जयभीम
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांना बीजेपी पक्षांनी लोकसभेच्या 2 निवडणुकीत पाडले नव्हते. तर काँग्रेसनी बाबासाहेब यांना पाडले होते. राज्य घटनेत अनेक दुरुस्त्या बीजेपी सरकारने नव्हे, काँग्रेस सरकारनी केल्या. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैल चित्र संसदेत काँग्रेसनी लावले नाही तर जनता दलाच्या व्ही पी सिंग सरकारणे लावले. गांधी घराण्याच्या पात्रता नसलेल्या व्यक्तींना भारत रत्न काँग्रेस सरकारने दिला. पण बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न दिला नाही. व्ही पी सिंग सरकारने बाबासाहेब यांना भारत रत्न दिला. या वरून कळते की, बीजेपी उघड जातीवाद, मनुवाद करते तर बीजेपी पेक्षा भयानक छुपा जातीवाद मनुवाद काँग्रेस करते. त्या मुळे काँग्रेस कडून दारू, मटणासाठी पैसे भेटतात, म्हणून काँग्रेसची हुजरेगिरी, चमचा गिरी, लाचारी करणाऱ्या तुमच्या सारख्या दलालांना स्वाभिमानी आंबेडकर वाद काय असतो ते नाही कळणार. तुमच्या सारख्याचे सर्व आयुष्य काँग्रेसची लाचारी करण्यातच जात आहे. त्या मुळे तुमच्या सारख्याची जय भीम बोलण्याची देखील लायकी नाही.ज्या बाबासाहेब आंबेडकर यांचे आमच्या वर न फिटणारे उपकार आहेत. त्याची जाणीव ठेऊन आम्ही आंबेडकर घराण्याच्या पाठीशी झ्वाभिमानाने राहणार. बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद.
@Vidyapawar-w7i
@Vidyapawar-w7i 3 ай бұрын
बरोबर उत्तर दिले, लाज वाटली पाहिजे थोडी जिवाला जयभिम घालायला
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 3 ай бұрын
काही बेईमान बांडगुळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला बेईमान झाले
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 3 ай бұрын
तू कोन रे बेटा
@rameshpande6283
@rameshpande6283 3 ай бұрын
😢जे बाळासाहेब! ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला माणूस? मोदी नी आपल्या सोबत घेतला म्हणून😢प्रचार करीत निवडणूक लढवीत होते? आता त्याच अजित पवार! सोबत जाणार?😂😂😂😂मग मोदी आणि अजित पवार! यांना दोष तरी कशाला देत होता?😂😂😂😂
@Gsk2401
@Gsk2401 3 ай бұрын
Baramati madhun dada nivdun yet nahi sarad pawar saheb Yanni fielding lavli
@sunilshinde2031
@sunilshinde2031 3 ай бұрын
Yala kahi akkal nahi.
@dattatrayjadhav-kl2ww
@dattatrayjadhav-kl2ww 3 ай бұрын
बाळासाहेब विचार वंत आहेत ते अजीत पवारला सोबत घेऊन अपशकून करून घेणार नाहीत.
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 3 ай бұрын
ह्याच्या कडे कोण जास्त लक्ष देत नाही ओ
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 3 ай бұрын
सोबत राज ठाकरेला घ्या.. आणि बच्चु कडुला. मजा येईल.
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 2 ай бұрын
मविआच्या "संविधान बचाव" नंतरची ही नवीन " भुलवा भूलवी "
@tatyakudale835
@tatyakudale835 3 ай бұрын
काही उपयोग होणार नाही,कारण दादांचे सर्व संपले आहे,
@arjunmore6565
@arjunmore6565 3 ай бұрын
अजित पवार यांनी प्रथम भाजपचा त्याग केला पाहिजे.
@shuddhodhanmeshram2964
@shuddhodhanmeshram2964 3 ай бұрын
सत्तेचा भुकेल्यांना वंचित मध्ये जागा नाही
@RameshGhugare-k1i
@RameshGhugare-k1i 3 ай бұрын
पोळी शकणारा अमोल मिटकरी जास्तं हुशारी मारतो
@Yogitafashion-i4b
@Yogitafashion-i4b 3 ай бұрын
याची काय मुलाखत घेत आहे पाच हजारात सुपारी वाजवितो😮
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 ай бұрын
Kara kara euak changla prayog hoel kay te bagel bhukamp
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 3 ай бұрын
Mitkari tu lachar ahe aani ajitt dada pan lachar ahe..pawar saheb kay vait hote.konachyahi paya padnya peksha chulata hota na ??? Kay nahi dhile dadala?
@ganimulchandani9296
@ganimulchandani9296 3 ай бұрын
Aajun brech lok aahet je vanchit aani Ajit dadan brobr jaatil kaarn brech lok bjp aani Congress ncp ubhatha la vaitaglet bachu klu aahet Raju Shetty aahet aajun lok aahetch choti choti party wale
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 3 ай бұрын
Mitakari tu aadhi nagarsevak houan dakhav..kiti lachar ahes tu
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 3 ай бұрын
Jase uadav thakre ni dhoka dila ambedakari jantela djoka dila
@ranjitpatil7033
@ranjitpatil7033 3 ай бұрын
आदिवासी वाघासारखा बोलत होता आता मांजरासारखा आवाज काढावा लागला
@sudhadhabarde8389
@sudhadhabarde8389 3 ай бұрын
Ajiat pavar he koti koti dabtat vjp madhe jauan garib jantela dhoka detat ase loka barobar bada saheb uati nahi karnar dhokebaj lok ahat ambedakar janata ata husar jhali ashe ata ajiat pavar b teem ahe bhajap ci
@RameshGhugare-k1i
@RameshGhugare-k1i 3 ай бұрын
हायच नाही मोठा सागु नको आमाले समजते
@bandugaware2013
@bandugaware2013 3 ай бұрын
दादा आपण तिसरी आघाडी करू
@chandrakantpatil9397
@chandrakantpatil9397 3 ай бұрын
Tuzi layki kay te saglyana mahiti aahe tu jast udy nako
@deshbakt6964
@deshbakt6964 3 ай бұрын
VBA ne ase yuti kara ki vidhan sabhe la bjp fadtus 288 paiki 200 jaga jikli pahije 😂😂😂😂
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 3 ай бұрын
@@deshbakt6964 लोकांच्या सतरंज्या उचलणाऱ्यांनी बोलू नये😂😂😂
@sushant518
@sushant518 3 ай бұрын
40 हजार मासिक पगार अमोल अजित मिटकरी...😂
@mohansalvi5717
@mohansalvi5717 3 ай бұрын
अमोल मिटकरी हे उत्तम वक्ते आहेत
@RameshGhugare-k1i
@RameshGhugare-k1i 3 ай бұрын
काहीच नाही भावना पोट भरे धंदे
@GaneshJagtap-gj9fb
@GaneshJagtap-gj9fb 3 ай бұрын
संपनार बे तुम्ही 😂
@NarendraPandav-d9j
@NarendraPandav-d9j 3 ай бұрын
70 हजार कोटीचे काय होणार?
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 3 ай бұрын
शिवशक्ती+ भिमशक्ती+मीमशक्ती
@pramodtambe4600
@pramodtambe4600 3 ай бұрын
आता याला वंचितची मतं हवी आहेत
@dagadumore6142
@dagadumore6142 3 ай бұрын
अमोल मिटकरी यांना राजकारणाचा कोणता मोठा दांडगा अनुभव आहे आमदार होण्याची त्यांची ही पहिली टर्म आहे आणि मी मोठा राजकारणी आहे अशा अविर्भावात ते बोलत असतात
@nizamrampure9022
@nizamrampure9022 3 ай бұрын
हा भाजप मध्ये जाणार आहे..
@savitaghate-u9l
@savitaghate-u9l 3 ай бұрын
Kay hotas tu kay jhalas tu Ajit pawar dada
@prasad_3121
@prasad_3121 3 ай бұрын
Prakash Ambedkar kabar yetil tumchya sobat😁😂
@deshbakt6964
@deshbakt6964 3 ай бұрын
Are bhawa tumhi tujha rajkaran bagh dusrya cha ghara chi chinta tumhi agudhar Karu naka 😂😂😂
@smallbussinesstips580
@smallbussinesstips580 3 ай бұрын
@@deshbakt6964 लोकांच्या सतरंज्या उचलणाऱ्यांनी बोलू नये😂😂😂
@atulveer1349
@atulveer1349 3 ай бұрын
२०-२५ हाडाचे तुकडे टाकतील तुम्हाला
@jaysingkad2459
@jaysingkad2459 3 ай бұрын
खरं तर एवढा अपमान करून घेण्यापेक्षा. अजितदादांनी १५० जागा लढवाव्यात व वंचित व अपक्षाची मोट बांधून त्यांना १३५ जागा लढवून दोघांनी पक्ष वाढवण्यावर भर द्यावा.अनेक बंडखोर तुम्हाला येवून मिळतील.स्वतः च आस्तित्व निर्माण करा.
@weareindianfirstlast7141
@weareindianfirstlast7141 3 ай бұрын
पुरे झाले नाटक
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 3 ай бұрын
मिटकरींच काय खरं नसतं...मागे म्हणले बजरंग सोनवणे येणार आहेत
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 ай бұрын
70000 कोटी मधले थोडे प्रकाश आंबेडकर यांना मिळणार असतील तर ते येतील 😅😂
@prashantwankhade8387
@prashantwankhade8387 3 ай бұрын
Very nice interpretation and analysis About Ad. Prakash Ambedkar.and VBA
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 3 ай бұрын
Bika lavla ahe atach pandarpur la java
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 3 ай бұрын
🎉🎉🎉
@कवीमारोतीकाळबांडेसावळेश्वर
@कवीमारोतीकाळबांडेसावळेश्वर 3 ай бұрын
🎉❤
@Trader_pravin_
@Trader_pravin_ 3 ай бұрын
अजित पवार दादाच्या राष्ट्रवादी सोबत नाहीतर भाजपसोबत
@bhausahebjagtap4839
@bhausahebjagtap4839 3 ай бұрын
बरोबर दादा
@bhausahebjagtap4839
@bhausahebjagtap4839 3 ай бұрын
❤❤❤good
@laxmanshinde8106
@laxmanshinde8106 3 ай бұрын
अजित पवार श्री आंबेडकर सोबत गेल्या नंतर दादा सोबत कोण राहिल अगोदर हे बगा नाहितर तुम्हि 04 जणच राहतील. मग तुम्हाला सगळ्या 288 जागा लडवायला मीलतील 😅😅😅😅😅
@meenakamble9244
@meenakamble9244 3 ай бұрын
Mitkari ki wah last elecation abhi mitkar chunke nahi ayega100%
@uttamshinde8190
@uttamshinde8190 3 ай бұрын
मला असे वाटते कि, हे दोघे एकत्र आले एकमेकांचे शब्द पाळले व इमानदारीने वागले तर महाराष्ट्रात एक सक्षम तिसऱ्या आघाडीचा जन्म होईल.
@sanjayshende4642
@sanjayshende4642 3 ай бұрын
50 हजार्वरचा भाट आता दादांना राजकारण शिकवणार काय वाईट अवस्था झाली दादाची
@parikshitchandrawanshi4708
@parikshitchandrawanshi4708 3 ай бұрын
ओरिजनल राष्ट्रवादी ओर इतना डर.....डर अच्छा होता हैं....
@VikasSarwade-hv6zu
@VikasSarwade-hv6zu 3 ай бұрын
Mhanje nivdun ala ki bjp la support😂 va changli aiea ahe as jhal na je padtay na vanchitla matdan te pn padnar nahi ajit pawarla
@dilipauti6525
@dilipauti6525 3 ай бұрын
Mitkari far mothe nete samjayala laglet vidhansabha ladhun bagha ekdam mag kalel abru vachva aadhi
@premumale8854
@premumale8854 3 ай бұрын
मिटकरी साहेब अगदी बरोबर बोललात, आंबेडकरी जनतेची महाविकास आघाडीने खूप मोठी फसवणूक केली आहे. तुमच्या सारखे चांगले काम करणारे फार कमी आहेत.
@dattathorat4797
@dattathorat4797 3 ай бұрын
म्हणजे सगळे वंचित चा रहाणार
@165-ji1el
@165-ji1el 3 ай бұрын
रामदास आठवले यांच्यावर युती करा
@mohansable4706
@mohansable4706 3 ай бұрын
Amul mitakar ani parkesh Ambedkar cha changle sambandh ahe
@SubhashDeshmukh-x5g
@SubhashDeshmukh-x5g 3 ай бұрын
मूतकरी सल्ला घ्यावा लागतो काय शहाण्याचचा सल्ला.
@vyankateshsondawale1588
@vyankateshsondawale1588 3 ай бұрын
Ya ncp -vba alliance mule MVA la fatka padnar
@shashikantkamble6866
@shashikantkamble6866 3 ай бұрын
आता घरी बसा😂😂😂😂😂😂😂
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 3 ай бұрын
बाळासाहेब ❤आजीत दादा. 🎉
@KambleSubhas-iy8gy
@KambleSubhas-iy8gy 3 ай бұрын
अस. होत नाही.......
@shivajikhandagale6158
@shivajikhandagale6158 3 ай бұрын
आगदी बरोबर आहे साहेब
@022nicks
@022nicks 3 ай бұрын
काय पण होऊ शकते
@SujalDhotre-k7v
@SujalDhotre-k7v 3 ай бұрын
Jai bhim jai shivrai ❤❤
@gopalbohre
@gopalbohre 3 ай бұрын
कुठेही जा
@manojjadhav4782
@manojjadhav4782 3 ай бұрын
अजित पवार च्या राष्ट्रवादी बरोब्बर वंचित गेली तर वंचित चा आहे नाही तो बाजार उठलाच समजा .
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 ай бұрын
कोणी कितीही आघाड्या करा जनतेला चांगलं राजकारण कळत नाव विकास आघाडी शिवाय कोणालाही मतदान मिळणार नाहीत आम्हाला बीजेपी महाराष्ट्रात नको मनोवादी पक्ष महाराष्ट्रात नको 70 हजार कोटी मधले थोडेफार प्रकाश आंबेडकरांना द्यायचं ठरलं वाटतं
@danyvk5534
@danyvk5534 3 ай бұрын
आघाडी चे मत फोडण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग झालंय वाटत राष्ट्रवादी मराठा व्होट +वंचित बहुजन व्होट + MIM मुस्लिम व्होट तिसरी आघाडी म्हणून BJP ची B टीम महाविकास आघाडी चे कोअर व्होट फोडण्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन 👍
@Schizophrenicindian1
@Schizophrenicindian1 3 ай бұрын
'माझा 'च्याच प्रतिनिधी ला' वंचित ' ची 'राष्ट्रवादी' शी युती व्हावी असं जास्त चं वाटतय, ' नीष्पक्ष् पत्रकारिता ?🤣🤣🤣🤣🤣🤣
@Gsk2401
@Gsk2401 3 ай бұрын
Dada ghabarle mahnun
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 3 ай бұрын
Ambedkar saheb, Raj Saheb, pawar saheb tighe ek waah ani......kayamch gari basawaychi jimmedari aamchi
@sushant518
@sushant518 3 ай бұрын
😂.....Tumhi ky don ahat ky
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 3 ай бұрын
@@sushant518 voter ahe amhi zatya
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 ай бұрын
@@rajivpradhan7233tu ekta aahe ka voter… Savindhan vachvayche mnun vote dile…. Vidhansabha fkt Prakash Ambedkar
@rajivpradhan7233
@rajivpradhan7233 3 ай бұрын
@@dipulmanwar5649 tu apala bhauch nighala ....kadachi garaj samaj bhva
@narendrapatil6869
@narendrapatil6869 3 ай бұрын
Ztumhi kaslya pan utya kara jantela ata sarva mahit ahe tech tech nete amdar khasdar ata lokana nako ahe
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 101 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН