😂 पडळकरांनी आख्खा राष्ट्रवादीपक्षाची धूळधान करून सोडली 😂😂😂 डिपाँजित च्या बदल्यात. 😂😂
@mahadeopawar6596Ай бұрын
पवार साहेब यांच्या काळात कोणताच समाज कोणत्याच वर्ग रस्त्यावर आला नाही कोणत्याही समाजाला काय पाहिजे ते जाणून घेतात ते माणसांना आधार देतात हेचं पवार साहेबांच कार्य आहे
@SunilYelmarАй бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार साहेब
@balasahebpatil7411Ай бұрын
महाराष्ट्रात कोणतेही संकट आले.भूकंप, महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ, शेतकरी आत्महत्या, सर्वांच्या सांत्वनासाठी सर्वात अगोदर पवार साहेब हजर असतात असा नेता होणे शक्य नाही
@appaugugade1472Ай бұрын
👍
@ganeshshelke4855Ай бұрын
असा म्हणजे कसा एवढा लबाडी करणारा@@appaugugade1472
@PrakashKoshti-ny6mmАй бұрын
❤❤
@S.V.DeshmukhАй бұрын
शरद पवारांनी आऊष्या त दोनच गोष्टी केल्यात एक सत्तेत आल्यावर महाराष्ट्र लुटायचा अन् सत्तेतून बाहेर गेल्यावर महाराष्ट्र पेटवायचा...👌
@jaysingkad2459Ай бұрын
राज्यातील एमआयडीसी,इंडस्ट्रीचे जाळे, भूकंप मधील काम, मुंबई हल्ल्यातील संयमी भूमिका, साखर क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, महिला रिझर्व्हेशन, मगरपट्टा,लवासा सिटी,हिंजवडी आयटी पार्क, कृषी क्षेत्रातील कार्य, क्रीडा क्षेत्र ,क्रिकेट,कबड्डी ,सगळ्याच क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देणाऱ्या या नेत्यास त्रास देणाऱ्या भाजपा तील वाचालविरांना जनता कंटाळली आहे...नकली पुढारी ( अर्धवट राव)जास्त झालेत.. सलाम साहेबांना..
@appaugugade1472Ай бұрын
बरोबर 👍🙏
@grpdfcghАй бұрын
अगदी बरोबर
@TruthCheck7Ай бұрын
❤
@shrikantdevardekar8425Ай бұрын
जयसिंह भाऊ पण अंधभक्ताना हे कस समजणार
@vilastingre7014Ай бұрын
Y b चव्हाण यांच्या विचार सरणी ज्यांनी महाराष्ट्रात रुजविली वाढविली व त्यानुसार महाराष्ट्र घडविला त्या नेत्याचे नाव शरद पवार साहेब महाराष्ट्रतील असंख्य तरुणांना अजित पवार सह त्यांनी घडविले त्यांचे नाव शरद पवार साहेब जय महाराष्ट्र जय हिंद.
@shaliwahanbiradar2956Ай бұрын
करांडे आपण विश्लेषण एकदम अचूक केलात तुमचे अभिनंदन 👍👍
@yashkumarmote4655Ай бұрын
99%strike rate
@Aspirant4028Ай бұрын
1%???
@s.k714Ай бұрын
85 वर्षाचा योद्धा.. 🇮🇳 strike रेट मोजा फक्त
@TruthCheck7Ай бұрын
85 out of 85 yenar nivdun 💯 strike rate❤
@Hrushikesh_TАй бұрын
😂😂😂😂 Sade tin
@kakod123Ай бұрын
@@Hrushikesh_Tपण तुमच्या जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या चाणक्यांची खुप वाजवतो 😂😂😂
@patil4017Ай бұрын
😂 पडळकरांनी आख्खा राष्ट्रवादीपक्षाची धूळधान करून सोडली 😂😂😂 डिपाँजित च्या बदल्यात. 😂😂
@AtharvaSidАй бұрын
लई काय सांगत नाही... पवार साहेब दिल्लीत गेलं तरी गल्ली विसरत नाहीत... 👍🏻👑💪🏻
@abcdefg-zn8enАй бұрын
कितीबी समोर येऊंद्या त्यांना एकटा बास.. #साहेब🔥🔥🔥❤️❤️❤️
@suyogghadge8026Ай бұрын
दैवत आहेत आमचे साहेब आम्ही लढणार आम्ही जिंकणार कारण आमचा देव आहे आमच्या सोबत love you saheb❤
@arunmore3094Ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणातील बाप माणूस शरद पवार शरद पवार साहेब.
@bhagwanpatil2468Ай бұрын
जाणता राजा. पवार साहेबांचा नाद करायचा नाय. King of Politics.
@Maharastra555Ай бұрын
महाराष्ट्र राज्य देशात नंबर 1 वर ठेवण्यात पवारसाहेब चा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही....
@pradipdeore746Ай бұрын
पवार साहेब आगे बडो
@jaypatil6055Ай бұрын
❤ पावर साहेब
@sunilchintamani3222Ай бұрын
खुपचं छान विश्लेषण..... उत्कृष्ठ भाषाशैली....... शब्द उच्चार स्पष्ट..... मस्त.......
@sanjayjadhav-bd2hkАй бұрын
फक्त निवडणुकीपुरते लोकात जात नाही तर 365 दिवस लोकांच्या सहवास
@SatishDhoke-rq8wvАй бұрын
बीजेपी सुधा शरद पवार ला घाबरते कारन वधा लोकसभा सिट। शरद पवार काही ताकत नाही उमेदार नाही। मित्र पक्षाना माहीत आहे सिट निवडुन येनार नाही ।तेथुन निवडुन आनने हा करिश्मा शरद पवार नी केला आहे।
@S.V.DeshmukhАй бұрын
जरांग्या होता म्हणुन वाकड्या जिंकला 😂
@vikaszadpide3110Ай бұрын
शरद पवार यांचा सारखा नेता पुन्हा होणे नाही.
@yujitmore3709Ай бұрын
तुतारी, राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल, असे वाटते सध्याच्या वातावरणावरून ....🎉🎉🎉🎉
कायम पाय जमिनीवर असणारा नेता तसेच जनतेने मान्य केलेलं नेतृत्व पवार साहेब ❤
@deepakmansukhАй бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉❤❤❤
@PrashantSenadАй бұрын
Mutton khatat ekadashi dupari
@जयमहाराष्ट्र-प3गАй бұрын
70 ते 75 जागा निवडून येणार.
@SantnagarSubstationАй бұрын
85+🎉🎉🎉
@भोलेशंकर-च3धАй бұрын
Ekti tutarı 150
@patil4017Ай бұрын
😂 पडळकरांनी आख्खा राष्ट्रवादीपक्षाची धूळधान करून सोडली 😂😂😂 डिपाँजित च्या बदल्यात. 😂😂
@vishaltharewal9609Ай бұрын
ते आपल्या उमेदवारांना स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आणण्याचा करिष्मा करणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार.
@ashishkadam3217Ай бұрын
छान विश्लेषण केलेत आपण
@appaugugade1472Ай бұрын
जणसामान्य लोकांना भावणारे एकच नाव शरद पवार साहेब 🌹🌹🌹🌹
@DadaraoShinde-ib5dnАй бұрын
85 वर्षाचा योद्धा साहेब राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
@SP-pv6lqАй бұрын
फक्त शरद पवार साहेब.... आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की, मुझे भी जिद है, वही आशियां बसाने की, हिम्मत और हौंसले बुलंद है, खड़ा हूं अभी गिरा नही हूं अभी जंग बाकी है, और मै हारा भी नही हूं।
@rameshwardanawe780Ай бұрын
योद्धा पवार साहेब
@ashokpatil6638Ай бұрын
साहेब एक दैवी शक्ती आहे . म्हणून तर हे शक्य झालं आहे. या वयात दिवस भर कार्य करम हजेरी लावणे अशा या महान नेता स सलाम.
@Ramkrishna-ld5brАй бұрын
ब्राम्हणवादी सोडून सर्व समावेशक नेता...
@firojshaikh2136Ай бұрын
फक्त शरद पवार साहेब
@ncp1010Ай бұрын
साहेब ❤
@pradipdeore746Ай бұрын
जानता राजा आहे
@ganeshkadam8980Ай бұрын
कुत्र्याला जानता राजा म्हणू नका फक्त छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा आहेत आणि होता
@vishwasaniyabandhutapratis1184Ай бұрын
शेवटी तो जिंकणार.... शेवटी तो जिंकणार.... तो नेहमीच जिंकला.
@TukaramRanerАй бұрын
करंडे सर विधान सभा जाहीर झाल्यावर आणि महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतर म्हनुतिमध्ये ज्यांना त्या त्या पक्ष्याचे तिकीट मिळाले तेवढेच महायुती मध्ये राहतील. मग मात्र रिघ नाहि तर महा आघाडी कडे महापूर येणार आहे. त्यातले काही पोहून काठावर येतील. बरेच महापुरात वाहून पण गेलेले दिसतील.
@daswadkarsandeep9Ай бұрын
महाराष्ट्राला पवार साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे जनता खंबीर साथ देईल अशी अपेक्षा आहे
@arunpatil8370Ай бұрын
60.. M. L. A. Will be elected from sharad pawar. N. C. P. From. Maharashtra.
@kamaldongare8684Ай бұрын
साहेब हाय ते....
@sandep266Ай бұрын
Mhatarrr....khamakkkk...hai😂😂👌💪💪💪💪
@sandipsonawane4540Ай бұрын
महाराष्ट्राचा दिल्लीत आजही दबदबा फक्त पवार साहेबांमुळे आहे... Only Saheb..
@shrinivasshinde8039Ай бұрын
काहीही होऊ, एक मात्र नक्की आहे. पुढील मुख्यमंत्री शरद पवारच ठरवणार.
@prafulltate634Ай бұрын
1नंबर विश्लेषण अभिजित... 👌👌👍🏼
@shuddhodhanjivaidya2846Ай бұрын
Good,85 years Yodhya only count to strike rate, all parties
@AryanMane-lc6uxАй бұрын
Great man 🎉
@SurendraJawareАй бұрын
भाजपाने कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त असतांना भाजपाने काॅगेस फोडून सरकार बनविले गोवा राज्यातील काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त होते तेथे पण भाजपाने काॅगेस फोडून सरकार बनविले अरुणाचल प्रदेशातील काॅगेस फोडून भाजपाने सरकार बनविले मध्ये प्रदेश मध्ये काॅगेस सरकार फोडून भाजपाने सरकार बनविले आहे मात्र महाराष्ट्र राज्यात भाजपाचे सरकार बहुमत असतांना पवार साहेबांनी मास्टर स्टोक मारल खरा चाणक्य कोण आहे ते पवार साहेबांनी सिद्ध केले
@dr.sarikakale-zaware4166Ай бұрын
Only pawar saheb
@KavitaSawant-j2xАй бұрын
एक दिवस देवेंद्र नरेंद्र आणि अमित पण तुतारी निशाणी वर लढावं लागेल
@SanjayShinde-hp4trАй бұрын
कविता सावंत 😂,वा काय म्हणावं, तुमच्या या कमेंट ला 🙏🙏 मानलं बुवा
@varunkadam6638Ай бұрын
😂
@anilshah8842Ай бұрын
पवार आणि पावर ग्रेट पवार साहेब
@YesIcan3719Ай бұрын
Mr. Pawar will be elected as many seats as he will contest in this election.
@rajendrajadhav7992Ай бұрын
लोकसभा निवडणूक ८०% जिंकल्या विधानसभेत ८५% जिंकणार
@nimbapatil9462Ай бұрын
छान.👌.माहेती दिली भाऊ धन्यवाद
@VandanaPatil-n6gАй бұрын
Khup chan विश्लेषण😊
@VandanaPatil-n6gАй бұрын
Khup chan विश्लेषण
@santoshghare6185Ай бұрын
पक्ष गेला चिन्ह गेलं आमदार गेले नेते गेले तरी पवार साहेब थांबले नाही (तेल लावलेला पैलवान )
@anillute5704Ай бұрын
चाणक्य दिल्ली में है पिताजी महाराष्ट्र में शरदपवार साहब😅
@rameshmohite9351Ай бұрын
राजकारणाची सुरवात 30 वर्षांपूर्वी साहेबांच्या विचाराने आणि राजकारणाचा शेवट सुद्धा साहेबांसोबत.
@bhannatinfoАй бұрын
भविष्य काळात तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा साहेबांनी शरद पवार असं कार्यकर्त्याना ऊर्जा देणारं उत्तर दिलं होतं.
@pravinpatil6207Ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण!
@rohitnagwanshiАй бұрын
Strike rate १००% असता जर साताऱ्यात duplicate तुतारी नसती आणि रावेर मध्ये एकनाथ खडसे ने माघार नसती घेतली तर. बाप माणूस! या बाप माणसाचा आधी खुप राग यायचा पण इतका मोठा फॅन होईल वाटलं नव्हतं!
@deshmukh3524Ай бұрын
Same !!
@SatishGhanwat-vn5dxАй бұрын
खरंच एक नंबर विश्लेषण केले आहे आपण.
@madhukarmahatre1712Ай бұрын
शरद पवारांचा नाद नाय करायचा.
@santoshbondhare8935Ай бұрын
महाराष्ट्रातील सामान्य जनता आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबां सोबत आहे.
@kamalakarmoray40Ай бұрын
बरोबर आहे
@thebmw9081Ай бұрын
एकदम जबरदस्त विश्लेषण केल आहे...
@mahadevkale9416Ай бұрын
Only pawar saheb👍.
@AnuradhaKolhe-f1tАй бұрын
छान विश्लेषण
@AnilShendge-os5qxАй бұрын
महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ द्या ढाल म्हणून उभा राहणारे फक्त संकट मोचन शरद पवार शेतकऱ्यावर संकट आले तर सर्वात आधी बांधावर शरद पवार त्यांचे कष्ट हे श्रेष्ठ म्हणूनच ते ग्रेट आहेत❤🎉
@vishwanathpawar1361Ай бұрын
Great saheb... 👌👌
@subhashbajiraopokharkar5354Ай бұрын
सर, आपण छान विश्लेषण केले. पवार साहेब यांच्या सारखा नेता म्हणजे भाग्य आहे महाराष्ट्र राज्याचे.
@stockreviewbyrahul5944Ай бұрын
वस्ताद... नेहमी एक डाव स्वतः साठी राखून ठेवतो...🚩🚩
@umeshkhamkar4644Ай бұрын
True inspiration….Pawar saheb 👍
@shreyas3727Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा अभिमान शरद पवार ❤
@kalesandy6002Ай бұрын
सर्बसमाज् नेता
@devayanideshmukh2998Ай бұрын
पवार साहेब म्हणजे एक संधी आहे महाराष्ट्रा साठी.
@mohanpatil6856Ай бұрын
कारण बीजेपी मध्ये त्यांना त्यांचा भविष्यकाल संपत आहे असे वाटते आहे. बीजेपी चा ही भविष्यकाल महाराष्ट्रा मध्ये संपत आहे
@178_SnehaPadalkar_SYLLBАй бұрын
८५ या वयात इतकं करणं सोपं नाही. भल्या भल्या नेत्यांना हे जमत नाही.समाजाचे पालकत्व खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे.संघटन आणि योग्य तत्त्वानुसार ते पुढे जात आहेत.त्यामुळे सगळेच त्यांच्याकडे जाणारच .
अभिजित सर आपन खुप भारी विश्लेषण आणि स्पष्टीकरण केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुतारी ऐक नंबर चा पक्ष होणार आहे राज्यात ऐक च नाव पवार साहेब जय संविधान जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी
@paddygaming9715Ай бұрын
चालते बोलते विद्यापीठ ग्रेट❤❤❤
@BashirShaikh-z8dАй бұрын
पवासाहेब हे महाराष्ट्राचं आधारवड आहे! आणि त्यांच्या सारखा नेता पुन्हा होन ......😢
@samajmitratssonawane3610Ай бұрын
अभिजितजी धन्यवाद.आपण केलेलं जाणता राजा आदरणीय शरदश्चंद्र पवार साहेब यांचे देशातील संविधानीक योगदानाचं संक्षिप्त भावलं.दिल्लीच्या तख्ताला हादरा देणारी महाराष्ट्रातील शेवटची शक्ती , शिव- शाहू -फूले आंबेडकर, यांच्या विचारांचा वारसा चालवणारा ८५ वर्षाचा लोकनेता पुन्हा होणे नाही.
@dattatrayingale7940Ай бұрын
महाराष्ट्राची .व तेथील संपूर्ण संमस्याची माहिती असलेले नेते म्हणजे शरद पवार.
@deepakchavan1291Ай бұрын
महाराष्ट्राचा आधारवड म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब.