मिटकरी फरक मोठा तुम्ही आमदार आणि राज साहेब पक्ष प़मुख आहेत
@pappusatav89042 ай бұрын
500 अमदार चा पक्ष प्रमुख
@vittalwaske27312 ай бұрын
सकाळ पासुन ढेकर देतोय काय खाऊन बसलाय 😅😅😅
@csb70072 ай бұрын
आवाज लईच बारीक झालंय लका
@rahulbhavsar2292 ай бұрын
राज साहेबांच्या पायाखालच्या धुळी ची पण बरोबरी करू शकत् नही तू
@pappusatav89042 ай бұрын
मनसे 288 अमादार 500वर्षा नतर
@maheshtech86452 ай бұрын
@@pappusatav8904 are nasle Tari Hava konachi aste te sarvana mahit.
@dilipsondare76192 ай бұрын
साहेब महाराष्ट्र आपल्या मागे आहे
@shaileshgavanang58022 ай бұрын
कोणता महाराष्ट्र ....
@dipupatil43562 ай бұрын
Parat mar khail yo😂
@amolmane78752 ай бұрын
मला एक कळलं नाही कि मुलीला घेऊन ठिय्या आंदोलन का केले....??? तिला का ओढली ह्यात...??
@atulpatil53362 ай бұрын
एका आमदाराची भाषा अमरन उपोषणाला बसला कि कळेल कळ कशी लागते..
@balwantmahindrakar75032 ай бұрын
कुणीच विचारत नाही याला 😂😂😂
@dhananjaychavan88652 ай бұрын
आदरणीय आमदार श्री अमोल मिटकरी साहेबांचा विजय असो घडयाळ तेच वेळ नवी जय राष्ट्रवादी
@tushargawade77712 ай бұрын
ज्याचा जीव गेला त्याच्या बद्दल सोडून यांना ह्यांच्या दुखवलेल्या अहंकाराचे पडले आहे मग ते मनसेवाले असो वा मिटकरी असो आप आपले आई वडील कुटुंब व करियर पाहावे तरुणांनी
@pappusatav89042 ай бұрын
जो भावा चा जाला नाही तो राज ठाकरे आपला काय होनर
@bajiraokhude59222 ай бұрын
जो आमदार सत्तेत असुनही ठिय्या आंदोलन करावे लागत आहे मग जनतेसाठी सरकार काय करनार म्हणून हे सरकार घातक आहे
@dhananjaychavan88652 ай бұрын
साहेब या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे मास्टर माईंड कोण आहेत शोधून काढा
@premsir15072 ай бұрын
राज ठाकरे नावातच राज आहे...
@satishkolape2 ай бұрын
जिभेवर ताबा ठेवावा जरा ही वेळ येत नाही
@pappusatav89042 ай бұрын
राज ठाकरे ना सागा
@satishkolape2 ай бұрын
@@pappusatav8904 ते ठाकरे आहेत
@sanjayingle64572 ай бұрын
अकोला येथे याची काही किंमत नाही कोणतीही संघटना यांच्या सोबत नाही बटाल्या आहे आमदार हा गावा तिल वार्ड मध्ये निवडून येत नाही हा
@santoshmadhare73022 ай бұрын
🚩🚩Ajya pawarne Indapurcha Supaaribaaj Gund Hamya kokatela Vachvanyasathi Indapur baramati pune police 21 Aadhikari var police Takrar pradhikaran pune madye Gunha Dakhal Aasun 21 April 2024 la Vaarant nighhale Aahe🚩🚩
@namdeokaklij65352 ай бұрын
आमदारांचाच पोलिसांवर भरोसा नाही.😂😂
@balushinde64762 ай бұрын
रामदेव बाबा तुमच्या पाठीमागे उभे आहे मिटकरी साहेब😂😂😂😂😂😂😂
@namdeokaklij65352 ай бұрын
काय परिस्थिती आहे अमोल मिटकरी तुमची तुमच्या पक्षाचा एकही आमदार तुमच्या बाजूने बोलत नाही.😂😂😂
@rajeshchavan18742 ай бұрын
तेच बोलून का माथी भडकवताय लोकांना मीडिया वाले तुमचं हे काय चाललय
@sonuavhad-bn9sb2 ай бұрын
अमोल मिटकरी स्ट्रॉंग माणूस!!!
@Lakhanpatill2 ай бұрын
Ajun Raj saheb samjle nahi watte yala barobar... maharashtra che wagh ahet bhau
@JayMahadev-z6r2 ай бұрын
MNS good 🎉
@yogeshshinde26342 ай бұрын
मिटकरी ला म्हणावं कोण् तुझ्या बरोबर एकदा बघ, बोलतोस ना एवढा की होऊन जाऊदे दोन हात त्या अगोदर बघ कोण आहे का सोबत तुझ्या, महाराष्ट्रातील जनता आहे बोलतोस सोबत एकदा social media वर येऊन बघ कोण समर्थनार्थ कंमेंट करतोय.
या राज्यात सन्माननीय आमदार, पक्ष प्रवक्ता सुरक्षित नाही. तेथे सामान्य जनतेचे काय? या राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही. असा जनसामान्यांना प्रश्न पडतो.
@ganeshthakur41702 ай бұрын
Jai shree Ram jai mns
@subodhtambe86202 ай бұрын
जर एका आमदाराची ही अवस्था असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, गृहमंत्री सफसेल फेल महाराष्ट्राचा UP बिहार फडणवीसांनी करून दाखवलं.
@DMkarmne6692 ай бұрын
आमदारांची ही अवस्था... आमदाराला न्याय मिळत नाही तिथे सामान्य माणसाला न्याय काय मिळणार..... महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे
@manojpangarkar35702 ай бұрын
महाराष्ट्र हा सगळा शाहू, फुले आंबेडकर, यांचाच आहे आम्ही सगळे मानतो तुम्ही सारखं तेच बोलता
@shaileshgavanang58022 ай бұрын
हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा बाकीचे नंतर
@sudarshankadam84812 ай бұрын
मिटकरी पुन्हा आमंदार होणार नाही
@SantoshKate-p8s2 ай бұрын
झालं कोण विचारत नाही की आला ताळावर 😂😂 याला मीडियानी जास्त प्रसिद्धी देऊ नका हा पोपट आहेबाकी हा महाराष्ट्राच्या कामाचा नाही 😂😂
@जयमहाराष्ट्र2 ай бұрын
बहुजनांनो राजकारणापासून दूर रहा, अभ्यास करा, मोठे व्हा, पैसे कमवा, युरोप, अमेरिका, स्वीटझरलंड ट्रिप मारा, उच्य प्रतीची सिंगल माल्ट विस्की प्या, सुंदर बंगला बांधा, देशासाठी आणि आपल्या समाजासाठी मार्ग दर्शन करा... झुगारून द्या हे गलिच्छ राजकारण, नका बनू चमचे, अंध भक्त आणि कार्यकर्ते.. काही गरज नाही. आपल्या बापाकडे आई कडे बघा राव काय वाटत असेल त्यांना 25 वर्षाचा पोरगा गेला 😡. भांडणाच NCP वाले आणि मनसे वाले बघून घेतील.. आज भांडतील उद्या एकत्र येतील.... सुधरा रे बहुजनांनो 😭😢😥
@SatishJadhav-vx5mf2 ай бұрын
Ha patimage buwa kon aahe.
@SangitaKhetre-qt3di2 ай бұрын
उद्या मी शिंदेना आणि फडणवीस ला धमक्या देणार चिंतावणी भाषा करणार बघू सरकार कसा माज्यावर गुन्हा दाखल करतात ते
@sunilkadam14342 ай бұрын
राज कारनात कोणी कोनाच नसतं
@Shrejify2 ай бұрын
Manse sattet sudha nahi. Ani ha standing committee cha aamdar.. kasa hoicha baba
@SmitaManeDeshmukh-o4q2 ай бұрын
Kay vichartay ?trackvar ya.
@navnathlade85742 ай бұрын
अजित पवार आपल्या संघटनेतील पक्षांच्या साथीदार वर हल्ला होत आहे मनसे कडून. आणिमुख्यमंत्री पदाच्या कुडचीसाठी मुग गिळून गप्प बसल अजित पवार . म्हणजे बेभरोसा माणूस... ऐका आमदाराची ही हलत..😢
@nitindeshmukh3672 ай бұрын
मग परवा लपून का बसलास यायचं ना बाहेर
@fayyazhanfi63462 ай бұрын
Where is law and order he is a MLA facing problem general category people???
@SmitaManeDeshmukh-o4q2 ай бұрын
Gruhmantri gapp ka ?
@sanjayingle64572 ай бұрын
यान हातानं घरांवर गोटे आणले या घासलेत न
@Crazychannels082 ай бұрын
Bhichara mitkari
@VD-cc4hm2 ай бұрын
Mitkarí raj raj aahé
@anagha272 ай бұрын
Pankaj sable...mitkari cha Mitra aahe
@gsj7332 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@NavanathKadam-hy7pf2 ай бұрын
पोलिसाला बदनाम करु नको.गृह मंत्री कोण आहे . कळीचा नारद.
@WTF7622 ай бұрын
Halayki. Kadto yala fatke dya Avinash dada
@GorakhnathBorde-kx9jv2 ай бұрын
अरे तुघा अजितदादा कुठाय आता शरद पवारकडे असतात तर संपूर्ण पश तुघामाघ असता
@SK-tq4no2 ай бұрын
Law and order situation is totally failed, BJP hatao desh bachaoo Savidan bachaoo
@ujwalapawar59902 ай бұрын
Trikut sarkar kon konach eikat nahi.konacha ek mekat mel nahi. Shah prati shah .
@yogeshkale82322 ай бұрын
याचि फ़ाटलि म्हणून मुलीला सामोर केल् आंबेडकरी जनतेला सामोर आणत आहे स्वता वर् आली म्हणून बाकी वेळ त्या समाजवर् का लक्ष देत नाही😂😂
@SantoshDodake-h7b2 ай бұрын
काही ही झाट होनार नाही
@sudarshankadam84812 ай бұрын
Ja bjp sobat aani मनसे जा
@sk-cy7bx2 ай бұрын
Are gap bas na amo Kay tuzi masti ahe yar
@Dnrjj2 ай бұрын
Bajaru vicharvant che ly hal zale baba😂
@ramdasbhosale-m1n2 ай бұрын
आपलेच दात आपलेच ओठ
@ashokgiri7752 ай бұрын
Kasa kayda ahe paha samany manus
@VIKASSHINDE-qe2mj2 ай бұрын
😂😂😂😂
@sandeepshedge71182 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@SCINDIAN2 ай бұрын
😂😂😂
@maheshshelke33582 ай бұрын
काय छपरी लोकांच्या. छपरी बातम्या दाखवताय
@suniltoke87022 ай бұрын
😂
@nitinkate93702 ай бұрын
आरे हा दिखावा करतो
@SatishJadhav-vx5mf2 ай бұрын
Tumcha patimage koni aale nahi
@rameshkakade76382 ай бұрын
Are tula kunich vichart nhi
@VIKASSHINDE-qe2mj2 ай бұрын
रडतोय बघ
@VD-cc4hm2 ай бұрын
Mitkarí tond sambhalooñ bolñé
@WTF7622 ай бұрын
😂😂😂😂😂😂 g fatli
@vickybhadane28312 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@surajnagare63972 ай бұрын
माकड छाप बाजारू विचारवंत
@rameshkakade76382 ай бұрын
Kutra
@iqbalbharde93052 ай бұрын
Kuthe nehun theolat Maharashtra majha Aamdaracha haal mag sadharan mansane kai karaicha aamdar pan satta palsh.