Amol Mitkari | ...तर पोलिसांच्या तोंडाला फेस आला असता : अमोल मिटकरी | tv9 marathi

  Рет қаралды 47,610

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 110
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 2 ай бұрын
बघा आमदारांवर अशी परिस्थिती आली आहे तर आमच्या सामान्य नागरिकाची परिस्थिती काय असेल
@रावसाहेबबुवाजीवाघ
@रावसाहेबबुवाजीवाघ 2 ай бұрын
आगदी बरोबर आहे माऊली राम कृष्ण हरी 🙏
@sandeshkalamkar8815
@sandeshkalamkar8815 2 ай бұрын
कसा आमदार आहे कोणी काही बोलत नाही
@Balaji-r7h
@Balaji-r7h 2 ай бұрын
आमदार राने काय बोलले ते बघा
@DanpalBorkar
@DanpalBorkar 2 ай бұрын
शरद पवार सोबत असता तर ही वेळ आली नसती.फडणवीस सोबत गेलात म्हणून ही वेळ आली
@vbh4315
@vbh4315 2 ай бұрын
आता घाबरला ...
@NitinGurav-h3f
@NitinGurav-h3f 2 ай бұрын
जय मनसे ❤️
@kirangadekar5420
@kirangadekar5420 2 ай бұрын
जातीच राजकारण करू नको तुला टीका कोणी करायला सांगितली होती जनतेला मधी घ्यायचे नाही
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 ай бұрын
आमल्या फक्त शरद पवारांवर मुळे तुझी किंमत होती सरकारमध्ये असून सुद्धा तुझे हाल तुझ्या कर्माचे फळ
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 2 ай бұрын
आमदाराला न्याय मिळत नाही तर सामान्य जनतेचं काय, पक्ष सोडा... सामान्य जनतेनं आपल्या हक्क न्यायासाठी एकत्र झालं पाहिजे संघटित राहिलं पाहिजे....
@yogeshpawar-tr9dw
@yogeshpawar-tr9dw 2 ай бұрын
मिटकरी साहेब तुम्हाला च पोर आहेत काय
@sachinmanedeshmukh6684
@sachinmanedeshmukh6684 2 ай бұрын
निष्क्रिय पोलीस सस्पेंड झाले पाहिजेत
@gajanankaleyankar4349
@gajanankaleyankar4349 2 ай бұрын
यिथं जिवंतपनि काहिच होत नाहि हा ईतिहास आहे येथे मेल्यानंतरच सर्व हालचलि होतात🙏
@TaporiReplay
@TaporiReplay 2 ай бұрын
पण आंदोलनात चस्मा कस्याला लावला आहे 😂😂😅
@vikramwalke2500
@vikramwalke2500 2 ай бұрын
राजकारणा वाल्यांनी जनतेला मधी घेऊ नये
@Roshan-q8s
@Roshan-q8s 2 ай бұрын
हा मरणार आहे एवढं नक्की 😂
@vikramraju4209
@vikramraju4209 2 ай бұрын
तुमचे अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत... आत्तापर्यंत त्यांनी action घ्यायला हवं होतं. अजित दादांचे लेव्हल कळलं😂😂😂😂
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 2 ай бұрын
मिटकरी साहेब आप जिंदाबाद
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 ай бұрын
😂😂😂 कार्यकर्ते कुठे आहे😂😂😂 साहेब..,..तुमचे आमदार पन घाबरले...त्यांना पन धाक आहे...🚙..फु ...काय😂
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 ай бұрын
सरकारमधील मंत्र्यांची ही हाल😂😂😂😂काय दिवस आले राव
@मराठीतडका-ढ1ग
@मराठीतडका-ढ1ग 2 ай бұрын
जय मनसे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 ай бұрын
अमोल भाऊ कार्यकर्ते नाहि दिसत...😂😂😂 म्हणून पोलीस संरक्षण दिले.. राग नका मानु....शांतिला धरा..
@rajeshwarmorepatil7831
@rajeshwarmorepatil7831 2 ай бұрын
कशल्या शिव्या देतोय हा कसला आमदार आहे कसैले संस्कार आहेत हे पोलिसांनी थोड कट्टर कारवाही करा
@GanpatWaghmare-l3z
@GanpatWaghmare-l3z 2 ай бұрын
दिदिघाबुनकोस👊💐🌹👌
@balasahebpund395
@balasahebpund395 2 ай бұрын
जय भिम
@ashokshinde4317
@ashokshinde4317 2 ай бұрын
दादा हया प्रकरणात काय बोलतोय कि नाही. त्यांच्या मुळे हे प्रकरण वाढले आहे
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 ай бұрын
काय राव मज्या आमदार लोकांचे भाडन पाहायला...तुमच्या पेक्षा झोपडीत राहणारा सुध्दा चांगला😂😂😂
@shivajipatil4995
@shivajipatil4995 2 ай бұрын
बघा गादाराची कशी परिसिती झाली साध पोलीस पण विचारणा त्याना
@Balaji-r7h
@Balaji-r7h 2 ай бұрын
घाबरलय🤫
@uttambhairavijethithor293
@uttambhairavijethithor293 2 ай бұрын
Jai bhim jai mulnivasi brahman videshi
@Maharahstra
@Maharahstra 2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणुका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता 'राज ठाकरें'ना🚩अपशब्द बोलणारयाला महाराष्ट्र ऐकून घेणार नाहीच.....
@vikramraju4209
@vikramraju4209 2 ай бұрын
एक नंबरचे खोटे आणि सुपारीबाज सिद्ध झाले राज साहेब... भाजपसोबत जाऊन ते चुकले... विधानसभा निवडणुकीत मनसेला एक सीट सुद्धा मिळणार नाही
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Aani na ladhta modi la pathimba denara aani modi wirodhat vidio lawanare pan raj thakrech.
@123zgs
@123zgs 2 ай бұрын
2019 la india aghadi aani 2024 la NDA la binshirt pathimba denara gharatil ekmev paksh
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 2 ай бұрын
Mitakari कीती बोलतोय बाबा. मुली आणि घरच्यांना कोण काही करणार नाही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तशी
@namdevthombare9215
@namdevthombare9215 2 ай бұрын
अरे पण गृहमंत्री तुमचा आहे ना
@AkshayPatil-ib3xt
@AkshayPatil-ib3xt 2 ай бұрын
खाजवुन खरूज करने याला बोलतात आता बस..…... खा ज व त 😅😅😅
@mahendrasinghthakur249
@mahendrasinghthakur249 2 ай бұрын
अमोल दादा सरकार च तुमच्या मागे नाही
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 2 ай бұрын
🚩🚩pi Ajit jadav var police Takrar Pradhikaran pune madye 3 Gunhe Dakhal Aasun 21 April 2024 la Vaarant Nighhale Aahe🚩🚩
@kiranmohite7463
@kiranmohite7463 2 ай бұрын
हा राजकारणात गेला तेंव्हाच याचा चळवळी अधीकार संपला
@ManikraoKadamraja
@ManikraoKadamraja 2 ай бұрын
अशा प्रकारे नाटक करून प्रसिध्दी मिळाली पाहिजे हा खटाटोप चालू आहे
@dilippande8677
@dilippande8677 2 ай бұрын
आमदार साहेब,, तुम्ही म्हणता अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा एस पी ला फोन आला तरी कार्यवाही नाही तर सामान्य माणसाचे काय?? विद्यमान सरकारने महाराष्ट्रातील कायदा, संविधान विकले आहे,,
@subhod1000
@subhod1000 2 ай бұрын
Amadatachi ... Ani satetyala amadar yachi hi avasta... How to expect Law and Order for comman man
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 ай бұрын
If mitkari is Brave why is he crying Vah mitkari is not going to court directly Amol mitkari go to court
@abhijeet6116
@abhijeet6116 2 ай бұрын
कर्माची फळं भोंगा फक्त शरद पवार साहेब आमचे आहेत
@prashantmalekar3346
@prashantmalekar3346 2 ай бұрын
तुला दुसऱ्या जातीवर बोलताना कसं काय वाटलं नाह स्वतःवर वेळ येते तेव्हाच कळतं
@udaykalake9358
@udaykalake9358 2 ай бұрын
साहेब बरोबर बोललात
@rushikeshkadam2886
@rushikeshkadam2886 2 ай бұрын
Jai MNS ✌👌👍
@sagarpatil-zf9nk
@sagarpatil-zf9nk 2 ай бұрын
Tula martil re ka nadi lagto mns chya tu ghabarla ahe aani mulila sobat gheun aala ahe tuch mulila bola asel shalet jau nako😂😂😂
@amolpawar-fy9yi
@amolpawar-fy9yi 2 ай бұрын
Yedya zava gari jay
@Timepass52100
@Timepass52100 2 ай бұрын
सत्तेत असलेल्या आमदाराची पाहून अस का वाटत नाही कि शिंदे व फडनविस यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत ?
@ravibhende1835
@ravibhende1835 2 ай бұрын
😂😂😂
@ashutosh2812
@ashutosh2812 2 ай бұрын
अरे तो पोलिसांची कामाची पद्धतच आहे आता तुझ्यावर आल्यावर पोलिसांची कमकरण्याची पद्धत समजली का?
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 2 ай бұрын
मग आमच्या ठाकरे साहेब सोबत काय काय घडत आहे त्याबद्दल थोडा तर विचार कर ना मिटकरी 😊😊😊
@ashoklandge28
@ashoklandge28 2 ай бұрын
डबल ढोलकी वाले मतकरी अजित पवार घ्राणेंद्रिय आहेत . पवार घराण्यानेच महाराष्ट्र राज्यात बामण बाप म्हणून जगण्यास भाग पडत आहे.
@ashoklandge28
@ashoklandge28 2 ай бұрын
डबल ढोलकी वाले मतकरी अजित पवार घ्राणेंद्रिय आहेत . पवार घराण्यानेच महाराष्ट्र राज्यात बामण बाप म्हणून जगण्यास भाग पडत आहे. 9:46
@AjitpawarPawar-z1m
@AjitpawarPawar-z1m 2 ай бұрын
राजकारणामध्ये अशा संघटना घडू नये राजकारणात एवढ्यावरच मर्यादित असलं पाहिजे जर का एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर मग राजकारण तुमचं काय कामाचं टीका टिप्पणी होतच असतात नारायण राणे साहेब व निलेश राणे हे साहेब काय कमी टीका करता येत का
@resolutionsresolutions9126
@resolutionsresolutions9126 2 ай бұрын
Sir tumhi tari vagta ka savidhana pramane
@DanpalBorkar
@DanpalBorkar 2 ай бұрын
गृह मंत्री फेल आहे
@DanpalBorkar
@DanpalBorkar 2 ай бұрын
तुमच्यात खलनायक फडणवीस आहे
@SajjadVarose
@SajjadVarose 2 ай бұрын
Amol mitkari Yana sath den garjech aahe gundana shasan zal pahije
@balasahebnaiknavre3297
@balasahebnaiknavre3297 2 ай бұрын
😅😅
@abhijeet6116
@abhijeet6116 2 ай бұрын
जैसीकरनीतैसेफळदेतोरेईशवर
@shyambalwadkar3106
@shyambalwadkar3106 2 ай бұрын
चस्मा काडा कि राव
@eknathkale483
@eknathkale483 2 ай бұрын
Amol df kay karat aahe tu sattet tar ha hal bakichaynche kay hoil
@bajiravpawar9057
@bajiravpawar9057 2 ай бұрын
Swatavar aalyav kashi fhatatiy garib jantevar aashi vel aalyav te kase sahan kartat
@amolpawar-fy9yi
@amolpawar-fy9yi 2 ай бұрын
Tuzya gadi la maj hota
@rahuldiwate6181
@rahuldiwate6181 2 ай бұрын
Fathli kare bho
@magneticpowers
@magneticpowers 2 ай бұрын
😂
@kapilkapilkamble5695
@kapilkapilkamble5695 2 ай бұрын
तुला बोलवायची काही सीमा आहे का
@patilanil672
@patilanil672 2 ай бұрын
Amdarache hye hal astil tar etar jantech kay honar gruhmantari kuthe ahyet .
@INDUMATI___125
@INDUMATI___125 2 ай бұрын
बगा हे आमदार उड्या मारणारे स्वाता मारामार्‍या करतात व आता आणाभाऊ साठे आठवतात मग माझा गरिब समाज आरक्षण साठी मेले तेव्हा यानी उपोशन केले नाहीत आपली हालत अशी असेल तर गरीब समाजाचे काय सरकार तूमचे असून हे वेळ येणे खूप आवघड आहे
@Balaji-r7h
@Balaji-r7h 2 ай бұрын
सलग 18 वर्षे स्वबळावर निवडणुका लढवणारा # महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल कोण अपशब्द बोलले तर आम्हाला सहन होणार नाही बाळासाहेबा नंतर असा एक नेता आहे की जो 25 मिनिटात मुंबई बंद करू शकतो🚩
@SK-tq4no
@SK-tq4no 2 ай бұрын
BJP HATAOO DESH BACHAOO SAVIDAN BACHAOO
@laxmansonawale2555
@laxmansonawale2555 2 ай бұрын
Are sarkar kunacha ahe te adhi sang sakar kai kam kartay ki nahi hecha tar virodhi paksha bolat ahe na mag khar kon te sang adhi
@anuragmohod261
@anuragmohod261 2 ай бұрын
Saghatne ch kam kel tevha ashi position nvati ata tumhi amdar zale tari he hal..manun manto saghantne che vichar sodale ani BJP sobat gele hech chukl. As kas police home minister ch aikat nahi manje sarv natak ahe bjp ne mns sobat milun tumch game kela...
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 76 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН