Рет қаралды 11,109
एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांची केवळ बायको अशीच ओळख असलेल्या सौ अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले कि संधीचा फायदा घेत गायन क्षेत्रात उडी घेतली, आज लोकं उपहासाने त्यांना महाराष्ट्राची घाणकोकिळा म्हणून संबोधतात. गायन करून बघितल्यावर ग्लामर च्या मागे लागून नवऱ्याच्या राजकीय मानाला न मानवणारे कपडे घालणे, नको त्या विषयात गरज नसताना तोंड उघडून नवऱ्याला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणायची असंख्य कामे केली. लोकांनी वारंवार समजावून सांगितले तरी कोणालाच न जुमानता व्यक्तीस्वातंत्र्य च्या नावाखाली आपल्या नवऱ्याच्या पदाचा मान न राखता बेदरकार पणे वागून दाखवून काय सिद्ध करणार हे देवच जाणे.
देव त्यांना सुबुद्धी देवो ही अपेक्षा
#amrutafadnavis #devendrafadnavis #devendrafadnavisformaharashtra #devendrafadavnis #devendrafadanvis #devendrafandvis #देवेंद्रफडणवीस #अमृता #nagpur #rssorg #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #भाजप