मराठा समाजाला आरक्षण मिळनार नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याच पुनर्वसन होणार नाही मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Pratik_Barkule2 ай бұрын
इथून पुढील राजकारणामध्ये फक्त आणि फक्त इमानदार नेता असावा ही भावना प्रत्येक स्वतः उभा राहणाऱ्या उमेदवाराच्या मनात असावी
@sainathpatilpuyed91822 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@dnyneshwerkubde41772 ай бұрын
अरे बाबा मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या आमच्या 1967 पासून नोंदी आहेत कुणबी आणि मराठा एकच आहे
@sound_healing_million2 ай бұрын
Maratha magas ahe
@dk669582 ай бұрын
मराठा ओबीसी आहे😂😂
@balapa8902 ай бұрын
मराठा एकजुटीचा विजय असो एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩 आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩
@dnyneshwerkubde41772 ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा गरीब मराठा एकवटला
@amolgaikwad84242 ай бұрын
नाही रे एक कुणबी लाख कुणबी 😂😂😂
@raghunathwankhede53902 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@pankajkhandagale17112 ай бұрын
Only Manoj jarage patil
@umeshsatam76372 ай бұрын
काही राजकीय नेते व आमदार म्हणतात की जरांगे साहेबांच्या पाठीशी आता कुणीही नाही तरी कृपया त्यांनी हा जनसमुदाय पहावा. उगाच राजकारण करून मराठा समाजाला त्रास देऊ नये. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dk669582 ай бұрын
अशिक्षित माणूस यांनी मराठा नावाला खेळ बनवलं आहे
@aniketshinde60982 ай бұрын
गप रे फुकट खाऊ
@santoshsalvi19892 ай бұрын
सुपारी पक्ष हटाव राज्य बचावं
@culturedance66542 ай бұрын
तुझा बायको ची सुपारी घेतेल्ली ka 😂😂
@Vijayyadav-nu4dw2 ай бұрын
राज ठाकरे स्पस्ट भूमिका घेतात इतरांसारख खोटी आस्वासन देत नाहीत.....
@ajitbhosle64132 ай бұрын
फक्त जरांगे पाटील 💪🚩🚩
@RushiPatil8882 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩
@sachindoke82502 ай бұрын
Raj saheb amhi tumhala manato pan patalanchya wirodhat jau naka . Jai shivarai patil
@chandrakantdaspute8192 ай бұрын
जरागे पाटिल जिंदाबाद
@shivrajkawale58912 ай бұрын
❤❤❤❤
@AnilPatil-et6im2 ай бұрын
सर्वांना सरसकट पाडा
@Ayurvedicupay77712 ай бұрын
जरंगे स्वतः पक्ष का काढणं झालेत कशाला सरकारच्या पुढाऱ्यांच्या मग लागायचं
@Vijayyadav-nu4dw2 ай бұрын
सगळे म्हणजे कोण फक्त सत्तेमधले ना याचाच अर्थ अप्रत्यक्ष कुणाला तरी मदत होतेय
@vijaydarande95642 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जायेंगे पाटील जिंदाबाद❤❤❤
@DilipShinde-m6c2 ай бұрын
नाही तरी भाजपचे नेते खूपच माजले आहे त्यांचा माज जिरवला पाहीजे
@JALINDARPAGIRE2 ай бұрын
जरांगे पाटलांची भाषा जरी गावंढळ असली तरी त्यांचा अभ्यास मात्र दांडगा आहे
@surajwakure93172 ай бұрын
टरबूज संपणार 100%
@RajRajkumar-f9u2 ай бұрын
सरकार आल तर आरक्षण भेटलेच पाटील यांनी गॅरंटी द्यावी. समाजाची दिशाभूल करू नये.
@DipalibargalBargal-gh2gh2 ай бұрын
कितीक गु खासीन अजून
@meghrajbalbhimsurywanshi64202 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे
@JALINDARPAGIRE2 ай бұрын
जरांगे पाटील एकच नंबर
@रुस्तुमआपा2 ай бұрын
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉
@sainathpatilpuyed91822 ай бұрын
श्री मा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तिचं आमच्यासाठी पूर्व दिशा.....
@ajaypawar78292 ай бұрын
साहेब हे खरे आहे. पण आरक्षण का नाही. 🚩🚩
@JALINDARPAGIRE2 ай бұрын
राज ठाकरेंचे किस्से मुंबईतल्या बार वाल्यांना विचारा
@chandrakantgaikwad92222 ай бұрын
मनोज जरांगे पाटिल मागे कोण हे सरकार ने पहावे हा मराठा समाज दिसत नाही का सरकारला
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@govindpadole10362 ай бұрын
भाजप हटाव मराठा बचाव🚨🚀🚑
@aakashjagtap83132 ай бұрын
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@GanpatappaDoijad2 ай бұрын
जरांगे पाटलाला आरक्षणाची गरज नाही त्याला फक्त शरद पवारांच्या सांगण्यावरून फडवणीस ला टार्गेट करायचा आहे
@balasahebingle21602 ай бұрын
दरेकर मराठा आहे का
@BharatMore-y5l2 ай бұрын
एवढं असूनही भाजपचे निवडून येते
@mahandrashinde91622 ай бұрын
लोकसभेला तिसऱ्या क्रमांकावर फेकला भाजपचा पक्ष म्हणे निवडून येत्यात
@kantaraowarkad77732 ай бұрын
Jarange should context the election along with 288 seats be a Chief Minister and take reservation as he wants why uposhan and Shakti pradarshsn.
@vishalpatil66442 ай бұрын
फडणवीस हे आपल्या सहकाऱ्यांना सांगताथ आत्ता बॉटिंग करा फोडून काढा पण अरे बाबा चांगले बॅटस्मन बाजूला केल आणि स्वतः फूकट षटकारे घालवले आणि अवाढव्य टार्गेट राहिले की तळातल्या बॅटस्मनला बॉटिंग दिली आत्ता त्याचा काय उपयोग
@Pratik_Barkule2 ай бұрын
तरच सर्वसामान्य जनतेला नाही भेटेल आणि राजकारणावर विश्वास राहील
@rajeshjadhav-rt4tg2 ай бұрын
किती लाचार आहात तुम्ही हे जनता बघत आहे साहेब
@bhanudasjogdhand2 ай бұрын
दरेकर तुजी कासीकर
@bharatpatil20522 ай бұрын
Supary bajala Arakashanachi garaja nahi
@gajananaage68372 ай бұрын
OBC madun Aarshan dya Aadi
@dk669582 ай бұрын
OBC tunach ka? मराठा हा शाशक समाज आहे. OBC वर्ग शून्यातून संघर्ष करतो.
@bandumore4872 ай бұрын
Saman nagri kayda chalu kara utpannaa var arakshan dya maharastrat shantata nandu dya 🎉🎉
@RameshwarBhosale-i1t2 ай бұрын
1994
@pravinloharlohar90822 ай бұрын
Manoj divided Maharashtra people into two groups like jina in 1947 as political leaders. Sham don't forget shivaji maharaja contributions for the nation safety and PROSPERITY.
@pravinnaikwade55072 ай бұрын
Parvya😂
@mahesh_14922 ай бұрын
Fakt bjp la target...
@NagendraGandigude-mv9uw2 ай бұрын
Vidhansabha also?
@mahadeomate78202 ай бұрын
Jarange patil, tumche Aaka S. Pawar, kay game kartil, konalach kalat nasato.
@shriramhange36912 ай бұрын
😅😅😅
@Kumar-rw8pr2 ай бұрын
Ya candidetla sarvi mahiti asel😂d.j
@PandurangPatil-no2nt2 ай бұрын
दादा राने मराठवाड़ा त यवूदे मग बगू
@dk669582 ай бұрын
काय करशील 😂 आले तर
@dk669582 ай бұрын
जारांग ला आरक्षण या शब्दाचा अर्थ माहीत नाही
@RohitRuiya-qq6kj2 ай бұрын
Hyena MahaRashtRa cha Bangladesh kaRyacha JaRa Japun All Indians be one
@ParmeshwarHajare-ld2uf2 ай бұрын
😂😂😂🎉😂🎉😂😢
@Kumar-rw8pr2 ай бұрын
Arkasha nahi ter saglech saaf ha hi candidet pahu😂d.j
@RadhaaVadhyarap2 ай бұрын
Gap re
@bharatpatil20522 ай бұрын
Only jarage patil arakashna varun bagala deshat hivasene satatar hote indiat shanatene satatar honar ha shanticha ladha eyak varashacha ahe
@vijaykadam74952 ай бұрын
Paidai paide kairunkai faidai saimaijailai
@hyp145152 ай бұрын
आजुन वीस वर्षे आरक्षण मुद्दा वापरुन सत्ता भाजप कडे रहाणार
@ankushgadade85482 ай бұрын
sbhela ahet tevdhech votig honar he jarange yana mahit nahi