अमृतमहोत्सव व आधारवड पुस्तक प्रकाशन सोहळा - भाग ४ [१२.१२.२०१५]

  Рет қаралды 1,022,228

Sharad Pawar

Sharad Pawar

7 жыл бұрын

छोट्यातल्या छोट्या माणसाला मोठ्यातली मोठी संधी मिळणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. अशा सशक्त लोकशाहीच्या सन्मानासाठीच उरलेले आयुष्य वेचण्याची ग्वाही शरद पवार यांनी अमृतमहोत्सवी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये सर्वपक्षीय नेते, कलाजगतातील दिग्गज, उद्योजक, क्रीडाजगतातील मान्यवर आणि चाहत्यांच्या उपस्थितीत हृद्य सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राचे आधारवड अशा सन्मानजनक बिरुदाने पवार यांना गौरविणाऱ्या समारंभात त्यांच्या दीर्घ राजकीय-सामाजिक कारकिर्दीतील ७५ महत्त्वाच्या घटना व टप्प्यांचा उल्लेख असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
जीवन एकांगी असून चालणार नाही. उद्योग-व्यवसाय करतानाही समतोल जीवन जगता यायला हवे. मी राजकारणात असलो तरी कला, साहित्य, संगीताचा आस्वाद मी घेतो, असे एका भेटीत शरद पवारांनी आपणास सांगितले. त्यांच्यामुळेच आयुष्यात समतोल साधू शकलो.- मुकेश अंबानी, रिलायन्सचे प्रमुख

Пікірлер
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,6 МЛН
24 hours with Sharad Pawar (Aired: January 1998)
8:05
NDTV
Рет қаралды 1,4 МЛН
Mumbai Uddhav Thakre Speech on Sharad Pawar birthday 12 dec 2015
4:38
Ibn Lokmat's Documentry on Sharad Pawar by Mahesh Mhatre
30:54
News18 Lokmat
Рет қаралды 467 М.