वहिनी आमच्या देवा भाऊला अडचण येईल असे वक्तव्य करू नका आज खूप चांगलं बोललात अभिनंदन
@vg-kf8kgАй бұрын
अभिनंदन! चांगले बोललात. नेहमीपण असे जबाबदारीने बोलला आणि आपल्या पतीच्या पदाला शोभेल असे वागलात तर फार बरे होईल... माहीत आहे, लहान तोंडी मोठा घास आहे, पण देवेंद्रजी आणि आपल्याबद्दल आदर आहे म्हणून एक समर्थक म्हणूनच ही अपेक्षा.
@ulkachavan5886Ай бұрын
अमृताजी अशीच मदत करा देवेंद्रजींना.
@jyotijoshi3226Ай бұрын
शाब्बास अमृताची तुम्ही आमच्या देवा भाऊंची कॉलर उंचावली दोघांनाही खूप खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा
@nitinpatil5851Ай бұрын
कारण नसताना तोंड उचकटवणे आणि फक्त टिका करण हाच धंदा
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
@@jyotijoshi3226 मॅडम तुम्ही शाब्बासी देण्यात उशीर केला..😅... आम्ही तर जेव्हा रियाज अली नावाच्या मुस्लिम रोहिंग्या रिल्स स्टार ला अमृता मॅडम नी सागर बंगल्यावर बोलवुन त्याच्या सोबत नृत्य 💃🕺केले होते तेव्हा.... आणि... दाऊदचे सहकारी असणाऱ्यांच्या नाईट पार्ट्या साजेसा पोशाखात अटेंड केल्या... तेव्हाच आम्ही भरभरून शाब्बासी दिली...!!!... त्याचे परिणाम लोकसभेला दिसले उरले सुरले विधानसभेला दिसतील.....😅😊...!!!!
@Shivray-s9uАй бұрын
संयमी , अभ्यासू , संस्कृतपणा ,कमी पण मोलाचे शब्द , खुप छान मत मांडली अमृता मॅडम..
@indian62353Ай бұрын
सुसंस्कृतपणा?? 😂😂
@maheshshedsale3088Ай бұрын
@@indian62353तुमची तडफड जळजळ बघून फार मज्जा येते 😂😂
@tamrajkilvish9215Ай бұрын
रियाज आली बरोबर नाचते. तोकडे कपडे घालून धिंगाणा घालते. मंगळसूत्र हातात घालते आणि म्हणे सुसंकृत 😂😂 व्वा रे भक्ता
@maheshshedsale3088Ай бұрын
@@tamrajkilvish9215 तुमची मळमळ, तडफड बघून फार मज्जा येते 🤣🤣
@tamrajkilvish9215Ай бұрын
@@maheshshedsale3088 हो भक्ता आम्हाला सुद्धा मामीचा नाच बघायला मजा येते बघ 😂😂😂
@rohinimuley8070Ай бұрын
धन्यवाद अमृताजी असे च देवा भाऊ ना मदत करा, विरोध काना बोलण्याची वेळ येऊ देऊ नका, नेहमी च देवा भाऊ च्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, तसेच जनता पण त्यांच्या सोबत आहे, देवा भाऊ निस्वार्थी आहे, म्हणून त्यांना तुम्ही असेच सोबत राहुन देवा भाऊ ना मानसिक समाधान भेटेल, विरोध काना वाईट बोलण्याची संधी मिळणार नाही, तुम्ही रणरागिणी आहे , सुंदर आहे म्हणून विरोध काना तेच आवडत नाही पण देवा भाऊ ना आणि तुम्हाला हुशारी च मिळालेल वरदान आहे, असेच सोबत रहा,आज मंचावर पाहून समाधान वाटले धन्यवाद ताई धन्यवाद ए, बी,पी माझा
@aditimahajan9638Ай бұрын
मला ही असेच वाटते
@ps8186Ай бұрын
Mami chi gani aika mat badlel tumcha pan.
@aditimahajan9638Ай бұрын
@@ps8186 प्रत्येका चे वयकतीक आयुष्य आहेच ना
@vinayakshinde3412Ай бұрын
मामी च्या सभा जेवढ्या जास्त तेव्हां महाविकास आघाडीचा फायदा जास्त मामी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@geetadeshpande8771Ай бұрын
Congratulations Amrutaji
@dattatreyanarale8297Ай бұрын
खुप छान, अभिनंदन असेच देवाभाऊ च्या पाठी उभे रहा ही आम्हा सर्व कार्यकर्ते ची अपेक्षा आज आनंद झाला
@vandanachavan3703Ай бұрын
शिव्या गाळ ऐकायची सवय असणाऱ्या लोकांना असं स्पष्ट, सुसुंस्कृत आणि सोज्वळ बोलन कसे आवडेल.दुसऱ्यांची खिल्ली उडवायची काही गोल नाही काही ध्येय नाही फक्त गरळ ओकायची. आत्ता ज्यांना अमृत माहित त्यांना सुसु आणि विषमा अंध च आवडणार.खूप छान बोल्या मॅडम.
@shubhanginimahajan3309Ай бұрын
मुद्देसूद मांडणी 💕
@Neha9-b3sАй бұрын
खरोखरच ग्रेट ! टोमणे नाहीत. टोले नाहीत, वार पलटवार, खंजीर. कांहीही नाही. फक्त जनतेच्या कामासाठी, विकासाच्या मुद्यावरच भाषण. ❤
@leelahasabnis4136Ай бұрын
अमृता.वहिनीसाहेब नमस्कार अशीच साथ.पतिराज ला द्याल
@ushajoshi4339Ай бұрын
अशीच मतदार जागृती करण्यासाठी आभार व करत असलेल्या प्रयत्नासाठी खूप खूप धन्यवाद
@chetangokhale8988Ай бұрын
उत्तम बोलल्या मॅडम, त्यामुळे खूप जणांची जळलेली दिसत आहे
@indian62353Ай бұрын
फक्त बोलल्या तेच बरं झालं, गायला लागल्या असत्या तर प्रेक्षक पळून गेले असते 😂😂
@VivekSalgaonkar-w7wАй бұрын
@@indian62353 तुमच्या एव्हढे तरी नक्कीचं नाहीत. त्यांचं गायन पण एकदा ऐका आपल्याला ऐकावं लागेल.
@tamrajkilvish9215Ай бұрын
हो का भक्ता 😂😂
@BhTh-73yАй бұрын
तुझी विजवलेली दिसतेय.
@sumitramukadam9700Ай бұрын
मस्त बोलल्या अम्रुताताई .
@madhurikulkarni4551Ай бұрын
अमृताजी आपण खूप छान बोललात
@jayprakashkudtarkar915Ай бұрын
आज छान आणि मोजकच बोलल्या.
@VeerbhadraGabhane-re1egАй бұрын
नमस्कार आदरनिय मॅडम आज तूमच भाशन ऐकून फार फार छान वाटले भाशन छोट होत आनी चांगले होत आवडले आदरनिय देवा भाऊ हे सगळ्या महाराष्ट्राचे एक शिल्पकार आहेत सर्वांचे लाडके नेते आहेत तेही जिंकून येतील आनी बीजेपी ला हि जिंकून आनतील त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे देवा भाऊ हे आंत्यंत सू संस्कृत नेत आहेत खूप सय्यमी शांत संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम करनारे नेते हे देवा भाऊ च आहेत आसा कोणताही दूसरा नेता नाही म्हणून आम्ही मतदार देवा भाऊ च्या मागे ऊभे आहोत या वेळेस देवा भाऊना मुख्यमंत्री करण्यासाठी जनता जनार्दन बीजेपी ला च मतदान करणार आहे जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
@vishwaskulkarni6441Ай бұрын
अतिशय सुंदर, मुद्देसूद भाषण.अमृताजींचे मनःपूर्वक अभिनंदन.
@sunilkale1396Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे भाग्यविधाते आहे.
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
😂😂😂😂🤣🤣😆😂😂
@Usha-n9n4bАй бұрын
अमृताजी आपण छान भाषाशैली वापरुन सुंदर विचार मांडलेत
@BhanudasThakare-j2rАй бұрын
नक्कीच ताई आमच्या साथ राहील
@ArchanaMutha-f9iАй бұрын
Excellent speech Amrataji 👌 👌 🙏 🙏
@mangeshdeo8767Ай бұрын
उच्चशिक्षित, सुसंस्कृत, कलाप्रेमी, उत्तम वक्ता, व्यावसायिक उच्चपदस्थ, सामाजिक भान व जाण असे अनेक उत्तम गुणविशेष एके ठायी असणाऱ्या पहिल्याच मुख्यमंत्रीपत्नी.
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
घान फॅशन चा उल्लेख करायला विसरले आपण...!!
@sanjivanikulkarni9475Ай бұрын
ज्यात त्यात घाणेरडे नाक खुपासणारे असतात काही
@mugdhaparАй бұрын
खूप छान अम्रृताजी. अशीच छान साथ द्या देवेंद्र जीं ची.
@dilipkulkarni7685Ай бұрын
सौं वहिनी साहेब आज तुमचे भाषण ऐकून वाटले की तूम्ही द्रे वेंद्र जींच्या अर्धांगिनी बोलत आहात असेच देवा भाऊंच्या पाठीशी रहा
@ushamahajan7216Ай бұрын
👌👌👌👍🏻✨✨✨ खुप छान भाषण 🙏🏻
@pramilajoshi3593Ай бұрын
Very proud of you both. We always listen Devender ji But today we listen from u what we always expect from Amruta ji. This is the exact time to strengthen ur beloved husband.
@nileemadeshpande1552Ай бұрын
किती सुसंस्कारीत भाषण . शब्दांत , बोलण्यात सुशिक्षीतपणा जाणवतो . कुठलेही लिहून आणलेले भाषण नाही . पण महिलांपर्यंत शासनाच्या योजना किती व्यवस्थित पोहोचवल्या . वाहिनींनी मारलेले टोलेही सुसंस्कारीत शब्दात . कुठेही आपली लेव्हल न सोडता बोलल्या .मस्त
@rajendradeshmukh1342Ай бұрын
देवेंद्रजी जसे मुद्देसूद बोलतात तसेच मुद्देसूद आणि सुस्पस्ट भाषण. आनंद झाला 👌👌🙏🙏
@sheetalbhosale524Ай бұрын
खुप सुंदर लोकांना समजून सांगितले. त्या बदल अभिनंदन.
@SIDDHANTBACHKARАй бұрын
Nice स्पीच 👍
@AvdutKukdeАй бұрын
Tai great bollt asech devendrjichya sportkar
@vidularanade3787Ай бұрын
खूप चांगला बदल ...अश्याच चांगल भाषण करा
@deepakbalsurkar9590Ай бұрын
अमृताताई अत्यंत सोज्वळ व सोबर उत्कृष्ट विचारांची मांडणी आता आपल्याला बाहेर यावच लागणार आहे.संकल्प आणि सिद्धी या मध्ये ईश्वरी ईच्छा उभी असते. म्हणजेच प्रयत्न करू या. अभिनंदन.
@subhashdeshmukh7086Ай бұрын
❤❤❤❤chhan Amrutaji, help to grow our party. ie mahauti.❤❤❤❤🎉🎉
Amrutha Tai khup mast speech we are support Devendra ji saheb
@meenawankhede2441Ай бұрын
अमृता ताई खुप छान!
@mohankumbhar3453Ай бұрын
Chan.aamratataie
@saritapethe3197Ай бұрын
अमृता वहिनी खूप सुरेख सुसंस्कृत भाषेत आपले विचार मांडलेत👌👌🙏
@HarikrushnaKulkarniАй бұрын
खुप छान,भाषन अमृता, मॅडम
@umeshdeshpande7099Ай бұрын
अश्या अमृता ताई इतक्या दिवस कुठे होतात, असेच भाषण द्या, मागचे सगळे आम्ही विसरू 🙏
@shrikantdevardekar8425Ай бұрын
मागे अस काय केलय अमृता वहिनीनी जे तुम्ही विसरणार आहात.😂
@umeshdeshpande7099Ай бұрын
@@shrikantdevardekar8425 कुठलीही स्त्री नवरा माझा इतके खातो, रोमँटिक नाही, मंगळसूत्र घालू वाटत नाही असे जाहिरारित्या म्हणतं नाही
@TheCreativeBites05Ай бұрын
खूप छान अमृता ताई तुम्ही सतत स्त्रियांच्या डेव्हलपमेंटला प्राधान्य देता तुमचे सोशल वर्क ला आमचा नेहमीच पाठिंबा असेल. ❤❤❤
@subhashjadhav6276Ай бұрын
अभिनंदन 🙏🙏
@SupriyaJoshi-k8vАй бұрын
So powerful speech keep it up ma'am
@KdBr-uh2xdАй бұрын
छान माहिती 👍
@nandinighanekar3967Ай бұрын
अमॄता मँडम स्वत: उच्च शिक्षीत आहेत त्या एका नँशनल राईज बँकेच्या C O यया पदावर कार्यरत आहेत
@monikasalodkar549Ай бұрын
Always with Devendra Ji!!!! 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤ Thank you Amruta ma'am!
@satyavanmayekar5295Ай бұрын
एक नबर ताई बोलात 🙏🙏🙏जय हिंद 🚩🚩
@dattatrayadamle2056Ай бұрын
Very descent speech by Amruta ji
@pranjalwakle9395Ай бұрын
Khupach Chan Amrutaji
@advravindramohalekar811Ай бұрын
वहिनी तुम्ही अश्याच छान वागत आणि बोलत जा. आमचे देवा भाऊ तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव राजहंस आहेत. तुम्ही त्यांना असा support केला तर कोणताच जाणता राजा त्यांना कधीच हरऊ शकत नाही.
@neelamchavan1093Ай бұрын
शांत, सभ्य, मोजक्या शब्दात छान बोलतात अमृताजी. काहीं ची भाषण तोंड विचकुन, ओरडून,शेलक्या भाषेत कंटाळवाणी असतात.
@nitinprabhu5419Ай бұрын
ek dum saras Amruthaji 🙏🙏🙏🙏🙏 JAI HIND JAI MAHARASTRA BHARAT MATA KI JAI VANDE MATARAM
धन्यवाद अमृता ताई,आज तुम्ही देवेंद्र फडणीसांच्या अतिशय सभ्य,सुसंस्कृत आणि बुद्धिमान प्रतिमेला साजेसं बोललात आणि दिसलात.
@shardadhikle703Ай бұрын
अप्रतिम बोललात.
@chaitalinatoo4241Ай бұрын
Good speech u shld do this often go in public…. educate them with your knowledge ..that will help party n Devendraji too
@sumedhajalgaonkar5674Ай бұрын
Excellent speech.
@shantaramkudchedkar1202Ай бұрын
याला च म्हणतात सुशिक्षित व सुसंस्कृत पणा नाही तर काही जणी ची भाषा ऐयकायला इतका कंटाळा येतो तोंड पण बघवत नसतात त्या बायाची
@smitapalkar7074Ай бұрын
खूप छान अमृता ताई👌👌👋👋
@anilrupani2952Ай бұрын
❤ Jago India jago ❤😊😢
@shamaladeshpande7990Ай бұрын
अमृता वहिनी खुपचं छान बोलल्या, उच्च शिक्षण, सुसंस्कृत, उत्तम वक्तृत्व, सामाजिक भान, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि खुप छान बोललात तुमचे आणि देवा भाऊ यांना खुप खुप शुभेच्छा. 🎉🎉
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
सुसंस्कृत 😂😂... सामाजिक भान 😂😂😂.... जबाबदार 😂😂😂🤣🤣😆😜😝😝😝
@vinayakkulkarni4306Ай бұрын
Heartily Congretulations Sister Amrutaji,Since you have Solid Background of Modiji,also Devendraji itselfExplainary Thumping Victory for Nagpur
@mangalpatil2995Ай бұрын
देवाभाऊ ना अशीच साथ ध्या
@sunildalavi3258Ай бұрын
Ma'am u r d best....... God bless u always
@जयमहाकाल-ङ5मАй бұрын
खुपचं छान अमृता वहीणी ,,,,
@dineshdanke8128Ай бұрын
ग्रेट ग्रेट मा ताई साहेब 🐅 खुप छान समजावून सांगितले खुप छान भाषण केले सबका साथ सबका विकास मोदी सरकार कामगिरी दमदार विकास कामे करणारे सरकार मोदी सरकार मा देवेंद्र फडणवीस साहेब 🐅 महाराष्ट्र राज्य विकसित राज्य होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करत आहेत अभिनंदन अभिनंदन 💐💐 महायुतीचा महाएल्गार 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩
@anilrupani2952Ай бұрын
❤Digital Hindustan ❤😊🎉😊
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
मॅडम तुमचा आणि फडणवीस गॅगचा अहंकार आणि नाटकीपणा पुर्ण पणे धुळीत मिळवल्या शिवाय आम्ही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही......!!!!!🚩🚩🚩
@PSK833Ай бұрын
Khup chan mahiti dilit madam❤
@AshaVarangaonkarАй бұрын
Greater speech 🎉
@prabhakargumate6119Ай бұрын
मस्त mam
@MadhuriShirodkarАй бұрын
Very good speech ma'am...we respect your thinking about BJP , Devendraji , and Maharashtra. Always with BJP .
@arunkumar8252Ай бұрын
असच देवेंभाऊना साथ द्या🎉
@savitavidwat3756Ай бұрын
nice speech
@shurtimoghe2057Ай бұрын
अशाच मा.देवेंद्रजींचा मान वाढेल, असा समाजाशी छान संवाद साधा🙏💐
@umeshdhawale-bl5kfАй бұрын
अहंकार जिरवला महाराष्ट्राने.....!!..काय स्टेटस वाढल होत बाईच.....बाईच बोलण कस .... बाईचे कपडे कशे.... बघणाऱ्याला लाज वाटायची.... शेवटी अति तिथे माती होणारच.... येत्या निवडणुकीत फडणवीस गॅगचा सफाया करायला आम्ही भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते बांधिल आहोत....!!!!
@rushikesh6432Ай бұрын
उत्तम अमृताताई...
@amrutadeshpande1186Ай бұрын
छान अभ्यास करून बोलत आहे.🎉
@rekhahanspal7187Ай бұрын
धन्यवाद अमृता जी
@prabhakarmahajan9225Ай бұрын
वहिनी, जबरदस्त......भावलं....
@poojakand1074Ай бұрын
Very well said 👍
@mapsaral-m2wАй бұрын
अमृता मॅडम तुम्ही अशाच खूप छान वाटता....
@jaiwantratolikar909Ай бұрын
Nice Speech.🎉🎉🎉❤❤
@vasantalane.Ай бұрын
श्रीमती फडणवीस साहेब तुम्ही खुप चांगले विचार मांडले.💐