मी सांगली चा ahe पण समस्त सांगोला वासियांना सांगतो हा माणूस गेला तर तालुका 50 वर्ष माग गेला हा माणूस आला तर तुमचा तालुका 100 वर्ष पुढ गेला हात जोडून विनंती एकच विजयी करा फक्त बापू ना 🙏 माझा स्वार्थ एवढाच प्रगती जिकडं आम्ही तिकडं 👍
@sandipdhere395545 минут бұрын
Janta shani nahi dada
@swapnilawatade415933 минут бұрын
ekdm brobr bolla bhai
@pawankapase2214 минут бұрын
💯💯💯💯
@samirkadam13612 сағат бұрын
बापू🔥🔥🏹
@SureshMaske-h2x2 сағат бұрын
मा.आमदार.श्री. शहाजीबापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार
@vilasimade72624 минут бұрын
10000 takke
@raje45452 сағат бұрын
आम्ही बापूला पडु देत नाही... कुणालाही लय खाज असेल तर अजून पण आमच्या विरोधात प्रचार करायला या
@Parekar38582 сағат бұрын
शेकाप येईल निवडून
@amarpawar7176Сағат бұрын
@@Parekar3858 पाणी आणायचं सोपं नाही त्यासाठी आमदार खमका लागतो.. सत्तेमध्ये असला पायजे.. कायम विरोधात बसल्यावर कसा निधी येईल.. कस पाणी यायचं..
सन्मा.आमदार बाप्पु आपणांस रत्नागिरीकरांचा जय महाराष्ट्र! सन्मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा कट्टर आमदार आणि विकासा व्यतिरिक्त वायफळ न बोलणारे मतदार संघातील गावांची नावे तोंडपाठ असणारे शहाजीबापु. आम्ही आपले चाहते आहोंत. यशवंत व्हा! जयवंत व्हा!!
@ablakdate23242 сағат бұрын
Only bapu ❤🔥
@HarishchandraKarne-v8b57 минут бұрын
Bapu 100& Nivadun Yenar He Shinde Saheb Mahnata Barobar ahe