ज्यांनी कोणी हा ठेवा you ट्यूब द्वारे सगळ्यांना उपलब्ध करून दिला त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत खूप खूप धन्यवाद
@sheetalkhire13979 жыл бұрын
मंदाताईंचि प्रवचने इथे उपलब्ध करून दिलीत..... अक्षरशः कोटि कोटी धन्यवाद
@suprabhakini83529 ай бұрын
Thanks to NETManch Khupach chhan pravachan
@vedaswarmusic Жыл бұрын
🙏🙏 अवर्चनीय आनंद ❤
@savitavidwat37565 жыл бұрын
पू.मंदाताईंसारख्या विभूतींच्या मुखातून उपनिषद श्रवण भाग्याने प्राप्त होते.खूप धन्यवाद! ताईंना शि.सा.नमस्कार! जय जय रघुवीर समर्थ।
@lofi_edits062 ай бұрын
जयजय रामकृष्ण हरी
@avantitawde8095 Жыл бұрын
पूज्य मंदाताईनां,मनस्वि नमस्कार, उत्तम समजवण्याची क्षमता.
@gorakshakatore403910 ай бұрын
खरचं श्रवण केल्यावर हा विचार नक्की येतो ज्यांनी हा व्हिडिओ उपलब्ध करून दिला अर्थात ते निमित्त बनले त्यांचे खूप खूप धन्यवाद.ता ई तर प्रत्यक्ष कल्याण माऊली आहे.
ताईंचा पत्ता मिळेल का माऊली कृपया मोबाईल नंबर असेल तर पाठवा
@psakolkar48252 жыл бұрын
आदरणीय मंदाताई यांचे प्रवचन ऐकणे म्हणजे प्रात्यक्ष भगवंता कडून गीता ऐकणे आहे.
@nishavighne63552 жыл бұрын
खूप सुंदर धन्यवाद
@suvarnakelkar72392 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी🙏🚩
@nandakulkarni65003 жыл бұрын
मी एक वेळा ऐकले आहे तरी माझे मन काही भरले नाहीं. म्हणून ताई मी अजून एक वेळा ऐकत आहे. रोजच्या जीवनातील जिव्ह्याल्या चे उदाहरण देता त्याने आणखीन पटते , खळ खळून हसू येते.
@padminiwable91142 жыл бұрын
yyyesaaas₩S
@poornimakolhe99204 жыл бұрын
अतिशय सुंदर, सुस्पष्ट आणि सोपी भाषा, सांगण्यात खूपच तळमळ आहे. असे वाटते की त्यांनी सांगावे आणि आपण तसेच साधून घ्यावे
@pushpapandit14402 жыл бұрын
आदरणीय ताईंना नमस्कार.
@nanasahebdabhade4363 Жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@kalyanibhoot73303 ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@ajitjoshi44158 ай бұрын
🙏🌹
@shardavyawahare87482 жыл бұрын
Ram Ram 🙏🚩
@rupalimahajan32963 жыл бұрын
आदरणीय मंदाताई ना नमन🙏
@manmohanwaingankar20423 ай бұрын
Please share address so we would like see mandhatai🙏🙏