पूज्य मंदाताईंनी या उपनिषदातील गहन तत्व अत्यंत सोप्या सहज रसाळ भाषेत आणि व्यवहारातील दृष्टांत देऊन समजावून सांगातले त्याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांना शत शत नमन.
@lofi_edits062 ай бұрын
जयजय रामकृष्ण हरी
@deepalimhaskar1743 Жыл бұрын
खुपच छान 👌 नमस्कार
@deepalimhaskar1743 Жыл бұрын
खुपच छान सांगता🙏
@suhasarondekar3899 Жыл бұрын
फारच उत्तम अलीकडेच सुयोग मुलुंड पुर्व येथे त्यांच्या प्रवचनांचा लाभ झाला तेंव्हा पासून रोज युट्यूब ऐकाचा छंदच लागला. नमस्कार. रामकृष्णहरि.
@rajaniborle66986 жыл бұрын
नरेंद्र भाऊ तुम्ही हे प्रवचन यूट्युबवर टाकल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.
@radhikaghate92083 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@revatiinamdar78767 жыл бұрын
Apratim pravacne....
@savitajoshi62659 жыл бұрын
अप्रतिम! मंदाताईंची आणखी प्रवचने मिळतील का? शिवाय ही प्रवचने अनुक्रमाने असती तर लिंक तुटली नसती.असो. धन्यवाद!
@savitajoshi62659 жыл бұрын
अप्रतिम! मंदाताईंची आणखी प्रवचने मिळतील का? शिवाय ही प्रवचने अनुक्रमाने असती तर लिंक तुटली नसती.असो. धन्यवाद!