Amrutbol-500 | एकमेका सहाय्य करु..- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 13,671

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Amrutbol-500 | एकमेका सहाय्य करु..- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 101
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 жыл бұрын
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini N all 🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 3 жыл бұрын
हे, सर्वेश्वरा, सदगुरु राया सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सर्व संसार सुखाचा कर, सर्वांचे नोकरी, व्यवसाय भरभराटीस जाऊ दे ...... सर्वांना विठ्ठल विठ्ठल शुभ सकाळ सद्गुरु सकाळ
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल ,देवा सर्वांचं भलं कर
@radhikaagalave9329
@radhikaagalave9329 3 жыл бұрын
🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवण विद्या
@sunitaradye7742
@sunitaradye7742 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे.Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 thanks to all
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 жыл бұрын
Thank you SATGURU... 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
सदैव चरणाशी लीन मी पै माऊली तुमच्या🙏🙏🙏
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@smitasalekar2505
@smitasalekar2505 3 жыл бұрын
विठ्ठलविठ्ठल
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 жыл бұрын
Drushti
@ravindrasudrik3686
@ravindrasudrik3686 3 жыл бұрын
BHAGWAN SHREE KRISHNA💗SANT SHREE DYANESHWAR MAULI💗SADGURU PAI MAULI.....🙏🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@janavisawant1433
@janavisawant1433 3 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल .🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या. 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team ani Sarv IT team ani Sarv Trustees ani sarv Members na manaspoorvak Krutadnyta ani koti koti pranam.Bless All .
@maheshpatil7620
@maheshpatil7620 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल... 🙏🙏
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 жыл бұрын
Vitthal vitthal mauli shirur shakha
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 жыл бұрын
सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे कृतज्ञतापूर्वक अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
🙏🙏🙏❤️🙏 💐
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 3 жыл бұрын
We are ever grateful ti Jeevanvidya.Jeevanvidya saksat parmeshwar.
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
Thank you so much Deva 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
🙏🙏🙏💐💐
@nirmalapatil4782
@nirmalapatil4782 3 жыл бұрын
🙏🙏 Vitthal Vitthal 🙏🙏
@sameershinde306
@sameershinde306 3 жыл бұрын
सदूगुरू तुम्हाला कृतज्ञता पूर्वक वंदन🙏🌹
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 жыл бұрын
Thank you so much Satguru🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏💐 तसेच सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏🌹
@prashalipatil3562
@prashalipatil3562 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
परमेश्वरा पासून मी पर्यंत सगळ शरीरात आहे.आपले सगळे अवयव दिव्य आहे.अवयावापासून देवा पर्यंत सर्व शरीरात आहे योगी तो जो आपल्या शरीराचा योग्य वापर करतो🙏🙏 जो इतरांना उपयोगी पडतात ते खरे योगी🙏उद्योगपती हे खरे योगी आहेत 🙏त्यांनी पण स्मरण ठेवले पाहिजे मी कामगारांच्या जीवा वर मोठा झालो आहे म्हणून त्यांचं हित जपलं पाहिजे हे स्मरण असेल तर त्याचा उद्योग दस पटीने वाढेल.आपण स्वार्थ साधण्यासाठी इतरांना त्रास देतो तेव्हा खून मारामाऱ्या होतात आणि पर्यावरणाचा तोल ढळतो 🙏🙏
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you mauli. Apratim pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini ,sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@AmarRamane
@AmarRamane 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
सद्गुरू, मातृतुल्य माई, श्री दादा यांना कृतज्ञतापूर्वक वंदन. "अमृतबोल" या मालिकेतील आजच्या ५०० व्या भागातील सद्गुरूंचं "तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात" हे प्रबोधन आपण जरूर ऐका. आपली प्रगती म्हणजे उत्कर्ष (Material Prpsperity) व उन्नती (Spiritual Prosperity) होणारच. "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" हे आपण ऐकतो आज सद्गुरू सहकाराचं महत्व पटवून देत आहे कि आपल्या शरिराच्या ठिकाणी आपण उत्तम सहकार पहातो. "शरीर साक्षात् परमेश्वर" हे किती सत्य आहे हे अनुभवास येईल. चला तर आपणही अनुभव घेवू.
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
आपण उपास तपास ,व्रत वैकल्ये ,यज्ञ याग करून तुम्ही जे करायला पाहिजे ते नाही केले तर सगळ वाया जात. देही असून देव का फिरी निर्दैव 🙏 तुकाराम महाराज सांगतात देहात देव का नाही बघत आणि देहाच्या ठिकाणी देव का नाही बघत.जीवनविद्या सांगते शरीर साक्षात परमेश्वर 🙏🙏 सगळ संसार परमार्थ सगळ शरीराच्या आधाराने करायचे आहे 🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🇮🇳🌍🙏🌺🥭🍎SATHGURU SMARAN ,THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🍎🥭🌺🙏🌍🇮🇳
@ratnakarchoramale8378
@ratnakarchoramale8378 3 жыл бұрын
🌹🌹🌹विठ्ठल विठ्ठल 🌷🌷🌷
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊😊
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हिच खरी देवाची उपासना ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kavitapanhale686
@kavitapanhale686 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
आज गोकुळाष्टमीला ५०० भाग पुर्ण झाले आहे 🙏❤️🙏❤️🙏🌹
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 жыл бұрын
Jai sadguru 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
आंब्याची जात म्हणजे कोणत्या प्रकारचा आंबा आहे. तसच माणसात आहे जात म्हणजे कोणत काम करतो पण श्रेष्ठ कनिष्ठ हे वाईट आहे.शरीराच्या एका अवयवाला दुःख झालं तर आपण म्हणतो मला दुखः झालो तसच विश्वात निरनिराळ्या जातीची धर्माची माणसे आहेत कुठेही कुणाला दुःख झाले तर देवाला दुखः होतो हे आपण समजून घेत नाही.पर्यावरण म्हणजे नारायण .निसर्गातील सुंदर व्यवस्था ही बिघडणार नाही म्हणजे उपासना.आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न म्हणजे देवाची आराधना.ह्यामुळे तुमचा उत्कर्ष आणि उन्नती होणार.हे सोप आहे. हे सर्वांनी करून पाहूया🙏🙏
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏....
@popatraokadus6036
@popatraokadus6036 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹👃🌹🌹🌹
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
@muktarenge9692
@muktarenge9692 8 ай бұрын
धन्यवाद सद्गुरू खऱ्या देवाची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 3 жыл бұрын
देवाने काहीतरी द्यावे यासाठी नामस्मरण करायची नाही तर देवाने खूप काही दिले आहे हे कृतज्ञता पूर्वक स्मरण म्हणजे नामस्मरण होय...धन्यवाद माऊली..औरंगाबाद
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
निसर्गाची सुंदर व्यवस्था आहे आपण त्याचा घटक आहोत.एकमेकांनी एकमेकांचे सुख जपले पाहिजे.मी सुखी व्हायला पाहिजे बाकी गेले खड्ड्यात तर सगळा गोंधळ होतो .जस कुटुंबात तेच समाजात,तेच विश्वात चालू आहे. 🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 3 жыл бұрын
शरीर
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
अप्रतीम प्रबोधन. धन्यवाद माऊली !! वंदन !! वंदन !! त्रिवार वंदन !!
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत. ज्यानी ज्यानी आपल्याला मदत केली आहे, सहाय्य केले आहे त्या सर्वां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@MrPatil-s1w
@MrPatil-s1w Ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे🙂🙃
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Жыл бұрын
प्रत्येकाने आपले कर्तव्य कर्म सद्भावनेने केले पाहिजे.🙏
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
VItthal,Vitthal. Pai Morng. Bless All
@prakashingale5624
@prakashingale5624 3 жыл бұрын
🙏🙏देवाने आपल्याला खूप दिले म्हणुन देवांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करावी हे सदगुरू सांगतात 🙏🙏 प्रकाश इंगळे हरणखेड .🙏🙏जय सदगुरू माउली .🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
ईश्वर : सर्व भूतानाम्.. असा दिव्य संदेश देणारे भगवान 🙏 श्रीकृष्ण यांचा आज जन्मदिन .. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .! 💐💐💐💐💐
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashalipatil3562
@prashalipatil3562 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
@@prashalipatil3562 *🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *🌺देवा सर्वांच भल कर.* *🌼देवा सर्वांच कल्याण कर.* *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .* *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.* *🌻देवा सर्वांची भराभट होऊदे.* *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
*🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *🌺देवा सर्वांच भल कर.* *🌼देवा सर्वांच कल्याण कर.* *🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .* *🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.* *🌻देवा सर्वांची भराभट होऊदे.* *🙏🏻शुभ सर्व काळ.🙏🏻* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 жыл бұрын
एकमेक एकमेकावर अवलंबून आहे.याला पर्यावरण म्हणतात. आपण सर्व बाबतीत इतरांवर अवलंबून असतो. इतरांच्या उपयोगी पडतो तो खरा योगी. प्रत्येकाने एकमेकांशी कृतज्ञ राहिले पाहिजे. 💐💐🙏🙏
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 жыл бұрын
आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला साहाय्य केले त्या सर्वांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे धन्यवाद देवा.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 7 ай бұрын
देवाकडे काही मागण्यासाठी त्याचे स्मरण करू नये, तर त्याच्याकडून जे आपल्याला मिळते आहे, आणि मिळाले आहे त्याबद्दल कृतद्न्यतेने स्मरण करणे आपल्या हिताचे कल्याणाचे आहे❤
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " एकमेकां साहाय्य करु" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Жыл бұрын
Very very good
@sudhavishwasrao1799
@sudhavishwasrao1799 Күн бұрын
सुंदर प्रवचन. श्री वामनराव पै;महाराजांनी केले,ते मनाला खूप भावले. 😊
@poojab.3341
@poojab.3341 4 ай бұрын
Thanks
@jeevanvidya
@jeevanvidya 3 ай бұрын
🙏
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 жыл бұрын
Chembur branch Mumbai vithal vithal
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 жыл бұрын
Vitthal vitthal Mauli thanks a lot❤🌹🌹🌹🙏🙏🙏 khupch Divya maargdarshan Great👍 Sadguru Mauli
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 жыл бұрын
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 жыл бұрын
अमृतबोल मालिकेचा ... ५०० वा भाग आज प्रसारित होत आहे ..पाच शतकांचा टप्पा पूर्ण होत आहे .. आम्हा सर्वांना या मालिकेचा घरबसल्या लाभ घेता येत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद थोर थोर सद्गुरूनाथ .. आदरणीय प्रल्हाद दादा आणि विश्वस्त मंडळ .. टेकनिकल टीम सर्वांबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता वक्त करीत आहोत. 🙏💐🙏💐🙏 💐🙏💐🙏
@prashalipatil3562
@prashalipatil3562 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 3 жыл бұрын
जय जय सद्गुरु देवा सौ माई दादा वहिनी कोटी कोटी प्रणाम
@vksomji
@vksomji 3 жыл бұрын
Dear Jeevanvidya, Thankyou for uploading Sadhguru's Lecture. What Sadhguru is saying is Absolutely is Right, Good and Soothing to Listen 👂. My Sincere Apologies if my "Pen" Sounds Rude, Arrogant and very " English English". Since we all are Dwelling in "Kaliyuga" and in a "Global Warming" Era 1.I would rather prefer to stay at Home and Recite "Vishwapratana" along with my Daily Prayers as a "Sadhana" 2. Instead of being Social and being Nuisance to the Society, Neighbours and Entire World. A. I would prefer not to go out and do Social Work, Unless it's my Profession or Unless I am an Employee of a NGO. B. If I am not a "Certified and Qualified Social Worker"or an Employee of an NGO > I would rather prefer to Recite "Vishwapratana" Instead of indulging myself in a "Social Work" or being a "Supporter" which ends up in some Unforeseen Crime. C. I would Prefer not to Support those People, Relatives, Neighbours who are Politically Connected and Behave like a "Rowdy Rathore" D. I would prefer not to Support any Rich Brat who is a cause of Nuisance to the Entire Society and later to the Entire Word because of their "Rowdy Rathore" attitude. Anyways Wish You All Happy Janmashtami. 😊 Thank you for allowing me to Pen my Pained Heart Strings ✍️ Vaishali K Somji
@pankajkolte8
@pankajkolte8 3 жыл бұрын
कृपया like👍🏻 बटण प्रेस करून सर्वांपर्यंत हा विडिओ share करावा 🙏🙏
@shashiladke3159
@shashiladke3159 3 жыл бұрын
Thanks Sadguru 🙏🏻
@ravindrasudrik3686
@ravindrasudrik3686 3 жыл бұрын
SADGURU SARAKHA ASATA PATHIRAKHA......🙏💗💗💗🙏
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all !
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 16 МЛН
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН