No video

Amrutbol-583 | निसर्गनियमांचे सामर्थ्य - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 14,817

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

Amrutbol-583 | निसर्गनियमांचे सामर्थ्य - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#spiritual #awakening #marathi #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #destiny #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Пікірлер: 90
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@prashantsutar9693
@prashantsutar9693 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Tai🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 жыл бұрын
Vitthal Vitthal sarvana. Satgurumauli krutnyatapurvak vandan. Sarv pai family na krutnyatapurvak vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@vishwasdeshpande3898
@vishwasdeshpande3898 2 жыл бұрын
Krutadnyatapurvak Dhanyawad Sadguru. 🙏🙏🙏🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 жыл бұрын
क्रियमाण
@sandiptowar558
@sandiptowar558 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 2 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविद्या .🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 жыл бұрын
अप्रतिम प्रवचन. थँक्यू सद्गगुरू.🙏🏻🙏🏻🙏🏻
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 жыл бұрын
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@janavisawant1433
@janavisawant1433 2 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 жыл бұрын
जय सद्गुरू शाखा चिपळूण
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या....
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@raghunathkumbhar7080
@raghunathkumbhar7080 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल💐
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@prashantpatankar4913
@prashantpatankar4913 2 жыл бұрын
Ignorance of laws of nature is no excuse. आणि हे अज्ञान घालवणयाचे ठिकाण जीवनविद्या मिशन
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much . विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Жыл бұрын
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏 थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल
@pramodjadhav269
@pramodjadhav269 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल खूप छान🙏🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 2 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Жыл бұрын
As you think so you become
@kisantajane264
@kisantajane264 2 жыл бұрын
🙏 जय सद्गुरु जय जीवनविद्या मिशन कोटी कोटी वंदन 👍
@sandipmestry6445
@sandipmestry6445 2 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या ...🙏🙏🙏🙏
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gajananbluechannel8789
@gajananbluechannel8789 2 жыл бұрын
🚩🚩🚩👏👏👏
@savitathakur7513
@savitathakur7513 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो
@ravindranathchavan3261
@ravindranathchavan3261 2 жыл бұрын
Vitthal , Vitthal Satguru bless all. Thank U .
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@vishalshirke9658
@vishalshirke9658 Жыл бұрын
जय सद्गुरू
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏...
@Tejas786Patil
@Tejas786Patil 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@parmitaingalechannel5389
@parmitaingalechannel5389 2 жыл бұрын
Jai sadguru. Khup khup dhanyawad Guruji🙏🙏🙏
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 Жыл бұрын
खूप खूप...🙏🌹🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 2 жыл бұрын
🙏🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 жыл бұрын
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@ambadassamal
@ambadassamal Жыл бұрын
Kup.chan.marg.darshan.thanks.wamnrav.pai.mauli
@pratikshasonawane6288
@pratikshasonawane6288 2 жыл бұрын
Thank you Sadguru🙏🏻
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal Vitthal deva
@balajijamdade8903
@balajijamdade8903 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@satyanarayansubramaniam9429
@satyanarayansubramaniam9429 2 жыл бұрын
निसर्गनियम आणि जीवनाचा घनिष्ठ संबंध आहे हे सद्गुरू ज्ञाना शिवाय कळणे अशक्य।
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@sadanandjadhav7346
@sadanandjadhav7346 2 жыл бұрын
🌷🙏May God Bless All 🙏🌷
@bharatnage1280
@bharatnage1280 2 жыл бұрын
🙏🙏 सद्गुरुंनी निसर्गनियमांच आपल्या जीवनातील महत्व आणि ते कसे कार्यरत असतात याच छान प्रकारे समजावून सांगितल आहे. 🙏🙏
@akshaypatil938
@akshaypatil938 Жыл бұрын
शहाणपण हे निसर्ग नियमाच्या अभ्यासानेच मिळते....,👌👌
@prakashsuvare6389
@prakashsuvare6389 8 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन❤
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq Ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@arjunlad9630
@arjunlad9630 2 жыл бұрын
सुप्रभात विठ्ठल विठ्ठल सर्वाना मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत धन्यवाद.
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 2 жыл бұрын
सद्गुरू पै माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@savitabhosale7783
@savitabhosale7783 2 жыл бұрын
Great..🙏🙏
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
सर्वात मोठे भांडवल शरीर आहे
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
तू मागे जे काही केलं ते गंगेला मिळालं अस तुकाराम महाराज सांगतात.आता यापुढे जीवनाचा नाश करू नका.आजच आता क्रियमान चांगल करा.जीवन हे युद्ध आहे.बाहेर हे जग आणि आत मनात युद्धच चालू आहे.सगळीकडे सावध असल पाहिजे.सगळ काही देव बघून घेईल हे सगळ चुकीचं आहे.हात पाय ,बुध्दी ,शरीर हे खूप महत्त्वाचे भांडवल आहे.क्रियमानाचा परिणाम नियती आणि प्रारब्धा वर होत असतो.नियती ही आपण निर्माण करतो.मानवी जीवनात निसर्गाचे नियम खूप महत्वाचे आहे.हे आज पर्यंत कुणीही सांगितलेले नाही.धर्माच्या नावाखाली दंगे धोपे चालू आहे.निसर्गनियम अनंत आहेत.ह्या निसर्गनियमा वर आधारित किती तरी विज्ञानातील शोध अवलंबून आहे.आपल जीवन हे निसर्ग नियमाने बद्ध आहे.निसर्गाच्या नियमा ना कधीही लाथाडू नका.action reation हा सर्वात महत्त्वाचा निसर्ग नियम आहे.ज्याला आपण शहाणपण म्हणतो ते निसर्गनियमा च्या अभ्यासाने येते.हे जीवनविद्या सांगते.हे आजपर्यंत कुणीही सांगितलेले नाही.तुम्ही जे आज करता किंवा करणार त्याचे परिणाम ताबडतोब मिळतात.ह्यासाठी interaction आपल्या पै गुरूंनी सांगितली आहे. बहिर्मनात जे आपण विचार gholavto ते अंतर्मनात जातात ते आपल्या आयुष्यात साकार होतात.ते विचार कोणते करायचे हे आपण ठरवायचे आहे.अंतर्मन हे शेत असेल तर बहिर्मान हा शेतकरी आहे आणि विचार ह्या बिया आहेत आपण अनिष्ट विचारच पेरत असतो त्याची reaction म्हणून दुःख,रोग अनुभवायला येतात.आपण सतत चिंता काळजी करत असतो.हे आपण अंतर्मनात पेरत असतो हे आपल्याला माहितीच नसते .हे आपल्याला माहीत नसले तरी परिणाम दुःख वाट्याला येतच.आता माहित झालय तर जे करायचं ते चांगलच .दिवसात सारखे चांगले विचार बळजबरीने करा.अट्टाहासाने चांगले विचार करा🙏
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
शहाणपण निसर्ग नियमचा आभ्यास करुन प्राप्त होते
@latapise3729
@latapise3729 2 жыл бұрын
आपण जे करतो ते निसर्ग नियमा अनुसरून नियती निर्माण होते निसर्ग नियमांना महत्व आहे
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
गंगा
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
जीवनविद्येने प्रथम निसर्गाचे नियम सांगितले. मानवी जीवनात निसर्ग नियम महत्त्वाचे आहेत. जीवनामध्ये क्रियमाणाला महत्त्व आहे म्हणून प्रयत्न व कर्म करताना सावध असले पाहिजे कारण क्रिया तशी प्रतिक्रिया होते. जे करायचे ते चांगलेच करायचे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
आपण करतो ते कर्म व निसर्गनियम यांच्या संबंधातून नियती ही निर्माण होते. म्हणून निसर्गनियम महत्वाचे आहेत... धन्यवाद माऊली.......औरंगाबाद
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सद्गुरू, माई, दादा यांना कृतज्ञतापूर्वक वंदन !! जीवनविद्या मिशन व फाऊंडेशनचे विश्वस्त व टेक्निकल टीमला धन्यवाद !! निसर्गाचं सामर्थ्य काय आहे हे हल्ली आपण जगात पहात आहोत. या निसर्गाच्या नियमाचे सामर्थ्य काय आहे ते सद्गुरूमुखातून आजच्या प्रबोधनात जरूर ऐका. धन्यवाद माऊली !! You will come to know How Universal Nature of Laws are influencing our life. This is first told by Jeevanvidya.
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 2 жыл бұрын
जीवनविद्येचे प्रणेते थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, सद्गुरु श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई, व्यवस्थारुपी सद्गुरू आदरणीय श्री प्रल्हाददादा पै आणि मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन ! 🙏🙏सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेक्निकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोतेमंडळीना ' ईश्वर ' स्मरणात विठ्ठल विठ्ठल . 🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹🙏विचारांचा विचार करायला शिकवतात ते सदगुरू पै माऊली.🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏❤️
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏 great satguru 🙏❤️🙏🌹🌹🌹🌹🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
Laws of Nature are the determining factors in human life...describing सद्गुरू माऊली
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू माऊली , माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊदे.Thank you Satguru Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Thankuuu Satgururaya Maimauli DadaVahini Ani Sarv Pai kutumbiya Technical team Ani sarv JVM team Trustees members Ani IT team n All SSBless All 🙏🙏🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 2 жыл бұрын
Vitthal Vitthal.Pai Sakal.Bless All 🙏🌹Goa Shakha.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अंनत अंनत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "निसर्गनियमांचे सामर्थ्य" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 2 жыл бұрын
Thank you SATGURU..🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 жыл бұрын
🙏🌺🇮🇳🥭🕉🍊🌹🌼🥥🍇🌸🇮🇳🌺🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🌺🇮🇳🌸🍇🥥🌼🌹🍊🕉🥭🇮🇳🌺🙏
@vishwasdeshpande3898
@vishwasdeshpande3898 2 жыл бұрын
Thanks to Pralhad dada, JV trustees and technical team. 👍👍👍🙏🙏🙏. Sadguru bless you always. 🙏🙏🙏🙏🙏
@sunshineedu-resource3243
@sunshineedu-resource3243 2 жыл бұрын
Very Scientific guidance 🌹🌹🙏🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 жыл бұрын
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🌹🌷🌺
@mahendrasonavane9160
@mahendrasonavane9160 2 жыл бұрын
Nam gheta kavali vase
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam Mauli kotharud shakha pune
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 210 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
Я не голоден
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 210 МЛН