Amrutbol - 640 | आनंदी जीवनाची रेसिपी - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 11,270

Jeevanvidya

Jeevanvidya

Күн бұрын

Пікірлер: 87
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@saujanya5582
@saujanya5582 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !! जय सद्गुरू !! जय माई माऊली !!
@jayshreechavan5654
@jayshreechavan5654 3 жыл бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.विठ्ठल विठ्ठल माऊली
@sunilghadi8880
@sunilghadi8880 3 жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली, जय सद्गुरु, जय जिवनविद्या 🙏
@leenakale3888
@leenakale3888 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू.Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 жыл бұрын
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गगुर राया सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@anilpatil7094
@anilpatil7094 3 жыл бұрын
देवा सर्वांचं भल कर , देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे, देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे, देवा सर्वांचा नोकरी शेती व व्यवसाय भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांची मुले टॉपला जाऊ दे . सद्गुरू सर्वाचे विशेष भल करो.
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 3 жыл бұрын
देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🏻
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै 🙏🙏🙏🙏
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 жыл бұрын
🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹 🌺देवा सर्वांच भल कर. 🌼देवा सर्वांच कल्याण कर. 🌸देवा सर्वांचा संसार सुखाचा कर . 🌷देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे. 🌻देवा सर्वांची भराभट होऊदे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@supriyadeshpande6386
@supriyadeshpande6386 3 жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे धन्यवाद सद् गुरू माई दादा वहिनींना अनंतकोटी प्रणाम
@udayredkar5991
@udayredkar5991 3 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे
@meenadarne4721
@meenadarne4721 3 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏
@Rohidashatpe6429
@Rohidashatpe6429 3 жыл бұрын
Sadguru mai parlhada dada miln.vhini yachya chrini kiti koti pranam Pai chrni natmsatak 🙏🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 3 жыл бұрын
. 🙏 ll विठ्ठल विठ्ठल ll 🙏 नित्य मिळत रहावे .. हे " पै-ज्ञान " बरवे ll 🙏 सद्गुरुंचरणी विनम्र व्हावे.. कृतज्ञतेने स्मरण करावे ll🙏 हृदयी रमावा " पांडुरंग " .. आनंदाचे डोही " आनंद तरंग " ll🙏 🙏 सद्गुरूनाथ महाराज कि जय 🙏
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏धन्यवाद सद्गुरू माऊली🙏🙏🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 3 жыл бұрын
ll विश्वप्रार्थना ll हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏 सद्गुरुनाथ महाराज कि जय .! 🙏🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, धन्यवाद सद्गुरु
@snehalsawdawkar2276
@snehalsawdawkar2276 3 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदा त ऐश्वर्या त ठेव सर्वांच भलं कर कल्लयाण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सद्गुरु नाथ महाराज की
@sanjivkumarkokate2249
@sanjivkumarkokate2249 3 жыл бұрын
SANJIVKUMAR, PREMLA, ISHWARI, SATPREET- BARSHI- VITTHAL VITTHAL- GREAT GREAT SATGURU PAI MAULI
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार
@sanjaytodkari1727
@sanjaytodkari1727 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@kuberpatil3972
@kuberpatil3972 3 жыл бұрын
जेवण बनवणं ही कला आहे,जर का ही कला अवगत नसेल तर जेवण बेचव बनतं याउलट जर ही कला अवगत असेल तर जेवण चविष्ट बनतं.अगदी तसंच जीवन जगणे ही सुद्धा एक कला आहे ही कला ज्याला माहितीच नाही तो आयुष्यात सतत Problem,संकट,दुःख,भांडणं यात अडकून पडतो आणि जो ही कला खऱ्या सद्गुरूंकडून समजावून घेऊन आत्मसात करतो तो आयुष्यात निवांत सुखाने विहार करतो.# *जीवनविद्या गुह्य सांगते*
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर .देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sandiptowar558
@sandiptowar558 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवनविदया
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 3 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏सातारा शाखा.
@ashwininaik5161
@ashwininaik5161 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@lahugawade2239
@lahugawade2239 3 жыл бұрын
हे सद्गुरू राया सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर सर्वांचे संसार सुखाचे कर हिच सदिच्छा
@anilpatil7094
@anilpatil7094 3 жыл бұрын
*आजचा विचार* 🙏जेवण बनवणं ही कला आहे,जर का ही कला अवगत नसेल तर जेवण बेचव बनतं याउलट जर ही कला अवगत असेल तर जेवण चविष्ट बनतं.अगदी तसंच जीवन जगणे ही सुद्धा एक कला आहे ही कला ज्याला माहितीच नाही तो आयुष्यात सतत Problem,संकट,दुःख,भांडणं यात अडकून पडतो आणि जो ही कला खऱ्या सद्गुरूंकडून समजावून घेऊन आत्मसात करतो तो आयुष्यात निवांत सुखाने विहार करतो.# *जीवनविद्या गुह्य सांगते* Writer by Vikas Nayak
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Thankuuu Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya, JVM Team.Tech team,IT team Trustees,n All. SSBless 🙏🙏🙏🙏
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 3 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे thank u satguru mauli Great 👍🙏🌹🙏🌹🙏🌹
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
- रेखा शिंदे - विठ्ठल !! विठ्ठल !!
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 жыл бұрын
हल्ली Master Chef च्या जमान्यात तरूणाईला Receipe चं आकर्षण वाटतं. अशी रेसिपी मिळाल्यावर एखाद्या पदार्थाची पाककृती बनविण्यात कोण आनंद असतो त्यांना ? तद्वत जीवनाचं साध्य जो "आनंद" त्याची रेसिपी आज आपण ऐकू या सद्गुरूमुखातून !! धन्यवाद माऊली !! जय सद्गुरू !! जय जीवनविद्या !!
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 жыл бұрын
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@lahugawade2239
@lahugawade2239 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा मंचर शाखा 🙏🏿🙏🏿🌹🌹🙏🏿🌹
@janavisawant1433
@janavisawant1433 3 жыл бұрын
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय " आनंदी जीवनाची रेसिपी"सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 3 жыл бұрын
सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌🙌 🌹🌹सर्व टेक्निकल टीम चे सर्वांनचे खुप खुप भले कर देवा 🙏🙏🙏🌹
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 жыл бұрын
Science
@mamtapandhare7132
@mamtapandhare7132 3 жыл бұрын
Thank you very much Sathguru Mauli🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 3 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 3 жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सदगुरू,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 жыл бұрын
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@kisantajane264
@kisantajane264 3 жыл бұрын
🙏 जय सद्गुरु जय जीवनविद्या मिशन 🙏
@smitabhosale2298
@smitabhosale2298 3 жыл бұрын
Thanks Sadguru, mai,dada, milanvahini & all 🙏🙏🙏🙏🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 жыл бұрын
Thank you SATGURU..,🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊदे सर्वांची मुले टॉप ला जाऊदे Thank you Satguru Thank you Dada Thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@AmarRamane
@AmarRamane 3 жыл бұрын
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team,Satguru bless all of you lots lots lots lots lots
@satishnaik2685
@satishnaik2685 3 жыл бұрын
Vitthal,Vitthal Sarvana.Pai Sakal. Bless All🙏🌹
@sunitakillekar7618
@sunitakillekar7618 3 жыл бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल !! सर्वांना धन्यवाद!!सर्वांना शुभेच्छा!!
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 жыл бұрын
माणसांकडे सर्व काही आहे पण ते सुखी नाहीत. माणसांना आनंदी जीवन जगण्यासाठी जीवन जगणे ही एक कला आहे ही जीवनविद्या शिकविते ती आपण आत्मसात केली पाहिजे. जीवनामध्ये प्रतेकांनी आनंदी आनंद असाव ही निसर्गाने केलेली व्यवस्था आहे. कृतज्ञ पूर्वक खूप खूप आभार सदगुरू पै माऊली प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@self.d.journey3205
@self.d.journey3205 3 жыл бұрын
धन्यवाद सदगुरू 🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 3 жыл бұрын
👏🇮🇳🙏🌍🎁SATHGURU SMARAN,THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US🎁🌍🙏🇮🇳👏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 жыл бұрын
Thanku so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏
@dasharthwagaskar7158
@dasharthwagaskar7158 3 жыл бұрын
पै माऊली मातृ तुल्य माई दादा वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम
@radhikarane1996
@radhikarane1996 3 жыл бұрын
जीवन जगणे हि कला आहे. 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏 धन्यवाद सद्गुरु माऊली 🙏🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏....
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 8 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 ай бұрын
God bless you...🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
स्थिर मन सुखाचा सागर आहे म्हणून प्रत्येक कामावर मन स्थिर केले तर आपण तान गोष्टी करायला पाहिजे. दुसऱ्या बद्दल सतत भलं करची साधना ,प्रत्येकाबद्दल कृतज्ञ राहणे व सतत विश्वप्रार्थना मुखात म्हणणे हे केले तर जीवनात सुख शांती समाधान व आनंद यश मिळेल
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 жыл бұрын
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏 🙏"May God bless all"🌹👏
@jayatale7772
@jayatale7772 3 жыл бұрын
Thanku sadguru 🙏🏻
@latachavan8551
@latachavan8551 3 жыл бұрын
Thank u mauli.. 🙏🙏
@shashiladke3159
@shashiladke3159 3 жыл бұрын
Thank you Sadguru 🙏🏻
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 3 жыл бұрын
Thankyou सद्गुरू खूपच छान जीवनाची व्याखा Swandh घेण्या करिता निसर्ग देवतेने जी arrangement केली आहे त्याला जीवन ऐसे मानतात
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 жыл бұрын
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌👌
@nitinlande3706
@nitinlande3706 3 жыл бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 3 жыл бұрын
Vithal vithal vithal..
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@smitavadkar2355
@smitavadkar2355 3 жыл бұрын
धन्यवाद सद्गुरू
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 3 жыл бұрын
Dhanyawad Mauli..🙏🙏❤❤
@vandanasonavane2618
@vandanasonavane2618 3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 жыл бұрын
जय सद्गुरु जय जीवनविद्या
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
baal sanskar   he ishwar karu prarthana
3:25
Shantaram b rane
Рет қаралды 1,1 М.
प्रत्येकाशी चांगलं का बोलावं ?जाणूयात त्याचे महत्व ! #positivethoughts
4:57
संत निवृत्तीनाथ - भाग १
6:39
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН