स्वरुपाच ज्ञान झाल कीംआनंद होतो, हा आनंद म्हणजेच व आनंद असतो वംयालाच साक्षात्कारംय्हणतात. व हा साक्षात्कार झालाംकी तुका म्हणेംधन्य झालो आजी विठ्ठल भेटलो. फारच सुंदर सांगीतलमाऊलीनी. अशाचംसुंदर मार्गदर्शना साठी नीममित श्री सदगुरुंना ऐकू या.
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@kamakshirao14 ай бұрын
We can be actually when we get knowledge of Happiness where we try to find happiness is our divine mind our knowledge is our happiness and god which is important in life to be happy with graceful of god vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@purushottamtekade76834 ай бұрын
ज्ञान होते तेव्हा आनंद होतो.
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@manishagole10864 ай бұрын
जीवन जगताना पैशा बरोबरच पै सद्गुरूंच ज्ञान तितकच महत्त्वाच आहे त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षणाला आनंद लुटता येतो.अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@durvajy04parab524 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐☺
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@rajanidhaygude55574 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@yogitabhor98884 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@hemantrege26614 ай бұрын
आनंदाने करणे म्हणजे भक्ती
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@nilimabawkar90354 ай бұрын
Knowledge is God
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@user-bc1yj1qt7y4 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@govindvichare66444 ай бұрын
ज्ञान हाच देव व आनंद हा ज्ञानातून मिळतो.हे कसे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@chandrashekhargolatkar20694 ай бұрын
सोप्या आणि सूटसुटीत भाषेत प्रवचन समजावून सांगणे हया मध्ये सद्गुरनचा हातखंडा आहे. सद्गुरूंनी सांगितलेली विश्व प्रार्थना ही ऐक सर्वसामान्या माणसा साठी संजीवनी आहे. धन्य ते सद्गुरु, माई, दादा,वहिनी आणि जीवनविद्या मिशन.
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@shwetajamsandekar24584 ай бұрын
Bliss is sweet which indirectly we know. In science, we called it as swananda, parmanada, atmananda. We search for Ananda because we can smell and run here and there to look after. But actually just like kasturimrug, the bliss fragrance is in its belly button, bliss is in our heart. Mauli says when we become happy, when we get knowledge, dnyan. After knowledge whatever we do is real bhakti, worship of God. Knowledge of God is important, necessary for a happy and blissful life. Knowledge is God. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@shailajatekade13704 ай бұрын
जेव्हा ज्ञान होते तेव्हाच आनंद होतो
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@kalpanapawar79544 ай бұрын
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@ujwalapawar1574 ай бұрын
आपल्याला आनंद केव्हा होतो? ज्ञान झाल्यावर आसे सद्गुरु माऊली सांगतात.अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली खुप खुप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देवा सर्वांचे भले कर.
सतत ज्ञान देणारे सद्गुरु वामनराव पै लाभले जीवन आनंदमय झाले धन्यवाद सद्गुरु 🙏🏻
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@ruturajghatage85754 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@pratimaallurwar55894 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@sheelagosavi82934 ай бұрын
माऊली सांगतात तुम्हाला खरे ज्ञान झाल्यावर आनंद होतो. ज्ञान झाल्यानंतर आनंदाने तुम्ही जी भक्ती करता त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञान झाल्यावर तू करशील ती पूजा.तू बोलशील ते भजन.तू पाहशील ते दर्शन. तू ऐकशील ते स्तवन. तू चालशील ती प्रदक्षिणा आणि तू झोपशील ती समाधी. म्हणून ज्ञान हाच देव हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@pratimaallurwar55894 ай бұрын
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@hemantrege26614 ай бұрын
आनंद वाटा आनंद लुटा विठ्ठल विठ्ठल mauli
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@gopaltoraskar75994 ай бұрын
Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ashokravpatil54364 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@sandhyapatil49504 ай бұрын
सर्वांना नातवंड होऊ दे
@sangeetakadam62734 ай бұрын
आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान झाल्यावर आनंद होतो.स्वरूपाचे ज्ञान झाले.की स्वानंद मिळतो. Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru. Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@veenagaddamwar15344 ай бұрын
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@veenagaddamwar15344 ай бұрын
Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@leenakale38884 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🙏💐💐देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@sheelagosavi82934 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@reshmapednekar5664 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@GratefulSantoshi4 ай бұрын
❤आनंदाने आपण जे जे करतो ती भक्ती आणि ज्ञानातून आपल्याला आनंद होतो🥳🥳🥳 ज्ञान झाल्यावर आपण जे करतो ती पूजा ,दर्शन, समाधी ,स्तवन आहे म्हणून ज्ञान हाच देव असं जीवनविद्या सांगते🎉🎉#great#knowledge#world#Best#information#
@nilimabawkar90354 ай бұрын
Vitthal vitthal satguru mouli
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sugandhakanase53324 ай бұрын
Deva sarvana changali Budhide🙏🌹🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you too🙏
@suryakantkhot85744 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@vinodkarjekar39054 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@chandrakantkalgutkar96754 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ruturajghatage85754 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@chanchalajoshi51154 ай бұрын
❤❤ खुप छान वाटले मणाला
@kundamantri20704 ай бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@basavarajkaujalgi39474 ай бұрын
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ सोमवार. ❤❤❤❤❤❤
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@bhikajisawant34354 ай бұрын
🙏*सुप्रभात* 🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@bhumikatighare21033 ай бұрын
जय हरी माऊली
@kumudjadhav57414 ай бұрын
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@ArunaPawar-vu6bv4 ай бұрын
आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होतं तेव्हा आपल्याला खरा आनंद होतो असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@hanumantkashid77064 ай бұрын
Dnyn Zalanantar Anand Hoto Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍🙏🙏🌹
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@malanpatil77364 ай бұрын
Very nice satguru shree वामनराव पै आपल्याला जेव्हा आनंद होतो तेव्हा तो स्वानंद म्हणजेच साक्षात्कार असतो.
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@shankarbangi97634 ай бұрын
ज्ञान हाच देव!सुंदर प्रवचन!Thank you Satguru!Thank you प्रल्हाद dada!Thank you Jeevanvidya!Thanks to all JVM & JVF trustees!So many Thanks to all tecchnical team! 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@kartikrameshchavan47104 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@rajeshsutar9903 ай бұрын
Vitthal vitthal deva 🙏🏻🙏🏻
@swatimanjrekar28274 ай бұрын
खूप खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼
@jeevanvidya4 ай бұрын
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
@arjunlad96304 ай бұрын
सद्गुरू माऊलीचे अमृत बोल ग्रहण केल्याने आम्ही धष्टपुष्ट होत आहोत. आनंदाने फुलत आहोत.
@jeevanvidya4 ай бұрын
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
@anjanakadam83524 ай бұрын
369 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@prabhakarunde62884 ай бұрын
परमेश्वरा बद्दल अप्रतिम मार्गदर्शन
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@manishagole10864 ай бұрын
ज्ञान हाच देव कसा आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे खूप खूप कृतज्ञता धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@arunanaik80144 ай бұрын
"Tumhi satat anandi kase rahu shakta ?" ....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@sunilghadi88804 ай бұрын
👌👌अप्रतिम.. *आनंद गोड आहे! आनंद म्हणजे स्वानंद, आत्मानंद निजानंद, परमानंद, ब्रह्मानंद प्राप्त होतो त्यालाच आंनद म्हणतात!* आनंद तेव्हाच होतो जेव्हा ज्ञान होतं त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात! म्हणजेच ज्ञान झाल्यावर जी भक्ती केली जाते ती खरी भक्ती! *ज्ञान झाल्यानंतर आनंदात जे केले जाते त्याला भक्ती म्हणतात! आनंदातून तु जे करशील ती पूजा, भक्ती, तू बोलशील ते भजन, तू पाहशील ते दर्शन, तू ऐकशील ते स्तवन, तू चालशील ती प्रदक्षिणा!* ज्ञानातून आनंद निर्माण होतो म्हणून *ज्ञान हाच देव..* कोटी कोटी वंदन सद्गुरुराया....
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@mangalasaindane9264 ай бұрын
🙏🙏🌹🌹विठ्ठल विठ्ठल माऊली कतज्ञ कृतज्ञता व्यक्त केली
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@meenaborkar4354 ай бұрын
Aplya rudyat dev ahe gret sadguru
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@sandhyapatil49504 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार आणि सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@charulatapagar62314 ай бұрын
आनंद हे स्वरूप आहे...माणूस देवाचा शोध करतो...म्हणजे आनंदाचाच शोध करीत असतो...तुकाराम महाराजांनी दिलेल प्रमाण अतिशय सुरेख आहे.... आनंद कधी होतो...ज्ञान होत तेव्हा.....सद्गुरूंनी दिलेल उदाहरण अत्यंत सुंदर आहे....सद्गुरूंचे प्रत्येक प्रबोधन पुन्हा पुन्हा ऐकणे आवश्यक आहे....तरच....आनंदाचे डोही....आनंद तरंग....खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊली🙏O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@sakshishelar71774 ай бұрын
प्रत्येक माणूस देवाचा म्हणजेच आनंदाचा शोध करतो आणि म्हणतो मला सुख पाहिजे. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते त्या सुगंधासाठी तो सर्वत्र फिरत असतो अगदी तशीच आज आपली अवस्था झाली आहे, देव आपल्या हृदयात आहे आणि त्याला आपण बाहेर सर्वत्र शोधत आहोत. Thank you so much Mauli #Jeevanvidya Mission #Happy Life #Satguru Shree Wamanrao Pai
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@BhagyashriGharat-q5e4 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you too🙏
@keshavvedpathak22804 ай бұрын
देवा सर्वांना सुखी ठेव 🙏🌹
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you too🙏
@kumudanchan38454 ай бұрын
Sunder margdarshan koti koto pranam mauli and dada
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@vidyanandparab72994 ай бұрын
Satguru bless you all.
@jeevanvidya4 ай бұрын
Satguru bless you too🙏
@jaymalharkedare30294 ай бұрын
Jai gurudev
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@suhasparab12404 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@vinayaksatardekar424 ай бұрын
Vitthal Vitthal Deva
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@sujataghongade66974 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@vidyaredkar35064 ай бұрын
Happiness
@aishwaryavaijapurkar96714 ай бұрын
आसक्ती विकार attachment हे सगळं सोडलं की आपोआप निखळ आनंद प्राप्ती होते, कमी खाणे, जरुरी तितके बोलणे, सकारात्मक राहणे, सगळ्यांबद्दल कृतज्ञ असणं, आयुष्याप्रती ऋणी राहणं, सतत सगळ्यांना धन्यवाद देणं, स्वामी नाम जप हेच सत्य आहे, हे सगळं जो करतो, तो आपोआप तृप्त आनंदी होतो,
@anjanakadam83524 ай бұрын
आपल्या हृदयातच देव आहे. देव म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचे जेव्हा ज्ञान होते तो. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@niveditasahasrabhojane89674 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya4 ай бұрын
देव आपले भले करो... 🙏
@udayredkar59914 ай бұрын
Knowledge
@dipeshpatil1004 ай бұрын
Thank you very much🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@kuberpatil39724 ай бұрын
देव देव म्हणजे काय ? जीवनविद्या सांगते, ज्ञान हाच देव! ज्ञान असेल तरच आनंद होतो ..ज्ञान असेल तरच माणूस सुखी होतो ...अगदी साक्षात्कार सुद्धा ज्ञान असेल तर होऊ शकतो !!! ज्ञानाचा महिमा अगाध आहे ...आणि हे ज्ञान जे देतात ते खरे सद्गुरू. *“सद्गुरू श्री वामनराव पै”* *#जीवनविद्या गुह्य सांगते*.
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@krutikaranjitrawool32404 ай бұрын
Thanks for uploading daily videos ❤❤❤😊😊😊
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@nitinhpatil79794 ай бұрын
आनंदाचे डोही आनंद तरंग .. सतत आनंद अनुभवण्यासाठी आधी काय मिळालं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ?? साक्षात्कार कधी होतो ?? ज्ञानोत्तर भक्ती ही श्रेष्ठ भक्ती का आहे ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सद्गुरु श्री पैनाथांनी सहज सोप्या भाषेत दिली आहेत . अवश्य लाभ घ्यावा !! 🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@nitinhpatil79794 ай бұрын
❤🙏🙏
@shubhadanayak98904 ай бұрын
आनंद हा आपल स्वरुप आहे,तो आपल्याच जवळ आहे,पण हे ज्ञान आपल्याला नाही,वणवण भटकत राहतो,पण जेव्हा हे ज्ञान आपल्याला होते त्याच क्षणापासून आपण सतत आनंदीच राहणार.❤❤ दिव्य ज्ञान सद्गुरु देतात. 🎉🎉 Thank You Sadguru.❤❤
@jeevanvidya4 ай бұрын
👍🙏
@kamakshirao14 ай бұрын
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation parmeshwar happiness joy is sweet direct indirectly we knows we called as swananda parmananda that is like God still we for search of happiness it's actually just like kasturi mrugits fragrance is on buttom
@kamakshirao14 ай бұрын
We can be happy when we het actually knowledge amd understand that is happiness which is our divine mind our knowledge which makes us happy which is important for our life vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@jyotiyallal56434 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली आनंदाचे डोही आनंद तरंग 👌👌🙏🙏💐💐
@jeevanvidya4 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏
@anjanakadam83524 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya4 ай бұрын
God bless you...🙏
@dattatraykhiratkar99384 ай бұрын
Great
@jeevanvidya4 ай бұрын
🙏
@dhananjaygawde6684 ай бұрын
परमेश्वराविषयी सद्गुरूंकडून सत्य ज्ञान आणि अनुभूती प्राप्त होईल तेव्हा नित्यानंद होईल.🙏