पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐
@sudhirsugadare7183 Жыл бұрын
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
@sanjaymandlik50792 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@आनंदवाणी3 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@asmitakokane1107 Жыл бұрын
ज्ञान हाच देव Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
@anjanakadam8352 Жыл бұрын
237 k subscribers completed 👌👌 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao pai 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@suhasinichindarkar4862 Жыл бұрын
जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल देव सर्वांच भल करो सदगुरू चर्णी प्रार्थना
@magiciankishorsawant8354 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@leenakale38884 жыл бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐
@sushmapatil3171 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@jayshreesukale9753 Жыл бұрын
परमार्थात काय करायचे तर काहीही करायचे नाही हेच करायचे !!अलौकिक सिध्दांत👏🏻👏🏻 कृतज्ञता सद्गुरू🙏🙏
God is everywhere only we have to see him positively
@pratibhahalloor63494 жыл бұрын
Thank You satgurudeva.God Bless All
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru mai mauli thank you so much satguru khupch sundar
@anusayagawde7132 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@shitalparte6715 Жыл бұрын
Sadguru shivay devachi olakh hone katin... 🙏🙏🙏
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@prakashbhogte8987 Жыл бұрын
* " सद्गुरू माऊली 'सर्वांच्या जीवनाचे मूळ आणि फळ' ह्याबद्दल चे ' दिव्य ज्ञान 'देऊन राहिलेत, त्याचा 'अनुभव घेऊन ' जीवन सार्थकी लावा ". * " खऱ्या सद्गुरू भेटी नंतर त्यांनी दिलेल्या 'बोधातून देवाच्या, देवाच्या नामातून त्याचे स्मरण कर, हे गुपित सद्गुरू सांगतात. Thanks sadguru.
@anjanakadam8352 Жыл бұрын
संसारात खुप काही करायचे असते. परमार्थात काहीच करायचे नसते. निवांत हो, धावपळ करु नको.Great philosophy 👍👌👍 Thank you Satguru mauli 🙏🙏
@narendrabhagat9679 Жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय संतशिरोमणी सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@sangeetakadam6273 Жыл бұрын
Thank you so much satguru Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru
@vibhavarimahajan757211 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा
@nitinpatil-alibag34354 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 .. आज " १४ एप्रिल " .. सुखी जीवनाचे प्रवेशद्वार, रामवाडी-कर्जत येथील जीवनविद्येच्या ज्ञानपीठाच्या उद्घाटनाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त सर्व नामधारकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..! 💐💐🙏🙏💐💐💐
@prashalipatil35624 жыл бұрын
💐💐💐🙏🏻🙏🏻
@arunanaik8014 Жыл бұрын
Jagant Dev aahe ka ? .... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetlaaahe. Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏🌷
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@meenadarne4721 Жыл бұрын
परमार्थ म्हणजे बहिर्मना कडून दिव्य मना कडे प्रवास . आपण जे व्यवहार बहिर्मंनाद्वारे करतो त्याचे feeding आपण सतत अंतर्मनाला करत असतो.आपल्या दिव्य जाणीव आहे म्हणजे परमेश्वर . सत चित आनंद मिळून जो आहे तो खरा देव. जाणिव ही infinite आहे. आनंद नाही असे ठिकाणचं नाही .आनंदाचा सागर आपल्याच ठिकाणी आहे पण ह्याची जाणिव आपल्यालाच नाही. संसारात खूप काही करायला लागते पण हेच जीवनाचे सार आहे.परमार्थात काहीच करायचे नसते हेच करायचे असते. निवांत होऊन चित्त शुद्ध करायचे एवढेच करायचे.हे सोपे नाही.हे नामस्मरणाने शक्य होईल.
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@balkrishnanarvekar18082 жыл бұрын
Very very good
@sadanandkangutkar22634 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
@BhagyashriGharat-q5e8 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचे भल कर
@nawnathhaldankar2994 жыл бұрын
Vitthal Vitthal Thank You Satguru Thank You Dada Thank You JEEVANVIDYA Thank You All Vitthal Vitthal
@ashokravpatil5436 Жыл бұрын
आनंदाचा सागर आपल्याच ठिकाणी आहे पण आपल्याला ह्याची जाणीव नाही. खूप सुंदर मार्गदर्शन
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹
@vishalsvete4 жыл бұрын
माणसाने प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहणे हीच खरी संस्कृती....
@balkrishnanarvekar18082 жыл бұрын
Very very
@poonamjadhav94024 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल...... सकाळची सुंदर सुरुवात सद्गुरुंचा मार्गदर्शनाने..🙏🙏
@neetamhadgut1294 жыл бұрын
Vitthal Vitthal thank you satguru thank you dada
@nileshbhoir18984 жыл бұрын
Very very nice 👌👌👌
@parshurampashte41252 жыл бұрын
Vitthal vithal
@sunitagaikwad97414 жыл бұрын
धन्यवाद देवा 🙏🙏
@AmarRamane4 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली
@spygammerpubg31194 жыл бұрын
Vithal vithal 🙏 🙏🙏 🙏🌼
@shambala...26444 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी🙏😌😊
@rameshgaikwad17494 жыл бұрын
Thank you very much Deva 🙏
@dhanuparaj20112 жыл бұрын
(
@pranitakrantikar14144 жыл бұрын
We all are greatful to technical team for providing us "Amrutbol".. Satguru bless you all always..
@Shailaja970254 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या
@sindhukendre48554 жыл бұрын
शुभदिन
@ashwiniwaghmare67244 жыл бұрын
दिव्य मार्गदर्शन धन्यवाद सदगुरू ज्ञान हाच देव
@rekhahavaldar91264 жыл бұрын
Sadguru the great
@sahadevnamaye34214 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल चेंबूर शाखा
@sindhukendre48554 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल
@rohitgaikwad88734 жыл бұрын
Thanks Satguru 🙏
@divyanalawade7184 жыл бұрын
Vithal vithal
@rajeshlad89864 жыл бұрын
Nice
@prashantsawant70964 жыл бұрын
Vithal vithal Share ani like kara saglyani🙏🏻
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
🙏🏻 *जगात देव आहे त्याबद्दल प्रश्न असताच कामा नये, देवासाठी कोणतंही कर्मकांड करण्याची गरज नाही, कोणत्याही संतांनी कर्मकांड केलं नाही! संतांनी सांगितलं "बैसोनी निवांत, शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया!" थोडक्यात देवासाठी अथक प्रयत्न आणि कष्ट करण्याची गरज नाही तर त्यासाठी फक्त निवांत व्हायला हवं आणि नेमकं निवांत होणं काय हे सद्गुरूंकडून समजावून घ्या आणि देव सहज अनुभवा!!*
@greenworld6865 Жыл бұрын
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@raghunathchaudhari84834 жыл бұрын
Vitthal vitthal Jalgaon br
@___0904 жыл бұрын
This , video share to all the people.. It's nice video please like it..
@manishkolhe2941 Жыл бұрын
परमेश्वर हा आहेच. पण तो दिसण्याचा विषय नाहीच, आपण त्याचा प्रभाव किंवा प्रताप मात्र अनुभव शकतो
@vamanjoshi81714 жыл бұрын
GOD BLESS YOU ALL A very good morning to all of you ________________________________________________ हे ईश्वरा, सर्वाँना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,सर्वाँना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,सर्वाँच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ________________________________________________ "हे ईश्वर, सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे, सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर, और तेरा मीठा नाम, मुख में निरंतर रहने दे।" ________________________________________________ O God! Bless all with Health and Wealth, Bless all with Money and Harmony, Bless all with Peace and Bliss, Bless all with Wisdom and your Devotion
@monalibhosale82684 жыл бұрын
Vittal vittal सद्गुरूच्या कुटुंबाचे भले होवो,लोकडाऊनच्या काळात खूप aadar वाटलं
@shamalnayak81894 жыл бұрын
Vittal_vittal
@ushasapkal93734 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू.
@nawnathhaldankar2994 жыл бұрын
अमृतबोळ मालिका कृपया नियमित चालू ठेवणे विठ्ठल विठ्ठल
@monalibhosale82684 жыл бұрын
चालू राहणे आवश्यक
@asmitakokane1107 Жыл бұрын
संसार हेच जीवनाचे सार आहे.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Deva baddal khup sunder margadarshan thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷