आमची मागणी आहे या आमदार साहेबांना महाराष्ट्र राज्य चे शिक्षण मंत्री करा...
@nisha280Ай бұрын
😂😂😂
@YogeshWagh-vo4oqАй бұрын
😂😂
@sagarbhelke9936Ай бұрын
😅😅
@SonutoneKkmusic-cl6zzАй бұрын
Mere india aage ja raha he 👍👍
@subhashmagre9170Ай бұрын
पहिले यांना ठाकरेनी विधानपरिषदेत घेतले होते.
@shri4352Ай бұрын
धन्य तो मतदारसंघ आणि धन्य ते मतदार..
@hiralalchaudhari5095Ай бұрын
Amhi ny file bhau vote
@dvalvigk1023Ай бұрын
Nivdun denaryanchi chuki aahe bhau🙏🙏🙏
@santoshrahate4619Ай бұрын
ह्याला उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्रिपद देण्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बरं होईल. 😅
@rameshwarsomvanshi8792Ай бұрын
शिक्षण मंत्री पदाचा योग्य उमेदवार
@vasaveofficialdab2286Ай бұрын
महिलेवर हात उचलतो हा 😡😡😡
@shankardudhagi167Ай бұрын
निवडून द्या😢 असेच
@piyushnaik8212Ай бұрын
Ho na
@shitalmandapdeco7431Ай бұрын
Kay pan ka yedya
@vishwajitbhamareАй бұрын
एक डॉक्टर खासदार एक माजी आदिवासी मंत्री (वकील) आणि एक माजी क्रीडा मंत्री आणि एक निवृत्त सरकारी इंजिनियर यांना सर्वांना पाडून विजयी झाले आहेत हे साहेब जिल्हा नंदूरबार तालुका धडगाव, अक्कलकुवा .
@kavitakhairnar4867Ай бұрын
हे जरी खर आहे तरी आदिवासी लोकांबाबत यांना यांना जी कणव आहे तेवढी कदाचित कुणाला नसावी
@anilpawar5099Ай бұрын
नीट मराठी बोलायला सांग त्याला.
@sushi7star--vlogАй бұрын
Evm cha kamal asel😂😂😂
@appasahebnijaveАй бұрын
मुख्यमंत्री करा यला
@RajendraShinde-d9wАй бұрын
हा evm जिंदाबाद असल्या अडाणी आमदार काय दिवे लावणार.
@mandarmahalaАй бұрын
आदिवासी असल्या वार तुम्ही काय पण बोलणार
@mandarmahalaАй бұрын
Tuni ky dive lavle
@jayaramtoge9644Ай бұрын
विधानसभेमध्ये अंगणवाडी सुरू करावी त्यामध्ये कमी शिकलेले आमदारांना शिक्षण सुरु करा 😂😂😂😂
@RahulVasave-uj5lfАй бұрын
Yes 😂😂😂😂😂😂
@sandipmohite3833Ай бұрын
Evm ज़िंदाबाद
@ravindrachavan3813Ай бұрын
लोकप्रतिनिधींना "साक्षरता अभियान " चे क्लासेस आणि आदर,नम्रता चे क्लासेस लावा, यांना मतदारसंघाचे आर्थिक विकासाचे बजेट कळले म्हणजे बरे होईल
@Aakanksha-xo9dpАй бұрын
त्यांना सर्व बजेट कळते
@indian9947Ай бұрын
या आमदार साहेबांना शिक्षण मंत्री करा म्हणजे शिक्षणाचा चांगले होईल
@Dalestyen007Ай бұрын
यांना शिक्षण.मंत्री करा .मुले खूप पुढे जातील.काय होऊन राहले हे महाराष्ट्रात.जनतेला पण सलाम इतका शिकलेला आमदार निवडून दिला.
@AniketPatil-n7cАй бұрын
.शिकून आई वडलांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्या बेक्ष्या 4पास आमदार माणसाची आणि मागास प्रवर्गातील लोकांची सेवा करणारा महान आहे शिवसैनिक
@shahane6071Ай бұрын
या आमदार साहेबांना महाराष्ट्र राज्याचा आरोग्य मंत्री केले पाहिजे
@dipakpawara4283Ай бұрын
This respected person victory on one MD doctor, two advocate, one engineer, one teacher great person ❤
@pkshvlАй бұрын
गृहमंत्री करा
@asita1731Ай бұрын
दुसऱ्या तालुक्यातले कोणी बी आमदार आमशा दादांना काही पण बोलत असो काही फरक पडत नाही... ते स्वतः मान्य करता कमी शिक्षण आहे... पण आमशा दादा आदिवासी साठी आवाज उठवता...thank you अमोल मितटकरी साहेब 🎉
@SagarJadhav-nb4fvАй бұрын
😂😂😂👍👍👍khup chan
@Prabhasvasave99Ай бұрын
दादागिरी,गुंडागिरी करून आणी पैसे वाटून निवडून आल्यावर मोठा पराक्रम समजू नये?
@SchoolLife6991Ай бұрын
सगळेच पैसे वाटतात.. कोणीही सज्जन नाही
@benuhenjaali6716Ай бұрын
Ye To jabardasst comment bhai
@SataraPlusАй бұрын
राज्याची अधोगतीकडे सुरवात झाली आहे
@pramodbagale2131Ай бұрын
दादासाहेब तरीही मंत्रीच बनणार 🙏
@pradeepsolse9553Ай бұрын
गुवाहाटी ला जाऊन चांगले शिक्षण घेतले आहे त्यांनी
@DipakTayade-qu2wzАй бұрын
एकदा निवडून आलं कि तेथून पुढे सगळं माफ असत 😊😊😊 आदिवासी असले तरी सुशिक्षित आदिवासी निवडून द्यायला पाहिजे त्यासाठी शैक्षणिक पात्रता सर्वाना लागू केली पाहिजे नाही तर अडाणी नेता आणि त्याला सॅल्यूट करतो IAS ऑफिसर अशे चित्र दिसू शकते 🙏🙏🙏
@mandarmahalaАй бұрын
Mag tumchya samjat pan kara na. Aamachya aadivasi na kami lekhu naka
@DipakTayade-qu2wzАй бұрын
@mandarmahala 😄😄😄😄
@mandarmahalaАй бұрын
@@DipakTayade-qu2wz 🥱
@DipakTayade-qu2wzАй бұрын
@mandarmahala आदिवासी असलं पण शिपाई व्हायचा असला मास्तर व्हायचं असलं तरी 12 वी पास लागतंय पण आमदार व्हायचं असलं तर 4 थी पास असला तरी होऊ शकतो हे चुकीचं नाही का? आदिवासी समाजात सुद्धा आता खूप लोक शिकलेत त्यांना संधी दया ना
@mandarmahalaАй бұрын
@DipakTayade-qu2wz मग जे पक्ष तिकीट देतात ते नवीन लोकांना देत नाही
@sachingavit9508Ай бұрын
हा दोन तालुके चालवणार आहे 😂😂
@piyushnaik8212Ай бұрын
12 fail 😅😅😂
@SantoshJumadeАй бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला आरक्षण दिल्यामुळे चौथी फेर माणूस आमदार झाला पण दुर्दैव त्याला शपथ घेता येत नाही त्याला शिक्षण मंत्री करून टाका
@fire-qd9jwАй бұрын
आमश्याला शिक्षण मंत्री किव्हा आरोग्य मंत्री बनवा
@bhushankamble8689Ай бұрын
आदिवासी भागातुन ते आमदार आहेत आदिवासी भाषेचा त्यांच्यावर प्रभाव आहे त्यामुळे त्याना मराठी भाषेचे उच्चार करताना अवघड जात आहे दुर्गम भागातुन प्रतिनिधी करतात हे चांगल आहे
@VasaveSunil-f5jАй бұрын
बरोबर दादा मातृभाषेचा प्रभाव असतो काहीही चुकीचे नाही
@Pravin08000Ай бұрын
आदिवासी भाषेचा नाही तर हिंदी भाषेचा प्रभाव वाटतो
@Music_lover200Ай бұрын
उच्चविद्याविभूषित आमश्या भाऊ 😅
@DhanrajGaikwad-7826Ай бұрын
टीका करणं बंद करा लोकांचं विश्वास होता निवडून आले . शिक्षण नाही म्हणून काय झालं शिकलेली लोक तिजोरी भरण्याच काम...... विचारानी मोठे आहेत 4थी शिक्षण आमदार.... सोहप काम नाही तुम्ही शिकुन किती लोकांची शेकली......😅
@mandarmahalaАй бұрын
भावा बरोबर
@Pravin08000Ай бұрын
राजकारणासाठी काहीतरी शिक्षणाची अट पाहिजे त्यांच्या मतदारसंघात खूप अशी शिकलेले तरुण असतील त्यांना एखाद्या उमेदवारी द्यावी
@drx.siyarampawara4272Ай бұрын
Jay ❤❤❤Johar Dada
@dhanrajkhairnar2346Ай бұрын
देश खूप प्रगती करेल विश्र्वगुरू खरा हा आहे
@keshavzugare3387Ай бұрын
दोन टाईम आमदार झाला मग मागच्या पाच वर्ष्यात काय शिकला हा हयाच्या पेक्षा ग्रामपंचायत सदस्य चांगले बोलतात
@sitaramsanap7165Ай бұрын
त्या वेळी चावथीपास.पणतु आजपर्यंत आमदार ची.मजल.मारली पडावी साहेब तुम्ही नातवाला खेळत बसले आणि त्याचा कडून धडे घेतले तरीही तुम्ही उत्तम रितीने मराठी वाचून दाखवून देऊया अशी आमची भावना आहे
@subhashwavare8605Ай бұрын
खरं बोलुन गेले आमदार साहेब मी निवडून आलो नाही
@TukaramMalgaveАй бұрын
😆😆
@jamesbond-ze7lsАй бұрын
😂😂😂😂
@nileshsangale5512Ай бұрын
आदिवासीबहुल भागातून आमदार आहेत. त्यांच्या बालपणात त्यांच्यावर आदिवासीबहुल बोलीभाषेचा प्रभाव आहे.एक लक्षात ठेवा ते लोकशाही प्रक्रियेतून विजयी आहेत.
@sachinvalvi9614Ай бұрын
विकास होणे फार गरजेजे आहे आमदार असा असेल तर लोकं कसे असणार म्हणून हा भाग फार मागास आहे
@amarhajare7302Ай бұрын
आणि म्हणोन मी आमदार झालो😂😂
@madhukarpadvi9714Ай бұрын
आडानी माणसाला काय फरक पडणार? थोडाफार शिकला असता तर फरक पडला असता ना. जे मिळालं ते उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मिळलंय. फुकटच मिळते त्यांची किंमत नसतेच हा माणुस आमदारांचा आमदार आहे तो त्याला मतदारांची पण गरज नसते.😅😅😅😅
@HarishPadvi-qg7xnАй бұрын
King 🏹🏹🏹
@VikasGendre-pi7giАй бұрын
शिक्षण करायला पाठवा याला, हा आहे आमदार... 😂😂😂
@atulsalvi840Ай бұрын
Saheb tumhii aadivasi bhaashet shaapath ghyayla havi hoti ,tumchi layki aamdaar honyachi hoti,pn jyanchi laayki nahi te tumchavar tika kartaayt, jay mulanivasi jay bhim, jay shivraay,
@pavankale8321Ай бұрын
महाराष्ट्राचं काय खरं नाही आत्ता पाच वर्षे सोसायची तयारी करा
@ChandanAde-f1xАй бұрын
😅😅
@surajkkr3280Ай бұрын
घरकोंबडा असताना अडीच वर्षे सोसलं की 😂
@pavankale8321Ай бұрын
@@surajkkr3280 अहो ते होते म्हणून महाराष्ट्र वाचला युपी बिहार सारखी मृतदेह नदीतील पाण्यात तरंगले नाहीत
@girdhanpawara9029Ай бұрын
वाघाची डरकाळी मांजरा सारखी झाल्यावर काय फरक पडत नाही. 19/20 चा फरक आहे.😂😂😂
@mohitkumar-w1h6iАй бұрын
मुख्यमंत्री योग्य उमेदवार
@ravindrapawar8166Ай бұрын
आसे आमदार झाले तर देश एक नंबर होयल
@dsvlogs5056Ай бұрын
असा माणुस जर आमदार होत असेल तर भारत देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे भारताचा कीती विकास झाला हे यावरूण दिसून येत
@rajeshvasave9566Ай бұрын
अरे शिकलेल्यांवर हा माणूस भारी आहे म्हणून विधानसभेवर गेला आहे
@MineshNandagawaliАй бұрын
याला महाराष्ट्र चा अर्थमंत्री करा.नक्की मोदी च्या लाइन मध्ये महाराष्ट्राला नेऊन ठेवेल.
@shirishpadvi9670Ай бұрын
Honourable MLA is great Leader and having great humanity .
@NivasDigheАй бұрын
साहेब तुमच्या कडे बघून आता आदिवासी समजला परत जंगलात राहायला जायला लागेल जय आदिवासी जय जोहार
@dnyandevpawar9426Ай бұрын
आमदार साहबांना चार ओळींचा शपथ घेताना तारांबळ उडाली मग हे महाशय विधानसभेत जनतेने प्रश्न काय मांडणार
@RoyalRolex-ql3kuАй бұрын
म्हणूनच तर आदिवासी भागाचा विकास होत नाहि यांसारखे नेते निवडून जातील तर कुठे काय विकास करायचा निधी कसा मिळावा याची तरी खात्री असेल का याला.
@shubhashvalvi8945Ай бұрын
आमश्या दादांना जनतेची कामे कश्या पद्धतीने करून घ्यावे. त्याची कला अवगत आहे. सांगायचे झालं तर संत जनाबाई ह्या पण शिकलेल्या नव्हत्या परंतु दैवी शक्ती त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी जागतिक कीर्तीवर ओव्या प्रसिद्ध झाल्या म्हणहून हे साध्य झाले.
@gangadharket9860Ай бұрын
याना फडणविसाकडील ग्रहखात द्यावे. . किंवा केंद्रात परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करावे. .
@balasahebnagtilak6721Ай бұрын
कशी लोक आशा आमदाराला निवडून देतात आजारी आमदार
@UdayValvi-u1uАй бұрын
Muscle Power Money power चे ज्वलंत उदाहरण धन्य आहे ती निवडून जनता😂😂
@shishirpolproudofmyindia9279Ай бұрын
Evm jindabad
@MrBond916Ай бұрын
जरा टाकून आलो होतो🌟🥃🥂
@musiclv974Ай бұрын
युवा पिढी संसद चालवा ला पाहिजे.. सर्व आजोबा आज सरकार चालवतात.. युवा पिढी सरकार चालवायला पाहिजे..
@chandu418Ай бұрын
या आमदाराला मुख्यमंत्री पद भेटायला पाहिजे होत,....
@santoshrahate4619Ай бұрын
राज्य सरकारने विशेष बाब म्हणून याची बालवाडीत शिकण्याची आधी सोय करावी. निवडून येण्यासाठी EVM ची कमाल तर नाही ? च्यामारी कसे कसे नग निवडून येतात. मतदारसंघांतील मतदारांची पण कीव करावीशी वाटते.
@kavitakhairnar4867Ай бұрын
कधी कधी काही वकिल कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हेगारांना निर्दोष सोडवतात त्यापेक्षा हा भला माणुस चांगला
@ulhasghadi7736Ай бұрын
याला पंतप्रधान बनवाच.
@avinashkale3710Ай бұрын
आदिवासी मध्ये शिक्षण कमी आहे हा त्यांचा दोष नाही , शिक्षण व्यवस्था कुचकामी ठरली , भारतीय लोकशाही शिक्षित अशिक्षित असा नागरिकात भेदभाव करत नाही
@purushottamgaikwad5265Ай бұрын
असले लोक आमदार झाल्यावर काय होईल राज्याचे
@amolkkinhikar8559Ай бұрын
आलो होतो शपथ घ्यायला निवडून दिल लोकानी देश कसा विकास करेल असे लोक लोकांनाच विचारा
@SundipCharoskarАй бұрын
शिक्षण मंत्री करा आदिवासींची पार इजत
@kailasdeshmukh8845Ай бұрын
उच्च शिक्षण मंत्री करा
@gautampandit4599Ай бұрын
भावी शिकसन मंत्री होणार, त्याची गरज आहे.
@mandarmahalaАй бұрын
@@gautampandit4599 आधी शिक्षण मंत्री नीट लिहायला शिका, मग इतर समाजाला बोला
@mohansarode8977Ай бұрын
यांना शिक्षण मंत्री करा 😅😅
@getwst2449Ай бұрын
महाविकास आघाडीचा आवडता उमेदवार आहे हा 😂 उच्च शिक्षित डॉ हीनाताईंना तिकीट नाकारून या अडाणीला तिकीट देऊन भरमसाठ पैसा फिरवून निवडून आणले 😂😂 आमशा दादा जिंदाबाद ✊🏻
@MithunGhatal-p9vАй бұрын
जय आदिवासी जय जोहार
@yurajhake8128Ай бұрын
यांना शिक्षणमंत्री केलें पाहिजे खुप छान बोलताता ते मराठी भाषा अगदी स्पष्ट बोलतात म्हणून पद दिले पाहिजे
@Amitkumar5454amАй бұрын
शपथ विधीतील प्रश्न उपस्थित केल्यावर मिटकरी ने कसा पळ काढला 😂😂😂😂😂
@JyotiGudadhe-f9rАй бұрын
शिक्षण मंत्री करा त्यांना चांगली प्रगती करतील ते महाराष्ट्राची
@sunilvasave6715Ай бұрын
लोकशाही आहे लोकशाही चा आदर करा
@musiclv974Ай бұрын
सपात झरी चांगली झाली नसेल तरी त्याची काम खूप छान केली असतील याचा कडे लक्ष द्या...
@mandarmahalaАй бұрын
@@musiclv974 बरोबर भावा
@anilvasave-8459Ай бұрын
याला निवडुन देणारे याचा पेक्षा जास्त मुर्ख वाटतात,
@kalyanopentoday6495Ай бұрын
शिक्षण मंत्री तुम्ही व्हा
@ankushrathod5871Ай бұрын
उच्च शिक्षण मंत्री करा यांना
@GuatamGavilАй бұрын
ते आदिवासी आमदार आहे व नंदुरबार जिल्हा हा आदिवासी आहे म्हणून त्यांच्या शपथविधी मध्ये आदिवासी बोली भाषा चे शब्द उमटतं होते
@dattatrayarote1094Ай бұрын
Cm पदाचे तडफदार उमेदवार यांना खालचं पद दीलातर निवडून देणाऱ्यांचा अपमान होईल धन्य ते मतदार साहेबाना निवडून दिल्या बद्दल
@SingerTejasThakurАй бұрын
Ase lok desh chalavnar ata and Amchya sarkhe ucch shikshit asunhi struggle karat ahot
@SubhashNikam-q1jАй бұрын
असे अडानी आमदार झाले तर वाटोळ झाल समझा महाराष्ट्र च
@santoshgodase1093Ай бұрын
असुद्या एखादा आदिवासी चुकला म्हणून काय फरक कारण सुशिक्षित लोक किती भ्रष्टाचार करतात त्यांना प्रश्न विचारणं खरं गरजेचं आहे
@AmirShaikh-jh6nzАй бұрын
सर्व शिक्षा अभियान यांच्या पर्यंत पोहचल नाही वाटायलंय
@vishnusabalemestri4310Ай бұрын
जिल्हा परिषद शाळा बरोबर शिक्षण देत नाही ,यात जिल्हा परिषदेतील शाळेचा काहीतरी😂 गडबड आहे
@piyushpatil6793Ай бұрын
मतदार संघात सर्व मतदार ४ थी शिकलेले असावे 😂😂😂😂
@mahendrachabke2171Ай бұрын
ह्याला तर वाचतापण येत नाही
@9224463922Ай бұрын
काय दिवे लावणार आहेत माहिती नाही असले आमदार. ह्यांना घरी बसवा आता. लायकी नसलेल्यांना निवडून देऊ नये जनतेने.
@abhimanthakare8314Ай бұрын
डोंगरी शाळा चालू करा ,याच्या साठी
@YashValavi-y6tАй бұрын
Chalu ahe pathwa tyala
@maheshmarathe527Ай бұрын
2000 फूली वाटली वोटिंगसाठी साहेबानी 😂
@ajaybharate5795Ай бұрын
चुकले असतीलं आमदारकीची शपथ घ्यायला आमशा पाडवी त्यांच्या भागातली पहिल्यापासूनची परिस्थिती आली त्यांना आडवी.... आमशा पाडवी निवडून आले मतदार संघ आहे अक्कलकुवा आमदारकीच्या शपथीचा प्रसंग पाहून तुम्हाला वाटे कसकाय चुकले बुवा..... अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून येत होते के.सी.पाडवी त्यांची निवडून यायची परंपरा आमदार होऊन केली आडवी.... शिक्षणाच्या सेवा सुविधा पासून पहिल्यापासून हा भाग दूर राहिला त्यामुळे आमशा पाडवीचा शपथ घेतानाचा असा प्रसंग तुम्ही पाहिला.... चुकलेला शपथविधीचा प्रसंग आमदार मनात चांगला धरतीलं आमशा पाडवी मतदारसंघात आता विकास चांगला करतीलं .... विकासाच्या बाबतीत एक नंबर मतदार संघ येईल अक्कलकुवा या मतदारसंघाचा विकास पाहून तुम्ही आश्चर्यचकित होतालं बुवा.... (श्री. भराटे सर जि, प,प्रा शाळा वसंतवाडी ता - पाटोदा जि - बीड)
@ShyamPatil-t4cАй бұрын
वा रे जनता याला फक्त लोक आणि लोकशाही जबाबदार आहे समान नागरी कायदा करा कारण नोकरीत सुद्धा असेच गबाडे येडे लाख लाख रुपये पगार घेत आहेत आणि अत्यंत बुद्धिमान बिचारे या आरक्ष ना पायी शेतात किंवा दुकानावर 300 रुपये रोजंदारी ने काम करत आहेत ही सत्यता आहे तेही पदवीधर , काय कामाची ती लोकशाही
@UddhavSulАй бұрын
म्हशी सांभाळायच्या कामाचा आहे
@sagarbhelke9936Ай бұрын
शब्द वाचता येईना आणि चालले राज्य सांभाळायला, साला ईथे 10 ते 12 हजाराची नोकरी करायची असेल तर कमित कमी 10 पास लागत. आणि हे लोक तर राज्य सांभाळायला निघालेत, हाकोणता न्याय आहे हे चित्र कुठे तरी बदलायला हवय, तेव्हाच खऱ्या अर्थाने राज्य आणि देश प्रगत होईल नेते लोकांना शिक्षण अनिवार्य नाही आहे का❓ आसा सवाल जनतेने विचारायला हवा. नाहीतर अशी अनपढ लोक काय प्रगती करणार आपल्या राज्याची आणि देशाची.
@priteshbhalke1284Ай бұрын
Mahamurkh amol mitakari
@nknnnn4977Ай бұрын
70 वर्ष आरक्षण घेऊन पण हे सुधारले नाहीत. यात इतरांचा काय दोष. मुळात यांनाच मूळ प्रवाहात यायचे नाहीं 😂😂😂
@dineshsatavi9901Ай бұрын
तसे नाही ..मोठे पुढारी मुद्दाम कमी शिकलेल्याना तिकीट देतात .तिकीट देणाऱ्याला समजले पाहिजे .
@nknnnn4977Ай бұрын
@dineshsatavi9901 निवडून देणारे तरी अक्कल गहाण ठेऊन मतदान करतात का?