अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले चांगा वटेश्वर मंदिर सासवड Vateshwar Temple

  Рет қаралды 12,290

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

11 ай бұрын

पुण्यापासून अवघ्या ३५ - ४० किलोमीटर अंतरावर सासवड येथे हे चांगवटेश्वर अतिशय मंदिर आहे. थक्क करून टाकणारी शिल्पकला या मंदिरात आपल्याला पहायला मिळते.
या मंदिरात "कट्यार काळजात घुसली" व काही अन्य चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
चांगा वटेश्वर मंदिर सासवड Vateshwar Temple दगडी नक्षीकाम असलेले प्राचीन मंदिर
----------
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places
Pune Shiv Temple
Pune Shiv Mandir
Pune nature places
Pune explore
Pune tourist places in Marathi
Pune travel vlog
Pune beautiful temple
Pune mandir
--------
संपर्क - kedarseeker1@zohomail.in
----------
सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
--------
आमच्या प्ले लिस्ट -
१) • सज्जनगड Sajjangad
२) • प्राचीन मंदिरे
३) • पळसदेव Palasdev प्राची...
४) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
५) • कोकण दर्शन
६) • Tata Punch AMT Perform...
७) • वाट्टेल ते
-------
#चांगा_वटेश्वर
#चांगवटेश्वर
#सासवड
#वटेश्वर
#नक्षीकाम
#पुण्याजवळील
#महादेव_मंदिर
#Puneshivtemple
#Kedar_K
#Kedar_Pooja_Pravas
#प्रसिद्ध_ठिकाण
#प्रसिद्ध_मंदिर
#ऐतिहासिक
#लोणी_भापकर
#संगमेश्वर
Pune paryatan sthal
Pune tourist places in Marathi
Pune beautiful places

Пікірлер: 122
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
नमस्ते आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसणाऱ्या "Thanks" च्या बटण ला क्लिक करून तुम्ही आम्हाला अर्थसहाय्य सुद्धा करू शकता. जेणेकरून आम्ही अधिक प्रमाणात अशीच सुंदर सुंदर मंदिरे दाखवू शकू. धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 10 ай бұрын
मन, आणि डोळे तृप्त झालेत हि मंदिरातील कलाकृती, नक्षीकाम पाहून, आज पर्यंत आम्हाला फक्त ताजमहलच शिकविले जात होते.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=hNCkZdMh_cEjk_mL 🙏 आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील. अवश्य पहा 🙏
@sureshthoke664
@sureshthoke664 Ай бұрын
गेल्या वर्षी डिसेंम्बर मध्ये आम्ही या मंदिरा भेट दिली आहे.खूप सुंदर चित्रीकरण आणि माहिती आपण दिलीत. धन्यवाद.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
खुपच सुंदर व्हिडिओ बनवाला आहे - धन्यवाद
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद राहुल जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@anildhawle1387
@anildhawle1387 3 ай бұрын
फारच छान! आणखीन मंदिरांची माहिती द्यावी! धन्यवाद!
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 ай бұрын
संगमेश्वर मंदिर, सासवड 🙏 kzbin.info/www/bejne/eHvXnmCfpct7m6ssi=lM0uQCk6FAsx0EX5 🙏 या अत्यंत सुंदर अशा पुण्याजवळील मंदिर दर्शनाच्या आनंदात आपणही सहभागी व्हा 🙏 व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब / फॉलो करा 🙏🕉️🚩🕉️🙏
@user-zf8oz9yk3o
@user-zf8oz9yk3o 5 ай бұрын
महादेव....
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 ай бұрын
हर हर महादेव 🙏🌹🙏
@digambarghodke855
@digambarghodke855 10 ай бұрын
सुंदर नक्षिकाम , सुंदर विडीओ 🌹
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद दिगंबर जी 🙏🙏🙏
@nakuldeodhar6748
@nakuldeodhar6748 9 ай бұрын
Sunddar
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद नकुल जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@TravKedar
@TravKedar 4 ай бұрын
हर हर महादेव 🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 4 ай бұрын
हर हर महादेव 🙏🕉️🙏
@supriyajoshi8214
@supriyajoshi8214 10 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद, ,🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@prakashmali5144
@prakashmali5144 5 ай бұрын
22:42 खूप छान मंदीर आहे व सर तुम्ही माहिती सुधा खूप खूप छान सांगितला ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 ай бұрын
धन्यवाद प्रकाश जी 🙏 त्र्यंबकेश्वर मंदिर हिवरे (हिंदी में) 👇 kzbin.info/www/bejne/rXOqgaamfKqAeqM 🙏🚩🕉️🚩🙏 अपने *TravKedar* नामक नए हिंदी चैनल को भी कृपया *Subscribe* करे यह आप को प्रार्थना है | 🙏
@manjirichimbalkar1086
@manjirichimbalkar1086 3 ай бұрын
Sunder mandir
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 kzbin.info/aero/PLi0XrE18Ct6wxAWJxh8xvCXUYMDkp-4Q4&si=R5z23MZEVGWi6nY2 🙏 आपल्याला ह्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र पण आवडतील. अवश्य पहा व आमच्या Kedar Seeker सनातन संस्कार वाहिनीला पण सबस्क्राईब करा ही विनंती आहे. 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 10 ай бұрын
Apratim. Shilpa. Soundarya
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद श्याम जी 🙏
@sandipalat8461
@sandipalat8461 11 ай бұрын
सर च्यानं च्यानं सुंदर आपल्या मंदिरांची व देव देवतांची अति सुंदर माहिती आमच्या पर्यंत पोहचविता ...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@kishorlandge9250
@kishorlandge9250 10 ай бұрын
जय श्रीराम ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@electric7533
@electric7533 8 ай бұрын
Har Har mahadev❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
हर हर महादेव 🙏🕉️🙏 धन्यवाद !!! 🙏🙏🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 8 ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💜
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद श्याम दादा 🙏👌🙏🌹🙏👌🙏
@jayashreeganesh8071
@jayashreeganesh8071 10 ай бұрын
Apratim ❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@ramkulkarni7335
@ramkulkarni7335 10 ай бұрын
आपण सुंदर वास्तुशिल्प दाखवत
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@madhukarborade2557
@madhukarborade2557 7 ай бұрын
अप्रतिम शिल्प. धन्यवाद.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
मधुकर जी 🙏 आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏
@handmadeinstrument4660
@handmadeinstrument4660 11 ай бұрын
Very good information
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@santoshshendkar5887
@santoshshendkar5887 10 ай бұрын
खूपच छान आहे मंदिर आणि तुम्ही दिलेली माहिती
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=hNCkZdMh_cEjk_mL 🙏 आमचे अन्य तीर्थक्षेत्र व मंदिरांचे व्हिडीओ आपणास असेच आवडतील. अवश्य पहा 🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 2 ай бұрын
सुंदर 👌👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
🌹🚩🙏
@user-eb4rn8bu5j
@user-eb4rn8bu5j 6 ай бұрын
Best
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@gopaljagtap4350
@gopaljagtap4350 10 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@kishorangre641
@kishorangre641 8 ай бұрын
🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद किशोर जी 🙏
@kuldiprasal9668
@kuldiprasal9668 11 ай бұрын
हे मंदिर पण खुप सुंदर आहे.मला ही खुप आनंद होईल बघुन, बघु ! जेव्हा देवाचं बोलावण येईल तेव्हा येतो. कारण की , खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर मी युट्यूबवर बघितल्या पासुन तब्बल एक ते दीड वर्षांनी गेलो. पैसा पाहिजे, नाही तर मी मग भारत भ्रमंती केली असती.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@umeshmadkaikar3166
@umeshmadkaikar3166 11 ай бұрын
ॐ नमः शिवाय
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 आमचा धार्मिक चॅनेल सुद्धा आपल्याला आवडेल 👇 Kedar Seeker सनातन संस्कार youtube.com/@kedarseeker8907?si=OxDi-IsqC_q2WCdQ 🙏🚩🕉️🚩🙏
@hareshwarnaik4820
@hareshwarnaik4820 10 ай бұрын
खूपच छान, फारच मस्त माहिती दिली आहे, अप्रतिम वर्णन
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@vishaltambe5051
@vishaltambe5051 11 ай бұрын
साहेब खुप सुंदर कोरिव नक्शी काम आहे. धन्यवाद .
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
विशाल भाऊ 🙏 आभार आभार आभार 🙏🙏🙏
@ujawalapatil6690
@ujawalapatil6690 11 ай бұрын
खूप छान
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 आमचा धार्मिक चॅनेल सुद्धा आपल्याला आवडेल 👇 Kedar Seeker सनातन संस्कार youtube.com/@kedarseeker8907?si=OxDi-IsqC_q2WCdQ 🙏🚩🕉️🚩🙏
@maheshbhorde3044
@maheshbhorde3044 Ай бұрын
सासवडचे नारायणपूरचे श्री महादेव मंदिर चा व्हिडीओ बनवा खूप छान आहे हे मंदिर.👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
होय महेश जी 🙏 त्या मंदिराचा व्हिडीओ आम्ही आधीच प्रकाशित केला आहे. महादेव मंदिरे प्लेलिस्ट मध्ये तो मिळेल. आभार !!! 🙏🌹🙏
@hemantshetty5986
@hemantshetty5986 11 ай бұрын
Nice information sir
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@ravindrabarhate5405
@ravindrabarhate5405 11 ай бұрын
❤very good👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@Jewalika
@Jewalika 11 ай бұрын
Be good information
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद अतुल दादा 🙏🚩🕉️🚩🙏
@jayaadkar2561
@jayaadkar2561 10 ай бұрын
Apratim .Mandirat gelyavar itakya barkaine pahu shakat nahi ,pan aata shantpane sarv pahile .khoopach Chan . Aapalyala dhanyawad
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद !!! 🙏 आमचे सज्जनगड चे व्हिडिओसुद्धा आपल्याला आवडतील. 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv5cA_btkfWHnG4d1EKdcOQC 🙏
@vikaskashyapmeerut
@vikaskashyapmeerut 11 ай бұрын
Nice ❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
आभार विकास भाऊ 🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 11 ай бұрын
👌👌👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
🙏
@vandanabelsare6872
@vandanabelsare6872 11 ай бұрын
Best wishes to your Kedar puja pravas keep it up
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 आमचा धार्मिक चॅनेल सुद्धा आपल्याला आवडेल 👇 Kedar Seeker सनातन संस्कार youtube.com/@kedarseeker8907?si=OxDi-IsqC_q2WCdQ 🙏🚩🕉️🚩🙏
@changunadhone4848
@changunadhone4848 10 ай бұрын
सासवड नारायण पुर रोडवर
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
✅✅✅🙏
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 11 ай бұрын
🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
🙏
@nitinbhaganagare6415
@nitinbhaganagare6415 28 күн бұрын
Thanks
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 28 күн бұрын
@@nitinbhaganagare6415 धन्यवाद नितीन जी !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj 9 ай бұрын
सुंदर माहिती भुलेश्वर मंदिर ला भेट देय खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पाहा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
होय भविष्यात दोन्हीकडे जाणार आहोत. दोन्हीकडे छायाचित्रण करायला अनुमती नाही, त्यासाठी प्रयत्न करत आहोत. 🙏 आभार 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद राज जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 6 ай бұрын
खिद्रापूर चे व्हिडिओ केले आहेत अवश्य पहा ही विनंती आहे 🙏
@RajDhanawade-cq7sr
@RajDhanawade-cq7sr 11 ай бұрын
खूप खूप छान सातारा येथे पण आहे असच मंदिर 🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
त्या मंदिराचे नाव व लोकेशन काय आहे दादा ?
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 11 ай бұрын
👌👌🌹🕉️💐🕉️👌🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
🙏
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 7 ай бұрын
अंबरनाथ मंदिर,अंबरनाथ...
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
होय आमच्या भविष्य प्रवास यादीत अंबरनाथ मंदिर आहे 🙏 आभार 🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 10 ай бұрын
श्री.चांगा वटेश्वर मंदिरा सारखेच आमच्या परिसरात ग्रामीण भागातील शेवली जवळच नागापूर ता.जि.जालना मराठवाड्यातील एक मंदिर श्री महादेवाचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे आपल्या चॅनल वरुन माहिती देण्यात यावी अशी विनंती आहे.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
उत्तम 👌👌👌 मला त्या मंदिराचे गुगल मॅपवरील नाव किंवा लिंक पाठवा 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद जी 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4dHbhrcNbyAUw2dhAEIduU&si=oTLy1-zq13LbQylj 🙏 आमच्या गुजरात प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडीओ अवश्य पहा, तुम्हाला नक्की आवडतील. 🙏
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 7 ай бұрын
फलटण चे जबरेश्वर मंदिर एक्स्प्लोअर करावे..
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 7 ай бұрын
होय आमच्या भविष्य प्रवास यादीमध्ये जबरेश्वर नाव समाविष्ट करतो 🙏 धन्यवाद !!! 🙏🙏🚩🙏🙏
@vijayjoshi141
@vijayjoshi141 10 ай бұрын
12 be shatak of dyandev .changadev yogi near bag gurav purohit diva batti kayra yatra wjo bult when why jirno dhhar ?
@vijayjoshi141
@vijayjoshi141 10 ай бұрын
jatra yatra hemadpantji type
@vijayjoshi141
@vijayjoshi141 10 ай бұрын
no cement chuna boke kuse kam type
@vijayjoshi141
@vijayjoshi141 10 ай бұрын
surekh studed aabhyasu sahebji
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@sandipalat8461
@sandipalat8461 11 ай бұрын
सर असेच एक हिंगोली जिल्हा ओंढा नागनाथ 8 वे जोतिर्लिंग मंदिर आहे ते तुम्ही बगलात का...? ते पण खूप प्राचीन आहे आणी खूप कोरीव मंदिर आहे
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
अजून बघितले नाही पण आमच्या भविष्य प्रवास यादीत औंढ्या नागनाथ चे नाव समाविष्ट केले आहे. 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@vijaymalkar7122
@vijaymalkar7122 10 ай бұрын
संपूर्ण पत्ता मिळेल का?
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
सासवड नारायणपूर रस्त्यावर आहे. मॅप वर चांगा वटेश्वर टाकले तर लगेच सापडते 🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv7EMJKaikIh25aq2C4ecSRM&si=B1I9h0EBFU6EYuas 🙏 "महाराष्ट्र दर्शन" या आमच्या प्लेलिस्ट मधील अन्य मंदिरांचे व्हिडीओ पण आपल्याला आवडतील. 🙏🚩🕉️🚩🙏
@maheshbhorde3044
@maheshbhorde3044 Ай бұрын
1400 वर्षापूर्वी कस काय ज्ञानदेवांचा काळ हा 1200 मधला आहे साधारणत: 800 वर्ष झाले. मग कस काय म्हणता तुम्ही 1400 वर्ष??
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 Ай бұрын
दादा वाद नको यांचे प्रयत्न खुप चागले आहेत त्यांची प्रशंसा करावी​@@KedarPoojaPravas
@maheshbhorde3044
@maheshbhorde3044 Ай бұрын
तुम्ही खुप दाट ,फास्ट बोलता डोके दुखायला लागते
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद 🙏🌹🙏
@user-up6cb2kx5q
@user-up6cb2kx5q 10 ай бұрын
खूप छान
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 10 ай бұрын
गाणगापूर व अक्कलकोट संपूर्ण दर्शन एकाच अखंड व्हिडिओमध्ये 🙏👇🙏 kzbin.info/www/bejne/l4nUaXqObbiZgMU 🙏 कॉमेंट करा, व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करावे ही विनंती आहे. 🙏
@vandanabelsare6872
@vandanabelsare6872 11 ай бұрын
Best wishes to your kedar puja pravas keep it up
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 11 ай бұрын
🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 3,1 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 2,3 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН