अद्भुत. केवळ अद्भुत. आक्रस्ताळी लोकांच्या आक्रमणा पासून वाचविणाऱ्या भक्त लोकांना साष्टांग दंडवत. अभूतपूर्व कार्य केले आहे आमच्या त्या पूर्वजांनी. जय श्रीराम. हर हर महादेव.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@mahadeonimkar68848 ай бұрын
😊😊😊😊
@shakuntalakurane49828 ай бұрын
मैाल्यवान माहिती आपल्या साऱख्यांच्या छंदामुळे अमूल्य ज्ञान मिळत राहो फार फार आभारी
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@BhausahebThube7 ай бұрын
जत@@RajYatra_Vlog
@anilgharge83628 ай бұрын
इतकी अप्रतिम अशी आमचे मंदिरे मुस्लिमांनी नष्ट केली याचं दुःख होत आणि राग ही😢😢😢
@RajYatra_Vlog8 ай бұрын
तरीही तेव्हा काही लोकांनी प्रयत्न केले म्हणून आपण आज ही मंदिर बघू शकतो...आपल्याला सुद्धा पुढच्या पिढीला जर ही मंदिर आणि ही माहिती दाखवायची असेल तर आपल्याला सुध्दा प्रयत्न करावा लागेल ..बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@anilgharge83628 ай бұрын
हो नक्की
@shivajilingayat9792 Жыл бұрын
जसा जसा इतिहास पुढे येतो .. महाराजांचं महत्व अजून जास्त वाढत जातं 🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@shobhajaju24718 ай бұрын
very very thanks.. this is very wonderful i am very lucky see this temple
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@क्षत्रियमराठा965 ай бұрын
खूप छान अद्भुत मंदिर आणि खूप छान व्हिडिओ जय श्री हरी विष्णु भगवान 🙏🕉️🚩
@RajYatra_Vlog5 ай бұрын
जय श्री हरी विष्णू भगवान...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@क्षत्रियमराठा965 ай бұрын
@@RajYatra_Vlog हो नक्कीच बंधू
@Manasart245 күн бұрын
अप्रतीम आणि खूप छान माहितीपूर्ण video
@RajYatra_Vlog3 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@maheshshirsath8824 Жыл бұрын
अतिशय सुरेख सादरीकरण, शिल्पाविषयी सखोल माहिती, आख्यायिकांची छान गुफंन खूप छान, माहितीपूर्ण व्हिडीओ झाला आहे.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@mahadeoshelar Жыл бұрын
, कीर्ती मुखाची महिती छान मिळाली..... बरेच दिवस या संबंधी खुप जणांना विचारले... पण तुमच्या कडे त्याचे उत्तर मिळाले. मराठीतला छान यू tube channel
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@vishnupawar92008 ай бұрын
कर्तीमुखाची कहानी छान होती पहील्यांदाच कैली पत्र्यावर दगड़ ठेवतात कारण वावटळ आल्यावर पत्रे उडु नाही
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@TheShashinКүн бұрын
अचंबित आणि कृतार्थ व्हावे असे कलावैभव..अतिप्राचीन स्थापत्य कलाविष्कार पाहून नियांत्याचे आभार की त्याने अशा समृद्ध भूमीत आम्हास जन्म दिला आहे. 🚩🚩🚩
@sandhyashewale3146 ай бұрын
खूप सुंदर अशी पौराणिक माहिती व मंदिराचा इतिहास समजला तुमची कथन शैली खूप ओघवती आहे
@RajYatra_Vlog6 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@KavitaIngle-l5s9 күн бұрын
Surydevachi mahitipan khupch chan dili.
@RajYatra_Vlog8 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@arjungharage54398 ай бұрын
निसर्ग निमीत लोणार सरोवर आणी त्यात जवलच आसणारी कोरीव काम केलीली चालुक्य कालातील मोहक मंदीरे पाहुन मन आतीशय पसन झाले व जी मंदीरे शतृ पासुन वाचवली त्या लोकाना माझा मना पासुन नमस्कार
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@poonamjadhav-oo5xx9 күн бұрын
🚩 खूप सुंदर व्हिडिओ अप्रतिम असेच व्हिडिओ बनवत राहा आणि आम्हाला अजून आपल्या महाराष्ट्र विषयी छान छान माहिती देत रहा😊
@RajYatra_Vlog8 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@ashwinichinchwade59505 ай бұрын
आपली संस्कृती किती छान होती आणि मी हिंदू असल्याचा मला गर्व आहे .अशी अद्भुत आणि गूढ मंदिरे बांधली गेली नुसतीच बांधली नाही तर काहीतरी हेतू आणि योजना आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे शिल्प काम .खरेच विचार करण्याच्या पलीकडे आहे सगळे
@RajYatra_Vlog5 ай бұрын
तुम्हाला अजून काही असली भारी मंदिर आणि त्याच्या अंद्भुत गोष्टी आवडत असतील... माझे बाकी इतर VDO नक्की आवडतील...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@KavitaIngle-l5s9 күн бұрын
Kirtimukachi gosht pan khup chan mahiti.
@RajYatra_Vlog8 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@surekhawaghmare73009 күн бұрын
Khup chan mahiti milali thanks
@RajYatra_Vlog8 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@sujatamoze3312 Жыл бұрын
खुप सुंदर वर्णन केले आहे. नाविन्यपूर्ण माहीत आम्हास मिळत आहे सर्व विडिओ पाहिले . "धन्यवाद "🙏🙏👌🌷🚩
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@dilipadsul3639 Жыл бұрын
Khupach chhan mahiti Sangitli👌👌🌷🌷🙏🙏✌✌🌺🌺
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 3 VDO पण नक्की बघा...!
@jayshreeabhang8731 Жыл бұрын
अप्रतिम अद्भुत खूपच सुंदर मंदिर आहे 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 3 VDO पण नक्की बघा...!
@medhakulkarni12616 ай бұрын
हो अगदी अंबरनाथच्या शिव मंदिरा सारखं आहे ..हे मंदीर ... छान व्हिडिओ
@RajYatra_Vlog6 ай бұрын
आज ना उद्या मी अंबरनाथ च्या मंदिरावर सुद्धा VDO बनवेन... कारण मी नुकतीच ठाणे सिरीज चालू केलीय...तुम्ही नक्की बघा...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@iravatikulkarni6438 Жыл бұрын
छान माहिती आणि व्हिडिओ ब्लॉग! असेच उत्तम काम चालू ठेवा. धन्यवाद.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@kskarts1595 Жыл бұрын
खुप खुप सुंदर अशीच महिती देत रहा धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@swamiaatmapremanand9092 Жыл бұрын
हरि ओम्। लोणार के पास छोटी पहाड़ी पर लेटे हनुमान जी का मंदिर परकोटे के अंदर है। भव्य मंदिर है।
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Next time pakka
@swamiaatmapremanand9092 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog हरि ओम्। इसी प्रकार जानेफल के पास गौतमेश्वर (गोमेधर ),वरवंड,पाथरी,(दुर्वासा)दुर्वापुर,इसापुर इस प्रकार सप्त ऋषियों की जगह भव्य दिव्य ऐतिहासिक और सांस्कृतिक, पौराणिक महत्व की है। मेहंदल के बालाजी मंदिर और नवघर के जंगल और पौराणिक मठमंदिर का इतिहास। पास में कोई खास अभयारण्य भी है। ऐसै जगह जगह पर आधारित फिल्म निर्माण कार्य करना चाहिए। साधुवाद।
@arjungharage54398 ай бұрын
Good this is महाराष्ट्र temple is very very best and beautiful temples and many many thanks to who. hide this temple enemy's attack.
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@kanchankarai Жыл бұрын
किती छान, सविस्तर सांगितलं आहे आणि निवेदनाची शैलीही उत्तम! अश्या लांबच्या ठिकाणी जाताना प्रश्न पडतो तो मुक्कामाचा. तुम्ही त्याचीही माहिती दिलीत. अतिशय सुंदर.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@letsflyintheskyintohigh Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे खुप छान माहिती आहे त्या काळात आपली संस्कृतींचा अभीमान आहे . असेच व्हिडिओ पाहण्यासाठी इथे आहे
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा.. म्हणजे ह्या जागा Famous होतील
@KavitaIngle-l5s9 күн бұрын
Khup mehanat ghetali tumhi... Dhanyvad.
@RajYatra_Vlog8 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@akhileshlonkar6136 Жыл бұрын
बॉस अतिशय सुंदर माहिती अतिशय छान सादरीकरण व अतिशय छान विश्लेषण, धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@swatimeghare3049 Жыл бұрын
खुप छान माहिती आठ दिवसांपुर्वी जाऊन आलो एकदा नक्की भेट द्यावी असे ठिकाण.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@manasigodbole9195 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ... पुढील व्हिडिओ ची आतूरतेने वाट बघतो आहोत.
@RajYatra_Vlog5 ай бұрын
तुम्हाला वाट बघायची अजिबात गरज नाही...सर्व VDO already Upload केलेले आहेत...नक्की बघा...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@keshavpingle1737 Жыл бұрын
अप्रतिम, अतीशय सुंदर माहिती.धन्यवाद.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@kiranjagtap9653 Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद👌👌👌🙏🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@sangramsinghsaingar9258 ай бұрын
Zakkas ,sundar mahiti
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@vijaymali60964 ай бұрын
सुंदर माहिती, थोड्या दिवसांपूर्वी आम्ही हे मंदिर पहिलं
@RajYatra_Vlog4 ай бұрын
वाचून फार छान वाटलं की तुम्ही ह्या अद्भुत मंदिराला भेट दिलीत...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@anitayellattikar9706 Жыл бұрын
खुपच छान माहिती सांगता आणि हो विस्तार पूर्वक सांगता धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद ...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@shashikantdhamanekar1160 Жыл бұрын
एक उत्तम मार्गदर्शक म्हणून तुमचा हा विडिओ पाहवयास मिळतो. धन्यवाद भाऊ....
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@govindborkar919112 күн бұрын
आमचा जिल्हा बुलडाणा यातील हे एक मौल्यवान पर्यटन स्थळ आहे.लोणार सरोवर व हे यवनांचे धामधुमीत संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आलेले मंदिर वैभवशाली वारसा आहे.
@RajYatra_Vlog8 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@pallavikulkarni5061 Жыл бұрын
Khupach sunder ani savister Ashi mahiti dilya baddal tumche khup khup abhar 🙏
@pallavikulkarni5061 Жыл бұрын
Amhi darvarshi lonar la aamachya kuldaivaita la jato pan Ashi savister mahiti ekayla milat nahi .
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sangramgaikwad1545 Жыл бұрын
सुंदर शब्द वेचून सुबक माहिती ,सुंदर उपक्रम,keep up with the good work
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...चॅनल वरील बाकी 2 VDO पण नक्की बघा
@n.ykulkarni1298 Жыл бұрын
वा..फारच सुंदर...अद्भूत..विलोभनीय... धन्यवाद!
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@vaibhavaunique Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ... आणि तितकीच उपयुक्त माहिती 👌
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@ravindrabapat4261 Жыл бұрын
अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sunilharidas3508 Жыл бұрын
Excellent video on ancient Hindu temple 🛕. God bless you
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@vaishalivelapurkar13266 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही.किती सुंदर मंदिरे आहेत ही आणि यांचा इतिहास सुद्धा मनोरंजक आहे.आता मी शेगाव ला गेले की, नक्की लोणार सरोवर आणि तुम्ही सांगितलेली ही तिन्ही मंदिरे नक्की बघेन. खूप खूप धन्यवाद....
@RajYatra_Vlog6 ай бұрын
ताई...तुम्हाला पण मंदिर आवडतात हे वाचून छान वाटलं..बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी मंदिरावरील VDO पण नक्की बघा..
@arunveer42905 ай бұрын
अप्रतिम खूपच छान माहिती जय सनातन
@RajYatra_Vlog5 ай бұрын
जय सनातन...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@sanjunagarkar35044 ай бұрын
सुंदर....माहिती..🙏🌺🔱हर...हर...महादेव 🔱🚩
@RajYatra_Vlog4 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@mangalwagh3450 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आणि अगदी पुर्ण माहिती सांगितली फार छान वाटले धन्यवाद पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@amoolyawaskar4760 Жыл бұрын
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@komal6687 Жыл бұрын
Khup chaan mahiti ani khup sunder drushya❤️👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@ramkrishnagumgaonkar2839 Жыл бұрын
फार फार धन्यवाद दादा । अद्भुत माहिती या ब्लॉग च्या माध्यमाने प्रसारित केली । आपल आवाज फार गोड़ आणि मधुर आहे । सम्भाषणाची शैली सुद्धा उत्त्तम आहे । पुनश्च आभार ।
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!सर्व VDO नक्की बघा...😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@raismansuri3034 Жыл бұрын
अप्रतिम माहिती,तुमचे मनपुर्वक अभिनंदन !!
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@nutankamble Жыл бұрын
खूप छान vlog. मी जेव्हा बघत होतो तेव्हा मला सगळे प्रसंग माझ्या समोर घडत आहेत अस वाटत होत. आवाजातील खणकरपणा मेहनत दाखवून देतो. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभकामना.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासून प्रेम भावड्या...!❤️❤️
@s.b.1305 Жыл бұрын
Wahh very nice information, धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@rajendrabhosale6287 Жыл бұрын
खूपच सुंदर मंदिराची रचना केली आहे, व माहिती ही छान आहे.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@jaysdesai4710 Жыл бұрын
खूप छान, कीर्तिमुखाची कथा सुंदर.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@swatimali94208 ай бұрын
खुप छान माहिती पूर्ण वर्णन🎉🎉
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@sanjaylrane Жыл бұрын
खुपच छान माहीती सांगितली. धन्यवाद.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@petloversam7894 Жыл бұрын
दादा खूप छान माहिती देतोस तुला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा💐 खरच आपल्या महाराष्ट्रात पण खुप आहे पहाण्यासाठी 🚩👍🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@petloversam7894 Жыл бұрын
मी लाईक सबस्क्राईब सेर पण केलं 👍😊
@nikhilshigwan7824 Жыл бұрын
Khup Chan present n explain kel aahe. 👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@bandappachillarge8380 Жыл бұрын
सुंदर तसेच अभ्यास पूर्ण माहिती सर धन्यवाद सर
@manohardalvi4671 Жыл бұрын
छान विश्लेषण केला आहे, फारच सुंदर
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@urmilajade7905 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद ..! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा... राजेश घाग..ठाणे...७/७/२०२४
@manishakashid5672 Жыл бұрын
खूप छान, digital technology चा खूप छान उपयोग करत आहात, माहिती सुद्धा खूप छान देता ,very good.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
आधीचे 2 Vlog पण नक्की बघा...मनापासुन धन्यवाद भाऊ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sandeepgawandi9848 Жыл бұрын
खूप छान माहतीपूर्ण clip आहे.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@rajendradesai513 Жыл бұрын
खुप छान माहिती.. आपली कळकळ दिसून येते..👌👌👍🙏🌹
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@mrchandrakantmahajan31488 ай бұрын
Very Very good information about DAITYASUDAN MANDIR.KHUP KHUP DHANYAWAD, KRUPYA DARYAPUR JAWAL LASUR YETHE SUDHAA 1200 VARSH PURATAN MAHADEV MANDIR AAHE TYACHI MAHITI DYAVI.
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अमरावतीला भेट देईन तेव्हा नक्की बनवेन VDO... बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@congressparti35557 күн бұрын
भाऊ लई भारी माहिती दिली आहे
@RajYatra_Vlog6 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@infotank5145 Жыл бұрын
Thank you for vital information which let me dive in deep insight about daitya sudan temple which probably i couldn't figure it out . And most valuable Your Accommodation Krushna lodge ..most reasonable price for everyone .... thank you....
@RajYatra_Vlog Жыл бұрын
Thank u so much...for reply...plz share this link with everyone if possible
@vinayakthorat14708 ай бұрын
भारत हे असे एक भूमी आहे की पुरातन इतिहास अतिशय सुप्रसिद्ध आहे संपूर्ण जगात त्याचे अवलोकन करणे शास्त्रज्ञांना सुद्धा जमत नाही
@RajYatra_Vlog8 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@BalchandraValke-dz9ki4 ай бұрын
फारच छान माहिती देता हो तुम्ही!
@RajYatra_Vlog4 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@rkrameshkanade5452 Жыл бұрын
खूप सुंदर .....आमचं गाव जालना जिल्ह्यात तीर्थपुरी येथे आमच्या इथे पण हेमाडपंती मंदिर लक्ष्मी नारायण मंदिर
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@EasyCrafter11 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती. मंदिरात अनेक मुर्ती असतात पण त्यामगची कथा समजली. खूप छान राज. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद Tai...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@mahajanhitesh8684 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरण खूप छान भाई 😍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@meenakulkarni5272 Жыл бұрын
वास्तुकलेचा अप्रतिम नमुना अतिशय सुंदर आहे.मंदिर
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@shailajapandharkar7432 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण,
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@smitapadwalkar8670 Жыл бұрын
खुप च छान आहे व्हिडिओ दादा 🙏🙏
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@ketivp328 Жыл бұрын
खूप छान , अभ्यासपूर्ण video, तुमचा यामागचे hard work जाणवले, Praveen मोहन चे YT channel पाहत असाल बहुतेक पण नसाल तर जरूर पहा. त्यांनी पण अश्या जुन्या प्राचीन मंदिरावर खूप video केले आहेत. We need more people like you. Keep up the good work.
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...चॅनल वरील बाकी 2 VDO पण नक्की बघा
@swatipradhan6839 Жыл бұрын
फारच सुंदर व्हिडिओ! धन्यवाद!!
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@Gamerop365 Жыл бұрын
सुरेख माहिती पट....पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...👍🏻👍🏻
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@archanayadav7844 Жыл бұрын
खुपचं सुंदर vlog 😍😍 keep going Raj 👍
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद अर्चना...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@vijaykumarsupekar505 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद...! VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...बाकी 2 VDO पण नक्की बघा...!
@udaynaik4919 Жыл бұрын
उत्कृष्ट निवेदन व माहिती
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@uttamraodeshmukh7454 Жыл бұрын
मी हे बघितले आहे. आज दुर्दशा झाली आहे पण कधीकाळी हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणार हे नक्की. येथे महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले होते.याची सविस्तर नोंद लीळाचरित्र मध्ये नमूद केली आहे .
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा...या आधीचा पहिला vdo नक्की बघा...भेटीचा उल्लेख त्यात केला आहे
@uttamraodeshmukh7454 Жыл бұрын
@@RajYatra_Vlog 👍
@manasipatwardhan6678 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली . धन्यवाद
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद मॅडम...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sanjukachke46036 күн бұрын
Bhai chan mahiti.....❤🙏
@RajYatra_Vlog6 күн бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@utrplanet5425 Жыл бұрын
प्रत्येक वीडियो एक नंबर आहेत असेच बनवा
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!❤️ VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@sanjaykulkarni75725 ай бұрын
Nice n right vdo ☑️☑️👍👍
@RajYatra_Vlog5 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@nirmaljoshi9570 Жыл бұрын
अदभूत, एव्हढा प्राचीन ठेवा दुर्लक्षित कसा याला पर्यटन स्थळ बनण्या साठी प्रसिद्धी मिळाली पाहिजे
@RajYatra_Vlog Жыл бұрын
माझा हेतू तोच आहे... म्हणून सगळा अट्टाहास...तुम्ही सुद्धा मला मदत करा...ह्या आणि बाकी 2 VDO चि लिंक सगळया मित्रांना नक्की पाठवा...आणि सगळ्या whataspp group ला नक्की टाका...! जेणेकरून सर्वांना ह्या अमूल्य जगेबद्दल माहिती होईल
@salunkheprakash64086 ай бұрын
Khup Chan Mahiti Dili Danyawad
@RajYatra_Vlog6 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@maheshpatil4716 Жыл бұрын
Khup chhan mahiti dilit sir apan
@RajYatra_Vlog Жыл бұрын
मनापासुन धन्यवाद भाऊ...!😇VDO आवडला तर चॅनल नक्की SUBSCRIBE करा... आणि लिंक सगळीकडे पाठवा
@ajitkasalkar52754 ай бұрын
खूपच छान माहिती. 🙏🏽
@RajYatra_Vlog4 ай бұрын
अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@ganeshjadhav35228 ай бұрын
Jay Hind..🇮🇳 Jay Bharat..🇮🇳 जय सनातन हिंदू राष्ट्र..🚩🚩🚩, The Greatest Saviour of🇮🇳 Bharatiya Sanatan Hindu Dharma Sabhyata..🚩🚩🚩🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳भारत माता की जय🇮🇳🇮🇳🇮🇳
@RajYatra_Vlog8 ай бұрын
ओम नमः शिवाय..! अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा
@ParabLifestyle Жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने तुम्ही माहिती दिली❤️ ही व्हिडिओ बघून मला आता तिथे जायचं मन करतंय 🤩 खूप सुंदर... Keep it up...