अशा निकालामुळे गैरप्रकाराला आळा बसेल... खूप सुंदर अनेक गरजेचा व्हिडिओ आहे सर... 👌
@NMVedpathak5 күн бұрын
विडिओ आवडला
@avinashkanitkar305511 күн бұрын
खूप छान व्हिडिओ.
@shirkeshivaji816614 күн бұрын
Good video sir. Nice knowledge given.
@umeshmahadik729513 күн бұрын
Nice info Sir
@ParajiWaghmare-k4t15 күн бұрын
छान माहिती दिली.
@sandeepdeshmukh997415 күн бұрын
Best information sir
@ashashinde277114 күн бұрын
Nice
@ddfuge850310 күн бұрын
नोटराइज केलेल्या ककसोडपत्राबाबत माहिती द्यावी अशी विनंती आहेह
@SangarshDhule-it2nl15 күн бұрын
Sir contempt of court baddal video Banava
@vishalwankhede773215 күн бұрын
सर निकाल टाका व्हॉटसअॅप गृपला
@ashok748215 күн бұрын
सुप्रीम कोर्टाच्या या निकालाची केस नंबर अथवा साइटीशन मिळेल का ?
@rohidasauti710314 күн бұрын
In executing proceeding suit non party to suit can file objections in same suit or by seprate suit?
@ujwalajoshi584813 күн бұрын
आजही बरेचसे वकीलच साठेखत नोटरी करून देतात..त्यामुळे अशिलांचे नुकसान होते..किंवा अशिल ही ते मुद्दाम वेगळ्या हेतूने नोटरी करून घेतात... आता तर नोटरी नियुक्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे...तर नोटरी ने कसे काम करावे ...योग्य आणि अयोग्य काय यावर प्रकाश टाकणारा video करावा सर
@TanmayKetkar13 күн бұрын
त्या विषयावर व्हिडीयो केलेला आहे सोबत लिंक देतो आहे kzbin.info/www/bejne/fZCVnmmor62hhdk
@jitendraminecraftchannl603614 күн бұрын
Judgement
@prakashraut36624 күн бұрын
सर आपण पोलिस आणि सरकारच्या भ्रष्टाचारा बद्दल आपले मत मांडले... पण न्यायव्यवस्थे च्या भ्रष्टाचारा बद्दल आपले मत ऐकायला आवडेल...
@नानानाना-य9स15 күн бұрын
🚩💐👌👌
@shankarmore999910 күн бұрын
Sir Tx. Pl Disply Pts and Citation Pl. TX.
@Criatino-z6v12 күн бұрын
Sir निकाल टाका ना
@shubhamchoudhari685312 күн бұрын
सर माझ्या अजोबाने 5 आर जमीन खरेदी केली आणी त्या जागेवर आमचे घर पन आहेत परन्तु त्या विक्रेत्याने ताब्याची जागेची 7/12 न देता दूसरा जागेचा 7/12 वर जमीन नावाने करुण दिली काही उपाय सांगा
@sandeeptalekar872010 күн бұрын
सर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिलेले स्पष्टीकरण आवडले परंतु सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण क्रमांक व आदेश तिला तर बरे होईल
@TanmayKetkar8 күн бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@Criatino-z6v12 күн бұрын
सर निकाल टाका ना प्लीज,,या case no.द्या
@yamunabhusari17615 күн бұрын
कब्जा विवाद मध्ये समझोता झाला पैसे देवून कब्जा करणारा घर खाली करतोय तर कोर्टात कशाप्रकारे लिहावे व सादर करावे कृपया मार्गदर्शन करावे🙏
@vdgheware13 күн бұрын
Citation no. Sanga....
@hemantdhere550110 күн бұрын
Amcheamcha sadhya stamp paperwaril karar amhi ektarfi register karun builderla sahisathi yenyachi notice dili tari builder sahisathi ala nahi pudhe amhcha amchebajune amachesathi manya kela pan buildersathi nakarla ata amhala proprtychi vikri karawayachi ahe tar amhi ti ya ektarfi karar amchesathi manya kelelya adhare viku shakto ka sadar casemadhe jagechya badalyat jaga asa vyahar hota amcha ya kararat jgechya badalyat jaga aslene paishacha konatahi vyavahar tharala nahi agreementmadhe kothehi paishcha kontyahi paishache vyavaharacha kahi ullekh nahi please reply dywa
@TanmayKetkar8 күн бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@allis391215 күн бұрын
जिल्हाधिकारी यांची परवानगी नसेल घेतली आणि खरेदीखत केले असेल तर ते सुद्धा अनोंदनिकृत करार असेल काय
हायकोर्टाच्या न्यायाधीशाला नोकरीतून काढल पाहीजे त्याच्या चुकीच्या निर्णयाने वेळ गेला त्याचं काय.
@aruningle190110 күн бұрын
तस होत नाही महाभियोग हि प्रक्रिया आहे हि प्रक्रिया लोकसभा आणि राज्यसभा सदस्य यांच्या अधिकार क्षेत्रात येते
@Coma4512 күн бұрын
मोदी मोदी मोदी