Пікірлер
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Сағат бұрын
Dhanyawad Sir
@krishnachavan9961
@krishnachavan9961 2 сағат бұрын
Happ new year साहेब
@virendramane9671
@virendramane9671 6 сағат бұрын
Sir tumachi appointment kasi milel🙏🏻🙏🏻
@TanmayKetkar
@TanmayKetkar 6 сағат бұрын
Office whatsapp 9326650498
@fristMG
@fristMG 11 сағат бұрын
Good
@SureshRashenkar-x2j
@SureshRashenkar-x2j 15 сағат бұрын
गावाचा बांध आणि शेताचा बांध ऐकच आहे पन रथा नाही हे शेतात जानेसाठी कसा घेवा राथा सर मी रानात लोणी बीके तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर मला तुमंची मदत हावी सर मला फोन करा सर 9022054076
@rajendrajadhav9007
@rajendrajadhav9007 17 сағат бұрын
गुंठेवारी अंतर्गत व्यवहार नियमित केल्यानंतर त्या प्लॉटची. पुन्हा खरेदी होईल का
@dashrathchavan9947
@dashrathchavan9947 17 сағат бұрын
सर कोणतेही नोटीस नं देता (7/12)वरती (3)दिवसात नावे कमी केलेले आहेत माझे सर्व लीगली असताना रजिस्टर व मोजणी करून नकाशा पण दिला तर सर्वानी पैसे घेऊन तहसीलदार यांना Rs (100)वरती आपिडेड करून साधा कागद देऊन माझी नावे कमी केले आहेत तलाठी पासून पुणे सर्व आयुक्त यांना पण पत्र वेव्हार केला पण उत्तर मिळतं नाही ही गोष्ट ता (8/7/2019)रोजी केली आहे मग आज ता 31/12/2024)पर्यत उत्तर मिळाले नाही महसूल मधील सर्व भ्रष्टाचार करत आहेत याला कायदा कडक झाला पाहिजे ही विनंती आहे धन्यवाद
@SheshraoThakre-q8e
@SheshraoThakre-q8e 17 сағат бұрын
खुप छान माहिती धंन्नवाद साहेब
@Rajesh-b9c2z
@Rajesh-b9c2z 18 сағат бұрын
हरकत कोण घेवू शकतो
@chintamanisavadi2014
@chintamanisavadi2014 19 сағат бұрын
Khup chan sir thanku
@kalpeshsurvase483
@kalpeshsurvase483 19 сағат бұрын
हक्क सोड पत्र आणि वारस हे थोडे समजावे सर
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 19 сағат бұрын
Good information sir
@maheshmohature1867
@maheshmohature1867 20 сағат бұрын
Ha kayda bkwas ahe
@ramvilasdarak5429
@ramvilasdarak5429 21 сағат бұрын
आमची वडिलोपार्जित शेत जमीन आहे त्या शेत जमीनीच्या सात बारा मध्ये फक्त आमच्या दोघा भावांचे नांव आहे त्या शेत जमीनीच्या आम्ही दोघे भावनी तहसील कार्यालयात संयुक्त रीतीने वाटणी पत्राची अर्ज दाखल केला होता परंतु तहसील दाराने बहीणी चे हक्कसोड प्रमाण पत्राची मागणी करण्यात आली आहे हे योग्य आहे का ह्या बाबतीत मार्गदर्शन करावे ही विनंती अथवा ह्या बाबतीत काही शासन निर्णय असल्यास सांगावे
@shubhadaparab574
@shubhadaparab574 Күн бұрын
Khup sunder
@VijaySharma-fp6ze
@VijaySharma-fp6ze Күн бұрын
एखादा जमीनदार यांनी सातबारा वर पैसे उचलले आहे त्यांनी आपसातील समझोता लेख केलेला आहे लॉटरी रजिस्टर डॉक्युमेंट नंतर ते एग्रीमेंट साठी येत नाही आपण सिविल कोर्टात केस केलेला आहे त्याच्यावर 420 चा केस पण केलेला आहे काही तरतूद महाराष्ट्र जमीन अधिनियम मध्ये आहे का इतर हक्कात नोंदवावे
@sanjaybelekar8558
@sanjaybelekar8558 Күн бұрын
वडीलो पार्जीत मालमता मध्ये एबीसीडी असे फोर विभाग कोर्ट केसेस मध्ये विभाजन केले आहे आणि एक विभागा मघ्ये मुलगी expire झाली आहे लग्न झाले होते आणि नव्हारा ड्रिंक्स मध्ये बाद झालेला आहे आणि मुलगा ह्यनी लव्ह मॅरेज केले आहे आणि बहीण ही laa मुला मुलीं कडून त्रास होत होता त्या मुळे बहीण ही expire झाली त्या नंतर मुलाने वाटनी साठी भांडण केले होते त्यामुळे आम्ही पोलिस स्टेशन laa F I R धाकेल केले आहे तरी बहिने नाव मालमत्ता मधून कमी करू शकतो का
@prasannawalke3283
@prasannawalke3283 Күн бұрын
Gud information sir
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@Rajesh010570
@Rajesh010570 Күн бұрын
Sir, Namaskar me ek widow ahe, majhya sasarache vadilo parjit ghar ahe.Dir tya var kabja karun basla ahe ani mala hakka sod magat ahe.Mala ek mulga ahe tyacha tya proprty madhe swatantra hissa asel ka? Pls reply
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
याच विषयावर पुढचा व्हिडियो येणार आहे, त्यात तुम्हाला बहुतांश प्रश्नांची उत्तरे मिळतील.
@SaDa-kn3ni
@SaDa-kn3ni Күн бұрын
सर अशा चुकीच्या नोटिसा काढणाऱ्या वकीलावर काय कारवाई होऊ शकते हे पण सांगावे
@UlhasJog
@UlhasJog Күн бұрын
Namaskaar sir__Hindu purush warlyawar tyachi vadiloparjit malmatta waatani (warasahakka hissa ) pratyaksh honya aadhich parantu vadilaanantar waaras aslelaa mulga(cl.1) dekhil waarla tar tyacha hissa kunaakde jaail waatni bhavishyat karteveles,asa prashna aahe; kripaya margdarshan whave aaple;
@prakashpatyane995
@prakashpatyane995 Күн бұрын
सुंदर आणि चांगली माहिती मिळाली
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@ShobhaKedare-wl1qm
@ShobhaKedare-wl1qm Күн бұрын
सर आमची ईनामी जमीन वडीलोपार्जी आहे.सासरे हयांचा मुंबईतच जन्म झाला होता त्याच्या नावावर वारसा हक्काने 1968साली जमीन आली होती.पंरतु कामाधंदयामुळे त्यांचे गावी जाणं येणं नाही होते त्याचा गैरफायदा घेऊन भाऊबंदाने स्परसस्पर तहसीलदारांना खोट्या सह्या करून अर्ज पाठवुन आप आप सात वाटप 1995मध्ये दाखवून त्यांचं नाव लावून घेतलं आहे.हे आम्हाला 2018मध्ये समजले आहे आम्ही प्रांत कडे दाखल केला आहे दावा व फौजदारी गुन्हा दाखल केला आहे तरीही कुठुन आम्हाला न्याय मिळेल.
@mukeshpatil4943
@mukeshpatil4943 Күн бұрын
खूप उपयुक्त माहिती मिळाली सर 🙏
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@prashantchanchavar200
@prashantchanchavar200 Күн бұрын
खुप छान सर
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@prashantchanchavar200
@prashantchanchavar200 Күн бұрын
@@TanmayKetkar सर मला आपल्याकडे शेतीच्या दावयाबदल माहिती हवी आहे
@maanishgajewar784
@maanishgajewar784 Күн бұрын
🙏🏻🙏🏻 ... इतर धर्मात लग्न केले तर............ मुलीने केव्हा मुलाने.
@mukundkhaire4472
@mukundkhaire4472 Күн бұрын
पण तुम्ही फोन नंबर द्या
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@mukundkhaire4472
@mukundkhaire4472 Күн бұрын
सर तुमचा सल्ला नेहमीच प्रेरणादायी आहे
@machunale1325
@machunale1325 Күн бұрын
सर माझा प्रश्न असा होता की खरेदी खातात नमूद चेकजर बाउन्सझाली तर खरेदीखत्या ग्राउंड रद्द होते का
@dipakbansode1489
@dipakbansode1489 Күн бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@LaxmanHirugade
@LaxmanHirugade Күн бұрын
असे घडले आहे साहेब
@sanjaysanap961
@sanjaysanap961 Күн бұрын
साहेब, शेत जमिनीचे मोजमाप लांबी रुंदी कोणत्या अभिलेखात उपलब्ध होऊ शकेल
@जयकिसान-ह6च
@जयकिसान-ह6च Күн бұрын
भूमि अभिलेख
@yogeshbhanu8564
@yogeshbhanu8564 Күн бұрын
सर मी दावा जिकूंन परत मिळा लेली मालमत्ता स्व कष्टर्जीत असेल का वडिलोपार्जित ?
@जयकिसान-ह6च
@जयकिसान-ह6च Күн бұрын
@@yogeshbhanu8564 वडिलोपार्जित च रहाणार
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
दावा, स्वरुप, आदेश बघुन सांगता येईल. काहिच माहिती नसताना निष्कर्ष काढणे मला योग्य वाटत नाही
@sanjaysanap961
@sanjaysanap961 Күн бұрын
छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद साहेब
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@manoharramdasmore294
@manoharramdasmore294 Күн бұрын
उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद साहेब 🙏
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@UlhasMakhi-sb7pc
@UlhasMakhi-sb7pc Күн бұрын
असे घडले आहे पालघर येथे
@parvatijadhav
@parvatijadhav Күн бұрын
🙏👍🇮🇳👩‍👩‍👦🎂👍🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@n.amusic9395
@n.amusic9395 2 күн бұрын
Mala prashna ahe ki aai chi aai hichya ghara madhye hissa milu shakto ka
@sunitabande5635
@sunitabande5635 2 күн бұрын
Navin shartichi jamin jamin malak itar konachya nave mrutyupatr karata yete ka .te kayadeshir vaidya aahe ka
@bhaskarpawar6639
@bhaskarpawar6639 2 күн бұрын
Sir please send me your email id & were is your office i am from pachora dist jalgaon
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 күн бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@shaligramvairalkar6090
@shaligramvairalkar6090 2 күн бұрын
सर जमीनीचा सातबारा आहे आणि ग्रामपंचायत ची आठ अ ची पण नक्कल आहे तर ती जागा ग्रा.पंचायत ची आठ अ ची नक्कल वर खरेदी करता येते का
@poojapawar8781
@poojapawar8781 2 күн бұрын
बहिणीचाही तितकाच हक्क आहे
@SantoshBarate-ph5xy
@SantoshBarate-ph5xy 2 күн бұрын
खूपच सूंदर माहीती दिली
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@sanjaygaikwad2161
@sanjaygaikwad2161 2 күн бұрын
नमस्कार सर,,आपली सल्ला फी किती आहे.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 күн бұрын
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@nanapatekar4927
@nanapatekar4927 2 күн бұрын
सर आपण योग्य सल्ला देतात
@TanmayKetkar
@TanmayKetkar Күн бұрын
धन्यवाद
@GaneshPandit-nf5qg
@GaneshPandit-nf5qg 2 күн бұрын
2005 पुर्वी मुलींची लग्न झाली(1970-80 साली लग्न झाली आहेत) असल्यास मुलींना मालमत्तेत वाटणी मिळते का?
@shivanandgavhane3480
@shivanandgavhane3480 3 күн бұрын
Thank you sir.
@prakashwaghmare-n8t
@prakashwaghmare-n8t 3 күн бұрын
सर 20(2) नुसार होणाऱ्या चौकशी बाबत मार्गदर्शन करण्यात यावे.
@nitinraut9636
@nitinraut9636 3 күн бұрын
नवीन घर बांधताना ग्रामपंचायत ची परवानगी घ्यावी लागते का
@hamidhaju6804
@hamidhaju6804 3 күн бұрын
खरेदी खात झालं फेर फार होण्या अधी जर हरकत घेतलेली आहे पण मंडळ अधिकारी किव्हा तळाट्या ने आम्हाला notice काढलेली नही व आमचा मनन्ह ऐकून ना घेता फेर फार नोंद केलीले आहे कुठच्या कालमा अंतर्गत मंडळ अधिकारी व तळाट्या ने हे कररायला हवं होतं ही माहिती द्यावी ही विनंती
@RavindraPawara-s9x
@RavindraPawara-s9x 3 күн бұрын
सर सासूच्या मालमत्तेत विधवा सुनेचा अधिकार राहील का