@@archu2020 साखर गुळाच्या प्रमाणातच घ्या. एक वाटी तांदुळाला एक वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेऊन बघा .
@archu20202 ай бұрын
@@MadhuriJayram dhanyawad
@meenagokhale86192 ай бұрын
Khubchand bolata hun tumhen
@dilipmavlankar35662 ай бұрын
तुपापेक्षा तेलात अनारसा तळला तर चांगला, कारण गार झाल्यावर तूप थिजून जातं, खूप तुपकट होतो
@MadhuriJayram2 ай бұрын
@@dilipmavlankar3566 हो बरोबर आहे तुमचं.
@rakhisalunkhe68122 ай бұрын
अनारसे तेलात तळले तर आत तेल राहतच आणि ते खाताना तोंडात लागत,तसे साजुक तुपाच होत नाही,@@MadhuriJayram
@pawaskarkumud88522 ай бұрын
मी गेली अनेक वर्षे साजूक तूपात अनारसे करत आहे आणि व्यवसायही करत आहे... मला काही असा अनुभव नाही आला उलट मला अस वाटत तेला पेक्षा तुपात अनारसे जास्त खुसखुशीत होतात
@MadhuriJayram2 ай бұрын
मला वाटतं की काही वर्षांपूर्वी लोक डालडा वापरत होते तळण्यासाठी. तो गार झाला की त्याचा एक लेअर जमायचा अनारश्यावर .
@anjalidhavlikar69972 ай бұрын
खूप छान👌👌काकू साधा तांदूळ म्हणजे इडलीला वापरतो तो वापरू शकतो का?
@MadhuriJayram2 ай бұрын
@@anjalidhavlikar6997 इडलीचा एक उकडा तांदूळ असतो जाड आणि कमी पॉलीशचा, तो नको. वासाचा तांदूळ वापरला तरी चालेल.