आडनाव एकच पण वैचारिक फरक बघा

  Рет қаралды 62,564

Dr Sangram G Patil

Dr Sangram G Patil

Күн бұрын

Пікірлер: 570
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Ай бұрын
आदित्य ठाकरे यांचं भविष्य उज्ज्वल आहे. सत्याला धरून चालणारे नेतूत्व आहे.
@pandurangdeshmukh2458
@pandurangdeshmukh2458 Ай бұрын
खूप खूप परखड विश्लेषण केले आहे.‌ धन्यवाद 🎉🎉🎉
@kDinesh72
@kDinesh72 Ай бұрын
लागली का आग याच्या गां.....डीला
@sharadpatil4611
@sharadpatil4611 Ай бұрын
एकाचे विचार परिपक्व व स्वतः चे आहेत तर एकाचे विचार हे अपरिपक्व व दुसर्‍याच्या विचारातून आलेले दिसतात, ज्यांच्या कडे स्वतःचे विचार नसतात ते फार प्रगती करू शकत नाहीत।
@sanjaybabar3700
@sanjaybabar3700 Ай бұрын
शेवटी संस्कार महत्त्वाचे असतात ...... आदित्य ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
आदित्य ठाकरे परिपक्व, सुसंस्कृत, शांत, विचारवंत, धैर्यशील नेतृत्व ❤
@gawadesachin1722
@gawadesachin1722 Ай бұрын
😂😂😂😂
@rakeshkondhalkar9224
@rakeshkondhalkar9224 Ай бұрын
😂😂😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 Ай бұрын
😂😂😂
@maheshangaj5783
@maheshangaj5783 Ай бұрын
आदित्य ठाकरे लॉंग व्हिजन चे चांगले नेते आहेत. महाराष्ट्रासाठी हे खूप महत्त्वाचं आहे.आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला पूढे घेऊन जावं आणि शिवसेना वाढवावी........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kingmakerrajput3431
@kingmakerrajput3431 Ай бұрын
हो पण त्याना आपल्या मदतीची गरज आहे तरच नेतृत्व करु शकतात
@rakeshkondhalkar9224
@rakeshkondhalkar9224 Ай бұрын
Tujhya aadu balala nit vorli sambalta aali nahi aani maharastra sambhalayla nigala😂😂😂
@rohitdaki736
@rohitdaki736 Ай бұрын
​@@rakeshkondhalkar9224 ekda tyanche interview bagha 😂😂tevha tumchi Swatachi Kalel tumhala 😂😂
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
प्रबोधनकार ठाकरे यांचे रक्ताचे आणि वैचारिक नाते म्हणजे बाळासाहेब, उद्धव, आदित्य ठाकरे आहेत.
@saiprakashkhedekar1793
@saiprakashkhedekar1793 Ай бұрын
प्रबोधनकारांचा रक्ताचाच नव्हे तर विचारांचा ही प्रभाव असणारा खरा पणतू म्हणून आदित्य ठाकरे आहेत हे स्पष्ट झाले आहे. ❤❤❤
@sachinshelar7958
@sachinshelar7958 Ай бұрын
आदीत्य ठाकरे समंजस, संवेदनशील, सुशिक्षित आणि परीपक्व नेते आहेत.
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 Ай бұрын
खरोखरच आरोपी हा आरोपीच असतो. त्याला योग्य ती शिक्षा होणे गरजेचे असते. पण जर काही सत्य लपविण्यासाठी केवळ एन्काऊंटर केले जात असतील तर डामें कूछ काला हे. शेवटी सत्य हे लपविता येत नाही. सत्य हे कधीतरी कसंतरी बाहेर येतेच. शेवटी नियती एकेकाचा हिशेब करून आपल्या परीने एन्काऊंटर करते. नियतीच्या तावडीतून कुणी सुटत नाही.
@vinayakaher2829
@vinayakaher2829 Ай бұрын
एकदम झक्कास विश्लेषण सर...
@ulhasmhatre204
@ulhasmhatre204 Ай бұрын
खूप छान आणि बेडर विश्लेषण 👍👍
@milinddeokar9651
@milinddeokar9651 Ай бұрын
जमिन असमान इतका फरक आहे हा आदित्य ठाकरेंच्या जवळ पासही पोहचू शकणार नाही.
@Healthyme9
@Healthyme9 Ай бұрын
अमित ठाकरे ला काही कामधंदा जमत नाही..मग काय करुन पाहु राजकारण... हिरो लोकांची पोरं कशी येतात सिनेमा त तसाच प्रकार आहे
@RajendraKasar-l9s
@RajendraKasar-l9s Ай бұрын
खूप फरक आहे दोन युवा ठाकरेंन मध्ये आदित्य ठाकरे साहेब नेहमीच खूप मुद्देसूद बोलतात 🚩
@preetimanjrekar5204
@preetimanjrekar5204 Ай бұрын
आदित्य ठाकरे यांच्या मतांशी मी सह मत् आहे
@rahulkarande8872
@rahulkarande8872 Ай бұрын
तुमचं म्हणणं आहे का त्या शिंदे ला मारायचं नवत
@luciferl-xj8bm
@luciferl-xj8bm Ай бұрын
आदित्य ठाकरेंच्या विचारांशी मी सहमत आहे.
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Ай бұрын
आदित्य ठाकरे रचनात्मक कार्य करणारे सुसंस्कृत नेते आहेत. व दुसरे ठाकरे आहेत तोडफोड वाले आहेत.त्यांनी कधी विचार मांडलेले ऐकलेच नाही.
@ganeshdhondge4886
@ganeshdhondge4886 Ай бұрын
हो सर अगदी बरोबर बोललात, आदित्य ठाकरेंचा द्रुष्टिकोन हा नेहमीच दुरद्रुष्टी व सकारात्मक असतो आणि त्यांच्याकडून उभ्या महाराष्ट्राला खुप आशा आहे, तो एक उत्तम आणि वैचारिक सामाजिक राजकीय पर्याय म्हणून भविष्यात महाराष्ट्राला चांगला नेता म्हणून लाभु शकतो.जय महाराष्ट्र 🚩
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Ай бұрын
फक्त आदित्य ठाकरे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Ай бұрын
मनसे फक्त मराठी मतांत फुट पाडून भाजपासाठी काम करत आहेत.
@danavebharat1513
@danavebharat1513 Ай бұрын
अरे झवने जेव्हा तुला ठोके पडणार तेव्हा तुझे मदतीला मनसे शिवा कोण येणार आहे
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Ай бұрын
अमित ची तुला आदित्य साहेबां सोबत करणं चुकीच आह़े तो तेवढा पात्र नाही
@shubharaoindulkar5727
@shubharaoindulkar5727 Ай бұрын
माननिय डॉ संग्राम पाटील, आपल्याला मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र. माननिय आदित्य ठाकरे साहेब हेच खरे महाराष्ट्राचे सोनं आहे.
@fiber2156
@fiber2156 Ай бұрын
वाकुन केला का नाही
@chayajadhav2002
@chayajadhav2002 Ай бұрын
आदित्य म्हणजे अर्थच सूर्य तळपणारच
@gawadesachin1722
@gawadesachin1722 Ай бұрын
😂
@nagnath.helkar_official3867
@nagnath.helkar_official3867 Ай бұрын
😂
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Ай бұрын
अमित ठाकरे जबरदस्तीने राजकारणात आणलेले वाटतात. त्यांना राजकारण जमत नाही. राज ठाकरे फुटले तेव्हा सभेत म्हणायचे की उद्धवला राजकारणातला र कळतं नाही.पण उद्धव ठाकरे यांनी आपण नंबर वन राजकारणी आहोत हे सिद्ध केलं. त्यांना रं नव्हे तर राजकारणच उत्तम कळते.
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Ай бұрын
अस्वल बापा सारख् अर्धवट आह़े
@hbk2007-t8l
@hbk2007-t8l Ай бұрын
शेवटी संस्कार ज्याचे त्याचे. सुपारी.
@Sumangal8523
@Sumangal8523 Ай бұрын
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये.कसाबा प्रमाणे अक्षय शिंदेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षा झाली पाहिजे होती मग ती फाशी का असेना.
@anantnamugade8320
@anantnamugade8320 Ай бұрын
..........काळ सोकावता कामा नये.१००% बरोबर पण काही अर्धवट ज्ञानी लोक लगेच चेकाळतात. पूढील धोका असे लोक लक्षात घेत नाहीत.
@RameshGavhane-w3j
@RameshGavhane-w3j Ай бұрын
फाशी होईल म्हणून काय गॅरंटी.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Ай бұрын
आदित्य ठाकरे यांचे बरोबर आहे
@bhauraokhandare3121
@bhauraokhandare3121 Ай бұрын
ज्यांच्या अंगात मग्रुरीची आणि दादागिरीची वृत्ती भरलेली आहे त्यांना न्यायाची भाषा काय कळणार
@OmprakashShelar-e9o
@OmprakashShelar-e9o Ай бұрын
आदित्य ठाकरे अभ्यासु नेतृत्व आहे 🚩🚩
@kirangaitonde5528
@kirangaitonde5528 Ай бұрын
खळ्ळ खट्याक, गुंडगिरी, दादागिरी व कायदा हातात घेणे ,सुपाऱ्या घेणे हीच ज्यांची ओळख आहे त्यांच्याकडून अन्य काही अपेक्षा करुच शकत नाही. म्हणून तर इतकी वर्षे राजकारणात राहूनही विधानसभेत केवळ एक आमदार आहे हेच यांचे कर्तृत्व. बाप वैसा बेटा।
@sankkham
@sankkham Ай бұрын
Atleast baap changla bhashan karto and bhaiyya lokanna shivya ghalto. Bt Porga kahich nahi😂
@gawadesachin1722
@gawadesachin1722 Ай бұрын
कारण त्यांनी कधी मतांच राजकारण केल नाही. जिथं जी भाषा समजते तिथं तीच भाषा वापरावी लागते. त्या उलट आज उद्धव साहेब मतांसाठी किती लाचार झाले आहेत आणि उद्धव साहेबानं बद्द्ल जास्त बोलण्यात काहीच अर्थ नाही.
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Ай бұрын
Marathi sathi khal khattack kel pn tuzhya sarkhya shillak sainikala te nahi kalnar
@roopenshinde482
@roopenshinde482 Ай бұрын
केवळ वडिल राज्यात लोकप्रिय नेता आहे या एकाच भांडवलावर कोणीही वैचारिकरीत्या प्रगल्भ होत नाही ,त्यासाठी वैचारिकबैठक व अनुभव लागतो ,केवळ गुंडगिरी,भाईगिरीची भाषा करून कोणीही नेता होउ शकत नाही .हे त्यांचे विधान बालीश स्वरुपाचे आहेत.
@roopenshinde482
@roopenshinde482 Ай бұрын
त्यांच्या अशाच बेताल वक्तव्यामुळे १२ आमदार वरून १ आमदार व ४० नगरसेवकावरुन ४ नगरसेवक अशी अधोगती पक्षाची झाली.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Ай бұрын
अगदी बरोबर, खऱ्या मोठ्या आरोपींना वाचविण्यासाठीच हे कटकारस्थान केलेलं आहे.
@archanapalande7896
@archanapalande7896 Ай бұрын
आदित्य ग्रेट आहे मला त्यांच्या स्वभाव खूप आवडततो
@govindadahake4364
@govindadahake4364 Ай бұрын
🚩ONLY ADITYAJI THACKERAY🚩 🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩 🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
@appanare3601
@appanare3601 Ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण आहे.
@chetannalawade9766
@chetannalawade9766 Ай бұрын
मनसेचा एकही आमदार येत नाही या वेळेला.
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Ай бұрын
😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Ай бұрын
उद्धव ला सांगा त्याच्या भाच्या आणि मुलाला निवडून आणून दाखवायला मग बोला 😃😃
@tanikshkatyarmal2475
@tanikshkatyarmal2475 Ай бұрын
bg brr bhava he comment me save krun thevto nivadnuk zalyavr bhetu....
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Ай бұрын
@@tanikshkatyarmal2475 एक नंबर भावा
@NatvarLaL-i3u
@NatvarLaL-i3u Ай бұрын
तो स्वतः पण निवडून येणार नाही दुसरेतर सोडाच
@SunadPatil-gz8io
@SunadPatil-gz8io Ай бұрын
Mumbai उच्च न्यायालयात सुद्धा सौशय घेतला आहे. मी आदित्य ठाकरे यांच्या मताशी सहमत आहे.
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 Ай бұрын
Sir Very nice. Very clear. Very clear. Very candid. Absolutely correct. True reporting. True journalism. True Analysis. Thanks for sharing such a nice information. Almighty God bless you.
@ajitchavan2316
@ajitchavan2316 Ай бұрын
आदित्य ठाकरे हे अभ्यासू, संवेदनशील राजकारणी आहेत... त्यांच्या कडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत.... दुसरे ठाकरे हे उथळ. फक्त प्रसिद्धी परडमुख आहे
@kvps2021
@kvps2021 Ай бұрын
अगदी बरोबर १००% सहमत
@TheMarathiEngineers
@TheMarathiEngineers Ай бұрын
🍌🍌
@ajaygadre5561
@ajaygadre5561 Ай бұрын
@@ajitchavan2316 दुसरे म्हणजे उद्धट उध्वस्त ठाकरे ?😜😅
@sandkadam3249
@sandkadam3249 Ай бұрын
अरे येडझव्या तुझा आदित्य ठाकरे जिकडे आमदार आहे तिकडे त्याला कुत्रा पण विचारत नाही, setalment करून निवडून दिलाय त्याला,, लोक हाकलून लावलात आदित्य ला जा नि बघ जरा
@sanketscreativity9158
@sanketscreativity9158 Ай бұрын
😂😂😂
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 Ай бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद
@yeshwantkamble8975
@yeshwantkamble8975 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर.... आदित्य ठाकरे हे गुड leader...😊
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm Ай бұрын
प्रबोधनकार ठाकरे साहेब ही बौद्धिक संपदा आहे साहेब 🙏
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Ай бұрын
जी चूक बापाने केली तीच पोरगा करतोय उठ दुपारी घे सुपारी
@haridasjadhav6952
@haridasjadhav6952 Ай бұрын
डॉक्टर साहेबआपण पोट तिडकीने बोलताय परंतु देश हातातून गेलाय पुन्हा एकदा जन्माला येथील तेव्हाच?
@anilgaikwad1132
@anilgaikwad1132 Ай бұрын
Wel deference discussion between two Thakare.
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 Ай бұрын
Aditya Thakre che knowledge aani political vichaar khup barobar aahe.
@RoshanNalavade-s8l
@RoshanNalavade-s8l Ай бұрын
मनसेचा एकही आमदार निवडून येणार नाही हे दुसरे प्रकाश आंबेडकर
@joytigadakh1773
@joytigadakh1773 Ай бұрын
सर आपण एकदम खरं विश्लेषण केले आपले खूप आभारी आहोत
@pintyagurav4093
@pintyagurav4093 Ай бұрын
आदित्य ठाकरे म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 Ай бұрын
Aditya Thkre . Absolutely correct.
@Anonymous_0321
@Anonymous_0321 Ай бұрын
मी एक मनसैनिक असून आदित्य ठाकरें च्या मताशी सहमत आहे सरळ सरळ समजत आहे encounter नसून मर्डर आहे..
@ashokathawale1801
@ashokathawale1801 Ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब, आदित्य ठाकरे परिपक्व नेते आहेत.
@rameshsurve377
@rameshsurve377 Ай бұрын
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रासाठी महत्वाचे नेते आहे , कारण ते कोणालाही वाईट बोलत नाही कोणी किती वाईट बोललं तरी त्यांना उलट उत्तर देत नाही म्हणून आदित्य ठाकरे हे चांगले नेते आहेत
@aabakolekar5
@aabakolekar5 Ай бұрын
आदित्य ठाकरे साहेब हे सुसंस्कृत आणि उच्च विचारसरणीचे नेत्रुत्व आहे हेच खरे ठाकरे घराण्याचा वारसा चालवू शकतात
@narendrathakur6089
@narendrathakur6089 Ай бұрын
आदित्य ठाकरे हे एक ग्रेट व्यक्तीमत्व. अभिमान आहे त्यांचा.
@ShabbirShaikh-gf4em
@ShabbirShaikh-gf4em Ай бұрын
हे फक्त नावाचे ठाकरे प्रबो धन ठाकरे यांचे विचार आणि यांचे विचार जमी आसमा फरक आहे
@prajwalgamingfunnyshorts2011
@prajwalgamingfunnyshorts2011 Ай бұрын
Very good speech ❤ Shiksha fashi zalich pahije Pan kaydya pramane No encounter This is real life No movie
@SVindia24
@SVindia24 Ай бұрын
अगदी बरोबर. तुम्ही अगदी थेट मुद्दा मांडला.
@joytigadakh1773
@joytigadakh1773 Ай бұрын
आदित्य साहेब एक नंबर नेतृत्व सुसंस्कृत आणि दुर दृष्टी
@dattatraybhujbal3631
@dattatraybhujbal3631 Ай бұрын
आदित्य ठाकरें भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवु शकतात कारण ते विचाराने परिपक्व झालेले आहेत दुसरे ठाकरे हे सुपरीबाज यांचे वारस आहे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 Ай бұрын
छान अभ्यास पूर्वक बोलणे आदीतय ठाकरेचे
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
अमित ला काय घन्टा समाजकारण येत 😂😂😂😂
@virenchavan778
@virenchavan778 Ай бұрын
आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे भविष्य आहे❤ खूप छान लीडर आहेत
@sudarshanshinde3872
@sudarshanshinde3872 Ай бұрын
संविधान चा सन्मान ठेवून आणि वास्तव समजून घेऊन कायद्याने जर शिक्षा होत असेल तरच जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची पत आणि प्रतिष्ठा राहील. नाहीतर लोकशाही निव्वळ बोलबाला करून तालीबानी प्रवृत्ती ला जोपासणे म्हणजे हुकूमशाही ला आमंत्रण आहे.. जे देशाच्या सर्वांगीन प्रगती, आणि मानवतेला...तसेच सुरक्षिततेला...खुप मोठा धोका आहे..याची जाणीव किमान राज्यकर्ते होऊ पाहणाऱ्या.. देशसेवेच्या गप्पा मारणाऱ्यांनी लक्षात ठेवावे वाटते... दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही तेंव्हा दुःख आणिदेशाच्या भविष्याची काळ्जी वाटते 🙏🏻🙏🏻
@mengalbaban7724
@mengalbaban7724 Ай бұрын
आडनाव एकच पण एकावर हुकूमशाही संस्कार आणि दुसऱ्यावर संविधानिक संस्कार
@vijaysawant2572
@vijaysawant2572 Ай бұрын
डाॅ.संग्राम पाटील सर खूपच सुंदर विश्लेषण...🙏🙏👍👍
@Vijay-xf4or
@Vijay-xf4or Ай бұрын
Aditya is great
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h Ай бұрын
आदित्य ठाकरे is great leadership for future
@bhagwanagree8408
@bhagwanagree8408 Ай бұрын
सर ऊतम विचार मांडलेत लय भारी
@mahadeokrishna6770
@mahadeokrishna6770 Ай бұрын
Baap तसा बेटा.
@Shivsena21
@Shivsena21 Ай бұрын
आदित्य/ उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेतृत्व आहे
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 Ай бұрын
"बाप तसा बेटा" ही म्हण इथं तंतोतंत जुळते.
@Help247Help
@Help247Help Ай бұрын
ऑल इंडिया-बहुजन समाज शासन-दार, वतन-दार, जमीन-दार, शैक्षणिक- दार,औद्योगिक दार, व्यापारी-दार नोकर-दार, कारागीर-दार ‌महासंघटना..
@suryasss613
@suryasss613 Ай бұрын
Ekdam borobr bolat dr. Saheb 💯
@rockcylab1211
@rockcylab1211 Ай бұрын
Perfect ❤
@lukmanalisayyed9251
@lukmanalisayyed9251 Ай бұрын
Veri Good
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm Ай бұрын
सत्य विश्लेषण डॉ. संग्राम पाटील साहेब
@rohanparit3034
@rohanparit3034 Ай бұрын
Sangram sir..❤🙏
@VM000
@VM000 Ай бұрын
संस्कारांचा फरक. बाकी काय. 😌
@mahadevsakpal4108
@mahadevsakpal4108 Ай бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 Ай бұрын
Thanks for sharing Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@vijayaahire5837
@vijayaahire5837 Ай бұрын
आदित्य ठाकरेंनी बरोबर विधान केलं आहे.
@AnnoyedCircuitBoard-um8bi
@AnnoyedCircuitBoard-um8bi Ай бұрын
Saheb Raj thacrey Prakash Ambedkar cha sakka bhau....😂😂😂😂
@SandeshDate-p1g
@SandeshDate-p1g Ай бұрын
फक्त अदित्य ठाकरे
@pradipghanwat7282
@pradipghanwat7282 Ай бұрын
आदित्य साहेब खरच महाराष्ट्राचे भवितव्य आहे
@shivajighatge5232
@shivajighatge5232 Ай бұрын
खूप चांगलं बोललात. गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु कायद्याच्या चौकटीत योग्य तो निवडा करून..
@sandeepkhavre4372
@sandeepkhavre4372 13 күн бұрын
That's why We love Mr Aditya Thackeray🚩
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 Ай бұрын
Only udhaoji thakare saheb
@rohitjaundal6134
@rohitjaundal6134 Ай бұрын
Only one राज ठाकरे
@jaywantpujari6659
@jaywantpujari6659 Ай бұрын
खूप छान,,,,, विश्लेषण केलं,,,,, सर,,,,, 🙏🙏
@महेशपालकर-ज3ह
@महेशपालकर-ज3ह Ай бұрын
अमित सुपारी किंग कोबरा😢😢😢
@deepikadalvi2917
@deepikadalvi2917 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात आपण
@Help247Help
@Help247Help Ай бұрын
बहुजनांनो यांच्यासोबत पडू नका ही सर्व मतलबी लोक आहेत.. यांनी खूप पैसा जमा केला आहे. जनतेच्या नावावर .. सावध रहा सर्वांना सावध करा..
@vas7498
@vas7498 Ай бұрын
UK मध्ये बसून हा बहुजन विरोधी लोकांना सपोट करत आहे हे सर्व बहुजन लोकांनी लक्षात ठेवावे.
@vishalkamble405
@vishalkamble405 Ай бұрын
आदित्य ठाकरेंच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत. ते अभ्यासू आहेत.
@RoshanNalavade-s8l
@RoshanNalavade-s8l Ай бұрын
आदित्य ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Ай бұрын
👌👌👌👌👌
@shivtejproduction8794
@shivtejproduction8794 Ай бұрын
साहेब,, नेत्यांचे विचार आचार हे आडनावं वरून ठरत नाहीत तर पक्षावरून ठरतात,, नेत्यांनी पक्ष बदलला की विचार बदलतात हे एक कटू सत्य आहे
@sairajsangshete7270
@sairajsangshete7270 Ай бұрын
राजकारण हे विकासाच्या गोष्टींवर असते ना की लैंगिक शोषणावर म्हणून जे झाले ते चांगले झाले ! राहीला विषय तो उस्मान फॅमिली चा , त्यांच्या घरात कोनावर अत्याचार होईल तेव्हा 💯 आपन त्या नराधमाला 30 वर्षांनंतर कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षा देऊ
महाराष्ट्र में बवाल क्यों मचा?
26:03
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 96 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 2,3 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 188 МЛН
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 🙈⚽️
00:46
Celine Dept
Рет қаралды 96 МЛН