शेठ आणि तात्याला पण बोलवा कि... मेलोनिया मॅडमला पण पार्टी 💰👍👍
@MadhuraniKore-uy4tf8 ай бұрын
भटकंती वर video kdhi yenar ???
@mvf8 ай бұрын
Lavkarach
@sarvajitrajput6068 ай бұрын
भाऊ मी आपला खूप मोटा फॅन आहे तुमचे विडिओ आवडतात आम्हाला जरा पोलीस भरती वय वाढीचा मुद्यावर 1 विडिओ बनवा जरा सरकारला विचारा की जाब फडणवीस साहेबांनी विधिमंडळात बोल्या प्रमाणे सरकारच्या चुकीमुळे जे age पार झालेत त्यांना ऐक संधी देऊन कुणाचे ही नुकसान होणार नाही यांचं काय झाले वय वाढीचा gr 31 मार्च 2024 करायला सांगा नाहीतर या 3 महिन्यात 100000 विद्यार्त्यांचे नुकसान होणार आहे.सरकारने उशिरा भरती काढल्या मुळेच् आम्ही age पार.सरकार आमचे नुकसान करतेय
@rajanawate66568 ай бұрын
विष्णुजी की रसोई 380 रुपये रविवार सोडून बाकी दुर्वांकुर,श्रेयस, सुकांता 380 ते 450 पर्यंत असतील 500 कोठेही नाही तुमच्या कडे वेटरच्या हाताला ग्लोव्हज घालून पदार्थ चिमट्याने वाढले तर अजून बरं दिसेल, वाटेल
@Pankajashiya8 ай бұрын
*जीवनभाऊ गरिबांचे जेवण नाही रे भाऊ हे... आमरस थाळी 450 रुपये🙄... आम्ही गावाकडे दिवसभर शेतात काम करतो तेव्हा 400 रुपये भेटतात जीवन भाऊ... तुम्ही जाहिरात केली हॉटेलची तुम्हाला फुकट होते*
@mvf8 ай бұрын
पुण्या मधल्या लोकांना विचारात घेऊन सुरू केलंय हॉटेल .. इथे बाकीच्या चांगल्या हॉटेलमधल्या थाळ्या देखील पाचशे सहाशे रुपयांना आहेत..
@pramodpawar53678 ай бұрын
बाहेर हॉटेल मद्ये किंवा मेस मध्ये आमरस चवीने खणाऱ्यानी जी हिमंत दाखवली tyla मानले पाहिजे... फक्त एकदा किचन मद्ये जाऊन पहावे आमरस कसा बनवतात ते😂..काही चव कामगारांच्या हाताची पण उतरते त्या आमरस मद्ये😅
@rutujaneharkar40778 ай бұрын
अघाव बाबा ना नाही नेल 😅
@Vishwapal1238 ай бұрын
kiti ch thali aahe sir😊
@Vishwapal1238 ай бұрын
congratution sir
@shubhambondre24618 ай бұрын
Vlogging suru kara sir
@ganeshtompe69868 ай бұрын
यथावकाश गाण्याच्या शुटींगचा दुसरा भाग (पुणे शहरातील) कधी येणार......?
@ved4188 ай бұрын
अभिनंदन सर ❤
@anandmore46848 ай бұрын
जीवन भाऊ खूप अभिनंदन ❤ भेटलो की मला पण पार्टी पाहिजे दादा 😂
@navnathsalgar38688 ай бұрын
किरण सर लई खुश दिसले जेवण झाल्यावर😂
@vishaal0078 ай бұрын
Vastav kaata, ya channel che founder and CEO yani Vastavik bill paid kele....
@bhakatrajkadam59818 ай бұрын
Jivan bhau Parbhani La aalyaver Dya Parti rao😃😃
@nandapurmaruti72988 ай бұрын
गावीच माझा आहे भाऊ गावरान आंबा एक नंबर हाय भाऊ जय महाराष्ट्र ❤भाऊ