म्हणूनच सद्ध्या मी असे लिहीत असतो की हिंदू मतदार एकवटीत आहे. आता अपेक्षा इतकीच की प्रत्येकी केंद्र आणि राज्य निवडणूकीत किमान पाच वेळा ही एकजूट एकसंध ठेवावी. आई तुळजाभवानी ही गोष्ट करवून घेईल. हर हर महादेव.
@diliptambekar3619Ай бұрын
जय शिवराय जय श्रीराम जय.
@pramodkandale-dm8ywАй бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏
@PrakashRachatwarАй бұрын
लाडकी बहीण योजना ही त्यांनाच प्रदान करावी ज्यांना एक किंवा दोन संतान आहेत उगीच आमचे टॅक्सचे पैसे वाटून लोकसंख्या वाढू नका
@sunilvakankar3648Ай бұрын
जनमताचा अचूक आढावा.
@vidulakudekar3266Ай бұрын
म्हणूनच मी म्हणते, ज्यांचा अजेंडा भारताला प्रगतीपथावर नेईल त्याला निवडून दिले पाहिजे. शक्यतो केंद्रात व राज्यात एकच पक्षाचे सरकार हवे तर राज्य व पर्यायाने देश प्रगती करेल. जय भारत
@yuvrajjadhav628Ай бұрын
जय श्री राम ❤❤🎉🎉🎉 नमस्कार उमरीकर साहेब ❤❤❤
@vijaysane1416Ай бұрын
लाडकी बहीण म्हणून ज्यांना २ मुले आहेत त्यांनाच द्यावेत,आमचे पैसे कष्टाचे आहेत...
@deepakraut665Ай бұрын
अहो सर , तुम्ही हरियाणा काय घेऊन बसलात , महाराष्ट्रात तर पोतेरं होत आहे..
@ShreeSwamiSamarth-u9zАй бұрын
उमरीकरांचे पण विडिओ भरपूर पहा आणि like करा श्रोतेहो...
@udaybabar4881Ай бұрын
Hanum❤an chlisa lover 👍aakkhi tondpath 👍
@rajendrabenake6740Ай бұрын
प्रत्येक फोटोमध्ये आपले काका उपस्थिती दाखवतात,
@BekesudhirGovindАй бұрын
Photogenic चेहरा आहे म्हणून.
@karbharimatade3843Ай бұрын
कालच उद्धव ठाकरे गटाचे एक माजी आमदार पक्ष सोडला आहे
@vishakhakulkarni3853Ай бұрын
भाजपने गाफील राहू नये. ते दोघे जण भांडण करताना दाखवतील. विरोधात असल्याचे दाखवतील. मात्र आतून एक असतील.
@machindrajagtap9428Ай бұрын
सर. जाणत्या राजाने देखील हेच केले
@vinayakindapurkar953Ай бұрын
महाराष्ट्रात ही इंडी एकमेंकांशी लढणार .ह्यांच्या पुढे महाराष्ट्रासाठी एकच एजंडा.फडवणिस हराओ.
@BekesudhirGovindАй бұрын
काका मराठा म्हणून त्याने समाजाचे कितीही वाटोळे करून देत पण फडणवीस हा एकच माणूस ब्राह्मण आहे ते चालणार नाही.भले आतापर्यंत पाटील, देशमुख कितीही येवून आले गेले येतील पण ब्राह्मण नको. ते जनतेतून रीतसर निवडून येतात ना? मग!
@yuvrajjadhav628Ай бұрын
सगल्याना देवा भाऊ नी उघड़े नागड करून सोड़ले आहेत ना म्हणून द्वेष आहे।।।
@ramakant6304Ай бұрын
संभाजीनगर मध्ये संदीपान भुमरे निवडून यावेत म्हणून मनोज जरांगे यानी अहोराञ प्रचार केला आहे.
@eagle8350Ай бұрын
Tumhi kitihi india aaghadi virodhi video banawa. Tumch dao yashaswi honaar naahi. BJP haryana nakki harnnar hi kalya dagadawarchi pandhari res aahe.
@sunitatakawale5615Ай бұрын
काळा दगड म्हणजे खरगे,पांढरी रेघ म्हणजे पप्पू 😅
@eagle8350Ай бұрын
@@sunitatakawale5615 बीजेपी हरियाणा मधे हारनार ।
@sunitatakawale5615Ай бұрын
@@eagle8350 हो का? बरं बरं 😁
@youngboy_7536Ай бұрын
इंडी नाही इंडिया आघाडी म्हणा! कालच राहुल गांधींचे निवेदन ऐकले नाही का? की तुम्हाला कळलंच नाही त्यांचे इंडिया आघाडीचे नाव ठेवण्यामागचे स्पष्टीकरण! निदान पत्रकारिता तरी सालस पणे करा!
@shrikantumrikar8755Ай бұрын
इंडी आघाडीच म्हणावे लागेल कारण शेवटचा A हा कशासाठी आहे हे विचारल्यावर राहुल गांधीच गडबडले ना...
@ramchandraadsule6247Ай бұрын
@@shrikantumrikar8755You are Shrikantji Umarikar ! What Mr Wadke says is half trurh ! Indi means Indira Congress !
@youngboy_7536Ай бұрын
@@shrikantumrikar8755 नीट ऐका गांधी गडबडले नाहीत त्यांनी उत्तर दिलय! मी तो विडिओ 3 वेळा बघितल आहे,कधी तरी मान्य करा हो.
@sunitatakawale5615Ай бұрын
काल राहुल चे इंग्लिश किती कच्चे आहे ते अमेरिकन लोकांना ही कळले.. त्याला एका विद्यार्थी ने विचारले की शेवटचा A म्हणजे काय? तर गडबडला....A म्हणजे Alliance आहे तर परत पुढे आघाडी किंवा alliance असं दोनदा म्हणून पुनरावृत्ती होते ना😅 एका विद्यार्थी ने याची अक्कल उघडी केली... मजा आली😅
@sunitatakawale5615Ай бұрын
इंडी नाही इंडिया आघाडी म्हणा...असं चुकीचं आमच्याकडून वदवून घ्यायला तुम्ही कोण लागता?😅😅😅