संयमी व शांत व समाधानी माणसांना सगळं काही आपोआप मिळत ते आहेत एकनाथ शिंदे साहेब 🙏
@bhimraomane681410 сағат бұрын
एकनाथ शिंदे ना बाळासाहेबांची शिवसेना मिळालीच व सीएम पद भी मिळाले होते हे श्रेय बीजेपी आणी देवेंद्र फडणवीस यांनाच जाते आणी आता ताकतवर नेते ही बनले आहेत .
@shankarmore40909 сағат бұрын
शिंदे साहेब अतिशय मेहनती ,धाडसी
@prabhakarchuri797710 сағат бұрын
एकनाथ शिंदेंना काय मिळाले आणि काय नाही मिळाले याबाबत उबाठा कशाला नस्ती उठाठेव करते. शिंदे महायुतीत आनंदी आणि समाधानी असल्याने बहुतेक जळफळाट होत असावा.
@radheshamkothekar14523 сағат бұрын
👍 अगदी बरोबर आहे..
@VishnuDadaDhage9 сағат бұрын
देवा भाऊ शिंदे भाऊ हेरा महाराष्ट्रात राम-लक्ष्मण ची जोडी आहे त्यांचा कोणीही नाद करायचा नाही महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणतात त्यांना जय श्रीराम
@ramdaspatekar336410 сағат бұрын
भकास झालेले उभाठा तुम्हांला जनतेने काय दिले ते पहा. फक्त शिंदेवर हसण्या पेक्षा कामे करा.
@chandrashekharmhatre390010 сағат бұрын
शिंदे ना स्वाभिमान मिळाला.
@tusharghadi284110 сағат бұрын
उद्धव साहेबांनी स्वतःकडे काय आहे ते प्रथम पहावे.
@PRJ52368 сағат бұрын
कोमट पाणी आणि हात रुमाल 🏠🐓🐧😊✌️😅
@sachinadasul31188 сағат бұрын
Aaj mazya hatat kahich nahi😂😂
@shubhangipainaik66408 сағат бұрын
फारच छान विश्लेषण... मला वाटतं शिंदे साहेब याही कसोटीत पूर्ण उतरतील.... आणि सोनं करतील
@pracheesardesai414910 сағат бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना किती मंत्री पदे मिळाली वाकड्या कडून. गृह खाते पण मिळाले नाही. तेव्हा शेपूट घालून बसला होता ना. फावडया ला थोबाडून काढा. हलकट संपूर्ण बरबाद झाला पाहिजे. मनाला खूप शांती मिळेल.
@suchetadeshpande18058 сағат бұрын
Perfect. थोबडले पाहिजेच.
@dilipkumar11-o1t10 сағат бұрын
CM आणि DCM अशी पदे BJP बरोबर राहून मिळाली. Yala घडणे म्हणतात sadane नाही.
@popatpawar23926 сағат бұрын
खर आहे कुलकर्णी साहेब तुम्ही सांगितलं ते अगदी शंभर टक्के एकनाथ शिंद साहेबच किंग मेकर आहे महाराष्ट्राचे
@Banti-ft1eh5 сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण 👌🏻👌🏻👌🏻
@akshayshinde81828 сағат бұрын
शिंदेचे धाडस आम्हाला पाहायला मिळाले...कसे ते..आम्ही त्या जी शिवसेना बी.जे.पी.सहमत होती..त्यांना मतदान केले होते..परंतु ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले..शिंदेंनी न्याय दिला.. 🚩
@VishnuKale-oe6xu8 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यांना मिळाले नसते ते सर्व काही शिंदे साहेबांना मिळाले आणि शिंदे साहेब समाधानी व्यक्ती आहे जय श्रीराम
@shantanupendharkar193210 сағат бұрын
देवा भाऊ इतकच एकनाथ भाऊ यांचं स्थान जनतेच्या मनामध्ये आहे
@pravinkulkarni532710 сағат бұрын
आपल्याला काय मिळाले ,हे महत्वाच नसते तर जनतेला काय मिळणार हे महत्वाच आहे.कधी कळणार ताईंना.
@kiranshirke30817 сағат бұрын
शिंदे हे ह्या पदावर कर्तुत्ववान व्यक्ती आहेत
@SandeepShuruse8 сағат бұрын
शिंदे यांना चांगली खाती दिल्याबद्दल फडणवीस यांचे आभार 🙏🙏🙏
@pramodpujari-fr6xc10 сағат бұрын
आपण नापास झालो यापेक्षा काही जणांना दुसर्याला प्राविण्य यादीत पहिलं स्थान मिळाले नाही याचा जास्त आनंद असतो.
@sankalpnaik28825 сағат бұрын
EKNATH SHINDE SAHEB 🧡 🔥 🏹
@jayjadhavgoa9 сағат бұрын
पॉझिटिव्ह व्हिडिओ आहे. स्वाभिमानला मिळाला. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व मिळाले
@sateywanpatil41399 сағат бұрын
उध्दव ठाकरे मंत्री मंडळात शिंदे साहेबांकडे नगरविकास खाते होते पण त्या खात्याचा कारभार रश्मी ठाकरे व अदित्य ठाकरें चालवित होते.
@pankajbandal15324 сағат бұрын
पन्नास वेळा लाईक
@reshmabhosle36568 сағат бұрын
महायुतीचे गठबंधन हे महाराष्ट्रासाठी असेच गठीत राहणार व तळागाळातील सर्व सामान्य जनतेचा सर्वगीण विकास, गतिशील कामे, विकसित महाराष्ट्र,आम्ही महायुतीचे सरकार कायम करणार 💐💐💐
@bhusmang210 сағат бұрын
लाजवाब विश्लेषण फक्त सुशील जी च करु शकतात ❤ धन्यवाद 🙏
@deepakdandekar84739 сағат бұрын
Utkrushta visleshan. मराठवाडा येथील दुष्काळ संपवण्यासाठी नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचe उद्दिष्ट आहे. वाढावn बंदर व मुम्बई येथील बर्याच प्रकल्प चे भूमिपूजन झाले असून ते सुद्धा 5 वर्षात पूर्ण देवेंद्र फडणवीस च्या नेतृत्वाखाली पूर्ण करावे लागतील. 🎉🎉🎉🎉🎉
@dr.meenakshikeskar43349 сағат бұрын
Nobody is king in people elected government
@SitaramLimbule-j2l7 сағат бұрын
शिंदे साहेब हे इतरांच्या पुढे झुकले नाहीत तर एकमेकांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहेत.. स्वाभिमानी माणुस म्हणजेच बाळासाहेबांचा कडवट शिवसेनिक शिंदे साहेब 🏹🏹🏹🏹🏹👍👍👍🚩🚩🚩🚩
@VishnuDadaDhage10 сағат бұрын
महाराष्ट्राचे खरे विकास पुरुष जेव्हा भाऊ शिंदे भाऊ येत आहे या दोघांचा नाद करायचा नाही 70 वर्षाचा 70 वर्षांपूर्वीचा शर्यत या दोघांकडे गळून खाक जळून खाक झाला जय श्रीराम
@mukundrajhans380210 сағат бұрын
तो माझा नवरा व्हावा ही माझी (ubt) खुप इच्छा होती ....... .......... आता त्याच्या झालेल्या बायकोचे दोष काढणे एव्हडेच तो करु शकतो ......
@Sakharamabhyankar91947 сағат бұрын
आता विरोधी पक्ष नेता पदासाठी मुख्यमंत्र्यांना मसका लावणे सुरू आहे म्हणून प्रत्यक्ष भेटी घेणे सुरू आहे
@anagh32236 сағат бұрын
Ut चे आभार त्यांच्या मुले एकनाथजी सारखा हिरा tawun salakhun राज्याला मिळाला....
@VishnuDadaDhage9 сағат бұрын
सुशील भाऊ कुलकर्णी आपले विश्लेषण आम्हाला अगदी तंतोतंत कळतं आपण एकदा एकदम साध्या भाषेत आम्हाला सांगतात त्याबद्दल अभिनंदन
@vinaygarud811010 сағат бұрын
शिंदेनी शिवसेनेच्या खाबू मंत्री ना काबूत ठेवावे.
@praahantbhopale196110 сағат бұрын
UBT ला काही नाही जनतेनं त्यांनी घरी बसवले
@wvasudha96889 сағат бұрын
मिळालेल्या खात्यात मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळणे महत्वाचे असते. नाहीतर मंत्रीपद नावालाच असते आणि इतरांचा हस्तक्षेप जास्त असतो.
@sudhirinamdar52629 сағат бұрын
एकनाथ शिंदेना कुणाचा अडथळा नाही
@ratna23_6 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात सुशील सर cm पद कधीच मिळाले नसते
@sandhyaparab71024 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ हीच मोठी मिळकत आहे 🚩👍🙏
@charvaka96759 сағат бұрын
कोणी कितीही नाकारले तरी सत्य हे आहे अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आपल्या जलद कार्याने उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळावर अक्षरशः बोळा फिरवला आहे..
@Rustul15398 сағат бұрын
शिंदे यांना cm केलं असेल ते ही फायद्यासाठीच... उगाच कोणी कोणाला cm करत नाही, विधानसभेला bjp प्रचंड मताधिक्यानी निवडून आली त्यात शिंदे यांचा खुप मोठा रोल आहे...
@prafuljundre258610 сағат бұрын
शिंदे साहेब तुम्ही सरकारी दवाखाने चांगलें बनवले पाहिजे
@yashwantmahadik75039 сағат бұрын
खुप महत्वाची माहिती दिलीत सर. आपले धन्यवाद. 🙏🙏👌👌⚘⚘
@nandkumardeshmukh996610 сағат бұрын
खरे आहे
@dilipkhanvilkar61128 сағат бұрын
अगदी खर बोललात, सुशीलराव
@keshavpitre64267 сағат бұрын
अहो एक विसरलात मातोश्रीवर टक्का मधला हिस्सा द्यायची गरज नाही. ते हात चोळीत बसतील😂😅😂
@anantvaidya471810 сағат бұрын
Aagadi Barobar Aahe Sir
@anuradhamane74027 сағат бұрын
आमच्या सोलापूरला एकही मंत्री दिला नाही त्यामुळे पालक मंत्री बाहेरचा असणार आहे खूप अन्याय झाला आहे मागच्या वेळी असे झाले आमदार संख्या घटली आता अशीच वागणूक दिली तर आणखी घट होत जाईल हा निरोप मुख्यमंत्र्यांना पोहोचवला तर बरे होईल
@pallaviakadkar60624 сағат бұрын
बरोबर बोलत आहे तुम्ही
@SanjuPawar-h7b8 сағат бұрын
You are absolutely right sir
@vishnudasgujarathi66977 сағат бұрын
👌👌👌Good Video. चहा, बिस्किट आणि पाकीट यांना काहीच भाव देऊ नका.
@prakashbudhwant44225 сағат бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏खूप छान विश्लेषण 🙏
@joelmoses11396 сағат бұрын
OF. COURSE. YOU. ARE. RIGHT
@BabajiTawade-rm1pl9 сағат бұрын
शिंदे साहेबांना काय मिळाले हे इतरांनी उठाठेव करायची गरज काय?
कोणा कोणाला वाटत बिड चे पालकमंत्री देवेंद्र जी व्हावे
@pankajbandal15324 сағат бұрын
पन्नास वेळा लाईक.जेटठ शिवसैनिक आमदार खूप होते.त्यांना मंत्री पद नं देता आदित्य ला डायरेक्ट कॅॅबिनेट केले.
@sudhirs91866 сағат бұрын
एकनाथ शिंदे यांचा सारखा कर्तुत्ववान मुख्यमंत्री भविष्यात होईल असं वाटत नाही.
@shivamgawande709010 сағат бұрын
ग्रेट सुशीलजी
@kartikeyjoshi6799 сағат бұрын
ते गडाख पण दुसऱ्या चिन्हावर निवडून आलेले तेव्हा.....
@Nation_first19 сағат бұрын
दुसऱ्याच्या घरात डोकावणे काय कामाचे .आता आपले घर(तुटके)कसे सुरक्षित राहील हे बघावे.
@bapuwaghmare149510 сағат бұрын
उबाठा ला जनाब मिळाला. महाराष्ट्रातील जनतेला 🚩 मिळाला.हर हर महादेव 🚩.
@prafuljundre258610 сағат бұрын
सरकारी दवाखान्यात सुविधा मिळाव्यात
@shrikantdharmadhikari12738 сағат бұрын
१४ साली नासिक दत्तक घेतले होते देवा भाऊंनी त्यांच्यावर काय परीस्थिती काय आहे ? रस्ते ट्रॉफीक अतिक्रमण पुल याचे काय झालं ? उत्तर कोण देणार ' फक्त घोषणा होतात ? . आमदारांना कोण बोलणार ?
@roshnifernandes33267 сағат бұрын
Very well explained 👍
@rajkumardayma615710 сағат бұрын
शुशील भाऊ पत्रावाला चाल चा मुंबईकर मराठी मानुस ला शिंदे साहेब न्याय देतील याचा वर एक वीडियो करा ही प्रमाणिक आपल्या विनती ।
@pankajbandal15324 сағат бұрын
महिलेला शिव्या देणार्याला सामान्य केंद्या प्रमाणे कधी जेल घडवताय. माज उतरेल. माईकवर थुंकनारा
@bhartigavali56849 сағат бұрын
नाण्याच्या दोन्ही बाजू असतील तर.... त्याला मुल्य असत, त्या प्रमाणे देवेंद्र आणि एकनाथ आहे.....
@vijaytaware43068 сағат бұрын
सुशीलजी! सर्वात जास्त बजेट तर ९ मंत्री पद मिळालेल्या दादाच्या पक्षाला आहे. मग समान वाटप कस हेपण सांगा
@madhavbapat23568 сағат бұрын
भाजपा मित्र पक्षांना संपवतो अशा आरोपांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे
@rrk88999 сағат бұрын
शिंदे साहेब यांच्या मुळेच सरकार इतक्या बहुमतात जिंकले दुर्दैव ते परत मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
@pramodshingote88394 сағат бұрын
Eknatha shinde saheb is always king 👑❤ Real CM
@shaileshdeshpande556 сағат бұрын
🙏👌👍🙏💯%✅️
@vinayakkulkarni1876 сағат бұрын
आक्का...आक्का म्हणता..! कुलकर्णी, तुमची आक्का अशी कशी हो..🙃🤔
@santoshganbote90907 сағат бұрын
🎉👌✌🙏
@umeshdhawale-bl5kf6 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂.... काय तर्क आहे..😂😂😂😂.. व्वा...!!!
@PrakashDeshpande6 сағат бұрын
नुसता जळफळाट.आता यांच्या महायुतीत कधी काही घडते का हे आशाळ भूतपणे बघत दिवस कंठत रहायचे.
@sidheshwarpandharikale285611 сағат бұрын
Namskar sushil sir
@adityasalunkhe51145 сағат бұрын
❤ nice facts
@dhanrajarikar323010 сағат бұрын
Great 👍👍👍👍
@शूद्रराष्ट्र6 сағат бұрын
किंग बिग बाजूला ठेवा भुजबळ साहेब यांना मंत्री पद द्या नाही तर शूद्र लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागल
@VilashJadhav-e3j10 сағат бұрын
Good observation
@AjitShinde-z2s7 сағат бұрын
Only एकनाथ शिंदे
@narayandeshmukh780310 сағат бұрын
Sai he sushil ji
@milindlele745810 сағат бұрын
सुशील तुमच्या माध्यमातून मी मराठी माणूस प्रदीप ह्यांना आव्हान करतो की त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा. खर तर मराठी माणूस प्रदीप हा चांगला माणूस आहे पण काल त्यांच्या शिंदे यांच्यावर फडणवीस अन्याय करीत आहे असा सुर होता. अपेक्षा माझी की त्यांनी फडणवीस म्हणून हा खलनायकच आहे असा सूर आळविला आहे.
@vishals119 сағат бұрын
काल मी पण बघितला एकदम निगेटिव्ह बोलत होता
@ChandrakantJain-o6u8 сағат бұрын
महाराष्ट्र सरकारचे वार्षिक बजेट जवळपास सहा लाख कोटींचे आहे. पाच वर्षांचे 30 लाख कोटी झाले. एखाद दुसरा शून्य अधिक झाला असावा.
@uttamchinchole10 сағат бұрын
🙏🙏सुशिलजी आका व ubt वर कृपया वेळ वाया घालू नका
@pradeepmukherjee224810 сағат бұрын
SK is always right 😊
@prabhakarkalekar712410 сағат бұрын
राज्यकारभार करायचा सोडून हेच करत बसा. जनतेसाठी काम करा.
@555कोव्हिड9 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@dilipkumar11-o1t10 сағат бұрын
Kaka barobar rahun khise zale rikame Aani mag सुचू लागले एकेक bahane
@balasahebsakhare57248 сағат бұрын
उद्धव ठाक😊रे तुमचे दुस्मान आहेत का कयम तुम्ही त्यांचा तिरस्कार करता
@RajPatel-f3c8 сағат бұрын
मग वागतातच तसं .. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडला.
@santoshkarkera937110 сағат бұрын
Eknath Saaheb Is The Boss 😅 He Got Rewarded For Best Performance and Best Strike Rate of Winning.
@dakshtachoudhari36169 сағат бұрын
उजेडबाई प्रकाशझोतात राहण्यासाठी सर्व काहीही बोलतं असते😂😂😂😂😂