हरियाणा कश्मीर निकालाचा झटका । उद्धव पवारांना बसू शकतो फटका ।। | Shrikant Umrikar | Analyser

  Рет қаралды 33,884

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 218
@Nation_first1
@Nation_first1 6 сағат бұрын
हिंदूंनी हरियाणा प्रमाणे महाराष्ट्रात व झारखंड मध्ये एकजूट दाखवावी ही विनंती.
@kumar1400
@kumar1400 3 сағат бұрын
बटेगा तोह काटेंगे!! Perfect slogan
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 7 сағат бұрын
हिंदू एकत्रिकरण होतं आहे. लोकसभेपेक्षा वेगळे चित्र दिसेल.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 7 сағат бұрын
व्हायलाच हवे.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 7 сағат бұрын
सर्वात मूर्ख हिंदू सुशिक्षित असलेल्या मुंबईत आहेत जोड सुटी घेवून फिरायला जायचं असते मुर्खांना
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 6 сағат бұрын
हो खर आहे🎉
@neetavarute7121
@neetavarute7121 3 сағат бұрын
हो, व्हायलाच पाहिजेत, नाहीतर बोके बसलेत टपून महाराष्ट्र चा सत्यानाश करण्यासाठी. जय महाराष्ट्र.
@vaishalirakh
@vaishalirakh 5 сағат бұрын
हिंदूंनो 👍 असेच सतत जागे राहा आणि स्वतःला देशाला सुरक्षित करा 🤘👌🚩💪
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 7 сағат бұрын
हिंदू एक होत आहे हि अतिशय चांगली गोष्ट आहेच व ती भविष्यात कायम रहावी हिच श्रीराम चरणी इच्छा.
@swapnilingle2196
@swapnilingle2196 7 сағат бұрын
🔥🙏हरियाणा च्या जनतेच अभिनंदन, त्यांनी विदेशी बाईला नाही तर देशभक्तांना निवडून आणलं 🔥🙏
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 4 сағат бұрын
मला हे दुःख होतं की महायुतीला एकही मुसलमान ओठ करीत नाही पण महाविकास आघाडीला लाखो हिंदू वोट करतात
@babu_moshya_
@babu_moshya_ 6 сағат бұрын
जशी जाटांची जिरविली… तशी जरांगे समर्थकांची जिरवायची आहे
@laxmanshinde2006
@laxmanshinde2006 4 сағат бұрын
मराठा समाज लोकसभेला कळून चुकलंय
@JFS0990
@JFS0990 4 сағат бұрын
आम्हा मराठायांची जिरावायला खुप भारी पडेल तुम्हाला 🚩🚩
@sunildongare8104
@sunildongare8104 4 сағат бұрын
@@JFS0990दादा लगे रहो .ओन्ली मराठा
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
वाट बघ. मराठा खडा तो सरकार से बडा.
@prernadhakane7755
@prernadhakane7755 3 сағат бұрын
Batoge to katoge jat pat soda vikas bagha
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 7 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार सत्तेवर येईल.
@JayeshGayake
@JayeshGayake 6 сағат бұрын
Kela ghe 😂
@prasadbapat5983
@prasadbapat5983 6 сағат бұрын
@@JayeshGayake खिशातले की टोपलीतले?
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 5 сағат бұрын
हिंदूंचा विजय निश्चित
@JayeshGayake
@JayeshGayake 3 сағат бұрын
@@rajendrabadve5289 shinde saheb alpasankhyak melave gheto Ajit pada muslim aarakshan dyayala pahije bolto Kay hindu che re te ,Badve bua 😂
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 сағат бұрын
🔥फक्त कट्टर हिंदुवादी पक्ष एकच BJP,, आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री महायुतीचाच 🔥
@sushamanaik9997
@sushamanaik9997 7 сағат бұрын
हरियाना मध्ये ' कट्टर ईमानदार ' म्हणवणाऱ्या 'आप ' च्या सगळ्या ९० च्या ९० ठिकाणी deposit जप्त झालं म्हणे ....मज़ा आया..
@sheetalsangole2840
@sheetalsangole2840 6 сағат бұрын
😂😂
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 4 сағат бұрын
फार भारी वाटल ़
@user-y6h9v
@user-y6h9v 4 сағат бұрын
आप म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर
@weoneuser1917
@weoneuser1917 Сағат бұрын
आप यहा आये किस लिये 😂 आप नको गिराने के लिये 😂
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 7 сағат бұрын
योगी आदित्यनाथजी ने "बटेंगे तो कटेंगे" जे ब्रीद वाक्य दिले ते हरियाणातील हिंदूंनी उचलून धरले ... आता महाराष्ट्रातील हिंदू पण जागा होईल आणि जातीयवादाचे गलिच्छ राजकारण झुगारून एकत्रित येईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 сағат бұрын
अशीच अपेक्षा करूया
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 7 сағат бұрын
मविआ मुस्लिम लीगच आहे. सावधान महाराष्ट्र.जय श्री राम 🚩.
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 4 сағат бұрын
हे बाकी खर ़
@nageshjoshi2042
@nageshjoshi2042 2 сағат бұрын
बरोबर
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 6 сағат бұрын
भारत मातेचा आशिर्वाद आहे हरियाणा सारखे होनार
@bcachemistry5575
@bcachemistry5575 7 сағат бұрын
हिंदू एकता विजयी झाली
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 4 сағат бұрын
जय हो महायुती सरकार 🎉🎉 राम राम उमरीकर साहेब हिंदू जनजागृती होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 7 сағат бұрын
हरी याना मधील जनतेचे अभिनंदन केले पाहिजे. कॉंग्रेस जिंकली असती तर दिल्ली मध्ये अराजक तत्त्व घुसली असती त्या मुळे हि निवडणूक फार महत्वाची होती.
@aakashdeore7572
@aakashdeore7572 6 сағат бұрын
मविआ म्हणते आम्ही मुस्लीम मतदारामुळे निवडण आलो असे म्हणतात मग हिंदूनी जागे व्हावे एक ही मतदान मवीआ आघाडीला देऊ नये ते हिन्दु मतदाराच नावसुद्धा घेत नाही
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu 4 сағат бұрын
हिंदू बांधवांनी देश विरोधी घटकासाठी एकत्र येणे खूपच जरूरी आहे
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 7 сағат бұрын
फेक नरेंटिव्ह चा बुरखा टरा टरा फाटला.😂😂😂 लोकसभाप्रमाणे इथे सुद्धा exit पोल उलटे पडले आहेत.
@anilmahajan7963
@anilmahajan7963 7 сағат бұрын
खोटे नारेतीव कायम चालत नाही.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 3 сағат бұрын
महायुतीची सत्ता येणार आहे.
@आम्हीनगरकर-श2ड
@आम्हीनगरकर-श2ड 5 сағат бұрын
हरीयाणाच्या जनतेच अभिनंदन
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk 6 сағат бұрын
हिंदूंनो जाती जातीत अडकून भांडण करू नका,नाहीतर जात सोडा धर्म ही राहणार नाही
@kiranshirke3081
@kiranshirke3081 5 сағат бұрын
नेहमी प्रमाणे छान विश्लेषण. बरं होईल हे तीन चार पक्ष बंद होतील तर तसेच ते कोल्हापूरचे वडिल मुलगा ही घरी बसले तर असल्या महाराज म्हणवणाऱ्या लोकांना खरं म्हणजे लोकांनी घरी बसवले पाहिजे
@nageshjoshi2042
@nageshjoshi2042 2 сағат бұрын
खरं आहे
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 7 сағат бұрын
महाराष्ट्रातील निवडणूकीला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 🪷💫💐
@mangeshnaik7283
@mangeshnaik7283 7 сағат бұрын
सुंदर विवेचन, गल्ली बोळात गाडी चालवणं आणि हायवे वर चालवणे किती कठीण हे अजित पवारांना समजले आहे. बी जे पी ने कमीत कमी 150 , शिंदेंनी 70 जागा लढवाव्यात उरलेल्या राष्ट्रवादी व मित्र पक्षांना द्याव्या.
@maratha465
@maratha465 7 сағат бұрын
हरियाणातील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रात भाजप पेक्षा उद्धवच खुश असेल ! जागा वाटपात 10-15 जास्त जागा मिळतील त्या भाजप मुळेच! स्वतःच्या कर्तृत्वामुळे नाही ! 🙏🚩🚩
@sanjaymandhare7625
@sanjaymandhare7625 3 сағат бұрын
Yevdach vikun paise hotil
@PopatMane-l4h
@PopatMane-l4h 41 минут бұрын
हरियाणा जनतेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 7 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🚩🌹🚩🌹
@Di_Ajit
@Di_Ajit 7 сағат бұрын
आता महाराष्ट्रात भाजप ला हुरुप आला असणार. संघाने हरियाणात मोठ कार्य केलं, अर्थात पाठी राहुन, अश्या बातम्या येत आहेत.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 7 сағат бұрын
नुसता.झटका‌, नको सुपडा उस्मान भाई शरशौद्यीन रोहींग्या
@parkashgala2336
@parkashgala2336 7 сағат бұрын
सत्य मेव
@deepakraut6437
@deepakraut6437 Сағат бұрын
आता ऐकचं लक्ष्य शरद सोनिया ऊध्दव हटाओ हिन्दू बचाओ
@urmilamadhavpurkar8282
@urmilamadhavpurkar8282 6 сағат бұрын
पवार ला बरोबर घेवू नये शरद पवारांचे संस्कार त्या पक्षा वर आहेत् तेव्हा तो भरोसाचा नाही
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 7 сағат бұрын
छान महत्वपूर्ण विश्लेषण
@Di_Ajit
@Di_Ajit 7 сағат бұрын
युती ने अजित पवार व त्या गटाला काढायला हवे, १७१ भाजप, ११७ शिवसेना (शिंदे) हा जुना फोर्मुला आमलात आणावा, या पैकी दोघांनी साधारण २५-२५ जागा मनसे ला मैत्रीपूर्ण लढती साठी सोडाव्या.
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 4 сағат бұрын
Agadi barobar.
@ramsutar8851
@ramsutar8851 5 сағат бұрын
उमरीकर जी आजचा विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 6 сағат бұрын
म ह हिच वेळ आहे हिंदुत्व दाखवाची
@pramodbhasme7860
@pramodbhasme7860 6 сағат бұрын
सलेमान ऊद्धस्त ठाकरे ला मस्जिद चा रस्ता दाखवण्याची वेळ येउन ठेपली आहे!
@rajeevvaze1564
@rajeevvaze1564 6 сағат бұрын
जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स येणे आणि ते सुद्धा कलम 370 हटावल्यावर, हे चांगले चिन्ह नाही.
@lp34pune
@lp34pune 5 сағат бұрын
🚩Jammu & Haryana voters set an example for others in 🇮🇳🇮🇳🇮🇳
@maratha465
@maratha465 7 сағат бұрын
8 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जिलेबी दिन म्हणून घोषित करण्यात यावा !😅😊
@sd10966
@sd10966 7 сағат бұрын
😂😂😂😜😜😜
@vishnupatil9072
@vishnupatil9072 6 сағат бұрын
😂
@prasadbapat5983
@prasadbapat5983 6 сағат бұрын
जलेबी फाफडा, राहुल बाबा आपडा........
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 сағат бұрын
आलूचे सोने झाले, जिलेबी झाली आता नवीन संशोधन काय असेल हे पहावे लागेल
@vidyadharkulkarni8630
@vidyadharkulkarni8630 2 сағат бұрын
मोजक्या शब्दात व्यक्त झाला , छान
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 5 сағат бұрын
ऊसमान सायवांना पवार साहेब संपवून दाखवीनारच।
@RajkumarmalwadMalwad
@RajkumarmalwadMalwad 4 сағат бұрын
महाराष्ट्रात जर योगी यांनी प्रचार केला तर नक्कीच भाजपाच्या पंधरा वीस जागा वाढतील
@sharvanikokate8078
@sharvanikokate8078 7 сағат бұрын
Jay shiram
@SatishChaudhari-ro2wh
@SatishChaudhari-ro2wh 7 сағат бұрын
काग्रेस ने लोकसभेला‌ शिवसेनेचा गेम केला आता विधान सभेला गेम करनार
@apmoule9028
@apmoule9028 6 сағат бұрын
बटोगे तो कटोगे
@terawalaashoka3844
@terawalaashoka3844 2 сағат бұрын
Very nice 🙏
@deepakpatil8035
@deepakpatil8035 6 сағат бұрын
Mumbai made एकनाथ शिंदेंसोबत सहनभुती होती पण अजित पवार सोबत असल्याने त्यालोकानी मतदान केले नाही आहे
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 49 минут бұрын
अप्रतिम विश्लेषण...👌👌👌
@devdattapandit357
@devdattapandit357 Сағат бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
@jiti5034
@jiti5034 7 сағат бұрын
मला तरी भीती वाटते अजून, लोक मूर्ख पण करून त्रांगडे करून ठेवणार
@prashantsakhare523
@prashantsakhare523 3 сағат бұрын
योग्य शंका 😢
@manajipawar9815
@manajipawar9815 3 сағат бұрын
आता हिंदू मतदान वाटप होऊ नये तरच फायदा
@HamaraHindustann
@HamaraHindustann 7 сағат бұрын
आता अजित दादा गट सोडून जाणार नाही स्वतःहुन 😂😂 bad news 😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 6 сағат бұрын
काकाला मदत करायची असेल तसेच जर स्वताहून बाहेर पडले तर नाचक्की होणार
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 3 сағат бұрын
** भाजपाने भ्रष्टाचारी आयारामांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी देऊं नये, अशा पक्षांशी युती करू नये. आपल्याच पक्षातील मुळ कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी. हरीयाणा पेक्षा मोठा विजय निश्चित मिळेल.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 3 сағат бұрын
Very good.
@rohinirhonge5993
@rohinirhonge5993 Сағат бұрын
महाविकास आघाडी मुस्लिम लिगच आहे सावधान जो बटेगा वो कटेगा जय महाराष्ट्र❤
@balkrishnabhagat616
@balkrishnabhagat616 3 сағат бұрын
Thanks
@ashokBadeofficial
@ashokBadeofficial 7 сағат бұрын
साहेब महाराष्ट्रात पुन्हा फक्त हीदुं सर्वसामान्य सरकार भारतीय जनता पार्टी च येणार कारण तेथील सर्व ओबीसी समाजाने ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे बाकी कीतीही बोलघेवडे बोललं तरी काही फरक पडत नाही
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 4 сағат бұрын
महाराष्ट्रांतील सर्व मतदारांनी हिन्दू म्हणून ऐकत्र व्हावे. आपल्या देशांत आपण सर्व हिन्दू म्हणून ऐकत्र यांवे हेच निवडणूक चा मतितार्थी आहे.आपला देश असेल तर तुमचे आरक्षण वगैरे राहिल पण आपले हिन्दू राष्ट्रांपेक्षा वेगळे कांहीही विरोघी लोकांना थारा नाही .दाखवू द्यावे. मतदारांनो जागरुक व्हा.ऐकत्रित व संघटीत होऊन मतदान टक्का वाढवू . जय महाराष्ट्र.
@PradipKulkarni-k8z
@PradipKulkarni-k8z 6 сағат бұрын
तुम्ही एकदम छान सांगितले आहे परंतु महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना काँग्रेस बद्दल हरियाणा प्रादेशिक पश्या पक्षांचा जो चुराडा झाला त्यापासून काही धडा घेता येईल का 😂😂😂😂😂😂😂
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 3 сағат бұрын
Namaste Sir
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 7 сағат бұрын
Mahayuti will win 174 seats MVA will get.108 seats
@manojkulkarni9305
@manojkulkarni9305 5 сағат бұрын
सगळे नापास होतील इथलं वातावरण वेगळं इथलं वातावरण दीड महिन्याने कळेल
@prasadbapat5983
@prasadbapat5983 6 сағат бұрын
बिगर जाट लोकांनी त्यांना पाहिजे त्या उमेदवाराला मतदान केले आहे, आणि अनपेक्षित धक्कादायक निकाल दिले आहेत, महाराष्ट्रातही मराठा आंदोलकांना कितीही भडकावले तरी बिगर मराठा त्यांना पाहिजे त्या उमेदवारांना मतदान करून अपेक्षित निकाल लावतील, अशी अपेक्षा आहे......
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 5 сағат бұрын
जे देवांवर टिका करतात त्या चे मागे आपले च लोक आहेत 😢
@PagareSaheb
@PagareSaheb 5 сағат бұрын
Nice
@milindm.19
@milindm.19 Сағат бұрын
BjP must contest elections on its own with 250 seats...breck ties with dis two lafange parties.
@prasannakane3890
@prasannakane3890 56 минут бұрын
पालघर साधू न्याय हा जर भाजप नी नीट हाताला तर महाराष्ट्रात त्यांना कोणी रोखू शकणार नाही...पण दुर्लक्ष केलं तर पारंपरिक मतदार दुर्लक्ष करतील पण त्याचा फ्टका जबरदस्त असेल आकलन बाहेरचा....
@SunilGosavi-tq6oe
@SunilGosavi-tq6oe Сағат бұрын
हिंदू धर्म एकजुट. होत. ही. आतिषय. चागली. गोष्ट. जे. लिब्रंडू. मता. वर. डोळा. ठेऊन. हिंदू. द्रलक्षित. राहिला.
@Millionariestatus00024
@Millionariestatus00024 6 сағат бұрын
Sagle sobat yaa ani mugalpremi congress la Maharashtra madhun haddpar kara ani puna ekda aapl sarkar ana
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 6 сағат бұрын
भाजप सरकार ने ज्या सवलती दिलया ते
@arunthorat6760
@arunthorat6760 7 сағат бұрын
जोपर्यंत अजित पवार बीजेपीत आहे तोपर्यंत बीजेपीचा काही खरं नाही वाटत
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 3 сағат бұрын
खरा फटका उद्धव ठाकरेना बसणार आहे काका काय केव्हाही हात वर करतील शेवटी असंगाशी संग प्राणाशी गाठ अशी ठाकरेची अवस्था होणार😃
@vinavaze2639
@vinavaze2639 2 сағат бұрын
आपली महायुती मधे ओळख असेल तर वीर सावरकरांचं तुम्ही आम्ही हिंदू बंधु बंधु हे गाणं प्रचारात रोज वाजवायला सांगा.सुशीलजी आणी प्रभाकरजी यांनाही हा निरोप द्या ही विनंती फरक नक्की पडेल.
@shivajipawar8042
@shivajipawar8042 Сағат бұрын
इतिहास गवा है! अगर न बटते हम पानिपत मे साथ निभाते मराठोकां! हौसेला बढता बाजीराव का लाहोर भी आज होता हीस्सा भारत का!
@satishrekhi
@satishrekhi Сағат бұрын
तो जरांगे तर २८८ जागा वर गोरगरीब मराठा लेकरांना उभे करणार आहे असे म्हणत होता 🥺
@mukunddeshmukh8760
@mukunddeshmukh8760 5 сағат бұрын
मराठा, शेतकरी हरियाणासारखं नाही हैराण करतील
@sql9
@sql9 2 сағат бұрын
महाराष्ट्रात भाजपा सेना मनसे ला एकत्रित मतदान केलं पाहिजेत हिंदूंनी.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 5 сағат бұрын
काही बसणार नाही . स्थानिक स्वार्थी .
@pralhadsonar87
@pralhadsonar87 5 сағат бұрын
निश्चितच बहुसंख्य हिंदू मतदार bjp व शिंदे शिवसेना कडे वळेल असे वाटते
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
विनेश फोगाट जिंकली आहे.
@shrikrishnashindagi3328
@shrikrishnashindagi3328 6 сағат бұрын
Sharad pawar and Uddhav Thakre should be shown the door. Worst politicians.
@ashokshirode8562
@ashokshirode8562 7 сағат бұрын
जुन्या धर्मांतर झालेल्या पेक्षा नवीन धर्मांतर झालेल्या ubatha ला फारच महाग पडणार आहे
@anandvaity
@anandvaity Сағат бұрын
Jai hind jai hindutva jai BJP.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 4 сағат бұрын
आप ने घेतलेली 1.85% मतांनी congress ला हरवले. म्हणून (खूजलीवाल) ला जेल मधून सोडले.
@samidhabal8080
@samidhabal8080 3 сағат бұрын
काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी का
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 6 сағат бұрын
बरमहणाला महाराष्ट्रात ऊकळया फुटल्या ही हवा राहणार नाही हा महाराष्ट्र आहे पण भाजप ने जर मराठा आरक्षण दिले तर नक्की हरियाणा होईल
@पंडितनेहरू-य1घ
@पंडितनेहरू-य1घ 2 сағат бұрын
Vinesh phogat cha parabhav nahi zhala ti जिंकली आहे chunav
@arshpande5391
@arshpande5391 57 минут бұрын
विनिता फोगट निवडून आली आहे
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 2 сағат бұрын
खरेच आहे ऊधव ठाकरे शरद पवार व कॉंग्रेस ला फटका नक्कि बसंनार आहे लोकसभेला मुस्लिम व दलित मते मिळली महणुन शरद पवार हवेत आहे पण विधानसभा ला भाजप च निवडून येणार शिंदे साहेब आजितदादा हे चांगले काम करतात
@VasantHardikar
@VasantHardikar 6 сағат бұрын
बसणे गरजेचे आहे
@ranjitkadu1279
@ranjitkadu1279 5 сағат бұрын
भाजपने जास्त जागा लढवाव्या
@sunilgaikwad9582
@sunilgaikwad9582 6 сағат бұрын
ईव्हीएम व राम रहीम ची कृपा आहे, आणि भविष्यात राम रहीमला सि एम बनवावे लागेल.
@shripadkapadi7441
@shripadkapadi7441 4 сағат бұрын
तुम्ही “मनसेला”विचारात घेतलं नाही..
@atharvdeshmukh6038
@atharvdeshmukh6038 Сағат бұрын
Hariyana elections proves Rahul Gandhi intelligancy
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 Сағат бұрын
Batege to katege hindu ni ek zale pahije jai hind vande mataram jai bharat ❤ cm shinde saheb super hero 😊😊
@subhashpatodkar4510
@subhashpatodkar4510 4 сағат бұрын
उद्धव -पवारांना😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Millionariestatus00024
@Millionariestatus00024 6 сағат бұрын
Bjp yayla pahije aapl sarkar ahe 🚩🚩🚩
@dattatraymohite565
@dattatraymohite565 7 сағат бұрын
पहिली कॉमेंट तुम्ही तरी नटवरलाल चे काय झाले एवढा दुर्लक्षित 🙏🚩😭😭🤣🤣
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 32 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 56 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 98 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН