हे मराठे २४ कॅरेट नाहीत का ? | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange | Devendra Fadnavis

  Рет қаралды 25,411

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 678
@narendrachaudhari2364
@narendrachaudhari2364 4 сағат бұрын
बेडकी फुगती फुगू द्या फुगून फुगून फुटणार हे पक्के
@rajendranarkhede3640
@rajendranarkhede3640 4 сағат бұрын
😂😅🤣😂😁
@bapukotule6328
@bapukotule6328 3 сағат бұрын
1 जरागे मुर्ख बनवतोय मराठा समाजाला
@hsb2351
@hsb2351 17 минут бұрын
Ho k
@स्वप्निल-य5भ
@स्वप्निल-य5भ 4 сағат бұрын
देवेंद्र फडणवीसांना जेवढं छेडाल तेवढे ते पुरून उरतील एवढं लक्षात ठेव जरांगे!
@vijayparhad8049
@vijayparhad8049 4 сағат бұрын
चल निघ रे पुंगाण्या.... काय उपटून भारे बांधायचे ते बांधेव.... 🤣🤣🤣
@spstatuscreation5834
@spstatuscreation5834 3 сағат бұрын
😂 bjp सोडून उमेदवार उभ कर म्हणाव फडणवीस ला कळल कुणाची कीती ताकद आहे ते
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@shriniwaschavhan3531
@shriniwaschavhan3531 3 сағат бұрын
फडवणीस साहेबांनी पण मशीद मध्ये गेले होते आणि रुमाल घातलं, अल्लाची स्तुती केली, त्याचे खूप व्हिडिओ आहेत
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 3 сағат бұрын
@@Narcissist_vm 90 किंग तर सगळ्यांची चाटतो तरी त्याची खाज भागात नाही 🤣
@katterhindurastrawadi8704
@katterhindurastrawadi8704 3 сағат бұрын
I am maratha i support Devendraji
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणीस च्या घरात रियाज अली काय करतो अमृता जवळ🌚😜आणि टरबूज जाळीदार टोपी घालून मशिदीत अल्लाह चे कौतुक करतो🥱😆😂⚠️व्हिडिओ आहेत!*
@s.g.a9765
@s.g.a9765 2 сағат бұрын
Thanku
@sandipgaikwad9247
@sandipgaikwad9247 45 минут бұрын
Same here
@srm1959
@srm1959 2 сағат бұрын
निजामाचा वंशज आहे तो जरांगे...
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 4 сағат бұрын
देवेंद्रजींवर बोलताना किती मागासलेली भाषा आहे! जे समर्थन देतात तेही इतके अडाणी आहेत का?
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 3 сағат бұрын
मुद्दाम करत आहेत जरांगे. त्यांना मराठे इतर मतदारांनी धडा शिकवायचा आहे. बाकी समाज पण आहेत जगातील. Jarange हे कोणाच्या तरी सांगण्या वरून मुद्दाम करत आहेत. मराठा लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांची भाषा नीट नसते. अरे तूरे करतात. स्वतःला समजतात तरी काय. RSS नी पण ह्यांना दाखवली पाहिजे सगळ्यांची हिंमत आणि ताकद.
@avibobade
@avibobade Сағат бұрын
I'm 96 kuli maratha, i support devendra bhau
@maratha465
@maratha465 4 сағат бұрын
राऊताने उदयनराजेंना छत्रपती घराण्याचे पुरावे मागितले ! आता हा जरांगे म्हणतो भाजप सोबत असणारे 24 कॅरेट नाही ! मग काय जलील 24 कॅरेट आहे ? आमच्यासाठी देश आणि धर्म पहिले !🙏🚩🚩
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@rekhamohite9270
@rekhamohite9270 2 сағат бұрын
Tu konachae MVA che chat mag​@@Narcissist_vm
@Amisal
@Amisal 2 сағат бұрын
​@@Narcissist_vmते narsist लोकांचे काम आहे
@Story_Express96
@Story_Express96 Сағат бұрын
आता फक्त जरंगे फॅक्टर..... लावा ताकत 🚩
@Amisal
@Amisal Сағат бұрын
@@Story_Express96 अर्धे मुसलमान गप
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 сағат бұрын
आता त्यांना मुस्लिम लोक जवळचे वाटायला लागेलेत ही गोष्ट फार चिंताजनक आहे . त्यांच्या समर्थकांनी विचार करायला पाहिजे . ज्यांना मराठेतर हिंदूंबद्दल राग आहे त्यांना मुस्लिम का जवळचे वाटतात हे अनाकलनीय आहे .
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 4 сағат бұрын
नको त्याला डोक्यावर बसवलंय!
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 3 сағат бұрын
मी मराठा कट्टर जारांगे विरोधक
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@anandvakil6147
@anandvakil6147 3 сағат бұрын
जरांगेने औरंगजेबाचा भादराव​@@Narcissist_vm
@VilasKadam-hj2gs
@VilasKadam-hj2gs 2 сағат бұрын
हा तर मराठा समाजाचे लेकरं सोडून सगळ्या समाजाचं भलं करायला निघाला डोक्यात वेगळीच हवा घुसली आहे...
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 сағат бұрын
पोपटपंची करतो जे सांगितले, शिकवले तेच बोलणार
@prashant.3110
@prashant.3110 2 сағат бұрын
ह्याला कॅरेट म्हणजे काय माहित आहे का, शरद संहिता बोलतो आणि आपलंच मत म्हणून सांगतो.त्या अमेरिके तुन बोललेल्या आमच्या बांधवाचे खूपच आभार त्यांनी डोळे उघडले ह्यांचे
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
पाडा पाडी करून विकासकामे यांचा बाप करणार का?
@ganeshnikam2839
@ganeshnikam2839 2 сағат бұрын
तूझ्याआईचा नवरा
@jayantnitsure9396
@jayantnitsure9396 4 сағат бұрын
याला महत्व देऊ नका 23 ता. पर्यंत थांबा.23 ला या 24 कॅरेट चे डोळे फिरतील हे लिहून ठेवा.23 ला संध्याकाळी बोलू.
@ravindrakunte77
@ravindrakunte77 3 сағат бұрын
जरांगेना माहीत आहे का ?सर्व जाती धर्मातील लोक भाजपत आहे
@hsb2351
@hsb2351 16 минут бұрын
Asude re
@ulhaskaregaonkar7431
@ulhaskaregaonkar7431 5 минут бұрын
हो का सगळे चोर पण तिथेच आहे
@sachinbiradar3288
@sachinbiradar3288 2 сағат бұрын
लोकशाहीमध्ये कोणी राजे विजय नसतोय जो समाजासाठी लढतो तोच आमचा राजा
@ravindrasonawane9462
@ravindrasonawane9462 3 сағат бұрын
जरांगे हा स्वताला महाराष्ट्रा पेक्षा मोठा समजायला लागला आहे
@maratha465
@maratha465 4 сағат бұрын
जरांग्याने देवेंद्रजींची राजकीय सुपारी घेतली आहे ! महाराष्ट्रातल्या भाजप विरोधी टूलकिटच्या कटाचा जरांगे एक भाग आहे !🙏🚩🚩
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 сағат бұрын
हेच कामं जरागे बेवडा करतोय
@s.g.a9765
@s.g.a9765 2 сағат бұрын
​@@Narcissist_vm are nigh na ithun....Ja na tujha bol bhidu channel var aai ghal right wing channel var ka aai ghalayla yeto...tithe jaun orgasms ghe pawar sahebanchi
@sharadkulkarni6202
@sharadkulkarni6202 Сағат бұрын
Yes it is absolutely correct
@satishdudhgaonkar3057
@satishdudhgaonkar3057 4 сағат бұрын
चोरो को सारे नजर आते हैं चोर 😃
@jayhind7947
@jayhind7947 2 сағат бұрын
फक्त हिन्दुत्व ❤जय शिवराय जय श्रीराम ❤ देवाभाऊ जिंदाबाद 🎉
@skn3532
@skn3532 3 сағат бұрын
ह्या महाभागाला फक्त लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्ती सुपारी दिली आहे, नंतर याच्यावर कुत्र पण पाय वर करणार नाही. जयचंद ज्यांनी पाहिला नसेल तर त्यांनी या जरांगे कडे बघा.
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 2 сағат бұрын
खरं पचयच नाही तेव्हा जयचंद सगळे
@govindaghav9399
@govindaghav9399 4 сағат бұрын
छत्रपती उदयन राजे भोसले मराठा नाहीत हेच वाक्य एखाद्या दुसऱ्या समाजाने उच्यारलं असतं तर ..? काय झाले असते विचार करा 🙏
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
हे वाक्य तू वापरले...आता तुझी मारणार लोक😂
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 4 минут бұрын
अगदी बरोबर मी मराठा भारतीय जनता पक्षात आहे
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 3 сағат бұрын
जरांगेचा बोलविता धनी दुसरा कोणी नसून बारामतीचा साहेब आहे हे सर्व मराठा तसेच हिंदूंना माहीत आहे.
@dilipphatak4705
@dilipphatak4705 3 сағат бұрын
बारामतीचा साहेब! हा तर करामती काका.
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 3 сағат бұрын
@@Narcissist_vm 90 किंग तर सगळ्यांची चाटतो तरी त्याची खाज भागात नाही 🤣
@sushiljadhav8487
@sushiljadhav8487 3 сағат бұрын
साहेब माहिती आहे पण आपली माणसं जरांगे साहेबांच्या बोलण्याला बळी पडतात खूप वाईत वाटत खर तर मराठा समाजाला आरक्षणा पासून वंचित ठेवले ते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांनी तरी सुधा हे जारांगे साहेब त्यांच्या बद्दल ब्र शब्द काढत नाहीत आता फडणवीस साहेबांनी 10 टक्के आरक्षण तरी मिळवून दिलं होत तरी हे जरंगे साहेब फडणवीस साहेबांवर एवढं बोलतायत एकदम खालच्या पातळीवर जावून आता लोकसभेला लोक जरांगे साहेबांच्या बोलण्याला भाळले आता तरी विधानसभेला लोकांनी थोड सूज्ञ होवून मतदान करावं
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 3 сағат бұрын
​@@Narcissist_vmअरे दादा शरद पवार यांनी १९९४ मध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला खुट्टी मारुन ठेवली.... आणि तुम्ही त्यालाच मतदान करताय यावरुनच कळतंय सगळं 😂
@ratna23_
@ratna23_ 3 сағат бұрын
खूप छान विश्लेषण , व्यक्ती द्वेशा पुढे आपले हित आणि अहित कशात आहे हे समजू नये फारच अवघड आहे🙏🙏
@sachinshitole2078
@sachinshitole2078 48 минут бұрын
Only Devendra bhau
@virajprabhu1153
@virajprabhu1153 4 сағат бұрын
जरांगेच्या आंदोलनामुळे हे दाखवून दिले आहे की महाराष्ट्र हा समुद्र किनारा लाभलेला बिहार आहे.
@ashokkhot7112
@ashokkhot7112 3 сағат бұрын
मित्रांनो संभाजीनगर चे पुन्हा औरंगाबाद करणारा जलिल यांची भेट जरांगे यांनी घेणे म्हणजे हा छत्रपती संभाजीराजे यांचाच अपमान जरांगे नेमके काय करतात मराठा समाजाचा वापर राजकारण करीत आहेत किती दुदैवी आहे
@Narcissist_vm
@Narcissist_vm Сағат бұрын
@@ashokkhot7112 औरंगाबाद काधी झालं? काही पण...🙄छाटून घायचे काय इम्तियाज ला जे हाय ते पण
@DattaSukashe
@DattaSukashe 51 минут бұрын
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@LoyTruth
@LoyTruth 3 сағат бұрын
आम्हाला मराठा असल्याचं गर्व आहे कोणी आमचा समाजाबद्दल वाईट बोलला तर त्यांना उत्तर पण तसाच मिळणार...
@ramakantbirje9760
@ramakantbirje9760 17 минут бұрын
उदय सामंत यांना काय म्हणून भेटायची इच्छा झाली तेही मध्यरात्री
@स्वप्निल-य5भ
@स्वप्निल-य5भ 4 сағат бұрын
जरांगेला जे करायचं असतं तेच करतात.. फक्त नावाला समाज गोळा करतात... ह्याच्या टीम मध्ये फक्त दोघं- तिघ आहेत ते पण ह्याच्या हो ला हो करतात!
@harshalgawas5445
@harshalgawas5445 3 сағат бұрын
आम्ही सुध्दा96 कुळी मराठा आहोत पण या जरNगे ला कधीच समर्थन करणार नाही
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 3 сағат бұрын
धन्यवाद भावा मनोज रंगाला त्यातील लायकी दाखवल्याबद्दल धन्यवाद
@sanjayb2812
@sanjayb2812 2 сағат бұрын
जरांगेच्या मागे असलेल्याला शह देण्याची ताकद केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. त्यासाठी सर्व चाललं आहे
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Сағат бұрын
देवेंद्रजी शह देतीलच पण हिंदूंनी पाठींबा दिला पाहिजे. जरांगेचा एकच शत्रू फडणवीस.बिनडोक माणूस आहे लोकाच्या डोक्याने चालतो.
@mansingraoghatage9649
@mansingraoghatage9649 3 сағат бұрын
जरांगे जेवढे कोकलतील तेवढा मराठा समाज मविआ विरोधात जाणार हे नक्की
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 2 сағат бұрын
एक मराठा..झाट मराठा 👍👍
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 4 сағат бұрын
तो जरा नंगे बोलतोय ते फक्त देवा भाऊ साठी खुप चांगले आहे हाच मराठा भाजपला मतदान करणारच आहे
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 27 минут бұрын
हा तुमचा चैनल नेहमी जरांगे पाटला विरोधातच बोलत असतो. निष्पक्ष भूमिका मांडा. पत्रकारिता पारदर्शक पार पाडा. एक मराठा कोटी मराठा जय शिवराय 🙏🚩
@avinash7651-y9e
@avinash7651-y9e 17 минут бұрын
Patrkar Kay Asto Yacha Visr Padlela Ahe Yana 🚩
@VickyPatil-p4l
@VickyPatil-p4l Сағат бұрын
आता खरंच आम्हाला सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. आरक्षणाच्या लढ्यात पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्याबद्दल आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. आपण जी भूमिका घेतली ती आम्हणाला काही पटत नाही. हे माझे एकट्याचे मत नाही ,तर बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर असंच सगळ्यांचं मत आलं. पाटील आपला मार्ग कुठेतरी चुकतोय, जे खासदारकीला झालं तेच आमदारकीला होते. आपल्या जीवावर दुसरेच कोणीतरी निवडून येतील आणि आपण असंच अजून उपोषण आणि मोर्चे काढत बसू. याला काय अर्थ आहे. तुम्हीच म्हणता गरज असल्यावर दोन पावले पुढे तर दहा पावले मागे यावे, मग हे राजकारण सोडून आरक्षणाच्या बाबतीत विचार करून आपण दहा पावले मागे येऊ आणि स्वतंत्र आरक्षणाचे कसे टिकवता येईल हे बघू आणि आपले EWS गेलेला मिळू. कारण याने आपला फायदा तर काहीच नाही पण नुकसान भरपूर झाले आहे.बऱ्याच जणांना असे वाटेल मी समाजाचा असून समाजाच्या विरोधात कस काय बोलायला, पण मी आता नाही बोललो तर येणारा काळ मला माफ करणार नाही. जे चुकीचं आहे ते चुकीच आहे मग तो कोणीही असो कडू आहे पण सत्य आहे एक मराठा लाख मराठा... 🚩
@sandipgaikwad9247
@sandipgaikwad9247 43 минут бұрын
Vicky मला असच वाटत
@vijaykumarkadam7082
@vijaykumarkadam7082 31 минут бұрын
अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे.
@bhaskarkharode7816
@bhaskarkharode7816 2 сағат бұрын
अहो मनोज जरांगे याला चांगलंच माहित आहे भाजपा आणि माननीय एकनाथराव शिंदे हे शंभर टक्के निवडणूक जिंकणार आहेत. म्हणून शरद पवार यांना खुश करण्यासाठी मनोज जरांगे अशी भाषा करीत आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 4 сағат бұрын
ते देवेंद्र फडणवीसांचा एवढा पराकोटीचा राग का करतात हेच कळत नाही .
@bcachemistry5575
@bcachemistry5575 3 сағат бұрын
दोन कारण एक देवेंद्र जी ची जात आणि दुसरे म्हंजे त्याने मराठ्यांचा पक्ष फोडला rashtrwadi काँग्रेस म्हणून हा राग
@vidyapatil2023
@vidyapatil2023 3 сағат бұрын
देवेंद्र जी त्याच्या आई बहीण च्या खाटवर गेले का
@user-mh-23
@user-mh-23 3 сағат бұрын
Bramhan sattet dekhavat nahit Sharad Pawar yana
@user-mh-23
@user-mh-23 3 сағат бұрын
Aani TYAMULE SHARAD PAWAR DHARMASOBAT SUDDHA KHELAT AHET . TYAMULE DIRECTLY BHARTAMADHE ISLAM STAPHIT KARYACHA AHE SHARAD LA
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
​@@user-mh-23*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@tejas569
@tejas569 47 минут бұрын
अमेरिकेत बसून कोणी मद्य प्रेमी बोलला आणि तुम्ही आम्हाला दाखवता धन्यवाद 🙏
@girishdeshpande7130
@girishdeshpande7130 2 сағат бұрын
अनाजा पंत कष्नाजा कुलकर्णी आठवतात तसेच बालाजी घोरपडे खंडोजी व्यंकोजी राजे मालोजी मानाजी पिलाजी शंकर मोहीते कल्याण जगदेव जाधव खोलाजी भोसले राजाजि घाडगे कुणाजि यशावंत मोरे खोपडे पिसाळ खराडे पांढरे हयाची नांव विसरत आहे ईतीहास साक्षी आहे
@vishwajeetart5145
@vishwajeetart5145 3 сағат бұрын
सलाम ग्रेट सुशिलजी
@dattudherange5052
@dattudherange5052 4 сағат бұрын
मनोज जरागे काय स्वतः ला मराठ्याचा भाट बनला का आता लोकांना जातीच प्रमाण पत्र वाटित फिरतोय
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
भटांनी भविष्याचा विचार करून जातिवाद करायचा ना
@ulhaskaregaonkar7431
@ulhaskaregaonkar7431 4 минут бұрын
जरागे हे गरजवानतांचे नेते आहे पाटील हे 24कॅरेट आहे लक्षात ठेव
@nitabhosale3512
@nitabhosale3512 4 сағат бұрын
तू किती कॅरेटचा आहेस हे विचारा त्याला...
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 2 сағат бұрын
हा पत्रकारच या मनोज जरांगे चे भुत महाराष्ट्रातुन हद्दपार करील या बद्दल आमच्या मनात शंका नाही.
@ajpatil3444
@ajpatil3444 Сағат бұрын
देवेन्द्र फडणवीस मनतो bjp चा dna obc आहे 😂😂😂😂😂
@Rajraj-lo7oy
@Rajraj-lo7oy 4 сағат бұрын
शरद पवार अणि कॉंग्रेस सत्तेत आल्यावर सगळे कसे व्यवस्थित होते शेतकरी सुखी होतात नौकर दार सुखी होतात कामगार सुखी होतात बेरोजगारांना सरकारी नौकरया लागतात आरक्षण ची गरजच राहत नाही🤔
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
भरती वाल्यांना विचार काय अवस्था य
@vishnumahale6694
@vishnumahale6694 2 минут бұрын
खरंच तो 24 कॅसेट नाहीच. हा 5 कॅरटचा असावा.
@bcachemistry5575
@bcachemistry5575 4 сағат бұрын
कॅरेट....कॅरेट.....नसून हे भाजप....आणि देवेंद्र जी ह्यांना संपविण्याचा करेक्ट....कार्यक्रम करण्याचं रॅकेट आहे.
@panditthosar7725
@panditthosar7725 48 минут бұрын
दैवत..मनोज दादा जरांगे पाटील..🚩 एक आकेला जरांगे काफी है...!!!💪💪💪💪💪
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 31 минут бұрын
कोण ते बेवड😂😂
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 3 сағат бұрын
24 कॅरेट तेच की मराठा समाजावा कुणबी obc. मधुन देण्यास जरांगे पाटील साहेब सोबत बाकी राजकीय पक्षाचे स्वार्थी स्वतःचे घर भरणारे व समाजा कडे दुर्लक्ष करणारे
@laxmanchavan5635
@laxmanchavan5635 50 минут бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩 मराठा द्वेष करणाऱ्या आणाजी पंत फडवणीस ला महाराष्ट्र बाहेर पाठवाचेच👍
@SudhakarSakat-h6e
@SudhakarSakat-h6e 3 сағат бұрын
जाऊद्या साहेब तो आडाणी आहे नाहीतरी समाजाला कळणा आता करायच काय आता पर्यंत बोलबचन करुन समाजाला गाजरच दिल .
@sharadtavhare6532
@sharadtavhare6532 4 сағат бұрын
जरांगे पाटील, मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे, फडणवीस नाहीत. जो काही निर्णय घेण्यात येतो तो शिंदे घेतात.
@manikc4082
@manikc4082 Сағат бұрын
Jarangechi मस्ती आम्ही मराठे निवडणुकीत पाणी पाजणारे आहोतच jarange la माजला आहे
@SudhirPandit-xc6lc
@SudhirPandit-xc6lc 2 сағат бұрын
Againwithyou
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 4 сағат бұрын
हा अगोदर मूळ मराठा आहे का?? तपासून बघा😅😅
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणीस च्या घरात रियाज अली काय करतो अमृता जवळ🌚😜आणि टरबूज जाळीदार टोपी घालून मशिदीत अल्लाह चे कौतुक करतो🥱😆😂⚠️व्हिडिओ आहेत!*
@Ishwarsapreofficial
@Ishwarsapreofficial 3 сағат бұрын
रियाज अलीला हे दिवसा घरात घेऊन मुड बनितेत... अन् मराठ्यांना हिंदूत्व शिकवतेत 😂😂😂😂😂😂
@bapukotule6328
@bapukotule6328 3 сағат бұрын
1 देवेन्द्र फडनवीसच नाव घेऊन मराठा मत शरद पवार ला कसे पडतील हाच डाव
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Сағат бұрын
ह्याच थोबाड बघायची इच्छा नाही.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 3 сағат бұрын
खोटी नाणी च बाजारात जास्त चालतात साहेब
@malharpujari1144
@malharpujari1144 Сағат бұрын
इतिहास साक्षी आहे, राजकारण कोणतेही असू kingmaker jr kon ahe tr to Bramhan च ahe. Jay parshuram
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
घोड्याच्या रेश मध्ये गाढवे धावण्याचा हा प्रयत्न करत आहेत
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 3 сағат бұрын
🙏देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏
@deepakpathade4893
@deepakpathade4893 43 минут бұрын
जरांगे येऊ का कोणी येऊं आम्ही हिंदुत्व वादी मतदान फक्त BJP la
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 3 сағат бұрын
आपल्या माणसांची माती करण्याची ही वृत्ती शरद पवारां कडूनच जरांगे शीकले आहेत
@vilaspatil1147
@vilaspatil1147 3 сағат бұрын
ती व्यक्ती 100% खरं बोलला.❤❤
@shantaramchavan532
@shantaramchavan532 3 сағат бұрын
निवडणूक जवळ येईल तसे तसे हे जरांगे पाटील आणखी बेताल वक्तव्ये करतील.
@maheshpatil2518
@maheshpatil2518 7 минут бұрын
ओन्ली फडणवीस साहेब महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात
@tanishkashinde5818
@tanishkashinde5818 Сағат бұрын
Only patil🎉🎉🎉🎉🎉🎉
@parmeshwarsalunke5179
@parmeshwarsalunke5179 2 сағат бұрын
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 2 минут бұрын
काकांचे खेळणे..काकांचा हा खुळखुळा फुटणार नक्की😂
@laxmanchavan5635
@laxmanchavan5635 48 минут бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अठरापगड जातींचे लोक होते ..मुस्लिम पण होते हे लक्षात असू द्या.
@dhondirampawar2920
@dhondirampawar2920 52 минут бұрын
एकच दादा मनोज दादा.
@ishanipawar-y8o
@ishanipawar-y8o 3 сағат бұрын
आज संजय राऊत मीडिया समोर किती खालच्या पातळी वर येऊन बोलले ते ऐकले का कोणी.....यावर पण एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या
@harshalgawas5445
@harshalgawas5445 3 сағат бұрын
@@ishanipawar-y8o कोणी त्या sanjya ऐकत नाही फालतू
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 3 сағат бұрын
Aandolan Bharkatle ,Vat Lavli Jarange ne.
@ShripadVaidya-s6n
@ShripadVaidya-s6n 2 сағат бұрын
किती महत्त्व द्यायचं तुमची मर्जी बघायची इच्छा नाही
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 Сағат бұрын
औरंगजेबाच्या कबरीवर चादर पांघरणारे कोण ? चोवीस की कोण
@dattatraybhujbal1486
@dattatraybhujbal1486 2 сағат бұрын
Dhanyawad tya sudnya maratha tarunala
@rajarammokashi1123
@rajarammokashi1123 Сағат бұрын
ह्या ज्या कॉमेंट करतात ते खरच मराठा समाज्या साठी अनाजी पंत आहेत काय
@vinaysapkal2827
@vinaysapkal2827 2 сағат бұрын
पण जो स्वतःच बेन टेक्स असून 24 कॅरेट बद्दल बोलतोय
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 Сағат бұрын
जरांगे पाटलांचं नेतृत्व संपले ले आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@laxmanchavan5635
@laxmanchavan5635 50 минут бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद🚩🚩🚩
@mwmmadhav
@mwmmadhav 3 сағат бұрын
Bjp ओबीसी dna सांगतो तेव्हा हिंदुत्व कोठे गेले.फक्त bjp जातिवाद केला तर चालत
@obc1943
@obc1943 2 сағат бұрын
obc हिंदू नाहीत काय
@nitin_chaudhari
@nitin_chaudhari Сағат бұрын
​@@obc1943मराठा कोण आहेत हिंदू नाहीत का मग त्यांना न्याय का नाही
@CdnNirgude
@CdnNirgude 2 сағат бұрын
आवो सर यांचा पाय एका दगडावर नाही हे तळयात मळयात आहे आसे मला वाटते याचा फायदा हिंदू पक्षाला होइल
@BorulNarayan
@BorulNarayan 3 сағат бұрын
हो हे नाहीत च जर असते तर समाजासोबत राहिले असते आणि राहिला प्रश्न ब्राह्मण देवस करण्या चा तर आपणच मानलात की सामंत चालतात सामंत कधी मराठा देवस केला नाही
@sayajipatil617
@sayajipatil617 4 сағат бұрын
आजुन नवीन मुस्लिम hiteshi तयार झाला
@Narcissist_vm
@Narcissist_vm 3 сағат бұрын
*फडणवीसने फक्त आता हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार ची चाटावी आणि मोदीने मेहबूब मुफ्तीचे शट्ट भादरावे😂😂*
@vijaykumarkadam7082
@vijaykumarkadam7082 33 минут бұрын
कोकणातील समस्त मराठा समाज हा भाजप शिवसेना सोबत नेहमी असतो हे जरांगे विसरले काय? आणि विदर्भ किंवा मराठवाडा आणि सोबत थोडा पश्चिम महाराष्ट्र जिंकला म्हणजे ह्यांचा मुख्यमंत्री होणार असे ह्यांना म्हणायचे आहे काय? आमचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस ह्यांना आहे आणि पुढेही राहील.
@sudhakarbadge452
@sudhakarbadge452 Сағат бұрын
Kulkarni sir👌👌👍🏻
@VILASCHAURE-jr5qf
@VILASCHAURE-jr5qf 2 сағат бұрын
गोर गरीब मराठयासाठी पुढे या तुम्हाला 26 कयारेट मानु ऊगेच बोखुनकोस.
@कल्याणरावपाटिलपैठणे
@कल्याणरावपाटिलपैठणे Сағат бұрын
या सर्व मंत्र्यांनी काय सेट उपटीत होते का तवा आरक्षणासंदर्भात बोलायला
@Gar391
@Gar391 4 сағат бұрын
*देवा ... सोनिया, शरद व उद्धवला २० नोव्हेंबर पर्यंत तरी दीर्घायुष्य दे* 🌹 *सहानुभूती लाट नको. सुसंस्कृत हिन्दू साधा भोळा, हळवा असतो. सहानुभूती लाटेत वाहून गटारात जातो, मग हात पाय मारतो. १९८४ ला इंदिरा लाटेबरोबर गटारात गेला तो २०१४ ला बाहेर आला*
@VitthalShelke-xf5sh
@VitthalShelke-xf5sh 57 минут бұрын
कुलकर्णी साहेब भाजपचे विखे पाटील पण भेटले त्यांच्याबद्दल काही बोलली नाही
@AshokSawant-h9p
@AshokSawant-h9p Сағат бұрын
एवढे वेळा उपोषण करणारा जरंगे, ठणठणीत माणसासारखा बोलू शकतो कां ? शरद अमृत प्याले का ? थोतांड माणूस कारण राजघटनेचा अभाव.
@vikramsinhpatil4398
@vikramsinhpatil4398 3 сағат бұрын
Jarange patil
@swapniljadhav6738
@swapniljadhav6738 2 сағат бұрын
ह्या सगळयांनी आता प्रत्यक्षात चालायची ठेवलीय, ते तुमच्यासाठी असतील 24 केरेट करण ते तुमच्या पक्षातील आहेत
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 340 М.