मराठा नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ जरांगे रॉक्स | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange

  Рет қаралды 47,917

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 588
@ameyakulkarni8991
@ameyakulkarni8991 21 сағат бұрын
मला बाकीच्या लोकांचं आश्चर्य वाटतं उच्च शिक्षित लोकं ह्याला काय एवढं महत्व देत आहे. जी मागणी होती ती मान्य झाली. ते सुद्धा EWS चे आरक्षण घालवून मराठा म्हणून वेगळं आरक्षण घेतलं मराठा आरक्षण १०% आहे आणि EWS होतं १६% मराठ्यांचे नुकसान झाले आहे. तरीही लोकं ह्यालाच डोक्यावर घेत आहे. कमाल आहे👌 Made in Chaina ह्या सिनेमात परेश रावल बरोबर बोलले होते. बेचना आता है तो कुछ भी बेच सकते है। पब्लिक को घंटा पता है उनको क्या चाहिए आणि हे सत्य आहे .
@V.RAJE1993
@V.RAJE1993 21 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी ews काढून मराठ्यांचे नुकसान केले..
@walke607
@walke607 21 сағат бұрын
तू नको सांगु मराठ्यांना काय करायचे ते.....
@bachelorboys5297
@bachelorboys5297 20 сағат бұрын
Aho well educated aso kiva naso tumhala satya naraynasathi bolavtoch ki Dakshina pan detat.aso kiva nako aso.Kulkarni 😂😂😂😂
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv 20 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 20 сағат бұрын
काय चुकीचं बोलतोय तो ​@@walke607
@rajanawate6656
@rajanawate6656 20 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा बोलणारे रत्नागिरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक वेळी (हिंदू आहेत आपले भावबंध पण) मुस्लिमांनी पोलीस परवानगी असताना त्या रस्त्यावरून जाऊन दिले नाही, यावेळी मुस्लिम एक होतात पण हिंदू पाय ओढतो
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 19 сағат бұрын
बरोबर आहे🙏
@shivanandchavan4992
@shivanandchavan4992 15 сағат бұрын
Ma dh v pattern rss chalvate teva baki maratha ani obc hindu nahit ka... Nakli RSS... Hindutwach dhong aahe
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 4 сағат бұрын
Rss kadhipasun 1 maratha lakh maratha bolte😂😂
@MRxSTRANGER
@MRxSTRANGER 20 сағат бұрын
आम्ही मराठा शरद पवार ला कधीच माफ करणार नाही त्या ए आमचे खूप नुकसान केले आहेत फक्त मुस्लिम प्रेमा पायी
@arunpatil3580
@arunpatil3580 2 сағат бұрын
EWS मध्ये या जरांग्या व फवार मुळे मुसलीम तरुणाना पोलीस भरतीत फायदा झाला म्हणजे हे कोणासाठी काम करताय?
@maratha465
@maratha465 21 сағат бұрын
आज जरांगे ला हाताशी धरून जी मंडळी राजकारण करत आहेत ते आणि माध्यमे सुद्धा विधानसभा निकालानंतर जरांगेला विचारणार नाही ! 🙏🚩🚩
@Kalpshi-i4b
@Kalpshi-i4b 21 сағат бұрын
तरी ही हे सत्य मराठ्यांना कळत नाही आणि जरांगेला ही काळत नाहिये हे च दुर्दैव आहे महाराष्ट्राचं
@bachelorboys5297
@bachelorboys5297 20 сағат бұрын
Bhau comment save karun thev Marthwada madhe tari shakya nahi Patil je mhantil tech honar ithun pudhe.🚩🔥⚔️
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 20 сағат бұрын
सुशील एकदम भाजप चा भामटा माणूस आहे रिपोर्ट करा याच्या चॅनल ला 👍
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 20 сағат бұрын
मी कोल्हापूरचा आहे.... पाटील जोपर्यंत लढत आहेत तोपर्यंत बरोबर राहणार...😊
@KandeAmar
@KandeAmar 20 сағат бұрын
❤❤जरांगे
@janardanmalap4016
@janardanmalap4016 20 сағат бұрын
शरद पवारांना जाणता राजा बोलून छत्रपती शिवरायांचा अपमान करू नये. मराठ्यांच्या आरक्षणाची वाट लावणारा जाणता नेता म्हणा, बेरकी आणि मतलबी नेता‌ म्हणा.
@KBb-d1c
@KBb-d1c 14 сағат бұрын
Ho ka mg modi la shivaji maharaj chi umpa dili tehva kuthe hota re bhatt
@DwarkaKatole
@DwarkaKatole 21 сағат бұрын
भाजप आणि देवेंद्र द्वेष हाच मुद्दा जर रांगेच्या यशाचं गमक आहे जरांगे ला मराठा नेते शरद पवार फक्त वापरून येत आहे
@maheshwable1885
@maheshwable1885 20 сағат бұрын
Aani bjp fakt hindu hindu manun hindu cha vapar karun ghyaycha
@RajendraKalandre
@RajendraKalandre 20 сағат бұрын
कार्यक्रम संपला
@shripadbehere5645
@shripadbehere5645 20 сағат бұрын
सहमत.
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 19 сағат бұрын
बरोबर आहे🙏
@tejas569
@tejas569 14 сағат бұрын
@@DwarkaKatole महाराष्ट्राची वाट लावणे हाच भाजप चां उद्देश आहे जाणता ते होऊ देणार नाही
@ashokbhandge2816
@ashokbhandge2816 18 сағат бұрын
ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या म्हणजे फार मोठा नेता झालो असं कोणी समजू नये
@JayeshGayake
@JayeshGayake Сағат бұрын
Brahman samajala kon mhtla kahi
@sushamanaik9997
@sushamanaik9997 21 сағат бұрын
घटनेच्या चौकटीत न बसणारं आरक्षण कुणीच देऊ शकत नाही हे कुणालाच का कळत नाही ? ' संविधान खतरेमें ' असं याबाबतीत कुणालाच का वाटत नाही ?
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 21 сағат бұрын
भाऊ,हे संविधान भारतातील लोकांसाठीच खुप "धोकादायक" आहे. या संविधानात इतकी "छिद्र" आहेत की, जो आतंकवादी "अजमल कसाब" भर रस्त्यावर, शेकडो लोकांसमोर कित्येक लोकांची हत्या करतो तरी ते वकीलांना कोर्टात "सिध्द" करावे लागते?😢😢😢ते ही दोन वर्षे?☺️😊तोपर्यंत तो हरामखोर जेहादी आतंकवादी जेलमध्येच "बिर्याणी"ही मागू शकतो?☺️😊काय हे थोतांड "संविधान"?😢😢😢काय कामाचे हो असे "चमीधान"?😢😢😢
@555Covid
@555Covid 16 сағат бұрын
मुळात मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षण हेच बेकायदेशीर आहे.... थोतांड आहे
@tejas569
@tejas569 14 сағат бұрын
@@sushamanaik9997 already कुणबी मराठा आरक्षणात आहे
@panditwagh8993
@panditwagh8993 17 сағат бұрын
मनोज रंगे पूर्णपणे भरकटले आहे, निवडणुका झाल्यानंतर कुलकर्णी तुम्ही यावर व्हिडिओ बनवणार
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 20 сағат бұрын
मराठा समाजाचं वाटोळं केलं या जरागेने जरांगे च्या पाठीमागे B category मराठाच आहे महाराष्ट्राला काही फरक पडत नाही त्यांनी कोणालाही मतदान द्यावे
@infinite.dreamz
@infinite.dreamz 16 сағат бұрын
मराठ्यांचे काय वाटोळं झालं ते सांगतो का?
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 16 сағат бұрын
Gap re yedzvya
@tejas569
@tejas569 14 сағат бұрын
@@Parmeshwarbd08 B C D तुमच्या कडे मराठा सगळा एक आहे
@VivekshankarChavan
@VivekshankarChavan 10 сағат бұрын
दुसरं येतंय काय शिव्या दिल्याशिवाय.​@@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 4 сағат бұрын
माझा सरळ साधा सोपा प्रश्न आहे जरांगे समर्थकांना महाराष्ट्रात सर्वात जास्त मुख्यमंत्री कोणत्या जातीचे झाले त्याचं उत्तर आहे मराठा जातीचे मग या लोकांनी आरक्षण का दिलं नाही एवढी वर्ष मग जरांगे देवेंद्र फडणवीस ला का टारगेट करतो त्याच्यावरच महाराष्ट्राच्या लक्षात येतं जरांगे पाटील हा तुतारी वादक आहे आता समजेल जरांगे पाटील ने 288 उमेदवार उभे केले तर आम्ही त्यांचं स्वागत करू नाही तर तुतारी वादक समजू
@nitinpawar5206
@nitinpawar5206 21 сағат бұрын
समजा जरांगे निवडून आले आणि घटनेच्या बाहेर जावुन त्यांनाही जर आरक्षण देता आल नाही तर जरांगेच काय होणार😅
@ghatulpandit9887
@ghatulpandit9887 20 сағат бұрын
दिल्ली च, केजरीवाल???
@Amisal
@Amisal 19 сағат бұрын
देता येत असते तर आतापर्यंत मिळालेच असते...पण शक्य नाही..उलट न्यायमूर्ती रोहिणी आयोग नुसार आहे त्यांचे कमी होत जाणार
@swapnapandit478
@swapnapandit478 14 сағат бұрын
ते निवडून आले तर भ्रष्टाचार करतील
@user-xk9qt9fk5y
@user-xk9qt9fk5y 3 сағат бұрын
आता तुम्ही कोर्टच manage केलं तर कसं भेटेल..कोर्ट चे judges आणि petitioners एकच जातीचे..तू मारल्यासारखे कर...मी रडल्यासारख करतो.
@JayeshGayake
@JayeshGayake Сағат бұрын
Aarakshan deta yeta ,vinakaran disha bhul naka Kara ,jar ka te cm zale ani aarakshan dila tar jar tumhi hi kunbi pramanpatra kadla tar tumhi chulu bhar panyat dhubun mara .
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 19 сағат бұрын
जरांगे नेमके कोणासाठी आंदोलन करतात मुस्लिम का मराठे
@ananddambe6474
@ananddambe6474 20 сағат бұрын
ठाकरे पवार, मीडियाने मोठा केला सुशिलजी तुम्ही तरी मोठा करू नका मन्याला.
@rameshmaske1175
@rameshmaske1175 20 сағат бұрын
नीट बोल रे
@satishpise6462
@satishpise6462 20 сағат бұрын
बार्नोल् लावून झोपत जावा
@sp22446
@sp22446 19 сағат бұрын
मनोज जरांगे यांचे नाव डोक्याला लावून झोपत जा म्हणजे झोप शांत येईल😂
@SuperRutya
@SuperRutya 17 сағат бұрын
तु मोठा हो ह्या शुभेच्छा 💐💐😌😂😂
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 17 сағат бұрын
मग कुणाला रियाझ आली मामी सोबत येवून ठुमके लावून जातो त्याला मोठं करायचं होत का रे
@akshayshinde8182
@akshayshinde8182 19 сағат бұрын
आम्ही जरांगेना किंमत देत नाही..शरद पवार यांनाच ही मदत आहे..शरद पवार यांना लोक मानत नाही..त्यामुळेच जरांगे मदत करतोय.. 🚩
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 17 сағат бұрын
तरीपण भाजपचा सुफडा साफ होणार
@sharadtawade4429
@sharadtawade4429 Сағат бұрын
​@@दादाभाऊकोकणे-पाटील🔔
@Kaustubh.mutkule-kn9yq
@Kaustubh.mutkule-kn9yq 20 сағат бұрын
मनोज जरांगे संभाजी ब्रिगेड शरद पवार यांनी केलेल्या ब्राह्मण विरोधाला यश येताना दिसत आहे याचं खूप दुःख होत आहे
@GovindKawle-w5p
@GovindKawle-w5p 21 сағат бұрын
लोकसभेचे अध्यक्ष शेतकऱ्याची जर निर्णय घेतले तर किती जरांगे आले असते तरी लोकसभेत उमेदवार पडले नसते जरांगे ला वाटतं माझ्यामुळे हा त्याचा भ्रम भ्रम आहे
@maheshwable1885
@maheshwable1885 20 сағат бұрын
Tyach shetkaryanch soyabean kay bhavan vikatay bga ki jara aaj
@shrikantarole4491
@shrikantarole4491 19 сағат бұрын
सुरवातीपासूनच मराठा आंदोलन शरद पवार पुरस्कृत वाटत होत
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 17 сағат бұрын
मग प्रदिप कुरुलकर मार्फत चालवायच होत का मंजे सगळी गुप माहिती पाकिस्तानला पुरवली असती
@rahulpatil2388
@rahulpatil2388 17 сағат бұрын
अरे तुम्ही जरा मूर्ख आहात का रे प्रत्येक वेळेस मराठा आंदोलन शरद पवार पुरस्कृत वाटते तुम्हाला
@Nation_first1
@Nation_first1 20 сағат бұрын
मनोज ज.यांनी एका समाजा पेक्षा हिंदू धर्मा साठी पुढाकार घेतला असता तर अधिक बरे झाले असते.
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 5 сағат бұрын
लोकं आमरण उपोषण करणाऱ्याला नेता मानतात. मोहनदास गांधींनी याची सुरुवात केली, नंतर अण्णा हजारे आमरण उपोषण करत नेते झाले, मग सतत उपोषणाने ते थकले कारण आमरण उपोषण शस्त्र सतत वापरून बोथट होतं. मग जरांगेंचा उदय झाला आत तेही यापुढे आमरण उपोषण करणार नाहीत.
@popatkeskar4559
@popatkeskar4559 18 сағат бұрын
😂😂😂😂 सुशील सर, काहीही असूद्या पण तुम्ही खूप हुशार आहात, between the line मला समजली
@purushottam647
@purushottam647 21 сағат бұрын
कुठल्याही दगडाला शेंदूर फासून देवपण येत नाही.
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 17 сағат бұрын
तुला डांबर लावायचा का रे मग तू मोठा हो
@infinite.dreamz
@infinite.dreamz 16 сағат бұрын
F20 ला पण तसच केलंय लोकांनी
@purushottam647
@purushottam647 11 сағат бұрын
​​@@दादाभाऊकोकणे-पाटीलतुम्हाला अक्कल केव्हा यायची! ९६ कुळी कधी भीक मागतात कां. शिका आणि मोठें व्हा.
@sandipgaikwad9247
@sandipgaikwad9247 21 сағат бұрын
मी मराठा आहे पण जरांगे पाटील यांना नेता मानत नाही.
@Dr_Sujal_Tambe_Patil_Official
@Dr_Sujal_Tambe_Patil_Official 21 сағат бұрын
Br
@bachelorboys5297
@bachelorboys5297 20 сағат бұрын
Tu Maratha nahich tinpat 😂😂😂😂
@maheshbijjamwar2049
@maheshbijjamwar2049 20 сағат бұрын
का
@satishpise6462
@satishpise6462 20 сағат бұрын
😅
@maheshwable1885
@maheshwable1885 20 сағат бұрын
Mg panta ch man
@Jocky008
@Jocky008 21 сағат бұрын
खुद्द मराठा समाज याला समर्थन देईल अस वाटत नाहि कारण हा प्रामाणिक पणे वागत नाहि आहे... जो पुढ्यात बिस्कीट टाकेल त्याच्या बाजूने बोलतो... हा काय न्याय्य देणार
@avadhutmane9506
@avadhutmane9506 19 сағат бұрын
marathwada pn issue hone bki nhi kuthe impact honr
@infinite.dreamz
@infinite.dreamz 16 сағат бұрын
मराठा समाज समर्थन देत नाही मग जमणारी लाखोंची गर्दी कोणा साठी जमतेय?
@avadhutmane9506
@avadhutmane9506 16 сағат бұрын
@@infinite.dreamz bhau ncp ubhata cong chi lok ahet te...samanya mnsla evdh vel pn nsto..marathyna shetatli ch kam urkt nhi mokl nst kon
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t 20 сағат бұрын
No Jarange No Sharad CM Only Fadanvis 🎉
@PravinJadhavmh
@PravinJadhavmh 20 сағат бұрын
पाटील 🚩
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 Сағат бұрын
फडणवीस आमच्या तुकड्यावर 😂
@kiranshelke3496
@kiranshelke3496 20 сағат бұрын
साहेब मला असे वाटते की हे सर्व श्रेय फक्त त्या पोलीस गोळीबार प्रकारणामुळे यांना एवढी मोठी मोठी पसंती मिळाली याच्यामध्ये जरांगे पाटलांचा कुठलाही प्रकारच श्रेय वाटत नाही.
@Satyashodhakvichar
@Satyashodhakvichar 21 сағат бұрын
सर जरांगेच्या उमेदवारांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ओबीसी व ईतर समाज पण आहेत महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स 20 сағат бұрын
अण्णा हजारे सारखी गत होणे म्हणजे झाले जर खरोखरच राजकारणासाठी व शरद पवार साठी काम करत असतील तर एक दिवस गत होणारच आहे आणि जर खरोखरच समाजाच्या हितासाठी करत असतील तर माझ्याकडून शुभेच्छा त्यांना
@milindlele7458
@milindlele7458 21 сағат бұрын
सुशील जी मी या जरांग्या बद्दल तुम्ही मांडलेल्या भुमिकेला मान्य करतो. पण माझ्या राज्यातील मराठा जात मुस्लिमांच्या दावणीला बांधून राजकारण करत असेल तर आणि तो यशस्वी जरी झाला तरी फक्त पाच वर्षांसाठी. पुढे काय? YM बघीतले आपण सगळ्यांनी!. किती वर्षे सत्ता उपभोगली? केवळ दहा वर्षे. नुकसान कोणाचं ? त्या हिंदू म्हणून वावरत असलेल्या यादवांच. नेमके हेच या मन्याला करायचे आहे. अर्थात याचा कू-- बाप कोण? हे काय सांगण्याची आवश्यकता आहे?. मराठा प्रगल्भ समाज आहे तो अतिरेकी पद्धतीने निर्णय करणारं नाही. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव.
@anantdeshmukh1258
@anantdeshmukh1258 21 сағат бұрын
मराठवाड्यातील पावणेचार जिल्ह्याबाहेर जरानांगेला विचारतो कोण
@satishpise6462
@satishpise6462 20 сағат бұрын
म्हणूंनच चागले चांगले लाईन मध्ये उभे कले पाटलांनी
@infinite.dreamz
@infinite.dreamz 16 сағат бұрын
बो-च्या, किती हा जळफळाट 😂😂
@samadhangaikwad5962
@samadhangaikwad5962 15 сағат бұрын
बुडाला आग लागली
@tejas569
@tejas569 14 сағат бұрын
@@anantdeshmukh1258 समजेल
@sonawanebhalchandra1086
@sonawanebhalchandra1086 7 сағат бұрын
हे यश साध्य होण्याच एक मोठ्ठ कारण म्हणजे फडणवीसांना दिलेल्या शिव्या....
@akshaykubade4210
@akshaykubade4210 17 сағат бұрын
सुशील भाऊ, मनोज जरांगे च नेतृत्व बहूजनांचा हा विदर्भ कधीच स्वीकारणार नाही, जय विदर्भ.. जय महाराष्ट्र..
@nandkishorjadhav1496
@nandkishorjadhav1496 17 сағат бұрын
आज पर्यंत तुम्ही अंडू पांडू नेत्यांची चाटली तेव्हा तर विदर्भाला काही त्रास नव्हता... तुला कधी म्हणाले रे ते की त्यांना नेता म्हणून स्वीकार म्हणून
@ravibokhare4702
@ravibokhare4702 18 сағат бұрын
🌹🙏🏿🇮🇳🙏🏿🙏🏿फक्त ---महायुती 🦾🌺🦾🌺🦾🌺शिंदे सरकार. 🪷🪷🪷🪷🪷🪷
@bhimaraokerlekar2174
@bhimaraokerlekar2174 8 сағат бұрын
महायुतीमुळे जरांगे प्रसिद्धिच्या शिखरावर आहेत मावा आघाडी सत्तेत आल्यावर जरांगेचे उपद्वव मुल्य कमी होईल व महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची किंमत कमी होईल
@narendramarkale7908
@narendramarkale7908 7 сағат бұрын
यशवंतराव चव्हाण सोडले तर बाकी सर्व नेत्यांनी घराणेशाही पोसली मग कसं एकमुखी नेतृत्व करता येईल?
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn 18 сағат бұрын
सुशील जी मला मनोज जंरागे यांच्या आंदोलनाला येवढा पैसा कोठून येतो हे गुढ उकलत नाही.बाहेर देश पैसा पुरवत असतील अस वाटत आहे.
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 6 сағат бұрын
जरांगे...दम असेल तर आता होऊन जाऊ द्या दोन हात.करा २८८ उमेदवार उभे आणि व्हा तुम्हीच मुख्यमंत्री.शुभेच्छा.
@rajanawate6656
@rajanawate6656 20 сағат бұрын
खरंतर भाजपचे कोणीही त्याच्या कडे जायला नको होते, विनाकारण महत्त्व देऊन मोठा करतात, एवढा फडणवीसांचा अपमान केला तरी जाणे चुकीचे आहे
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 21 сағат бұрын
छान शालजोडीतून हाणलेत.😂😂
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 19 сағат бұрын
Yes
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 21 сағат бұрын
हे सगळे या जरांगेला विधानसभा निवडणुकीनंतर चपलेने चोपणार आहेत.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 20 сағат бұрын
निवडणुकी नंतर जरांगे स्वत:हरियाणातील चढोनी सारखे काकांना आणि कांग्रेसला शिव्या घालेल
@RajendraKalandre
@RajendraKalandre 20 сағат бұрын
जबर चेपायला हवं
@mangeshvaidya3182
@mangeshvaidya3182 20 сағат бұрын
Fully agree 👍🏻
@KandeAmar
@KandeAmar 19 сағат бұрын
Fatali वाटतय😂😂
@tejas569
@tejas569 14 сағат бұрын
@@rasamhemlata3490 बाई नीट बोला
@harshitazalani345
@harshitazalani345 20 сағат бұрын
शरदपवार हे जरागेचा निवडनुकी पुरता वापर करनार ❤❤❤❤
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 17 сағат бұрын
तुझा वापर करू का रे येतो का
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 21 сағат бұрын
जरांगे फॅक्टर या निवडणुकित चालणार नाही
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 21 сағат бұрын
आरक्षण हा एकच मुद्दा घेऊन जर सत्तेत यायची स्वप्नं बघितली तर पुढे काय होईल याचा विचार त्यांना समर्थन देणाऱ्यांनी आधी करावा.आरक्षणाव्यातिरिक्त उरणारे त्यांच्याच जातीचे सुशिक्षित लोक याचा नक्कीच विचार करतील.
@tarachandsaindane8554
@tarachandsaindane8554 21 сағат бұрын
आपण बरोबर बोललात आपले धन्यवाद
@chandrakantkamble9423
@chandrakantkamble9423 20 сағат бұрын
आशेवर जगत असणारे लाळघोटेपणा करून जमलेल्या समाजाचा नेता= जरांगे.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 17 сағат бұрын
तू कोणाची पेदास आहे ते बघ.....
@vijayashture9819
@vijayashture9819 7 сағат бұрын
या स्वार्थी गृहस्थाला जाणता राजा म्हनने म्हणजेआपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. या लोकांना हिंदु धर्म संघटीत होऊ द्यायचा नाही फक्त आणि फक्त मतलबी राजकारण करायचे. जरांगे हा काही नेता नाही प्याद आहे.
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 10 сағат бұрын
जो कठपुतळी म्हणून काम करीत आहे! निवडणूक स्टंट आहे हा केवळ! निवडणूक होईपर्यंतचं जरांगेचं अस्तीत्व! एका नेत्याने फेकलेलं प्याद!
@chandrakantpatil2026
@chandrakantpatil2026 20 сағат бұрын
जरांगे हे मराठा समाजाला फुटिर्तेच्या वाटेवर नेत आहेत, सुशिक्षित मराठा समाज हे जाणतो आहे.
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 5 сағат бұрын
काम करताना इमानदारी हवी पारदर्शकता हवी आणि स्वतःला स्वतःच्या कुटुंबाचा फायदा करून घेऊ नये तसेच रांगेने केलं नाही म्हणून जरांगे ला लोक मानतात मानत आहेत आणि मानत राहतील म्हणूनच जरांगे नंबर एक राहील
@dattashingare7483
@dattashingare7483 9 сағат бұрын
जारांगे पाटील जगातील सर्वात मोठे नेते आहेत त्यांचा सभेला लोकं स्वतः खर्च करून येतात नाहीतर मोदी, राहुल, शरद पवार यांचा सभेला लोकं गोळा करण्यासाठी 500 रू. हजेरी व बिर्याणी देवून वाहनाची सोय करावी लागते ही वस्तूसितीती आहे
@kaladalancreation4938
@kaladalancreation4938 17 сағат бұрын
एक मात्र खरं आहे... जरांगे नी प्रस्थापित नेत्यांना घाम फोडलाय.. सुरवातीपासूनच त्यांना कोणताच अभ्यास नाही. असं म्हणणारे जरांगे चा अभ्यास करूंकरून थकलेत म्हणून टीका चालू आहेत. असंच वाटायला लागलंय.
@BankatLahoti007
@BankatLahoti007 19 сағат бұрын
जरांगे विधानसभा निवडणुकीत "एकही" उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेतही "तुतारीच" वाजवणार... २० ता. हाच निर्णय घेणार... हि "काळया" दगडावरची "पांढरी" रेघ आहे.
@RashiM327
@RashiM327 4 сағат бұрын
जरांगेच्या चळवळीमुळे ओवसी च्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदारांनी एकजुटीने मतदान करणे गरजेचे आहे.
@sanjaypodhade2636
@sanjaypodhade2636 21 сағат бұрын
Good analisis
@DigambarChavhan-ni8jx
@DigambarChavhan-ni8jx 19 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत जरागेला त्याची लायकी मराठा समाजच दाखवेल
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 21 сағат бұрын
मस्त पैकी हे सर्व ATM गुरू ने ऐकले पाहिजे
@rameshmaske1175
@rameshmaske1175 20 сағат бұрын
No 1 भाऊ
@tejas569
@tejas569 14 сағат бұрын
@@rajendrajadhav2646 तोडीस तोड आहेत आशिष मगर सर 👌
@Siddhivinaykenterprise
@Siddhivinaykenterprise 8 сағат бұрын
साहेब शांतपणे आंदोलन चालू होतं तिसरा दिवस होता. फडविसाने डोकी फोडली त्यावर बोला लहान मुलं म्हाताऱ्या बायका रक्ताच्या थारोळ्यात पडल्या त्यावर बोला साहेब त्यावर राजकारण काहीच बोलू करू त्यावर आणि मराठा बघू कोणाला मोठं करायचं कोणाला छोटं करायचं
@arunpatil3580
@arunpatil3580 2 сағат бұрын
पोलिसांवर दगडफेक करुन आधी हल्ला कोणी केला त्यात एक महीला पोलीस कर्मचारी मृत्यु पावली
@ravindr284
@ravindr284 20 сағат бұрын
क्रिकेट ची कॉमेंटरी करने व प्रत्यक्षात मैदानात उतरून गेलेली मॅच जिंकून देणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
@prashantdeshpande6122
@prashantdeshpande6122 21 сағат бұрын
Ek dam barobar
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw 21 сағат бұрын
अतिशय छान बोललात सर.. बरोबर ..
@gajananpatil262
@gajananpatil262 2 сағат бұрын
आज पहिल्यांदा जरांगे पाटलांचं कौतुक केलं त्यामुळे तुमचे धन्यवाद
@Jagarnews
@Jagarnews 20 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील अंगार है!
@sourabhmane6919
@sourabhmane6919 19 сағат бұрын
सगळे नेते स्वार्थी आहेत खुर्चीसाठी
@ShripadLikhite
@ShripadLikhite 7 сағат бұрын
Rationally thinking Marathas aren’t with this agitation. I have talked to many Marathas. Almost all of them concur that majority of Marathas aren’t with reservationists. 96 ones are not ready to call themselves as कुणबी. It’s restricted to 2/3 districts of Marathwada. But mostly in media due to Pawar. We are hammered only favourable versions of reservations & agitation in general. Those from rural areas are afraid of polarisation against Marathas in general & repercussions arising from it. It’s wrong to say that Jarange is sole & greatest of Maratha leader. It’s impression created by media & some vested interests. I am afraid Maratha community will face consequences for a long time.
@SahebravPavar-fz4cz
@SahebravPavar-fz4cz 7 сағат бұрын
Bhadya
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 17 сағат бұрын
मराठा बांधवांनो बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे... Obc मराठा जय सनातनी हिंदू धर्म
@nagarjunarode6991
@nagarjunarode6991 9 сағат бұрын
तुम्ही हाके उभे सारखे पेड आंदोलन उभे केले त्याचे काही झालं नाही तुम्ही आंदोलनात भुट पाडायचे प्रयत्न करु नये
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 17 сағат бұрын
स्वताला शाणा समजणारा पत्रकार...
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 19 сағат бұрын
आज पाकी कुठून आले. जव्रांगेचा वीट आलाय लोकांना किमान तेवढे समजून घ्या.
@swaraj-gts
@swaraj-gts 15 сағат бұрын
कन्नड विधानसभा - हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजासाठी राजीनामा दिलेला आहे जरांगे साहेब
@Ayush_online
@Ayush_online 20 сағат бұрын
सगळे जमिनीवर jarange खुर्चीवर म्हणून्तर सर्व कंमेंट walanchi दुखते
@sharaddeulgaonkar2828
@sharaddeulgaonkar2828 5 сағат бұрын
फारच स्पष्ट आणि सत्य.
@ramakantremane3833
@ramakantremane3833 19 сағат бұрын
सुशिलजी आपले विवेचन योग्य आहे ,आत्ता जंरागे पाटीलाचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणारे बरेच लोक आहे व आपले इस्पित साघ्य झाल्यावर ते लोक जंरागेना सोडून देतील , जंरागे पाटीलानी सावघ होऊन स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे.
@ravibokhare4702
@ravibokhare4702 18 сағат бұрын
याचा आण्णा हजारें होणार.
@suhagavhane7070
@suhagavhane7070 17 сағат бұрын
टरबूज फुटणार आहे त्याला पिठ मागाय पाठवायचे आहे
@pundalikmopkar8820
@pundalikmopkar8820 20 сағат бұрын
सुशिलजी , तुमच मत योग्य आहे. जरांगे स्वतंत्र पणे मुख्य मंत्री नक्कीच होऊ शकतात.
@anantdeshpande9148
@anantdeshpande9148 20 сағат бұрын
Correct
@parmeshwarramraomore7888
@parmeshwarramraomore7888 18 сағат бұрын
अर्थातच जनतेचं मन जींकण्यासाठी कामात 100% प्रमाणिक लागतो तो मनोज दादा मध्ये आहे. क्षेत्र कोणतं पण असो पत्रकारिता कि राजकारण विशिष्ट लोकांची चाटूगिरी करण्याऱ्याला कोणी ओळखत नाही 😟.
@pushkarbj
@pushkarbj 13 сағат бұрын
Ho ka?? Mag evadha pramanik ahe bevada mithun tar fakta DF var ka tika karto?? Shinde CM, Ajeet dada DCM, Vakdya ne kadi arakshan nahi dile…tari fakta shivya DF na??? Wa re pramanik.. bevdya jarange ka kayda kalato ka??
@parkashgala2336
@parkashgala2336 18 сағат бұрын
मराठा समाजा चा तर माहित नाही पन जंरागे चा खुब फायदा झाला आहे।। जय महाराष्ट्र।।
@chandrakantdhotre3225
@chandrakantdhotre3225 19 сағат бұрын
Khup chhan
@yashvantsurve6867
@yashvantsurve6867 19 сағат бұрын
महायुती सरकारने वाशीत दिलेला GR ची अंमलबजावणी करायला पाहीजे होती
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv 20 сағат бұрын
सत्तेत कोणीही येऊ? कधी... हे येतील, कधी ते येतील, पण सामान्य माणसाचं काय, तो असाच याच्या मागे जाईल त्याच्या मागे जाईल पण स्वतःच आयुष्य असच घालवेल. राजकारणी डावपेच कधी समजेल ही जनता
@nandkishorjadhav1496
@nandkishorjadhav1496 17 сағат бұрын
जर जरांगे पाटील काहीच नसतील तर तुमच्या सारखे अतिशिक्षित लोक कशाला वेळ घालवता.. त्यांचं त्यांचं काम करत आहेत. आणि तुमच्यासारखे बाप बदलणारे आम्ही मराठे नाहीत. कालही आणि आजही आणि उद्याही मनोज दादा म्हणतील तेच करणारे आम्ही आहोत.
@pdkulk
@pdkulk 19 сағат бұрын
खूपच छान विचार मांडलेत धन्यवाद
@pralhadsawant465
@pralhadsawant465 20 сағат бұрын
जरांगेच कौतुक कसले करताय? काकांनी आपल्या जातीयवादी राजकारणासाठी मिडियाचे साथीने ऊभे केलेले हे बुजगावणे. आम्ही मराठे कधी एका पक्षाचे दावणीला बांधले गेलेलो नाही.
@PravinJadhavmh
@PravinJadhavmh 20 сағат бұрын
खूप छान विश्लेषण केलं सर आपण.
@pravinthite1246
@pravinthite1246 16 сағат бұрын
सुशील जी एक विचार , एक गरज Atrocity हा कायदा सर्व जातींना लागू होऊ शकेल का हो. कोणी ही कोणाच्या हि जातीचा उद्धार होणार नाही असे वाटते. आपले काय मत आहे.
@parkashgala2336
@parkashgala2336 18 сағат бұрын
लोकां ना खोटी आणी मोठी स्वप्न दाखवनारे खुप आवडता त ।। तया ला लोक देव मानायला लागतात।। जय महाराष्ट्र।।
@angadchakor3411
@angadchakor3411 18 сағат бұрын
कुलकर्णी साहेब , तुम्ही मराठा समाजाची चिंता नका करू . अगोदर मराठा समाजाला फसवणारे आणि मराठा समाजावर अन्याय करणाऱ्यांचा मराठा समाज हिशोब करणार. तुम्ही कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न करा. मराठा विरोधकांचा टांगा पलटी करणारच. सुपडा साफ होणार. चिंता नसावी. मराठा मुस्लिम दलीत बारा बलुतेदार सर्व मिळून सुपडा साफ करू.
@anilrasal4535
@anilrasal4535 18 сағат бұрын
आधी सुंता करुन घे...
@seema2695
@seema2695 17 сағат бұрын
मुस्लिम धार्जिणा खानदानी मराठा असूच शकत नाही. छ. शिवाजी महाराजांनी यवनांच्या विरुद्ध लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे विसरणारा कदापिही खानदानी मराठा असूच शकत नाही.
@MMWagh
@MMWagh 17 сағат бұрын
मी मराठा आहे माझ्यासारसखे लाखो करोडो जरांगेला ह्यावेळेस साथ देणार नाही कारण तो शरद पावसारच कुत्रं झालाय
@kishorkamble6294
@kishorkamble6294 19 сағат бұрын
साहेब अप्रतिम मांडणी फार आवडलं....
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 17 сағат бұрын
जरांगे एक अडाणी आणि अत्यंत असंस्कृत माणूस आहे. काय अभ्यास आहे या माणसाचा. समाज आज मागे आरक्षणासाठी उभा आहे. भ्रमनिरास होईल त्यावेळी जरांगे चे काय होईल हे भविष्यात दिसेलच.
@tanishkashinde5818
@tanishkashinde5818 19 сағат бұрын
Patil only🎉🎉🎉🎉
@mohandubey6500
@mohandubey6500 17 сағат бұрын
जरांगेचा लोकसभे मध्ये भाजपा उमेदवार, पाडण्याचा प्रयोग का फसला, कारण जनता सुज्ञ आहे
@harshitazalani345
@harshitazalani345 20 сағат бұрын
जयश्री राम ❤❤❤❤
@suhas-n5s
@suhas-n5s 5 сағат бұрын
एकदम 100%अचूक आणि वास्तव...!!!
@shantaramtale1694
@shantaramtale1694 20 сағат бұрын
एकदम झकास,
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 18 сағат бұрын
सुपरसे भी उपर विश्लेषण सुशीलजी 👌👌👍👍🔥🔥
@gajanannirval5774
@gajanannirval5774 17 сағат бұрын
Burnol lawa saheb
@balajimore4295
@balajimore4295 20 сағат бұрын
सुशिल जी तुमच आजच analysis म्हणजे अभिषेक बच्चनचा डान्स,, पण कॉन्फिडन्स आहे मात्र अभिषेक बच्चन सारखाच 🙏🙏 पण तुमची पत्रकारिता वेगळी नक्कीच आहे चांगली असो वा नसो
@sp22446
@sp22446 20 сағат бұрын
तुम्ही गोड बोलून कोणाची कशी मारायची हे बरोबर जमत पंत साहेब मराठ्यांचे चांगले ब्रेनवाॅश करताय 😂
@seema2695
@seema2695 19 сағат бұрын
जे हुशार मराठे आहेत त्यांना माहीत आहे की केंद्रात आणि राज्यात BJP च सरकार असेल तरच सगळ्या योजना, विकास काम केंद्र सरकारच्या मदतीने सुरू राहतील, जर BJP महाराष्ट्रात नसेल तर सगळ्या प्रगतीला आणि पर्यायाने मराठा समाजाच्या हिताच्या सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ यांना खीळ बसेल कारण स्थगिती सरकार सगळ्या योजना गुंडाळून ठेवेल. म्हणूनच सुशिक्षित मराठे जाती पातीत अडकून न बसता ही हिंदुत्वा साठी, विकासा साठी BJP च्या बरोबर आहेत.
@seema2695
@seema2695 18 сағат бұрын
ब्रेन वॉश करायची गरज नाही, हुशार मराठ्यांना माहीत आहे की केंद्रात आणि राज्यात BJP सरकार असेल तरच सगळ्या योजना विकास काम केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीने सुरू राहतील. मराठ्यांच्या हिताच्या सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ सुरळीत सुरू राहतील. स्थगिती सरकार असेल तर सगळ्या योजना गुंडाळून ठेवेल. आता मराठ्यांना दिलेले आरक्षण फक्त BJP सरकारच कोर्टात टिकवू शकत म्हणूनच सुशिक्षित मराठे जाती पातीच्या राजकारणात न अडकता हिंदुत्व रक्षणा साठी BJP च्या पाठीशी उभे राहणार.
@moryatech4
@moryatech4 16 сағат бұрын
सगळे जमिनीवर जरांगे पायरी वर खुर्चीवर नाही...नीट पहा
@rishikesh445
@rishikesh445 18 сағат бұрын
bjp fakt hindu hindu karte 😂😂
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 4,3 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 46 МЛН