राऊतच होणार मुख्यमंत्री | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Maharashtra | CM

  Рет қаралды 155,693

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 865
@rameshthakur580
@rameshthakur580 Ай бұрын
संजय राऊत.हा एक बावळट मनुष्य आहे.
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 Ай бұрын
हे बावळट नाहीत तर सुशिक्षित (?) ... आहेत 😂😂😂😂
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Ай бұрын
Full fulish s r ra
@divineangel6165
@divineangel6165 Ай бұрын
तुला आम्ही नेणार नाही तर हे म्हणतंय कुठल्या गा(`)डीत बसु ! हलकट ल •••ड्याचं ! 😅😅
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw Ай бұрын
संजय राऊत राऊत मुख्यमंत्री सुषमा अंधारे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोनच मंत्रीपद ठेवा
@shrikantvaidya3949
@shrikantvaidya3949 Ай бұрын
आदित्य राहिला की हो 😂
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 Ай бұрын
अजुन एक पद संरक्षण ते आदित्य्ला दिले जाइल .मग सर्वी कडे आनदी आनंद असेल .
@meghrajwaratkar9650
@meghrajwaratkar9650 Ай бұрын
आदित्य ठाकरें ना वित्त मंत्री, संजय राऊत ला वाचाळ मंत्री बनवलं तर महाराष्ट्र चंद्रावर जाईल
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci Ай бұрын
सर्वाना ठाऊक आहे, हे अक्कलशून्य आहेत.मुख्यमंत्रीपद म्हणजे शाखाप्रमुख नव्हे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Madhavs25
@Madhavs25 Ай бұрын
मुख्यमंत्री पद म्हणजे शाखा प्रमुख पद नव्हे तसंच पक्षप्रमुख पद पण नव्हे.
@apparaotodkar428
@apparaotodkar428 Ай бұрын
😮😮😮😮😮 Zoom aa😢​@@Madhavs25
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Ай бұрын
संजय राऊत यांना च मुख्य मंत्री केले पाहिजे, कारण ऊ बा ठा चा पक्ष संजय राऊत च चालवतात , उध्दव शोभेचा पुतळा, टोमणे सम्राट.
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
तो टोमणे मास्टर आणि हा रोज सकाळी उठून बोंबा मारतो.
@anim1515
@anim1515 Ай бұрын
टोमणे सम्राटांची खाज एवढी आहे की त्यांना चार हात लागतात, दोन्ही हातानी शामत, त्या गडबडीत कसे बरे राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात..😅 तुम्हाला काय वाटते 😂
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अहो सुशिलजी राऊत साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यापेक्षा यूनोचे अध्यक्ष बनवले पाहीजे अस माझ मत आहे. धन्यवाद सुशिलजी.
@santhnernick6824
@santhnernick6824 Ай бұрын
😂 🤣
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
काय मस्त पैकी जगाची वाट लावतील . बघायला किती मजा येईल
@avinashpendharkar5057
@avinashpendharkar5057 Ай бұрын
मुख्यमंत्री पद सोडा, त्यांची पट्टेवला पण होण्याची लायकी नाही.....😊😊
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b Ай бұрын
नाही हो, पट्टे (आणी रट्टे ) लोकांचे खायच्या लायकीचा आहे तो.
@ragmuktad
@ragmuktad Ай бұрын
Pattewalq 😂😂😂 mhanale ki sushil(kumar) shinde athawala😅😅
@bdkul
@bdkul Ай бұрын
ho pan apli janta andhli ahe na
@mohitkhole166
@mohitkhole166 Ай бұрын
जर राऊत मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील तर कॉग्रेस वाले सुद्धा त्यांच्या विरुद्ध मतदान करतील
@user-xw4ix3kz9h
@user-xw4ix3kz9h Ай бұрын
Kay Rao 😅
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
He agadi kharay.
@charudeshmukh2349
@charudeshmukh2349 Ай бұрын
😅😅
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Ай бұрын
मंगेरी लाल,विश्लेषण नेहमीप्रमाणे मस्त
@kalyankulkarni1482
@kalyankulkarni1482 Ай бұрын
योग्य व मार्मिक विवेचन
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
आदरणीय संजय राऊत हे पंतप्रधान आहेत. ते आता कशाला मुख्यमंत्री होणार ? आणि पक्षप्रमुख सुषमा अंधारे या राष्ट्रपती आहेत. पण कदाचित त्या मोठ्या सुनबाई बनू शकतात. मागणी घातलेली आहे.
@nandkishornarkhede8337
@nandkishornarkhede8337 Ай бұрын
कुलकर्णी तुम्ही कोणाला किती महत्व द्यावे .हे नक्की ठरवा
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
हे काय सांगताय, अहो राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायला पाहिजेत.
@mangalnavhale2042
@mangalnavhale2042 Ай бұрын
संजूबाबा 😂 आणि मुख्यमंत्री 🤣🤣😭😭 काय मस्त जोक आहे 😛
@laxmanchature3233
@laxmanchature3233 Ай бұрын
Joker sanjya
@sd6795
@sd6795 Ай бұрын
अक्कल शून्य राऊत ला कशावर मनावर घ्यायचं. नेहमीप्रमाणे बरलतोय फक्त.
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Ай бұрын
तूझ्या आईचा दाणा तूला काय आक्कल आहे
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Ай бұрын
एकनाथ शिंदे लय शहाणा त्याच्या आईचा दाणा
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Ай бұрын
Tyala ya babtit gambhir panech ghyayla have
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Ай бұрын
फारच लागल😂😂​@@ravindrayadav8831
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 Ай бұрын
यात आईच्या दाण्याचा काय संबंध.​@@ravindrayadav8831
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 Ай бұрын
लोकसभेचे विधान सभेचे आणि सरपंच निवडणूक वेगळी असते
@vaijanathsuryawanshi7131
@vaijanathsuryawanshi7131 Ай бұрын
राऊत चा खासदार की जाणार हे नकी
@harijayswal9720
@harijayswal9720 Ай бұрын
Koni votes dili hyala khaasdar banayla ?
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Ай бұрын
Hyachi khasdarki ata lavkar jau de.
@harijayswal9720
@harijayswal9720 Ай бұрын
@@ChandrashekharPrabhumira-wc7ll jaaylach pahije.. Diwas ujadat nahi, haa laagtoy bombalayala..
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Ай бұрын
राज्य सभेची खासदारकी शंभर टक्के जाणारच.
@harijayswal9720
@harijayswal9720 Ай бұрын
@@sundarpatil1446 jayalach paahije, aslya khottaedya lokanchi
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 Ай бұрын
ग्रामपंचायतीत शिपाई होण्याची देखील राऊताची लायकी नाही.
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 Ай бұрын
कुत्र्याच काम कुत्र करत
@balimungekar1221
@balimungekar1221 Ай бұрын
नाॅटी राऊत मुख्यमंत्री झालाच तर हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा घोर अपमान असेल 😂
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
बरोबर आहे
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
नाच चांगला करेल नाच्या राऊत
@ashokdeshmane9661
@ashokdeshmane9661 Ай бұрын
60 जागा शिंदे सेना 50 जागा अजितदादा 170 जागा भाजपा व उरलेल्या 8 जागा सहकारी अपक्ष अशी वाटणी व्हावी.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
तरी भाजपचा पराभव अटळ आहे
@SoftwareDeveloperAspNet
@SoftwareDeveloperAspNet Ай бұрын
Mns che kay?
@ashokbare9077
@ashokbare9077 Ай бұрын
तू बोलतोयस म्हणजे भाजप नक्कीच जिंकणार 😊​@@ShaunakDeo-gs2pr
@jayuashok9017
@jayuashok9017 Ай бұрын
​@@ShaunakDeo-gs2prMIRCHIII lagliii UBA THA CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA LA 😂😂😂😂😂😂😂
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
सुशील जी,आपण गोष्टी फार चांगल्या पद्धतीने सांगता हे आम्हाला खूप आवडते, बाकी संजय राऊत चे किस्से आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच
@3769bharat
@3769bharat Ай бұрын
मतदान कम्पल्सरी करावे म्हणजे खरी लोकशाही आणि संविधानाचे राज्य येईल.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
यांचे नुसते नाव जरी घोषित झाले तर शिल्लक सेनेचे काहीच खरे नाही.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Ай бұрын
शिल्लक सेना पण संपून जाईल जर विश्व प्रवक्ते मुख्यमंत्री झाले तर 😮😮
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
​@@sushamaapte7268विदुषकाला कोण मुख्यमंत्री करेल ?
@sagarw4197
@sagarw4197 Ай бұрын
शिल्लक भाजपा म्हणा, २५ वरून ९ आलेले😂
@popatsawant9490
@popatsawant9490 Ай бұрын
शिल्लक सेनेचे ९ खासदार निवडून आलेत 😂 भाजपचे २३ वरुन ९ झाले 😂 या अशा विश्लेषणामुळे 😂
@madhukargharge7105
@madhukargharge7105 Ай бұрын
Ubatha madhye1himukhymantryachy llayak umedvar nahi
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Ай бұрын
संजय राऊत ह्यांना खरोखर मुख्य मंत्री बनवावे म्हणजे महाराष्ट्र साऱ्या विश्वात शोभून राहील व अमेरिकेला आणी इतर राष्ट्रांना मागेल टाकेल.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
नाचण्यात नक्कीच मागे टाकेल राऊत
@jyotipalve15
@jyotipalve15 Ай бұрын
संंज्या खासदार देखील होवू शकत नाही इथून पुढे
@bharatghole3018
@bharatghole3018 Ай бұрын
महाराष्ट्रातून ते नक्कीच खासदिर होतील आजची राजकीय परिस्थिती बघता
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
अजून ०४ वर्ष ते राज्यसभेचे खासदार आहेत. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना( उबाठा) ला किमान ५० जागा मिळतील. त्या मतांवर द्वै वार्षिक निवडणुकीत किमान एक खासदार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो.
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Ай бұрын
उभाठाला 10 जगापन यावेळी मिळणार नाही कारण काँगेस याच्या विरुद्ध जाऊन यांच्या जागा पाडणार शरद पवार तर उभाठा संपवायलाच बसला आहे ओन्ली बीजेपी आणि शिंदे सेना ​@@rajendrapatil8723
@sachinjadhav1788
@sachinjadhav1788 Ай бұрын
आधी लोकांमधून निवडून यावे तसेही हा सकाळचा भोंगा जर मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्रच काही खरे नाही
@vijaymungekar3130
@vijaymungekar3130 Ай бұрын
ते पत्रा चाल प्रकरण कुठे पर्यंत आले आहे ?
@rajabobhate3475
@rajabobhate3475 Ай бұрын
संजय राऊत रोजच स्वप्नात आपण मुख्यमंत्री झालो आहोत व त्या काचेच्या व्यापाऱ्यासारखी अवस्था करून घेणार आहे
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
देवेंद्र जी ला सांगा ती रमी सर्कल मुळे सर्व मुले बिघडत चालली आहेत बरबाद होत आहेत आणि सरळ सेवा भरती ही एमपीएससी मार्फत घ्या
@vija765
@vija765 Ай бұрын
आपल्या मुलांना आपणच सांभाळायचे
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Ай бұрын
कमला पसंद व विमल ही हल्ली फारच टीव्ही वर हैदोस घालत आहेत त्यालाही आळा घातला पाहिजे.
@jayashreebapat3232
@jayashreebapat3232 Ай бұрын
राऊत के हसीन सपने 😊
@aniketlatkar8491
@aniketlatkar8491 Ай бұрын
संजय राऊत हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा शिवसेनेचा उध्दव ठाकरे याचा केल्याशिवाय मघार घेणार नाहीत....मविआ मधून बाहेर पडतील खरं चेहरा ठरणारच
@uttamraobunde5772
@uttamraobunde5772 Ай бұрын
संजय राऊत यांचा शपथ विधी उरकून टाका.इलेक्शन नंतर होईल.
@user-ng7zp7ic8s
@user-ng7zp7ic8s Ай бұрын
बंधू आज पर्यंत मी खूप पहिले शेवटी भिकाऱयाला ओकारी अशी गत ah👍🙏🙏🙏
@dhananjayvanarse5669
@dhananjayvanarse5669 Ай бұрын
Sanjay Raut was a Head of Sweeper of Maharashtra
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so Ай бұрын
👌
@kshatriyahindusthani4304
@kshatriyahindusthani4304 Ай бұрын
मी आहे एक शंका ग्रस्त कायम असतो शंकेने त्रस्त मला कशातल काही कळत नस्त पण असतो अज्ञानात अगदी मस्त तरी समजतो स्वतःला हुशार जास्त बोलत नाही मी कधी काहीही रास्त पण विधाने करतों वादग्रस्त भ्रष्टाचार करून करतों फस्त अक्कल माझी झाली बरखास्त सुविचारांचा दुष्काळ शब्दांचा दस्त तरी सल्ले देतो मी स्वस्त केला हिंदू विचारांचा अस्त केले हिंदूंनाच परास्त केला पक्षही उद्ध्वस्त प्रतिष्ठा ही केली जमीनदोस्त कारण आता आम्ही हिरव्यांचे दोस्त फक्त त्यांच्याच सेवेत आहे व्यस्त त्यांची धुवायला सदा चुस्त तंदुरुस्त 😂😂😂😂
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Ай бұрын
लय भारी
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂👌👌👌 ... व्व्वाह व्व्वाह व्व्वाह व्व्वा 👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Ай бұрын
👍👍👍👍👍💯👍👍👍👍🤣🤣🤣😂😂😂
@vijaychaudhari9107
@vijaychaudhari9107 Ай бұрын
👌👌👍👍✌️✌️🚩🙏🙏🚩
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 Ай бұрын
फारच छान
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
खरं सांगायचं मनजे तुमच्या तोंडातून राऊत हा शब्द जरी बाहेर निघाला तरी आपोआप हसू येत 😂
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
विधानसभेचे निकाल बघितल्यावर भक्तांचं हसू आपोआप थांबेल.
@Gar391
@Gar391 Ай бұрын
बाप चोरला, पक्ष चोरला, झेंडा चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, खुर्ची चोरली .. कारण या नामर्द ला सांभाळता येत नाही. ही रडूबाई टोमणे मावशी काय राज्य करणार ? काँग्रेस आणि हिरवी सेना साथीला घेऊन? *हाड हाड ..*
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
हो आहोत आम्ही भक्त पण देश सोडून इटली मदे जाऊन बसणाऱ्या पप्पू ला कधीच समर्थन नाही देणार 🤣
@vinodkathale3582
@vinodkathale3582 24 күн бұрын
स्वप्नातले मुख्यमंत्री विश्व प्रवक्ते होतील
@rku03
@rku03 Ай бұрын
हे महाशय काॅमेडी साठीच योग्य आहेत.
@shrikantvaidya3949
@shrikantvaidya3949 Ай бұрын
अगदी खरंय!😂
@ganeshwagh1715
@ganeshwagh1715 Ай бұрын
😅
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 Ай бұрын
आदरणीय , सुशील दादा काय त्या राऊत बद्दल बोलतात.
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Ай бұрын
मी म्हणते उद्धव ठाकरे नी संजय राऊत ला मुख्यमंत्री बणवावचं किती मोठं मन आहे ते कळेल 😂😂😂
@maheshnikam8015
@maheshnikam8015 Ай бұрын
शून्य अक्कल असलेला माणूस 😂
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
भाजपच्या हुशार भक्तांना कमेंट करायला भाग पाडतोय.😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
आई बहिणीवरुन शिव्या देणार एक खात त्याच्याकडेच असेल.
@chayakotkar7608
@chayakotkar7608 Ай бұрын
असला घाणेरडा 😂😂😂,शिव्या😅😅 देणारा असस्कृत इसम कसा कसा होईल😢😢😢असली विंटबना नको 😅😅😅
@bhagwanpanchal7118
@bhagwanpanchal7118 Ай бұрын
राऊत साहेबाला कराहो मुख्यमंत्री "आधीच माकड, त्यात मदिरा प्याला" त्यानंतर काय होणार हे सांगणे नकोच.
@prakashrajput2915
@prakashrajput2915 Ай бұрын
राऊत हे तर महायुती चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Ай бұрын
महाराष्ट्रातील परिस्थिती किती बिघडली आहे की संजय राऊत सारखा टुकार माणूस सुद्धा मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघू शकतो.
@kiranattrgekarattrgekar2445
@kiranattrgekarattrgekar2445 Ай бұрын
ग्रेट दादा मस्तच विश्लेषण केले आहेत.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Ай бұрын
ग्रामपंचायत लढविली का कधी लढवावी मग बघू
@rajendrarane1986
@rajendrarane1986 Ай бұрын
संजय राऊतने हिम्मत असेल तर विधान परिषद ला उभ राहून दाखवाव
@user-vf2eb1qw6x
@user-vf2eb1qw6x Ай бұрын
संजय राऊत सरपंच सुद्धा होणार नाही
@karbharivayvhare9482
@karbharivayvhare9482 Ай бұрын
आपण फार विचारपूर्वक बोलतात त्याबद्दल धन्यवाद
@chadrashekhar6559
@chadrashekhar6559 Ай бұрын
ओ सुशिलजी राउतान चे कुठे मनावर घेता,त्यांना पक्षात पण कोणी विचारत नाही..जे घडणार नाही ते,.....ते ठासून बोलतात........ब्रेकिंग न्यूज मध्ये येण्यासाठी ते असे फंडे वापरतात 🚩🚩🚩
@arvindbhalerao9759
@arvindbhalerao9759 Ай бұрын
दिवसा स्वप्न पाहण्यावर बंदी नाही.
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 Ай бұрын
या माणसाने सांगितलेली एकही गोष्ट आत्तापर्यंत खरी ठरली नाही तरीही कुठलाही मेडीयावाला याला कधीच विचारत नाही की तुम्ही कालपरवाच मारे डोळे उडवून, छातीठोकपणे सांगत होतात त्याचं काय झालं..? धन्य तो मेडीया 🙏
@ganeshphadtare5146
@ganeshphadtare5146 Ай бұрын
संज्या राऊतला मुख्यमंत्री केले तर आक्काला गृहमंत्री करा.
@GaneshJadhav-be3zj
@GaneshJadhav-be3zj Ай бұрын
साहेब खरच मनातल बोलले
@popatpawar2392
@popatpawar2392 Ай бұрын
पत्रकार असावा तर असा अतिशय मार्मिक का विश्लेषण केला आहे कुलकर्णी साहेब आपण तुमचे खूप खूप आभार तुम्हाला विनंती आहे की संजय राऊत शरद पवार यांचा व्हिडिओ करताना त्यांचा फोटो दाखवीत जाऊ नका दिवस दिवस फार वाईट जातो अपशकुन वाटतं दिवसभर
@vishakha159
@vishakha159 Ай бұрын
संजय राऊत यांना व सुषमा अंधारे यांना राष्ट्रपती व उप राष्ट्रपती करावे. त्यांना सहकारी म्हणून मनोज जरांगे पाटील पंतप्रधान होल ॲड सोल तिघांचं सर्व देशांचा कारभार करण्यास लायक (ना)आहेत. बाकीच्यांनी निवडणूक लढवण्याची तसदी घेऊ नये.एवढी त्यांची हौस पुरवा . निवडणूक खर्च ही वाचेल
@lahujadhav3043
@lahujadhav3043 Ай бұрын
‌अखंड महाराष्ट्रीय जनतेने ठरवले आहे की पुढचा मुख्यमंत्री फक्त संजय राऊत!
@vijayadunakhe5361
@vijayadunakhe5361 Ай бұрын
कथा चांगली आहे करमणूकीला!
@user-bt7vj3gh8q
@user-bt7vj3gh8q Ай бұрын
राऊत मुख्यमंत्री झाले पाहिजे कारण एवढा विद्वान आणि चांगला अनुभव असलेला दुसरा कोणी नाही
@noticenation1
@noticenation1 Ай бұрын
राऊत मुख्यमंत्री झाले म्हणजे राज्याच वाटोळं हे निश्चित
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 Ай бұрын
देवेंद्रजी तो रमी सर्कल खेळ कम जुगार हा त्वरित बंद करा......!! आपली पौगंडावस्थेतील पिढी बरबादीच्या वाटेवर आहे हे आपल्याला कळत नाहीये का .....?? बाकी नरेटीव्ह बाबत नंतर ....!! आधी या पिढीची बरबादी थांबवा .....!!
@ashokbare9077
@ashokbare9077 Ай бұрын
अगदी बरोबर
@MskarkeraKarkera-vd1so
@MskarkeraKarkera-vd1so Ай бұрын
Twarit ban hone garjeche aahet, galelatth paisa asatana suddha celibrity ya advertisement karatat, tyana samany janatene mothe kele aani tyanchi pidhi barbad karat aahet.
@krishanapatil4766
@krishanapatil4766 Ай бұрын
नक्कीच गळ्यात पट्टा बांधलेलं सकाळी टाळ कुटणार
@anandpanse5605
@anandpanse5605 24 күн бұрын
तिघांपैकी कोणीही मुख्य मंत्री हौ नये ही मतदार देवाला प्रार्थना!!
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh Ай бұрын
PAK, CHINNA Agent Sanjay Raut C.M Honar wa.
@madhutamhankar
@madhutamhankar Ай бұрын
अहो संजय राऊत मुख्यमंत्री काय पंतप्रधान होणार आहेत!!!
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mohan29619
@mohan29619 Ай бұрын
राउतांमुळेच हिरवी कुमक मिळाली आहे.
@krishnashejul
@krishnashejul Ай бұрын
एकदम बरोबर सर
@sunilwagh3259
@sunilwagh3259 Ай бұрын
राऊत मुख्य मंत्री झाले तर राज्याचे वाटोळे होईल
@ganeshathare4164
@ganeshathare4164 Ай бұрын
सुशील जी थँक्स फॉर पुढेच एंटरटेनमेंट. ....संज्या राऊतला जास्त महत्त्व देत जाऊ नका
@atulrk
@atulrk Ай бұрын
एकदाच त्याला करून टाका म्हणजे आम्ही TV विकूनच टाकतो... 😅
@nayanakulkarni3938
@nayanakulkarni3938 Ай бұрын
मुंगेरी लाल के हसीन सपने बघत आहे संजय राऊत
@sureshpatil3538
@sureshpatil3538 Ай бұрын
लय भारी विश्लेषण
@sandeepgite2444
@sandeepgite2444 14 күн бұрын
गोष्ट लै भारी आणि सांगण्याची पद्धत ही लैच भारी. 😂
@suhasutpat3472
@suhasutpat3472 Ай бұрын
फक्त तुम्हीच आमच्या e.p.s.पेन्शन बाबत व्हिडिओ केला होता,त्याबाबत वृध्द e.p.s.लोकांकडून आभारी आहे..पुण इतर कोणीही याबाबत काहीही केले नाही.आमची तुम्हाला विनंती आहे की,माननीय श्री.देवेंद्र फडणवीस जी यांची तारीख घेवून त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 Ай бұрын
हे खर आहे, आणि या बद्दल शक्य असेल तर खरच काही तरी करा ़
@user-rp3jb3zi5m
@user-rp3jb3zi5m Ай бұрын
EPS 95 chya lokana lavkarat lavakar wadhiv pension milanya sathi punha video banaun patha purava Kara,Shushilji.
@swaminathanbalasubramanian7070
@swaminathanbalasubramanian7070 Ай бұрын
Congrats sri sushil ji .. beautiful explanation and fantastic Marathi
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Ай бұрын
संजय राऊत ला पाकव्याप्त काश्मीर चा मुख्यमंत्रीपद बहाल करावं, तिथले अतिरेकी त्याच्या बेताल वक्तव्याने बेहालं होतील, जय श्रीराम!
@dilipdhotre20
@dilipdhotre20 Ай бұрын
प्रसिद्ध नाहीं कुप्रसिद्ध आहे संजय राऊत ...
@krishnatpatil9587
@krishnatpatil9587 Ай бұрын
थेट्ट खुळ आहे संज्या... गांजा प्रेमी... पहिला जनतेतून निवडून येऊन दाखव म्हणावं....
@nileshpashte5506
@nileshpashte5506 Ай бұрын
मुळात महा विकास आघाडी ची सत्ता येणार हाच नॅरेटिव्ह आहे.
@pritinadkarni1685
@pritinadkarni1685 Ай бұрын
Sushilji awesome you are unbelievable
@AshokAbajiDalvi
@AshokAbajiDalvi Ай бұрын
बरोबर
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 Ай бұрын
राउत साहेब आदि आपन निवडून मधे निवडून या मग स्वपन बगा मुख्यमंत्री होण्या चे 😂😂😂😂
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Ай бұрын
अहो साहेब, उद्धव ठाकरे मी विधान परिषदेचा राजीनामा देणार असंही बोलले होते. उद्धव ठाकरे यांच्या नावातच यु टर्न आहे असं ताई बोलल्या होत्या
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 Ай бұрын
अंधारे ताई सुध्दा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, हे लक्षात असू द्यावे
@sunandadeshpande8430
@sunandadeshpande8430 Ай бұрын
छान मनोरंजन झाले धन्यवाद
@ramchandrayadav2557
@ramchandrayadav2557 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@dilipraoshingte9043
@dilipraoshingte9043 16 күн бұрын
यादोघांचाच देश असल्या मुळे ते जर पंतप्रधान होणारच आहेत तर हे मुख्यमंत्री होणारच
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 Ай бұрын
सर्वपक्षीय नेत्यांनी एकमत करावं.. आणि संजय राऊत सारख्या "नॉटी" विद्वान माणसाला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवू नये. नाहीतर महाराष्ट्राचा अपमान होईल.
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 12 күн бұрын
छान विनोद आहे.
@subhashchandraflute
@subhashchandraflute Ай бұрын
कुलकर्णीजी राऊंताना प्रसिद्ध म्हणताना ''कु" लावणे योग्य होईल.
@sunethrarai2674
@sunethrarai2674 Ай бұрын
Bau sahi baat bhole ❤
@garjesubhash8827
@garjesubhash8827 Ай бұрын
सुशील जी फार छान
@nandkumarshirke7082
@nandkumarshirke7082 Ай бұрын
मुख्यमंत्री सोडा साधा शाखाप्रमुख पण होणार नाही
@sadashivborade9087
@sadashivborade9087 21 күн бұрын
मी, टाईमपास म्हणून त्या ची पत्रकार परिषद पहातो
@swatiayachit2517
@swatiayachit2517 Ай бұрын
🤣🤣🤦🏻‍♀️ जोकर आहे.. मग उरलेली सेना घरीच असते.. अजून स्वयंपाक घरात जाईल.
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 Ай бұрын
Right vishleshan sir 🙏
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
गोष्ट भारी आहे
@PB-ng7yp
@PB-ng7yp Ай бұрын
कोणी कितीही काहीही म्हणू पुढचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचाच असेल
@shrikantvaidya3949
@shrikantvaidya3949 Ай бұрын
राऊतांचे नुसते नाव घोषित झाले तर भाजपा आणि मित्र पक्षांना आजून जास्त जागा वाढवून मिळतील
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
मस्त विवेचन ❤❤
@parshottamparmar3458
@parshottamparmar3458 Ай бұрын
Jai shree Krishna Sushil bhai 🙏🌹🙏
@snehalborkar9924
@snehalborkar9924 Ай бұрын
प्लिज महाराष्ट्राला वाचवा! खूप काळजी वाटते!😢
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 7 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 49 МЛН
उद्धव ठाकरे live     #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 819
Ajay Purkar on Gappanchi Misal | Rj Dnyaneshwari | Mirchi Marathi
1:15:50
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 7 МЛН