काका महाराष्ट्राला जगू द्या | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

  Рет қаралды 78,222

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@vasantmore935
@vasantmore935 2 ай бұрын
अत्यंत निच मानूस म्हणजेच शरद पवार. या कारस्थानी मानसाचे दाऊद गॅगसारख्यांशी अंतर्गत संबंध आहेत.ही त्याने दिलेली धमकीच आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 ай бұрын
😂😂😂😂म्हणुन टरबुज त्याच्यापेक्षा महानीच बनुन दाखवत आहे.
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 2 ай бұрын
वोरा समेतीचा अहवाल शासनाने बाहेर काढावा जनतेला समजु द्या काय आहे ते,
@vasudevgyamalani4288
@vasudevgyamalani4288 2 ай бұрын
अमित शाह किंवा मोदीजी व्होरा कमिशन जगजाहीर करून अशा राजकारण्यांना नागडे का करीत नाहीत?
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 2 ай бұрын
Saytya baher kadle ki regional issue anun victim card kheltat​@@vasudevgyamalani4288
@URMAN33
@URMAN33 2 ай бұрын
Sharad bs kr na aata kiti nalayak Manus aahes tu .... Indira ne barobar olkhala hota tula 💯✅💯✅
@GangadharIthape
@GangadharIthape 2 ай бұрын
काका जेव्हा कायमचा शांत होईल ना तेव्हाच महाराष्ट्रात शांतता नांदेल
@py1955
@py1955 2 ай бұрын
he bandgul devala hi ajibat aawdat nahi, ase diste.
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
एका नथुराम गोडसेची गरज वाटत आहे... पण परत जात आडवी येणार
@pramodkatke1011
@pramodkatke1011 2 ай бұрын
​@@py1955 😂😂😂 जाम भारी, बांडगुळ म्हटलं. 😊😊😊
@pramodkatke1011
@pramodkatke1011 2 ай бұрын
आ त AA. KA KA LACH VICHA RAYLA PA HI JE SHANT HonYa Sathi Kay GHE NAR - AANI KADHI. MHANJE AAPN SU T LO. MA TRU BHA SHET type KEL KI LAL line DAKH VTE. VA H RE PRO TE KT.
@pramodkatke1011
@pramodkatke1011 2 ай бұрын
की पुन्हा एकदा न THU RAM GO A D SE.😊😄😂 KONI TARI ...PA T V LA PJ
@sandipmhatre4641
@sandipmhatre4641 2 ай бұрын
महाराष्ट्र चा मणिपुर करायचा असेल तर सुरुवात बारामती पासून करावी सुप्रिया सुले ला मुख्यमंत्री बनविन्या साठी इतक्या खालच्या दरज्या वर जाऊ नका
@alkaanchan9022
@alkaanchan9022 2 ай бұрын
Barobar...vaat lavli ya mansane aplya Maharashtrachi...kaya boltat teh Samjat nahi pun dhamki dilya shivay Rahat nahi... Mumbai madhe bomb blast ha manus CM astanana ghadle.. khotte bolun 13 blast zalya che sangitle... Ani ani koni ani kasse Dawood la palvun lavle hey pun gupit thevle... Lavasa che kaya zale... Hovu dya ki clear.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
@@sandipmhatre4641 आणि लोक यांना जानता राजा म्हणतात यासाठी का. सत्तेसाठी राज्य जाळण्याची तयारी पर्यंत मजल जाऊ शकते
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
@@sandipmhatre4641 राकक्षशी आकांक्षा
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
@@sandipmhatre4641 राक्षशी अपेक्षा
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
@@sandipmhatre4641 हे घराणे सत्तेसाठी आंधळे झाले आहे त्यांना सत्ते शिवाय काही च सुचत नाही. ते अन्न पाण्या वाचून जगतील पण सत्ते शिवाय जगूच शकत नाहीत. मग त्यासाठी वाटेल ते कोणते ही षडयंत्र करायला तयार विध्वंस करायला तयार.
@446sandeep
@446sandeep 2 ай бұрын
माझ्या मुलीला मंञीपद द्या नाहीतर मी असं करीन असंच ते सांगत आहेत.
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 2 ай бұрын
🫣आणि दिल्यानंतर काय भोगावे लागणार जनतेला कोणास ठाऊक...?😮😮😮😮
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 2 ай бұрын
तुटकी चप्पल तोंडी .......
@HamaraHindustann
@HamaraHindustann 2 ай бұрын
आधी जातिवाद नफ़रती योजना राबवली आणि आता डायरेक्ट मनीपुर . 😡
@panditwagh8993
@panditwagh8993 2 ай бұрын
सरकारने 1993 च्या बॉम्बस्फोटातील ओरा कमिटीचा अहवाल जनतेसमोर सादर करावा
@dattatrayyadavtheur4118
@dattatrayyadavtheur4118 2 ай бұрын
2019 पासून पार महाराष्ट्र नासवला आहे सत्तेसाठी. जनतेने अशा राजकीय लोकांपासून सावध राहिले पाहिजे.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
अघोषित मोगलाई?
@nikhillomte
@nikhillomte 2 ай бұрын
निगेटिव्ह पसरवणारे आपल्या समाजातील लोकं भरपूर आहेत
@satishkulkarni4970
@satishkulkarni4970 2 ай бұрын
जानता राजा चा राग फक्त फडनवीस वर आहे ऐवहढ लहान पोरगं आपल्या भारी पडतंय हे सहन होत नाही
@vandemataram.7222
@vandemataram.7222 2 ай бұрын
याला सडवत का नाही ?
@sunandamahajan8220
@sunandamahajan8220 2 ай бұрын
हातात सत्ता नाही म्हणून वेडापिसा झाला आहे काका म्हणून महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे.
@shailajajoshi9003
@shailajajoshi9003 2 ай бұрын
खरंच खूप भीती वाटते आहे. स्वतः: सुरक्षा रक्षकांच्या कड्यात सुरक्षित रहाणार आणि सामान्य लोकांचे जीव घेणार जनजीवन विस्कळित करणार. कुठे फेडतील ही पापं.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 ай бұрын
म्हातारा मेल्यावर च महाराष्ट्र शांत होईल.
@rajendramandavkar8825
@rajendramandavkar8825 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
वारसदार आहेत
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 2 ай бұрын
💯% खरे आहे...🫣🤭😀😀
@kishornarkhede2193
@kishornarkhede2193 2 ай бұрын
Layaki nahi.​@@swapnapandit478
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 ай бұрын
फडणवीस गेल्यावर सुखी होईल😅😅
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 2 ай бұрын
शरद पवार महाराष्ट्राला चांगल जगू द्या आपल आयुष्य संपल म्हणून दुसरे लोक या देशात राहत आहेत सुखा समाधानाने जगत आहेत त्यांना जगू द्या पवार साहेब आम्हाला माहीत आहे तुम्ही आजाराने त्रस्त आहात म्हणून दुसऱ्याला पण नीट जगू न देणं हे योग्य नाही .
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 2 ай бұрын
खरं तर जणतेचं पण हेचं म्हणणं आहे काका जगू द्या महाराष्ट्रातील जणतेला 😢😢😢😢
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
खरय
@dnyaneshkavhar3184
@dnyaneshkavhar3184 2 ай бұрын
यालाच ऊचला आणि मणिपुरला नेऊन टाका ..
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 2 ай бұрын
पण महाराष्ट्रात इतके स्वार्थी आणि नालायक मतदार आहेत ते अजूनही ह्या जात्यांध नेत्यांना निवडून देतात तसाही हा दाऊद चा माणूस आहे ह्याला देशाशी आणि राष्ट्राशी काहीही देण घेणं नाही, पवार भागाओ महाराष्ट्र बचाव 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 2 ай бұрын
आपल्या आपल्यात लढवून सत्तेवर येणे हेच जाणत्या राजाचे उद्दिष्ट आहे.
@umeshjoshi7894
@umeshjoshi7894 2 ай бұрын
अराजक माजवायचा इरादा साहेबांनी व्यक्त केला आहे कारण ह्यांना स्वतःची पोट भरायची आहेत.
@prakashkendre5184
@prakashkendre5184 2 ай бұрын
याचे पोट कधी भरणार?
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
महाराष्ट्राला लागलेले राहू,केतू आहेत.
@Ssonawane890
@Ssonawane890 2 ай бұрын
Tyaat thodich janar aahe tyana security pan sarv samanyach kay.
@narendrachauhan5367
@narendrachauhan5367 2 ай бұрын
साहेब म्हणायला सुद्धा लाज वाटते. याला जल्लाद म्हणायला हवे
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 2 ай бұрын
लोकांनी जास्त भ्रमात राहू नये. खरेच काही कारवाई करण्याची गरज आहे. शरद पवार यांना ओळखले पाहिजे. किती समर्थक आहेत त्यांचे. कधी डोळे उघडणार त्या लोकांचे. की त्यांच्या सोबत काही घटना घडल्या नंतर ते जागे होणार. शरद पवार खूप अशा बाबतीत एक्स्पर्ट आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील एक जानेवारी ची घटना ताजी आहे आणि नंतर ते तोडगा शिकवतात.
@preetibhide8776
@preetibhide8776 2 ай бұрын
पंतप्रधानांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांकरता जबाबदार का ठरवले गेले नाही. निदान संशयित.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 2 ай бұрын
काकांना महाराष्ट्राची सत्ता पाहिजे त्यासाठी ते महाराष्ट्रात मणिपूरप्रमाणे वातावरण बिघडून टाकणार?
@alkaanchan9022
@alkaanchan9022 2 ай бұрын
Power sathi havraat.. ani rashtra chi ani desha chi fakt vaat lavli..
@BharatSadarani
@BharatSadarani 2 ай бұрын
@@rajeevkole9884 काका? Respect those who deserves it.
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो पवार
@purushottamraijadhav9461
@purushottamraijadhav9461 2 ай бұрын
महाराष्ट्रात मणीपूर घडवण्या याचे प्रयत्न चालू असणार?
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
Sahebani sarva pakshachy nethanchy bheti ghevun shantata rahnyas prayatn karavet.
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 2 ай бұрын
सुशीलकुमार साहेब जर महाराष्ट्राचा मणिपूर झालाच महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये हे आंबेडकरवादी विचारांची इथे इच्छा आहे परंतु जर झालाच तर त्याला एकमेव ते म्हणजे शरद पवार साहेबांमुळे होईल कारण आम्हाला नामांतराचा लढा माहीत आहे शरद पवार मुळेच महाराष्ट्रामध्ये दलित बहुजनांची गरिबा गुरुवारची घरे जाळली गेली काही लोकांन शहीद व्हावं लागलं नामांतराच्या लढ्यासाठी त्याला कारणीभूत सुद्धा शरद पवारच होते
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 2 ай бұрын
धन्यवाद सर आपलं विश्लेशण खुपच सटीक व समाजाला पटेल असेच असते.
@govinddeshpande5110
@govinddeshpande5110 2 ай бұрын
खरा जातीयवाद शरद पवार यांनी सुरू केल. सर्व विघातक कृत्य करून नामानिराळे राहणे ही त्यांची खासियत आहे.समाजमन कलुषित करणे ह्यात ते तरबेज आहेत. मराठ आंदोलनाचा त्यांचा मुख्य वाटा आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांचे स्थान दाखवेल. लोकसभेत चुकीच्या narrative पसरवून जनतेची दिशाभूल केली. क्रुपया जनतेने विधानसभेत योग्य माणसाची निवड करावी ही विनंती.
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 ай бұрын
@@VijayKasbe-et9mz याला साहेब कश्याला म्हणता वाकड्या म्हणा
@manasijadhav2725
@manasijadhav2725 2 ай бұрын
नामांतराचा लढा म्हणजे?
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 ай бұрын
Tumhi shane nai tumhala. Kisn andoln klt nahi tumhala setkryche prsn kltnahi mratha andoln klt nahi hrtal, smjt nahi mhnun kaka
@anagharajiwadekar2746
@anagharajiwadekar2746 2 ай бұрын
अहो बोलता सुधा ते कळते नाही राजकारणातून निवृत्ती घ्या. कंटाळा आला.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 ай бұрын
खरं आहे. आता अशा लोकांची तोंडं बघवत नाहीत.
@pramoddesai3295
@pramoddesai3295 2 ай бұрын
​@@sudhabhave4630chehara manacha aarsa aahe, ase mhanatat.
@gk-di4kn
@gk-di4kn 2 ай бұрын
खरंच, एखादा बेवडा बोलला तरी ते समजत. यांना आता हॉकीन्स यांना दिलेली यंत्रणा दिली पाहिजे, म्हणजे यांचं बोलण तरी निट समजेल.
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 2 ай бұрын
मरे पर्यंत राजकारण सत्ता भोगण्याची ईछा संपणार नाही .वर गेल्यावर्देवाने पुन्हा महाराष्ट्रात त्यांना पाठवूनयेहीच सदिछ्या .
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 ай бұрын
@@anagharajiwadekar2746 महाराट्रायन जनतेनेच याला आता राजकारणातून फेकून द्यावे अति झाले याचे वागणे तुतारीला अजिबात वोट देऊ नका नाहीत्सर हा माणूस तुम्हाला लुटून माल स्वर्गात कि नारकात घेऊन जाईल आणि तेथेपण देवा देवांच्यात भांडणे लावून देईल
@anandpatil3354
@anandpatil3354 2 ай бұрын
याला जेवढं महत्त्व लोक ज्यादा देतील तेवढा हा माणूस पिसाळलेल्या सारखा बडबडायला लागलाय
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
सुशील जी तुम्ही सांगितलेली बांबू घातलेल्या म्हाता-याची गोष्ट आठवली, 😂
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 2 ай бұрын
IT cell❤ lover😂
@shrikantkshirsagar409
@shrikantkshirsagar409 2 ай бұрын
हा शरद पोर्णिमेच्या जागी अमावस्या घडवायची स्वप्न बघतोय हेच जन्मभर करत आलाय ह्याची सारी प्रकरणं खूली करून सर्वं प्रापर्टी सरकार जमा करावी बस.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
हे ग्रहण कधी सुटणार रे देवा. जरांगे प्रकरण आता जास्त उपयोगाचे नाही हे समजल्यावर नवीन कट कारस्थाने सुरूच राहणार. किती अमर्यादीत सत्तालोलुप वृत्ती
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
तोंड देखील पाहू नये अशी परिस्थिती झाली तरीही.
@nikhillomte
@nikhillomte 2 ай бұрын
बाकी खूप चांगली लोकं खूप लवकर गेली..
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 2 ай бұрын
​@@Beke-kg5liअगदी मनातलं बोललात तुम्ही 😅😂😂😂
@amrutadhawde1140
@amrutadhawde1140 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@vivekchobe1719
@vivekchobe1719 2 ай бұрын
​@@nikhillomteहा इतकं लवकर जायलाच नको खुप‌पाप केलें आहे
@ganpativibhute1174
@ganpativibhute1174 2 ай бұрын
भटकती आत्म्याला, महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आत्मा शांत होणार नाय असं वाटतंय. अश्या विधानामुळं.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
चिथावणीखोर भाषणाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये.
@eastmedexpress5062
@eastmedexpress5062 2 ай бұрын
अहो असं वाटत हा खेळ मुद्दाम करत आहेत, आणि सरकार गप्प असते.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
दंगल झाली तर याना पहिले आत टाका. कारण कर्तोकरविता हेच आहे याची सूचना दिली आहे
@eastmedexpress5062
@eastmedexpress5062 2 ай бұрын
@@jaisinghmarutiraopatil644 दादा एवढ्या दंगली झाल्या, कधी त्यांचे सुत्रधार सोडा, फुटकळ कारवाई सुद्धा नाही झाली.🙈🙉🙊
@MahavirDoshi-b8l
@MahavirDoshi-b8l 2 ай бұрын
याला आतच टाकावे मोदीजी नाहीगेलें तरी या म्हाताऱ्याला मणिपूर मध्ये जायला कोणी रोखले होते का सुप्रिया गेली नही का राष्ट्रवादी sp चे कोणीच गेले नाही हा फालतू माणूस मीडियासमोर राहण्यासाठी काहीही बोलतो
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
Hindunni aapsat ladhun marave ase ya shakuni kakala watte
@manojpotdar9355
@manojpotdar9355 2 ай бұрын
जो पर्यंत हे सत्तेत येत नाही तो पर्यंत असेच बोलले जाणार. लोकांना भ्रम निर्माण करणारी विधाने करणार. हे ठरलेले आहे .
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
काका आता बास की. प्रत्येक ठिकाणी आपलीच अक्कल दाखवायला पाहिजे असे नाही. तुमचे राजकारण पासष्ट वर्ष पहातोय.आतापर्यंत काड्या शिवाय काहीच केलं नाही. इथून पुढं तरी राज्याला मोकळीक मिळू देत. दंगलीत अजून आग लावू नका, त्रुटीही फक्त गप्प रहा बाकी शांतताच असेल हे नक्कीच. तुमच्या राजकारणाची किळसच यायला लागलीय.
@manisharane3891
@manisharane3891 2 ай бұрын
देवा आत्ता तरी उचल ह्या माणसाला लवकर
@leenanarkar396
@leenanarkar396 2 ай бұрын
त्याची मुलगी मुख्यमंत्रीपदी बसल्या शिवाय हा कोणालाच सुखाने जगूच देणार नाही
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 2 ай бұрын
कांहीही घडवण्याची ताकद या माणसात बिलकुल नाही, हां जे आहे ते बिघडण्याची बुद्धी या माणसाकडे आहे. देवा सोडव आता महाराष्ट्राला या माणसापासून!
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 2 ай бұрын
याचा जन्मच बिघडवण्या करिता झाला आहें काही चांगल घडवलं तर नरकातली जागा रिकामी राहु नये याची रोज काळजी या थेरंड्याला असावी
@vivekdesai6133
@vivekdesai6133 2 ай бұрын
शरद पवारांना महाराष्ट्र मणिपूर होणार यासंबंधीची माहितीकुठून मिळाली याची चौकशी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या तपास यंत्रणांनी करणे अत्यावश्यक आहे.
@chandrashekharpathak3767
@chandrashekharpathak3767 2 ай бұрын
हा रक्तपिपासू आहेच.
@dilipbapat8315
@dilipbapat8315 2 ай бұрын
Kakala आत्ता marudya हीच प्रार्थना
@sharadphatak1629
@sharadphatak1629 2 ай бұрын
थेरड कधी ढगात उडून जाणार?
@vrushalic3389
@vrushalic3389 2 ай бұрын
ढग फाटून जाईल राव .
@Siddharthfacetoface85
@Siddharthfacetoface85 2 ай бұрын
😂😂
@pramodkulkarni-lg2sd
@pramodkulkarni-lg2sd 2 ай бұрын
खटला भरण्यात यावा असे सूत्रांकडून सांगण्यात येते
@RN_Agro
@RN_Agro 2 ай бұрын
लोक किती स्वार्थी असू शकतात स्वतःच्या स्वार्थासाठी 15 कोटीच्या जनतेला जळत्या चितेवर ढकला तयार आहेत😢
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
@@RN_Agro अघोषित मोगलाई ?
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 ай бұрын
God bless our country.
@Khatrudkhavchat
@Khatrudkhavchat 2 ай бұрын
😊Wakada Smapaal ki Sagal SARAL hoil
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 2 ай бұрын
शसरड पवार ला हिंदु धर्म जाती पाती मध्ये वाटला जावा आणि कमजोर व्हावा जाती पाती मध्ये वाद लावून मुस्लिम धर्म पुढे आणणे हे वास्तव आहे. पवार gajwae हिंद या घडवून आणण्यासाठी मदत करतील. कारण त्यांनी कधीच सुंता केलेली आहे.
@dnyanesh7007
@dnyanesh7007 2 ай бұрын
आमच्या शेतकऱ्यांचा विश्वास तरी सुद्धा यांच्यावरच का आहे समजत नाही
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 2 ай бұрын
हिंदुमध्ये फुट पाडून इतर धर्मातील लोकांना प्रोत्साहन देण्याचा विडा उचलला आहे.फक्त नि फक्त जनतेला लुटून जमवलेली मालमत्ता वाचविण्यासाठी.स्वतःच्या मुल नातंवडांना परदेशात सुरक्षित मालमत्ता जमवून ठेवलेली आहे.व जाता जाता महाराष्ट्राला आगीत ढकलून जाणार वाटत.
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 2 ай бұрын
आपल्यात लेच काही नीच लोकं आहेत जे यांना मतदान करतात ते पुढच्या पिढी चा विचार करत नाही
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 2 ай бұрын
त्यांना बारा मावळातले मराठे म्हणतात...
@MahendrasinghKshatriya
@MahendrasinghKshatriya 2 ай бұрын
आज महाराष्ट्राला गोड़से ची अत्यंत गरज आहे.
@ganeshadiyal9966
@ganeshadiyal9966 2 ай бұрын
Lok aatmhatya kartaat maratha आरक्षणासाठी मग वाकड्या तोंडाचा घेऊन जा ना सोबत इथ लोक सुखाने तरी राहतील
@dhananjaydate1855
@dhananjaydate1855 2 ай бұрын
फक्त तो ब्राह्मण नसावा.
@GurusidhFulari
@GurusidhFulari 2 ай бұрын
हे नक्की खर आहे कुलकर्णी साहेब हे महाराष्ट्र त मणिपूर होणार नाही हे नाटक आहे
@santoshlolam2765
@santoshlolam2765 2 ай бұрын
हा powar दूरदृष्टी मनाचा नाही कपटी मनाचा अणि आतल्या गाठीचा आहे.
@atmaramdicholkar9520
@atmaramdicholkar9520 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे म्हातारा गेल्यावर महाराष्ट्र विकसित होईल शांत होईल......
@pralhaddawle6800
@pralhaddawle6800 2 ай бұрын
साहेब खरेच आम्हाला शांत जगू द्यावं ही नम्र विनंती
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 ай бұрын
महाराष्ट्रात आजची पिढी सुज्ञ विचार करणारे आहेत
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 2 ай бұрын
हो... पण ती या चॅनेल कडे फारशी फिरकत नाही....😅😂
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 ай бұрын
महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. महाराष्ट्रातील जनता अशा विचाराला थारा देणार नाही. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@Danish-mc2ic
@Danish-mc2ic 2 ай бұрын
Isiliye toh LOK SABHA ELECTIONS mein MVA ki 31 SEATS aa gayi aur NDA ki sirf aur sirf 17 SEATS hi aayi.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx 2 ай бұрын
पण ते सुसंस्कृत लोकं या चॅनेल वर फारसे दिसत नाहीत....😅😂
@dhananjaydate1855
@dhananjaydate1855 2 ай бұрын
सुसंस्कृत महाराष्ट्रात अडीच वर्षाच महाबीघाडीच राज्य अनुभवल आहे आणि आता देखील लोकसभेत बघितलं आहे काय झाल ते.
@girishchitale4734
@girishchitale4734 2 ай бұрын
मला हे ऐकल्यावर आपण सांगत असलेल्या महाभारतातील कथेतला मामा आठवतो, शकूनी मामा,
@girishchitale4734
@girishchitale4734 2 ай бұрын
शकूनी
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
तो काही तरी सुजाण असेल. ​@@girishchitale4734
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 ай бұрын
याला शकुनी मामा नाही म्हणता येणार याला धृतराष्ट्र म्हणता येईल धृतराष्ट्र हे जन्माने आंधळे आलेले होते आणि हा डोळे असून आंधळा झालेला आहे आणि पूर्ण नुसती मराठ्यांची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली हा धृतराष्ट्र आहे जसं धृतराष्ट्र ला कौरव दिसत होते तसे याला फक्त याची सुप्रिया दिसते
@dattachavan6878
@dattachavan6878 2 ай бұрын
शकूनी जे बोलतो ते करण्याचा प्रयत्न स्वतः नमानिराळा राहून इतरांकडून त्याच्या बगलबच्चाकडून करून घेतो.
@ashwinpatil8934
@ashwinpatil8934 2 ай бұрын
लवकरच 1948ची पुनरावृत्ती 😂😂 तयार रहा
@devd582
@devd582 2 ай бұрын
शरदचंद्र काका यांचा भुगोल आणि इतिहास कच्चा आहे असे दिसते मनीपुरची बॉर्डर म्यानमार ला लागून आहे. म्यानमार मधील अराजकता मनीपुर भोगत आहे.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 ай бұрын
अनय जोगळेकर यांचे मणिपूर व एकंदरीत नॉर्थ ईस्ट मधील राज्यातील परिस्थिती ला नेहरू पासून कॉग्रेसने कसे धर्मांतर करून मिशनरी लोकांनी ख्रिस्ती केले ते समजेल.
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 ай бұрын
हाताशी घेतलेला बाहुल ते पण मन्या हाय मन्या मनिपुर
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 2 ай бұрын
काय फुकट चींता करताय?हे घरी बसल्यावरच महाराष्ट्र सुधारेल!! सुशीलजी काही माणसं असतात काळया जिभेची!
@popatpawar2392
@popatpawar2392 2 ай бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही अगदी बरोबर सांगितला पहा महाराष्ट्र खरोखर दोन-तीन वर्षात मासला आहे मराठ्यांनी एक जूट व्हायलाच पाहिजेत मला एक गोष्ट आठवते बांबू आणि शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांनी सावध व्हायला पाहिजेत अगदी बरोबर सांगितलं तुमचे खूप खूप आभारी आहोत
@rameshpedge2271
@rameshpedge2271 2 ай бұрын
हा आसा नाही जाणार. काहीतरी करून जाईल. वर
@dilippandit595
@dilippandit595 2 ай бұрын
प्लॅन नक्कीच तयार असणार आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
@@dilippandit595 तसच दिसतय बोलण्यातून
@prakashhardikar1833
@prakashhardikar1833 2 ай бұрын
शरद पवारांनी ठरवलंय इथे दंगली घडवाच्या
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 ай бұрын
मागे जाळीदार टोपी बसली आहे त्यांच्यासाठी काही पण करणार
@shamshringare235
@shamshringare235 2 ай бұрын
पूर्ण तयारी केलेली आहे , वेळ ठरायची आहे.
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण..
@janardansapkal18
@janardansapkal18 2 ай бұрын
अहो म्हातारी म्हणते मी गेल्यावर नातवाच कस होणार? अहो आधी आजीच जाण जस जरुरीच आहे तसच आहे.यांच जान जरुर आहे.
@Neha9-b3s
@Neha9-b3s 2 ай бұрын
आत्ताची महाराष्ट्रातील जनता अतिशय सूज्ञ आहे. सगळीच जनता आता जागी आहे.
@Virendra-fm5tn
@Virendra-fm5tn 2 ай бұрын
अजिबात सुज्ञ नाही बिनडोक आहे
@chalu00
@chalu00 2 ай бұрын
Actually, पवार काय म्हणाले ते लक्षात घ्या, ते indirectly म्हणाले, महाराष्ट्र चा मणिपूर करतोय सावध व्हा.
@sushrutagencies4140
@sushrutagencies4140 2 ай бұрын
प महाराष्ट्र वाले मतदारांनी ह्याला आणि ह्याच्या पक्षाला भुई सपाट करा आणि संपूर्ण राजकीय निवृत्ती द्यावी ह्या विधानसभेत, सध्या हा म्हातारा पिसाळला आहे रॅबिज पण काम करत नाही.
@krishnapadwal5049
@krishnapadwal5049 2 ай бұрын
शनिवारवाड्यातील काका प्रमाणेच हा बारामतीचा काका पण अतिशय कावेबाज आहे
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 2 ай бұрын
महाराष्ट्र तील तमाम देश प्रेमी बंधवानो आता विचार फक्त माटी साठी, लोकसभेतिल चूक विधानसभेत नही हिनार याची खबरदारी घेण
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 2 ай бұрын
ते काय बोलतात कळत नाही दूरदृष्टी नाही.तर पूर्व कल्पना असते .हे लोक इतरांना सुखाने जगू देत नाहीत.
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 ай бұрын
सीबीआय चौकशी करायला हवी
@nikhillomte
@nikhillomte 2 ай бұрын
तरीसुद्धा लोक त्यांना सपोर्ट करतात हे बघून फार दुःख होतं आणि त्यात ब्राह्मण भरपूर आहेत
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 ай бұрын
पैसा फेको
@Mkc-dl9nw
@Mkc-dl9nw 2 ай бұрын
@@nikhillomte brahman लोकांचा तो कट्टर दुश्मन आहे,तरीही त्याचा जावई ब्राह्मण आहे, मी तर त्याला सकाळी उठल्या, उठल्या जो पहिला पदार्थ बनतो त्याचाच नेवेद्य दाखवतो , त्याला इतकी वर्षे पोसणारे आणि वाढवणारे फवत बिनडोक मराठे आहेत .
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 2 ай бұрын
चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यां कडे जनतेने लक्ष देऊ नये.निवडणुकीत अशा पक्षाना जनतेने घरी बसवावे व महाराष्ट्रात समृद्धी आणावी.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 2 ай бұрын
इतकी खात्रीशीर माहिती असेल तर ती माहिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना न देता असे जाहीरपणे सांगण्याचे कारण काय? हे देखील महाराष्ट्राला समजलेच पाहिजे की आपण काही तरतुद करून ठेवली काय?
@prakashpandit9361
@prakashpandit9361 2 ай бұрын
सय्यद यांचे भकित खरेच खरे ठरते कारण त्यांचेच आयोजन
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 ай бұрын
मी लहानपणी ऐकले होते कावळ्याच्या शापाने गाय मरात नाही
@VinayakJadhav-p5l
@VinayakJadhav-p5l 2 ай бұрын
महाराष्ट्राची जनता आता सुधारली आहे, वैचारिक मतभेद कसे सोडवायचे है जनतेला समजते, नेते काहीही बोलो , नेत्यांनी त्यांची पात्रता स्वतः खराब केली,
@arunmahajan8658
@arunmahajan8658 2 ай бұрын
काका अशा गोषटींमुळे एक्सपर्ट आहेत
@shreerambagade
@shreerambagade 2 ай бұрын
आता काकापेक्षा हुशार आणि सरस् माणूस राजकारणी आला आहे, आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र. देवेंद्र फडणवीस ची हुशारी बघुन काका जळतात.😂😂😂😂😂
@machhindrapawar5776
@machhindrapawar5776 2 ай бұрын
आजारी माणसांना राजकीय नेतृत्व देऊ नये.
@kantilaltoradmal7151
@kantilaltoradmal7151 2 ай бұрын
महाराष्ट्र चा मनिपुर कोन करतंय हे तपासून पाहिले पाहिजे भागल नसेल अजुन नसेल तर सर्व देश विकायला काढा
@BharatSadarani
@BharatSadarani 2 ай бұрын
हा मानुष पण शिशुपाल च्या रांगेत आहे वाट तय, पापांची मोजनी करत असला तर बर बाकी 100 जाल्या वर काय होइल ते शिशुपाल ला महित होते आणि केजरीवाल ला माहित पडू लागलय. बगू या ज्यास्त वेल नही.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
यांना सत्ता मिळाली नाही तर महाराष्ट्र जाळायची पण तयारी ची माहिती मिळाली तर ती थांबवत का नाही. सरकारला असलेली माहिती दिली पाहिजे या वयात पण सत्तेसाठी किती हपापला आहे
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn 2 ай бұрын
मनिपुर घडवायचा असेलही... कारणं काका मुळें काही तरी नक्कीच कटकारस्थान शिजत असतील.. तेव्हा च काका हे बोलतोय... आता तरी महाविकास आघाडी वाले, मित्रांनो, समर्थकांनो ,ओळखा काकांना अन नाद सोडून चांगल्या पक्षाला मतदान करा 🎉🎉😂😂❤❤
@pramodchopde4502
@pramodchopde4502 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता पेढे वाटण्याची वाट बघत आहे . कधी ऊजाडेल तो सुदिन ? .
@ashokbband6473
@ashokbband6473 2 ай бұрын
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
महाराष्ट्रात अघोषित मोगलाई?
@maheshjere8708
@maheshjere8708 2 ай бұрын
करते करविते काकाच मुळाशी नाहीत ना अशी शंका येते,यांच्या वक्तव्याचा केंद्र सरकार कडून गंभीर दखल घेतली आहे.कारण या साहेबांनी स्वार्था साठी यापूर्वीच राजकारणाची पातळी नीच पातळीवर आणून ठेवली आहे.पुन्हा एकदा नीच पणाच कळस होणार अशीच शंका यायला वाव आहे..
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 2 ай бұрын
पुढची खेळी आहे.
@Alon-e5z
@Alon-e5z 2 ай бұрын
ज्याने आग पेटवली त्यात तुझ पण घर जळेल, हे लक्षात ठेवा.
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
सुशील जी काल प्रथम हे वक्तव्य ऐकले तेव्हाच तुमच्या प्रमाणेच ही चिंता भेडसावत आहे
@mohankulkarni5749
@mohankulkarni5749 2 ай бұрын
सरकारने दखल घ्यावी नाहीतर अनर्थ होईल
@NageshKetkar
@NageshKetkar 2 ай бұрын
सावध रहा जागे व्हा सैतान जाग गया है
@jitendraburange1003
@jitendraburange1003 2 ай бұрын
"महाराष्ट्राचा मणिपूर होणार.. शरद पवार "होय हे खरं आहे.... ते फक्त हेच करू शकतात".
@manojmk475
@manojmk475 2 ай бұрын
Yala kherech narkat sudda jaga milkar nahi😢😢😢
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, पवार साहेब जे बोलले त्यात तथ्य असले पाहिजे, महाराष्ट्र शासनाने याची नोंद घ्यावी व उपाय योजना कराव्यात,हि नम्र विनंती.गरीब "ओबीसी"चे रक्षण करावे.धन्यवाद.
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 2 ай бұрын
त्यांच्या मनात तसे घडवून आणण्याची इच्छा असेल तेच ओठावर आलें
@Sudarshan109
@Sudarshan109 2 ай бұрын
पडळकर बोलले की अनेकांना मिरच्या लागतात.
@mahadupasarkar2403
@mahadupasarkar2403 2 ай бұрын
❤🎉 आन बान शान प्रॉपर्टी मान राखण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो भारताच्या इतिहासावरून सिद्ध झालेले आहे 🎉🎉
@martanddatar726
@martanddatar726 2 ай бұрын
काका लवकर कायमचा शांत व्हावा हीच प्रार्थना,आता खूपच झालं त्याशिवाय महाराष्ट्रातील विष पसरविण्याचे काम बंद होणार नाही.
@mohanakhatkar6797
@mohanakhatkar6797 2 ай бұрын
1992 मुंबई दंगलीचा रिपोर्ट केंद्र सरकारने उघड करून या म्हाताऱ्याच्या एकदा सोक्ष मोक्ष लावून टाकावा. याच्या राजकारणासाठी लोकांनी का त्रास सहन करावा.
@naliniranjalkar5385
@naliniranjalkar5385 2 ай бұрын
Maha nich ani ovalun takalela manus
@ilakoranne5956
@ilakoranne5956 2 ай бұрын
काका महाराष्ट्र वाचवा नाही, अहो काकांपासून महाराष्ट्र वाचवा असं आव्हान करा महाराष्ट्र जनतेला.
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 2 ай бұрын
महाराष्ट्राचा पा किस्तानं व्हावा हीं काकांनी इछा
@girishpande2281
@girishpande2281 2 ай бұрын
कमाल आहे या शरद पवार ची हा महाराष्ट्रा ला सुखाने जगू देणार नाही असे वाटते
@apmoule9028
@apmoule9028 2 ай бұрын
सर्व जाती ने सावध राहावे.
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 2 ай бұрын
तुम्ही मांडलेला मुद्दा बरोबर आहे, सुशीलजी. पण १९४८ ची वेळ येईल असे वाटत नाही. सोशल मीडियामुळे लोक सतर्क होऊ शकतात. चांगल्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. धन्यवाद
@PrabhakarJayatkarn
@PrabhakarJayatkarn 2 ай бұрын
हे जो पर्यंत जिवंत आहेत... तो पर्यंत महाराष्ट्राची राजकीय परिस्थीती सुधारणार नाहीं... यांचा.....
@sharadn.gadekar9153
@sharadn.gadekar9153 2 ай бұрын
काका satiya Gaya hai 😂😂😂😂
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 ай бұрын
अगदी खर आहे. तो माणूस खरच महाराष्ट्राला जगू देणार नाही अत्यंत नीच माणूस
@govindkarad7564
@govindkarad7564 2 ай бұрын
शरद फावर माणूस नाही राक्षस आहे कल्युगतला😢... वाट लावली सगळ्या जाती गुण्या गोविंदअन राहत होत्या माझ्या या महाराष्ट्रात 😢
@babasahebpawar650
@babasahebpawar650 2 ай бұрын
व्होरा समितीचं आहवाल लवकरात लवकर बाहेर काढण्याची वेळ आली आहे......
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 2 ай бұрын
Request to government pl put Raw and intelligent agency behind on such poltician
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 32 МЛН