Anand Dighe यांची वाघिण Anita Birje यांच्याकडे जबाबदारी, Uddhav Thackeray यांचे आदेश | Eknath Shinde

  Рет қаралды 1,268,859

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#Anand DigheSister | #AnitaBirje | #UddhavThackeray | #EknathShinde
आनंद दिघे यांची बहिण अनिता बिर्जे यांना उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठं चॅलेंज मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.
#RPT0262
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
anita birje shiv sena, anita birje shivsena thane, anita birje in dharamveer, anita birje on eknath shinde, anita birje interview, anita birje dharmveer, anita birje biography, anita birje thane shiv sena, anita birje scene, anita birje bai, anita birje anand yatra, anita birje latest video, anand dighe speech, anand dighe anita birje, anand dighe real video, anand dighe movie, anand dighe death, anand dighe movie trailer, anand dighe biography, anand dighe original video, anand dighe status, anand dighe full movie, anand dighe death reason, anand dighe funeral, anand dighe video, आनंद दिघे बहिण, आनंद दिघे वाघिण, अनिता बिर्जे आनंद दिघे,

Пікірлер: 889
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 2 жыл бұрын
मॅडम आता दिवस रात्र जनतेत मिक्स रहा आणि ठाणे जिंकून दाखव ही
@niyazbodale8950
@niyazbodale8950 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 2 жыл бұрын
👍
@santoshgaikwad4745
@santoshgaikwad4745 2 жыл бұрын
@@Ajitbhosale1234 👍👍👍👍❤️
@amolgagare5060
@amolgagare5060 2 жыл бұрын
Hahaha have Thakre sahebana vichara Amhi evadhe divas kothe hoto
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 2 жыл бұрын
ताई आता तुमची परत ताकत दाखवा काय आहे गद्दार ना माफी नाही
@drsandipkolte8173
@drsandipkolte8173 Жыл бұрын
गद्दार कोण हे सगळ्यांना माहीत आहे
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 2 жыл бұрын
अभिनंदन ! ताई उपनेतेपदी आपली निवड झाली त्याबद्दल शिवमय भगवा सलाम !!
@subhashpawar1262
@subhashpawar1262 2 жыл бұрын
बिर्जे ताई हार्दीक शुभेच्छा! शिवसेनेवरिल आपल्या निरपेक्ष प्रेमा बद्दल धन्यवाद
@lahudake8536
@lahudake8536 2 жыл бұрын
बिर्जे ताई जिंदाबाद जय महाराष्ट्र
@niyazbodale8950
@niyazbodale8950 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
*'शिव'* सेना विरूद्ध *'उरलेली'* सेना
@bhagavtbarhate3758
@bhagavtbarhate3758 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना ताई तुमचेअभिनंदन
@bajarangpawar2908
@bajarangpawar2908 2 жыл бұрын
ताई तुम्हाला खूप शुभेच्छा.
@mahendrakedari5046
@mahendrakedari5046 2 жыл бұрын
ताई अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....
@Pravin-xs7pn
@Pravin-xs7pn 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई । आपल्याला काही स्वार्थी लोकांनी बाजूला केले होते ,पण अखेर न्याय मिळाला ।
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 жыл бұрын
स्वार्थी लोकांनी बाजूला केले हे ठीक आहे,पण हे दिसत असतांना नेतृत्व गप्प कां बसले? आता इतक्या वर्षांनी आठवण आली? स्वतःची पडती बाजू आली की,सर्वांची आठवण येते,तोपर्यंत कुणी जिवंत आहे की मेलं याची काहीही पर्वा नसते.ह्यांनी फक्त शिवसैनिकांकडून घेतले त्यांना दिले मात्र काहीच नाही!
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 2 жыл бұрын
ताई एकदम बरोबर शिवसेना ही काळाची गरज आहे... मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची अत्यंत आवश्यक आहे....
@amolgagare5060
@amolgagare5060 2 жыл бұрын
Shivseneche vichara pan balasaheb thakrenche rahile pahijet na 1 nath
@dilipkale1764
@dilipkale1764 2 жыл бұрын
बिर्जे ताई आपणास शूभेच्छा 🙏👍
@satishchavan1749
@satishchavan1749 2 жыл бұрын
ताई आपण सुशिक्षित महिला आहात, पक्षावर निरपेक्ष प्रेम. खुप छान. खरा हिरा कुठे ही काळोखात असला तरी त्याची चमक दिसून येते.अभिनंदन.
@mahendrazore1421
@mahendrazore1421 2 жыл бұрын
qrq l
@akshaytalekar9270
@akshaytalekar9270 2 жыл бұрын
.
@narayanchavan7140
@narayanchavan7140 2 жыл бұрын
अनिता बिर्जे आपले अभिनंदन शिवसेना नेते पदी आपली निवड करण्यात आली आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत. 🎉🙏🙏
@vishwasmore9998
@vishwasmore9998 2 жыл бұрын
अनिता ताई काय मोठ्या मनाचे आहात तुम्ही,शिवसेनेबद्दल एवढे स्वच्छ विचार आहेत,परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना. नमन तुम्हाला.🙏🙏🙏🌹🌹🌹👍🏼👍🏼👍🏼
@ashokithape4264
@ashokithape4264 2 жыл бұрын
Tu lavkr janar
@ashokithape4264
@ashokithape4264 2 жыл бұрын
Tu lavkr janar eknath sinde
@vishwasmore9998
@vishwasmore9998 2 жыл бұрын
मी 72 वर्षांचा व्यक्ती आहे, त्या ताईने मा.मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांना लहान भाऊ मानतात. तसेच स्व.धर्मवीर श्री आनंदजी दिघे साहेब, आणि स्व.हिंदूह्रदय सम्राट मा.श्री बाळासाहेब यांच्या बद्दलचा आदर व्यक्त केला.म्हणून मी लिहिले, मला राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा गंध नाही. जनतेला सगळे चांगलेच.कृपया गैरसमज करून घेऊ नका 🙏🙏
@blackblack1553
@blackblack1553 2 жыл бұрын
Expo gas चे मॅनेजर ना न्याय द्या, गजानन महाराज पट्टेकरांनी फसवणूक केल्याने आत्महत्या केली होती विसरलात ठाणेकरांनो. आम्ही नोकरी मागायला गेलो होतो तरी पण विसरलो नाही गडकरींना.
@mohanshinde2164
@mohanshinde2164 2 жыл бұрын
ताई आपली उपनेते पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन.जय महाराष्ट्र.
@shaikhghudusab3059
@shaikhghudusab3059 2 жыл бұрын
ताई आपली उपनेते पदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन ! येणाऱ्या काळात शिवसेनेचे आमदार आपल्या माध्यमातून होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.🌹🌹🏹🏹🤟🏼🤟🏼
@kshamabhise2633
@kshamabhise2633 2 жыл бұрын
@@shaikhghudusab3059 0 ni
@rahulpowale7687
@rahulpowale7687 Жыл бұрын
R4
@krushnadevsalunkhe9217
@krushnadevsalunkhe9217 Жыл бұрын
​@@shaikhghudusab3059 6 strip
@abyn2045
@abyn2045 2 жыл бұрын
आम्ही शिवसैनिक उद्धव साहेबान सोबत 🏹🚩
@madhukarpowar17
@madhukarpowar17 2 жыл бұрын
शिवसेना जिंदाबाद
@amolgagare5060
@amolgagare5060 2 жыл бұрын
Aani Rashtrwadi Congress sobat pan Visraych nahi
@surajdavari5560
@surajdavari5560 2 жыл бұрын
बरोबर बोलला ताई
@shaileshmore2479
@shaileshmore2479 2 жыл бұрын
Jay Maharashtra fakat shivsena
@sahebraoingale7359
@sahebraoingale7359 2 жыл бұрын
आनंददिघेचा वाघीणीला तीवार मानाचा मुजरा ताई तुम्ही शिवसेना बधल वापरले ब्रीदवाक्य हमको ना कीसका लेना देना सिर्फ शिवसेना,खुप आवडलं धन्यवाद ताई
@uttamchavan22
@uttamchavan22 2 жыл бұрын
अनिताताई गदारांना धडा शिकवा , आणि ठाणे हे फक्त शिवसेनेचेच आहे ते गदारांना सांगा
@krishnatpatil9759
@krishnatpatil9759 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई जय महाराष्ट्र
@niyazbodale8950
@niyazbodale8950 2 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@inayatalisayyed8340
@inayatalisayyed8340 2 жыл бұрын
ताई तुम चे विचार ऐकुण मन प्रसन्न झIला व पुढील आयुष्य इमाने इतबारे जगावे कसे हे शिक लो ताई आपणास पुढील आयुष्य लाभो व परत शिवसेना भरभरा टीस ये वो हिच मना पासुन शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@amolgagare5060
@amolgagare5060 2 жыл бұрын
Pan samor kon ahe bagha 1 nath
@sachindavange2763
@sachindavange2763 2 жыл бұрын
खरच किती निष्ठावंत कार्यकर्ते आहेत बिर्जे ताई राजन विचारे जय महाराष्ट्र
@sameer838
@sameer838 2 жыл бұрын
आनंद दीघे साहेबांनी भर रस्त्यात कानाखाली वाजवली होती राजन विचारेच्या या लायकीचा आहे तो
@jotsnahood3495
@jotsnahood3495 2 жыл бұрын
@@sameer838 ho ka sir mla nahi mahit....Ekanath shinde saheb pattashishy aahe Dighe sahebanche.....mla tari shanka hoti ya Rahan vichyare babat....changl kel sahebanni ....punha 2, 3 marayla pahije hotya mazya kadun
@balasahebjagtap149
@balasahebjagtap149 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई.खुपच प्रगल्भ विचार.
@ShahajiPatil-c2m
@ShahajiPatil-c2m 7 ай бұрын
आता दिघे साहेब आसते तर एकन्याला ठार मारले असते ​@@sameer838
@Phadtaeujjwala
@Phadtaeujjwala 5 ай бұрын
थाई.is.beautiful.वुमन.
@sudhakarkendre4195
@sudhakarkendre4195 2 жыл бұрын
आभीनदन ताई तुम्ही चांगले विचार बाळगतात शिवशेने साठी जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
@Prandyateli22_
@Prandyateli22_ 2 жыл бұрын
त्रिवार अभिनंदन 💐🙏🏹
@sudeshpujare4640
@sudeshpujare4640 2 жыл бұрын
बरोबर बोलता तुम्ही मॅडम तुमच्या कारकिर्दीला एक सच्चा शिवसैनिक जय महाराष्ट्र
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 6 ай бұрын
💗💗💗💗💗💗💗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@omkar25594
@omkar25594 2 жыл бұрын
शिंदे बाबा अजून ही वेळ गेली नाही... बाबा ५६ वर्ष सगळ्या शिवसैनिकांनी इतकी कष्ट घेतली यात आपण पण होता. वेळीच परत या. बाळासाहेब असते तर नात्वाची शपथ घेऊन बोला तुम्ही जे केल ते बाळासाहेांनी कधी ही समर्थन केले नसते.
@sagarmokal913
@sagarmokal913 2 жыл бұрын
Balasaheb aste tar Congress N Ncpcha Gu khala Asta ka????? Tehi sanga Bhau
@ganeshkolambkar3556
@ganeshkolambkar3556 2 жыл бұрын
Barobar ahe..Great 👌👌🙏
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 2 жыл бұрын
Saheb aste tar swatah tyani eknath shinde la mukhyamantri banavla asta.. anni hindu dharma pudhe thevala asta... te nahi mhanun shiv sena anni ncp yuti baghavi lagat ahai
@chhayamane3948
@chhayamane3948 2 жыл бұрын
@@sagarmokal913 balasaheb asate tr shivsenechi pichehat v BJP chi bharbharat jhalich nasati.
@samantha01190
@samantha01190 2 жыл бұрын
Balasaheb aste tar bjp chi bargain power ewdhi nasti vadhli, ani cm pan senecha zala asta pan uddhav la kela nasta cm💯🚩
@smp261622
@smp261622 2 жыл бұрын
अनिता ताईं ना शुभेच्छा 💐💐
@nanduachrekar214
@nanduachrekar214 2 жыл бұрын
खरंच अप्रतिम बिर्जे मॅडम, आता तुम्हीच तुमच्यासारखी रत्ने जी या स्वार्थी लालची वृत्तीच्या लोकांनी जिथे दाबून ठेवलीत त्यांना बाहेर काढा.. धन्य झालो आम्ही की खरंच या विचारांची माणसे शिवसेनेत होती आणि आहेत... 🙏🙏🙏
@bharatmatre1584
@bharatmatre1584 2 жыл бұрын
ताई तुमची मुलाखत ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले
@hemant9377
@hemant9377 2 жыл бұрын
Tai ghara gharat pochva Sena
@maheshmhatre3229
@maheshmhatre3229 2 жыл бұрын
हम गया नहीं हम अभी जिंदा है हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
@amolgagare5060
@amolgagare5060 2 жыл бұрын
Karach balasaheb thakre aste Tar Sochoo
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 2 жыл бұрын
Anita birje tai congregation. Tumach bolan kiti sunder aahe. Tumi shivsena waghini aahe. Tumach bolan manala bhidt kharch tumi taruni aahet.
@sudhawandre
@sudhawandre 2 жыл бұрын
अनिता ताई तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 жыл бұрын
अभिनंदन 💐🚩🏹🏹🏹🏹🏹🚩
@nitindeshmukh4291
@nitindeshmukh4291 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई
@umeshdeshmukh4482
@umeshdeshmukh4482 2 жыл бұрын
आपला अभिमान वाटतो ताईसाहेब...
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 жыл бұрын
आदरनिय बिरजे ताई वाघीनी आहात वाघीनी म्हणुन संकटकाळात शिवसेनेसाठी धावुन आलात जगदंबा नक्की यशदेईल धन्यवाद ॥जय महाराष्ट्र ॥ जय | भवानी | जय | शिवराय । ।
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 жыл бұрын
ताई अभिनंदन तुमचे
@pandharinathchalke7793
@pandharinathchalke7793 2 жыл бұрын
छानच ताई तुमच्या बरोबर आम्ही सर्व शिवसैनिक आहोत काळजी करू नका जय महाराष्ट्र जय शिवराय.
@kamleshshirdhankar6329
@kamleshshirdhankar6329 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र ताई तुमच्या मेहनतीन ठाण फुन्हा एकदा शिवसेनामय करा तुम्हांला शुभेच्छा
@socialtracker649
@socialtracker649 2 жыл бұрын
Vote for uddhav thakkry Saheb🙏🙏🙏🙏🙋🙋🙋🙋
@swarnikaburate3948
@swarnikaburate3948 2 жыл бұрын
Upcorss
@maheshunde1693
@maheshunde1693 2 жыл бұрын
Only uddhav Saheb Thackeray
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
शिवसेना सागर b j p घागर का पाणी
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 2 жыл бұрын
@@santoshsalvi8884 खुद्द बाळासाहेब सोनिया पुढे झुकणारयांना हिजडे म्हणाले आठवतंय ना ? कशाला गेलेले कांग्रेस NCP ची चाटायला ? बाळासाहेबांनी अनेकदा शरद पवारला कपटी, विश्वासघातकी म्हटलं ! कांग्रेस बरोबर जायची वेळ आलीच तर माझं दुकान बंद करीन असं बोलले होते. आठवा जरा ! त्या संज्यानंच पवाराला फितुर होऊन सेनेचा गेम केला, करावे तसे भरावे ! पापं इथेच फेडावी लागतात. चांगला माणूस असेल, तर स्वता मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री कशाला व्हायला पाहिजे होतं ? शिवसैनिकाला नाही मुख्यमंत्री करता आलं ? कशाला बढाया नुसत्या मारताय ?
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
@@ravindrajadhav1729 b j p त्यापेक्षा bhayenkar खुद बाळासाहेबांनी ओळखले होते त्या वेळेस. कपटी शाह. आहे सेनेशी दोस्ती करून सेना संपवत होता. शिंदे विश्वास घातकी घर भेदी b j p purn देशात e d लावून राज्ये बळकावत आहेत. ऐकबतरी b j p cha dhakwa गेलेले swatch
@rekhagangrade9929
@rekhagangrade9929 2 жыл бұрын
अनिता mam तुम्ही खरे शिवसैनिक आहात Im proud of you❤
@mayadevikanse4887
@mayadevikanse4887 2 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला तुमचा
@dineshkharkar3212
@dineshkharkar3212 2 жыл бұрын
बिर्जे वहीनी आपण पुढे व्हा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावायला तयार आहोत दिघे साहेबांच्या आदेश
@ramasanzgiri9300
@ramasanzgiri9300 2 жыл бұрын
Only balasaheb zindabad udhdhavji zindabad
@archanamhatre2849
@archanamhatre2849 2 жыл бұрын
2002 pasun aatta disli ka tumhla tai vaghin ahe te udhav thakre evdhya divas ky karat hota vel alyvar vaghin disli ka
@sunilanuse7034
@sunilanuse7034 2 жыл бұрын
Congratulations tai
@yogeshbangar2777
@yogeshbangar2777 2 жыл бұрын
Jay maharashtra ⛳⛳⛳⛳
@dyaneshwardhavane2302
@dyaneshwardhavane2302 2 жыл бұрын
ताई तुम्हाला भगव्या शुभेच्छा
@sharmilakulkarni3566
@sharmilakulkarni3566 2 жыл бұрын
किती सुंदर बोललात ताई ! तुम्हाला मनापासून प्रणाम आणि अभिनंदन. मी राजकारणात कधीच आवड दाखवत नव्हते. पण सद्य परिस्थितीत मन दुःखी झाले. अन्याय आणि फसवणूक या पद्धतीची बघून रोज सगळे नीट व्हावे अशी प्रार्थना करत होते.
@ओमसमाधान
@ओमसमाधान 2 жыл бұрын
🙏💯✍✍✍
@jagannathbhagat818
@jagannathbhagat818 2 жыл бұрын
ताई तुम्हीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 2 жыл бұрын
खुप लवकर ताईंची आठवण झाली. ताई पण आनंदी दिसतात... ज्या वयात त्यांना पद द्यायला पाहिजे होते तेव्हा मिळाले नाही.... पण ठिक आहे. पण आपला नेता जर चुकत असेल तर त्यांना चुकीची जाणीव करुन देणे गरजेचे वाटत नाही का.. नेत्याची चुक दाखवणे म्हणजे चुक आहे का❓ आताची मातोश्री नक्कीच वेगळी आहे... हे खरं बोललात ताई.... आताचे शिवसेनेचे नेते तेवढे खरच विश्वासू राहिले आहेत का ❓संजय राऊत च उदाहरण घ्या... पत्राचाळीतील लोकांना रस्यांवर आणल त्याबद्दल ताई आपल मत नोंदवा.... आपण खरचं खुप जुन्या आणि एकनिष्ठ सैनिक आहात... आता हि शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची राहीली नाही.... आपणा सारख्या सैनिकांची आठवण आता झाली आहे... यांना एकनिष्ठ सैनिक नको आहेत.. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना मोठी मानाची पद...उदाहरणार्थ दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे नावाची महिला शिवसेना प्रवेश करते आणि तीला तात्काळ उपनेते पद दिले जाते....मग पक्षात एकनिष्ठ महिला नव्हती का..याच अंधारे बाई यापुर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकेरी उल्लेख करुन वाट्टेल तस बोलत होत्या...आज त्यांना मानाचे स्थान...पक्षनिष्ठ सैनिक मात्र कायम मागे.... म्हणून च ही वेळ आली... आणि असेच एकनिष्ठ पक्षातून बाहेर पडत रहाणार.... तरी उद्धव ठाकरे यांचे डोळे काही उघडणार नाही....
@sambhajinalavade9837
@sambhajinalavade9837 2 жыл бұрын
अगदी बरोबर आपल्यासारख्या लोकांना हे समजत पण .....?
@sachingawale3640
@sachingawale3640 2 жыл бұрын
Ek no dada..💢💯💥
@ramkrishnanaik8004
@ramkrishnanaik8004 2 жыл бұрын
Only udhav shivsena
@ramasanzgiri9300
@ramasanzgiri9300 2 жыл бұрын
Tai abhinandan .shivsena zindabad balasaheb zindabad udhdhavji aage badho ham aapke sath hai. Tai all the best.
@anilgaikar1786
@anilgaikar1786 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र विचारे साहेब खरे निष्ठावंत 🚩🏹🏹🏹👌👍💪💐
@jitendrasurve4820
@jitendrasurve4820 2 жыл бұрын
बिर्जे ताई तुम्ही खुप छान शिवसेनेचे सविस्त्तर वर्णन केले खुप बर वाटल तुम्ही असेच शिवसेनेचे कार्य करत रहा आणि त्याच्या साठी तुम्हाला परमेश्वर निरोगी आणि भरपूर आयुष्य देवो हिच परमेश्वर जवळ पार्थना करतो. ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना 🙏🙏🙏🙏🙏
@andmore7456
@andmore7456 2 жыл бұрын
जो हिंदु हित का काम करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा.
@sachinghorpade...3184
@sachinghorpade...3184 2 жыл бұрын
Jai bhavani Jai Shivaji
@satishparab3768
@satishparab3768 2 жыл бұрын
सगळे सोडून गेले म्हणून तुम्हाला विचारले नाहीतर तर तुम्हाला विचारले नसते ताई
@chhayamane3948
@chhayamane3948 2 жыл бұрын
Shivsainik koni vicharnyachi ka vat pahil garaj asel tevha uthun ubha rahil
@vinodhishobkar4264
@vinodhishobkar4264 2 жыл бұрын
त्या गद्दार शिंदेने इतर शिवसैनिकांना पुढे येऊचं दिले नाही.
@kedarmulay007
@kedarmulay007 2 жыл бұрын
तुमच्या बातम्यांचे शीर्षक बघून तुमच्या भाषेची कीव करावीशी वाटते..... एकंदरीत भाषेच्या दृष्टीने अत्यंत दरिद्री किंवा दळभद्री चॅनेल आहे तुमचं...
@purushottamthakur3137
@purushottamthakur3137 2 жыл бұрын
बिर्जे ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र ताई💐👍
@shurtipadwal5556
@shurtipadwal5556 2 жыл бұрын
ताई मी तुम्हाला सहमत आहे जय महाराष्ट्र
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 2 жыл бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@ganeshkadam4192
@ganeshkadam4192 2 жыл бұрын
Shiv shena
@satishb7007
@satishb7007 2 жыл бұрын
Khup chan vichar Paksh nishta tr havi..,👍
@rekharaut1766
@rekharaut1766 2 жыл бұрын
अनिता ताई साहेब जाऊन 22 वर्षे पूर्ण झाली तेव्हा उध्दव आणि बाळासाहेबांना आठवण झली नाही आता तुमची गरज आहे.
@sambhajiadate833
@sambhajiadate833 2 жыл бұрын
गद्दार होते ना त्यात त्यामुळे आठवण झाली नाही
@shailendramahajan8259
@shailendramahajan8259 2 жыл бұрын
Superb Speech Taisaheb...
@purushottamjanpatil9817
@purushottamjanpatil9817 2 жыл бұрын
Puarushoattam d janpatil
@bdhaygude678
@bdhaygude678 2 жыл бұрын
💗💰💰
@edutech3578
@edutech3578 2 жыл бұрын
ata tai la PM banvtil he. manse kami padli ata baya pudhe kartil🤣🤣🤣
@santoshbhokare9980
@santoshbhokare9980 Жыл бұрын
Jay shiv sen ✌
@anandraobhosale9670
@anandraobhosale9670 7 ай бұрын
8:31
@sharadam3348
@sharadam3348 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना धनुष्य बाण हाती घेतल्या बद्दल धन्यवाद ताई
@nishikantdhavan2431
@nishikantdhavan2431 2 жыл бұрын
ह्याच्यात मला माझी आई दिसते….जय भवानी..
@newstyle2801
@newstyle2801 2 жыл бұрын
पण एवढे वर्ष दिघे साहेब आणि त्यांचे जुने कार्यकर्ते नाही आठवले आता सर्व एकएक सगळे आठवायला लागले🚩🚩 असो ठीक आहे पण बिर्जे ताई ह्या हिंदुत्वा वरच जास्त फोकस करून बोलत आहे आणि उद्धव साहेब हे दुसऱ्याच दिशेने चालले होते त्यावर देखील लक्ष घालने गरजेचे होते
@vinodhishobkar4264
@vinodhishobkar4264 2 жыл бұрын
गद्दार शिंदे ने ठाण्यामधून ईतर शिवसैनिकांना मोठे होऊ दिले नाही.
@vijaysawnt6873
@vijaysawnt6873 2 жыл бұрын
💯 🚩 🏹
@ajitnale8843
@ajitnale8843 2 жыл бұрын
आता आठवण झाली उध्दव साहेबाला तुमची काय रे देवा हे राजकारण आताच बहुमान मिळाला तुम्हाला अशाच अशेवरले शिवसैनिक राहीलेत मातोश्री सोबत शिवसेना फक्त शिंदे साहेबांचीच
@mrperfect1453
@mrperfect1453 2 жыл бұрын
उद्धव ला या आधी कधी नाही आठवले अनिता बिर्जे आणि केदार दिघे🙄....आज वाईट वेळ आली की आठवले एकनिष्ठ शिवसैनिक
@dattatrayyadav1030
@dattatrayyadav1030 2 жыл бұрын
Shineni. Khonehla. Pudhe. Yeven. Dhelhi. Nahi. Swhthchi. Teemki. Vazvli
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 жыл бұрын
*आता काय उरल्यासुरलेल्यांनाच घेऊन 'U' सेना चालवावी लागेल.*
@krishnakamble3284
@krishnakamble3284 2 жыл бұрын
Congratulations tai💐💐💐
@ashokghadigaonkar8004
@ashokghadigaonkar8004 2 жыл бұрын
मा.बिर्जे ताई आपण दोघाई उभयतांनी समाज सेवेचा वसा घेऊन संघटनेत ज्यांनी आपलं सर्व आयुष्य वेचलं त्यांना काल नेतेपदाचा बहुमान मिळाला त्याबद्दल आपले मनःपूर्वक स्वागत करतो.विचारे साहेब,केदार साहेब,खोपकर ताई आपणा सर्वांना स्वर्गिय दिघेसाहेबांची शक्ती आणि भक्ती मिळालेलिच आहे ती व्रृद्धिगत होवो हिच दिघे साहेबांच्या चरणी प्रार्थना आणि हिच आपणासप शुभेच्छा
@shaileshdongare1367
@shaileshdongare1367 2 жыл бұрын
Best of luck madam .... welcome
@snehalpol
@snehalpol 2 жыл бұрын
तुम्ही ग्रेट आहात..तुम्ही समाजासाठी जे बोलता त्यासाठी आता गरज होती
@sujatapadte6141
@sujatapadte6141 2 жыл бұрын
Very nice , thruth never loses👌👍🙏🙏
@kiransanap101
@kiransanap101 2 жыл бұрын
Superb Taisaheb... Only Udhavsaheb THAKREY...
@vishnukatare7645
@vishnukatare7645 2 жыл бұрын
वाघीण आहे ठीक आहे पण जनता आता सेने सोबत जाईल का हे पदा साठी हपापलेले लोक आहेत
@sujatapadte6141
@sujatapadte6141 2 жыл бұрын
Superb superb "kuch Lena na dena fir bhi SHIVSENA 👌👌👍👍🙏🙏
@sharadsawant7641
@sharadsawant7641 2 жыл бұрын
आजकाल कॉमनवेल्थ बॅडमिंटन बघतोय, शटल कॉक सारखी बंडखो रा ची अवस्था झाली आहे, हवेतच उडतायात, आपल्या मतदारांना काय सगायांच त्यांची हिमंतच नाही
@rajveereditz1983
@rajveereditz1983 2 жыл бұрын
Shivsena hoti , shivsena ahe, shivsena rahnar, ha sangharsh Marathi mansach ahe ,Marathi astitvacha ,Marathi asmitecha ahe,pratek talagalatil shivsainika chaa ahe, shivsenecha akhandte sathi pratek shivsainik ladhnyasathi tayar ahe Ani sadyv rahhil. Jay Maharashtra,Jay bhavani ,Jay jijau,Jay chatrapati shivaji.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 жыл бұрын
Shame on traitors of Thane . Good, loyal and committed workers are being given responsibility .
@ankushshinde1939
@ankushshinde1939 2 жыл бұрын
फुटीरवाल्यामुळे जागा मोकळ्या होतात आणि चांगल्या लोकांना संधी मिळते
@nanduachrekar214
@nanduachrekar214 2 жыл бұрын
🙏बिर्जे मॅडम great... याला म्हणतात खाल्ल्या मिठाला जागणे..... आज पहिल्यांदा तुमचे विचार ऐकून जाणवले की खरोखरच त्यावेळी सच्चा शिवसैनिक आणि शिवरागिनी होत्या... Salute....
@narayanchavan7140
@narayanchavan7140 2 жыл бұрын
तुम्हाला salute मॅडम 👍🎉🙏
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 2 жыл бұрын
Master stroke of uddhavji by selecting senior lady citizen who remained honest with shiv sena. 🚩🏹🙏
@abhishekmurudkar5084
@abhishekmurudkar5084 2 жыл бұрын
I will make no difference
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
Very nice decision
@abhishekmurudkar5084
@abhishekmurudkar5084 2 жыл бұрын
@@madhurinalawade8965 may I know how...would you mind explaining it?? But I know you will be silent...whenever a logical question is asked to a so called Shiv sainik there is a pin-drop silence
@dineshs7953
@dineshs7953 2 жыл бұрын
Nothing will happen by this stroke
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 2 жыл бұрын
@@abhishekmurudkar5084 Pl change your perception about shivsainiks. She is not a gaddar is her plus point, theirfore she will sincerely work for the upliftment of poor and needy, which her party is doing since last 56years. Hope you got your answer, and if not pl don't bother me further as I not answerable to you.
@subodhmayekar8228
@subodhmayekar8228 2 жыл бұрын
शिवसैनिकाला वयोमर्यादा नसते...🚩
@sandeshpatil8952
@sandeshpatil8952 2 жыл бұрын
खुप् उशिरा भेटल हे पद अगोदरच तुम्हाला हा सम्मान भेटायला हवा होता
@bhushankharate584
@bhushankharate584 2 жыл бұрын
बरोबरच आहे विचार करा आत्ता का दिले पद शहाणे बना रे
@sandeshpatil8952
@sandeshpatil8952 2 жыл бұрын
@@bhushankharate584 आपली मराठी जनता खूपच साधी भोळी आहे आणि याचाच फायदा हे राजकारणी घेतात
@rushikeshling2714
@rushikeshling2714 2 жыл бұрын
आता आठवण आली का उपनेते पद द्यायची ? ( फशिवसेना )
@vinodhishobkar4264
@vinodhishobkar4264 2 жыл бұрын
आनंद दिघे चा मृत्यूचा सगळ्यात फायदा गद्दार शिंदेने उचलला त्यांनी इतर शिवसैनिकांना मोठे होऊ दिले नाही.
@gautamgadahire8827
@gautamgadahire8827 Жыл бұрын
सोडून गेले ते कळलंच मराठी माणूस ऐन वेळेला धोका नाहीं देणार जो गेला तो कावळा जो राहिला तो एकनिष्ठ शिवसैनिक तो खरा शिवरायांचा मावळा जय शिवराय !! 🙏🙏
@maratha3129
@maratha3129 2 жыл бұрын
फlयर आजी ला शिवसेना प्रमुख करा😅
@shashikantpatil5104
@shashikantpatil5104 2 жыл бұрын
जय म्हा राष्ट्र ताई 🏹🏹🏹
@surekhabodke9717
@surekhabodke9717 2 жыл бұрын
ताई आपली उपनेते पदी निवड झाल्याबद्दल, खुप खुप शुभेच्छा 🙏
@smp261622
@smp261622 2 жыл бұрын
इतकी वर्ष ऊद्धवजी तुम्हाला अनिता बिर्जे यांची आठवण झाली नाही ? आणि आता सत्ता गेल्यावर अचानक तुम्ही अनिता ताई ना हे पद दिलंत 😁चांगली गोष्ट आहे पण हे पद देण्यासाठी , ही वेळ आल्यावर तुम्ही अनिता ताईं ना हे पद दिलत पण साहेब एक गोष्ट विसरता आहात की या साठी एवढी वर्ष गेली याचा खेद वाटतो 👍अनिता ताईं ना सत्ता असताना त्यांची आठवण ठेवली असतीत तर साहेब खरच बरं वाटलं असतं नक्कीच 👍🙏
@shakilshaikh9179
@shakilshaikh9179 2 жыл бұрын
गद्दारांनी जागा अडवून ठेवली होती.त्यामुळे निष्ठावंतावर अन्याय झाला.वेळ ही येतेच.
@chhayamane3948
@chhayamane3948 2 жыл бұрын
Shivsainikane garajechya veli kadhihi pathishi asale pahije, pay mage khechanyache vait kam ka kart aahat, swata nahi pn itarana maharashtra sathi kahi kam karu de na
@PKSuryawanshi
@PKSuryawanshi 2 жыл бұрын
Thane chya niyuktya shinde karycha.. dighe sahebanchya javlche sarv hyane dur kele.. aani aapli manse basvli
@pareshmeher1841
@pareshmeher1841 2 жыл бұрын
त्या फायर आजिच्या नातवाला अजुन पर्यंत नोकरी,रुम नाही देऊ शकत.....
@sanjivanidesai9421
@sanjivanidesai9421 2 жыл бұрын
आता पर्यंत याना का जबाबदारी नाही दिली ?
@mohanjha7660
@mohanjha7660 2 жыл бұрын
म्हातारपणी पद का दिलं आजपर्यंत झोपी गेले होते का सोनिया सेना 😭
@azizsable8224
@azizsable8224 2 жыл бұрын
Tayee Zinda Baad 🙏Shivsena Zinda Baad 🦁
@anilsawant7415
@anilsawant7415 2 жыл бұрын
1 नंबर ताई। दिर्घायूषी भव ! जय महाराष्ट्र !
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,5 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 5 МЛН
Shrikant Shinde यांनी Anand Dighe यांना लावला मॅजिक फोन; भावनिक क्षण | Maharashtra Times
10:40
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,5 МЛН