Рет қаралды 36,500
Anandache Siddhant 15 | ज्ञानेश्वरीतून मनाचे मनन
प्रदर्शन आणि दर्शन यातील फरक.
ज्ञानेश्वरीचे वैभव, मनाच्या गरजा काय आहेत? मनाची प्रेरणा, भाग्य म्हणजे काय? मन, मनाची भूक काय आहे. म्होठ होण्यासाठी काय लागतं.
मनाचं आभाषी स्वरुप. संतोषी माणसातही ईच्छा कोन उत्पन्न करतो इत्यादी मनोवैज्ञानिक विषयांचे मार्गदर्शन डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी या भागात केले आहे.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AnandacheSiddhant
#zeeTalkiesPravachan