मला भगवान गडाला आपल्या चरणावर नतमस्तक व्हायला यायचं आहे. तुम्ही समर्पण करायला शिकावल. दुष्टता जाऊन दृष्टी मिळवून दिली. आंतरबाह्य स्वच्छ केलं. आणि हा प्रवास सोपा करून दिला . दयाळाची किती ही कृपा 🙏🙏 माझी आई मार्ग दर्शक झाली, तिने रस्ता दाखवला आणि तुमच्या पर्यंत पोहचले.
@anuradhanavandar46962 ай бұрын
🎉🎉😊 pranam tumhala
@prakashmore48102 ай бұрын
धन्यवाद महाराज मन प्रसन्न करणारे प्रवचन 🙏🙏🌹🌹
@anilchopde5857Ай бұрын
Ram krushna Hari
@navnathwaybhase97172 ай бұрын
शास्त्रीजी तुमच्या वाणीतील ज्ञानेश्वरीचे प्रवचन खुप सुंदर होते राम कृष्ण हरी
@ashokdeshmukh46342 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शास्त्रीजी तुमच्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वरी थोडी फार का होईना समजते ज्ञानेश्वरी सोपी करून आमच्यासमोर मांडल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@sominathdongare54202 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय भगवान जय भगवान बाबा
@sunilkarale7072 ай бұрын
धन्यवाद माऊली
@NeelamGorad-y7dАй бұрын
Kiti Chan kirtan .....Ram krishna hari
@navnathanante209826 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@ChamalSolanke2 ай бұрын
Tumcha. Kirtana ahe. Jagat. Bhari👌👌👌👌👌👌👌👌
@pankajkadak2 ай бұрын
खुप छान महाराज
@dattatrayjagtap97452 ай бұрын
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
@bharatkarkhele82352 ай бұрын
श्री संत bhagwaan ki jay
@rameshbabar37942 ай бұрын
भगवान बाबा की जय 🙏
@4bhi1214-urАй бұрын
Jay bhegvan baba
@ishwarmane53072 ай бұрын
शात्रीची आपले विचार वाणी अप्रतिम व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर तुन काय शिकले पाहिजे ऐकून मन प्रसन्न झाले
@durgadukare35242 ай бұрын
Ram Krishna Hari maharaj 🙏🏿🙏🏿
@Fghjjklklvb12762 ай бұрын
❤❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹 माऊली एक नंबर सुंदर किर्तन
@ravindragosavi8222 ай бұрын
1 च नंबर सांगता तुम्ही
@dattatray65092 ай бұрын
तुमचे प्रवचन ऐकल्याने माऊलीचे डोक्यात डोळे घालुन बघन्याची इच्छाच होत नाही कारण आम्ही त्या लायकीचे नाही आळंदीत गेलयानंतर त्याची धुळी मी॓ळाली तरी धन्य समजतो जसे की स्वामी विवेकानंद परदेशातुन आलेनंतर पत्रकाराने विचारले तेव्हा ते म्हणाले भारत देशातील धुळही मला प्रिय आहे तसे आळंदीची धुळ प्रिय वाटत आहे राम कृष्ण हरि
@dattatraykumbhar5002 ай бұрын
माऊली धन्य झालो विशेष. माहिती मिळाली.
@RekhaShinde-b4l2 ай бұрын
Hare krishna prabhuji 🙏🙏🚩🚩👌
@InderKhandekar2 ай бұрын
जय भगवानबाबा
@RutujaShende-qf5uf2 ай бұрын
Bhagwan baba ki jay 🚩🌹✨🙏🙏
@vandanamhatre14372 ай бұрын
रामकृष्ण हरि .
@anuradhanavandar46962 ай бұрын
Aple roj ektari kirtan aiklyashivay man bharat nahi, me roj aikate