लई वर्षातुन वृश्चिक राशीच्या बद्दल चांगलं होणार हे ऐकलं बरं वाटलं ❤
@ashwinigumaste30322 күн бұрын
खरच ..लास्ट इयर पणवती वगेरे असच होत
@nandkishoritraj87720 күн бұрын
बस ..😂 ऐकायचं फक्त... आणी भांडारा उधळायचा... स्वतः चा आनंद स्वतः च घ्यायचं. यांचं काय बी.खर नसत्या....😂😂😂😂
@vijayabedekar738720 күн бұрын
गेल्यावर्षी कोणीतरी घबाड मिळणार वगैरे कोणीतरी u tuber ज्योतिषि सांगत होेते. तोंडाशी आलेला घास २ वेळा गेला.धोंडे पण मिळाले नाही.कामासाठी विनाकारण खर्च व शारिरीक मानसिक त्रास झाला वाईटपणा मिळाला काही चूक नसताना
@ratnakarrtakpire17 күн бұрын
हा❤
@MayaBhosle-b6h19 күн бұрын
खुप त्रास भोगत आहोत तुमची वाणी सत्य होवो.
@ashwinigumaste30314 күн бұрын
@@MayaBhosle-b6h ho
@NikitaDhebe-sd9fg24 күн бұрын
खुप बरं वाटलं खुप दिवसांनी काही तरी चांगलं ऐकील. थँक्यू स्वामी राया असच लक्ष असू द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय मना पासून आभार सर.
@namratajoshi333023 күн бұрын
खुपच छान कधी नव्हे ते एवढ चांगले भविष्य आहे सो आता आनंदी आनंद
@NikitaDhebe-sd9fg23 күн бұрын
@namratajoshi3330 खर आहे मागचे 2 वर्ष खुप bekkar गेलेत. स्वामींनी ची कृपा दृष्टी राहू दे.
@SurekhaPadalkar22 күн бұрын
माझ्या मुलाची रास वृश्चिक आहे खुप दिवसानी चांगली बातमी ऐकली छान वाटल धन्यवाद सर
@vandanamurkute18817 күн бұрын
खरच सर, खूप च त्रास झ्हाला काही वर्ष ,तुमच भविष्य ऐकून.खूप चांगल वाटलं.😊
@shitallad996323 күн бұрын
सर माझी रास वृश्चिक आहे आपले 2025 सालचे वृश्चिक राशीचे भविष्य ऐकून फार समाधान वाटले आपण जसं बोललं तसंच घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@shwetavanage24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद!! पुढील वर्ष असच शुभ जाऊदे हीच प्रार्थना.
@nilimaashtankar26812 күн бұрын
खुप् छान वाटलं एकूण .श्री स्वामी समर्थ
@smitadeshpande348020 күн бұрын
नमस्कार गुरूजी 🙏 खूप वर्षांनी चांगले काहीतरी होईल ऐकून मनाला उभारी आली, छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
@Tanuja-u5z22 күн бұрын
धन्यवाद सर खूप दिवसांनी वृश्चिक राशी च भविष्यात चांगलं होईल तुमचा आशीर्वाद राहूदे
@suvarnasonawane122023 күн бұрын
खूपच सुंदर सांगितलंत खूपच बरं वाटतंय आतापर्यंत सगळी अडथळ्यांची शर्यत होती माझ्या मुलाच्या आयुष्यात
@SanjayPawar-wq8ps11 күн бұрын
अर्ध आयुष्य गेलं सुखाती वाट बघुन
@sayalikathi756814 күн бұрын
khup chan vatla tumcha bhavishya aikun.. mzi ras vrushchik ahe mla pn khp tras zala ahe. hope so new year changla asava..
@vandanasutar56343 күн бұрын
खूप छान आणि आनंद झाला 🙏🏻
@asawarikulkarni464923 күн бұрын
खूप छान बर वाटल सर भिविष्यात काही तरी चांगल घडणार आहे
@deepashriambavane326819 күн бұрын
खूपच सुरेख सुखद अस माझ्या राशीला सांगितल
@nivruttimahale556417 күн бұрын
अगदीच छान ऐकून आधार वाटला.. ऊर्जा मिळाली आहे!.. 👌👍🎉🙏
@nageshtodkari637720 күн бұрын
*नमस्कार सर ,,,,,माझ नाव ही नागेश आहे माझी सुद्धा रास वृश्चिक आहे अन्याय हा सहनच होत नाही खोटे बोलणे मनाला पटत नाही परंतु काही ही कितीही चांगले वाला चांगले करा त्रास होतोच आहे आपला* विडिओ ऐकला खरच आशा वाटते की वृश्चिक राशीचा त्रास कमी व्हावा खुप कष्ट खुप कष्ट दुसरे पूरी काहीही पडत नाही नुसती मरमर पाहुया आता आमचे नशीब 25 ला तुम्ही बोलता तसे घडते का असे झाले तर खरच मी मला नशीबवान समजेल thanks Anand sir फक्त आम्हास आनंद मिळू देत* 😊😊😊
@gayatri902918 күн бұрын
खरंच ahe 😢
@sanjivanichavan32673 күн бұрын
7/7/1968 vidio baghun khupch Anand zala tumch bolna khar hoil hi Ishwar Charni prarthana 🙏🌹
@sunitajadhav35502 күн бұрын
खूप वर्षांनी वृश्चिक राशी बद्दल चांगल ऐकलं आमच्या घराचं काम लवकरात लवकर पूर्ण होवो खूप खूप धन्यवाद गुरुजी
@bhartiahirrao196314 күн бұрын
छान वाटल खुप मस्त
@kunalstudio10532 күн бұрын
वृश्चिक राशि बद्दल ऐकल्याबद्दल मन प्रसन्न झाले
@neelamsalvi69904 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@nalinikalal283210 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sps50322 күн бұрын
ओम साई राम, श्री स्वामी समर्थ 🙏👌ऐकायला मिळालं ,धन्यवाद 🙏
@padmajavaidya969618 күн бұрын
खूप धन्यवाद आम्हाला आवडते तुमचे सांगायची पद्धत छान आहे
खूप छान वाटलं खूप छान वाटलं वृश्चिक राशि बद्दल ऐकून. माझी रास वृश्चिक रास आहे गेल्यावर्षी मला खूप त्रास झाले मी गणपतीची रोज प्रार्थना करते तसेच मी साईबाबांना फार मानते. ओम साईराम
Maza mulichi vrushchik rashi ahe khup chhan vatle yekun
@pratibhapatil75977 күн бұрын
Khup chan
@nandajadhav779722 күн бұрын
खूपच छान आहे व्हिडिओ🎉🎉🎉
@yogitabhalekar209323 күн бұрын
वृश्चिक राशीच्या बदल ऐकून खूप छान वाटले
@sushmamore899918 күн бұрын
Khup chan👍
@neelamrajputiby21448 күн бұрын
Shree Swami Samarth
@JayashriKute-g9n22 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर राशिभविष्य सांगितल्याबद्दल
@shilpakulkarni357424 күн бұрын
धन्यवाद गुरूजी मार्गदर्शन दिल्याबद्दल
@ratnakarrtakpire17 күн бұрын
छान ❤
@nandanale807023 күн бұрын
मनापासून धन्यवाद सर....🙏🙏
@prachishinde506421 күн бұрын
खुप छान ऐकुण खुप बरं वाटल ❤
@आरतीवाघ-च5ठ24 күн бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏जय साईराम 🙏
@neetamayureshjoshi23 күн бұрын
Khup Chann sangitale sir aseche hovo hich devakade prarthna
@nitinshivale14616 күн бұрын
खूप छान
@nikitachauhan134518 күн бұрын
Thank you so much Guruji 🙏
@rameshchanvire518515 күн бұрын
Very good Sir 👍
@madhukardeore894912 күн бұрын
धन्यवाद गुरुजी
@swatikirtane111212 сағат бұрын
जय साई राम धन्यवाद गुरुजी
@bhartijadhav139021 күн бұрын
खूप खूप धन्यवाद छान वाटलं
@anitarane309922 күн бұрын
खूप छान वाटले ❤❤
@archanachavan459417 күн бұрын
खुप छान सांगितले मला प्रश्न विचारायचा आहे
@PriyankaKondhare-b6j18 күн бұрын
Thank u so much🙏
@namdevpowar824920 күн бұрын
धन्यवाद सर🙏
@savitajain473222 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर
@ShitalPatil-q5y24 күн бұрын
Chan mahiti saglili aahe
@rajanijadva738821 күн бұрын
हि रास वृश्चिक आहे मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे ❤❤🎉🎉
@yogitabhalekar209311 күн бұрын
माझ्या मुलाची रास वृश्चिक आहे आपलं बोलणं ऐकून खूप छान वाटत आहे
@rekhajadhav822023 күн бұрын
🙏खुप धन्यवाद
@sugatchandanshive627622 күн бұрын
खूप छान वाटले ऐकून
@manasigongale132315 күн бұрын
Thanks sir
@AnitaVarpe-s4q8 күн бұрын
माझ्या मुलाची रास vruchik आहे खूप दिवसांनी चांगली बातमी मिळाली श्री स्वामी समर्थ
@OviKawade-w3b23 күн бұрын
धन्यवाद सर ,possitve sangitle
@nirmalaugale566723 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
@ShubhangiNaik-so9pj23 күн бұрын
खूप छान जय जिनेन्द्र
@nayanayelgar527623 күн бұрын
Khup sunder video
@shobhasingh550620 күн бұрын
Chan ahe guruji maza namaskar
@SuchitaPrashant24 күн бұрын
Thanks you for positive thoughts
@dishakamerkar649517 күн бұрын
खरच खूप खडतर जीवन जगत आहेत तुमच्या वाणीने सर्व काय ठिकाण होवो
@rupalisangle191118 күн бұрын
Thanku sir
@neelampatole181620 күн бұрын
धन्यवाद
@priyankalokhande112823 күн бұрын
Jay Shree ram Jay bajrangbali Shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vinayabiwalkar961122 күн бұрын
Khup chan sangitla
@SadhanaSaswade23 күн бұрын
Thank you so much sir 🙏🙏
@manishabhalerao436922 күн бұрын
Khupch chaan mahiti dilit
@sampattipatil387723 күн бұрын
Waiting...update karuch...dhanywad
@shitalpatil422123 күн бұрын
Khupch chan 🎉🙏
@gaurimirajgaonkar165223 күн бұрын
व्वा किती वर्षानी खूप काही चांगले ऐकायला मिळाले आहे. फार फार धन्यवाद 🙏
@alkashetti861024 күн бұрын
Thank you🙏
@SuhasiniKhelkar22 күн бұрын
गुरुजी तुमचे शर्ट सुंदर आहे
@NandaKapse-x4s24 күн бұрын
Khupch Chhan bolta Sir tumhi...tumche astrology che Dnyan aawaj,..bolnyachi Shaili kharech aprtim aahe.
@AnandPimpalkarsAnandiVastu23 күн бұрын
Thx
@ajayjoshi640323 күн бұрын
🙏🙏 खूप खूप बर वाटलं 🙏🙏 सर 🙏🙏 जय साईराम 🙏🙏🙏
@sunitadevgude90169 күн бұрын
Jai shree Ram 🙏🏻🕉️🔱🇲🇰🇲🇰♥️♥️
@nainaghodake932222 күн бұрын
Apratim 🙏🏽🙏🏽
@malharishitole361113 күн бұрын
खूप छान पिपळकर सर
@shreeyabhatawdekar696023 күн бұрын
पहिल्यांदा कोणीतरी वृश्चिक राशी बद्दल चांगलं सांगितल आहे. बाकी सगळे हेच सांगतात की फक्त कष्ट करा. फळ मिळेल पण नशीब कधीच वृश्चिक राशीच्या लोकांसोबत नसतं. कायम नातेवाईक मित्र मंडळी या मध्ये गैरसमज आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे एकटी पडलेली मंडळी म्हणजे वृश्चिक राशीची.
@nalinibangera878222 күн бұрын
Ekdam barobar aahe tumch
@amitadharmadhikari472422 күн бұрын
खरेच असे आहे हो, कसे वागावे नातेवाईकांशी हेच कळत नाही
@NandaJadhav-lh5vk22 күн бұрын
खरच खूप खूप खूप छान माहिती दिली आहे खूप छान वाटले मनाचे समाधान झाले आतापर्यंत कोणी असे सांगितले नाही.