आपन कथन केलेली माहीती सत्य आहे.मला या बद्दल अनूभव आहे.आपन केलेले कथन ऐकल्या नंतर माझा विश्वास १००/- वाढला आहे. धन्यवाद सर.
@pallavisoman46384 жыл бұрын
माझ्या बाबतीत पण असंच घडते
@aaratisawant6699 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचे प्रत्येक शब्द माझ्यासाठीच होता असे वाटते मी याचा बावु करत नाही माझ्याबरोबरही एक चांगली दैवीशक्ती माझ्या बरोबर आहे श्री स्वामी समथ॔
@user-vi3wi9rs1e4 жыл бұрын
खूप छान सांगत आहात. मी हि हे अनुभवलंय. मला कोणी विनाकारण त्रास देत असेल त्या व्यक्तीला त्रास नक्कीच होतो. जर मीही जानुनबुजून त्रास दिला तर मला ही नक्की त्याच फळ भेटतं. म्हणून मी कधीच कुणाला त्रास देण्याचा विचार करत नाही. असे अनुभव माझ्या बाबतीतले इतरांनीही घेतलेत. ते मला बोलतात तूला त्रास द्यायला गेलं।की नक्की आम्हाला त्रास होतो. अगदी अनोळख्या व्यक्ती हि असंच बोलतात.
@amrutallolakar694 жыл бұрын
खूप छान. आहे.सरपन.हे. शंभर टक्के खर.आहे.ओके
@sudhirakolkar87064 жыл бұрын
111111111111111111111111111111111111111111¹¹¹w¹
@mangalranbhare58863 жыл бұрын
अगदी खरं आहे मलाही जाग येते लवकर अनुभव ही आला आहे मला सर
@anitabahurupe28310 ай бұрын
खूप छान चांगले विचार चांगले फळ
@GendaAutomobiles6 ай бұрын
हो मला ही काय घडणार आहे याची जाणीव होते नी तेच होत..जसा विचार केला तसच घडत 🙏 माझ्यासोबत सप्तश्रुंगी माता जगदंबा माता प्रसन्न आहे नी खूपदा फुल ही पडलं आहे ...🤗🙏❤🌎
@shilpawashivale72194 жыл бұрын
अगदी बरोबर आहे मला तूम्ही जे आता सांगितले त्याचे अनुभव आले आहेत किती ही उशीर झाला झोपायला तरी सकाळी त्या वेळी जाग येते अगोदर संकेत मिळतात संकटात तरून निघते ते मदतीला धावून येतात श्री गुरु श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shruti374 жыл бұрын
मला ख़ुप अनुभवता आली आहे देवाची अशी कृपा म्हणून तुम्ही दिलेली ही माहीती ख़ुप मोलाची आणि शंभर टक्के सत्य आहे
@meeraraje55553 жыл бұрын
खुप छान माहिती. मला ही वाईट वचांगले व्हायचे असेल की संकेत मिळतात . गुरू माऊलीच्या कृपेने टळते.
@nitindeshpande95672 жыл бұрын
अगदी खर आहे. गजानन महाराज सदैव माझा पाठीशी आहे. याचा नेहमीच अनुभव येतो. आजच एक अनुभव आला आहे.. आज तुम्ही जो व्हिडिओ टाकला .. आपण संपलो ... मला पण ते असच वाटत होत. म्हणून मी आज महाराज च मंदिरात गेलो होतो . आणि खूप रडलो ..आत्ता आपले सारे काही संपले. महाराजांना खूप बोललो. आणि अचानक मोबाईल ऑन केला आणि तुमचा व्हिडिओ बघितला .. आणि समजले महाराज माझा सोबत आहे. जय गजानन
@sheelaajgaonkar85423 жыл бұрын
हे माझ्याबाबतीत खूप काही खरे झाले आहे. मला खूप संकटे आली तसेच दुःख आली पण मदतीचा हात न मागता दाही दिशांने आले मी खूप खूप देवाचे किंवा देवस्वरुप उभे राहिलेले माणसांचे आभार मानते. मला पूजा अर्चा फारशी येत नाही पण कोणीतरी (दैविशक्ती) सतत माझ्या पाठीशी आहे हे मी मानते 🙏🙏🙏
@indianhacker58872 жыл бұрын
Agdi barobar🙏
@hydrozz94722 жыл бұрын
हो हे अगदी खरं आहे गुरुजी देवी शक्ती पाठीशी असत🌷🌺🙏🏽
@swaralisawant71962 жыл бұрын
Hi mala pn sangal ka he sgl kas face kraych coz mi ata hya time mdhe ahe & mala kahi klena zalay kay karav thodi mi gondhlya gat hote
@SunitaMuley-b9p10 ай бұрын
ॲ@@indianhacker5887
@diptirane35384 жыл бұрын
खरच छान माहिती दिली.....प्रत्येक माणसाला यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.....जेव्हा कधी आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा देवावरचा विश्वास कायम ठेवावा आणि आपलं चांगल वागणं सोडू नये. जय श्री स्वामी समर्थ 🙏
@rohidaspatil18973 жыл бұрын
Bilkul sahi bat aapne kanhi 👌👌🙏🙏🙏🙏🙏
@mamdakinipatil2592 жыл бұрын
हो खुप छान
@madhavikamble91413 жыл бұрын
सर खूप पटणारे आहेत तुमचे विचार . आपण दुसर्याना आनंद देतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आनंद देतोच हे अगदी सत्य आहे.मस्तच सर.👍👍👌👌
@rajashrinarale37983 жыл бұрын
Mast really true
@vidyarevankar928110 ай бұрын
दुसऱ्यांन मुद्दाम त्रास दिला तर देव त्यांची ही शिक्षा देतो उगाच नैसर्गिक विकोप होत नाही
@YashshriJoshi5 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे सर मी स्वतः पहाटे तीन वाजता उठते व उपासना करते. मी भरपूर संकटात होतें परंतु सदगुरू कृपेने सर्व संकट दुःख नाहीसे झाले.
@केआरपाटील3 жыл бұрын
होय आहे अनुभवायला खुप सुंदर
@dineshnagwekar31733 жыл бұрын
100% सहमत! बर्याच गोष्टी माझ्या जीवनात मला अनुभवायला मिळाल्या आहेत. जय जय श्री स्वामी समर्थ!
@sunitakanade82273 жыл бұрын
अगदी आपण सांगितलेल्या सर्व घटना क्रम माझ्या बाबतीत घडतात...खूप खूप छान छान वाटले..अर्थात माझ्या मागे दैवी शक्ती प्राप्त आहे...🦋👍👌👏
@bhagyashreemoghe85954 жыл бұрын
खूप छान विश्लेषण. अशा स्वभावाच्या व्यक्तींच्या संपर्कात आले तरी देव आसपास आहे असे वाटते.
@amolpawar6804 жыл бұрын
ब्रह्ममुहूर्त चा अगदी योग्य व अक्युरेट वेळ कोणती ? ब्रह्ममुरूरतावर उठण्याचे फायदे कोणते ? ब्रह्ममुहूर्त चे ज्योतिष शास्त्र सी काही संबध आहे का ? सर , कृपया यावर एक व्हिडिओ बनवा , नम्र विनंती आहे .
@varshagodse12613 жыл бұрын
हो तुम्ही सांगताय ते नेहमी अनुभवते माझ्यावर दैवीकृपा बरसत असते. तुमचे प्रत्येक व्हिडिओ फार मार्गदर्शक असतात. धन्यवाद!
@mayaabhang24779 ай бұрын
सर खरे आहे संकट काळी संकट टळते ती दैविक शक्ती आपले रशन करते आपले हातुन चांगले घडेल हि श्री चरनी प्रार्थना 🙏
@prabhapawar23564 жыл бұрын
अगदी 101 टक्के खरं सरजी. आपण एकदम व्यवस्थित. खुप खरं आहे. सरजी धन्यवाद. 🙏🙏🙏💐💐💐🌄🌞👌👍
@vasantimali83284 жыл бұрын
दैवी कृपा हवी हवी वाटते, सर्वांनाच हवीहवीशी वाटते. देवाशी जवळीक साधने कोणाला आवडणार नाही. अतिशय अद्भुत माहिती मिळाली. धन्यवाद सर
@minniebavle92694 жыл бұрын
खुप छान आणि पूर्णतहां मनाला पटणारी माहिती. एकुन जाण झाली की माझ्या कुटुंबावर पण दैवी शक्ती ची कृपा आहे. जय साईराम 🙏
@Shaila-o4kАй бұрын
सर... आपल्या video मधून.. खरोखरच खूप ज्ञान मिळते... तुमचे videos मला खूप खूप आवडतात... 🙏🙏
@pravinmore64863 жыл бұрын
एकदम सुंदर व खरे विचार ,मला स्वतःला या गोष्टीचा नेहमी अनुभव आला आहे. 🙏🙏🙏
@rinku71313 жыл бұрын
🙏अगदी बरोबर सर. दैवी शक्ती अापल्या पाठिशी असते आपल्या ही ओळखता यायला हवे.
@bhaghyashreeaundhkar24844 жыл бұрын
Khupch sunder होते आपले बोलणे आणि खरेही..देव भावाचा भुकेला.मन चांगले असेल तर सर्व ठिकाणी तो आपणाला दिसतो आणि आपले हातून सदैव चांगलेच होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
@mangakyedge9611 ай бұрын
माजवला दैवी शक्ती कृपा आहे
@akashkoli84093 жыл бұрын
हो sir एक एक शब्द आणि शब्द carect सांगितले आहे .दैवी शक्ती माझ्याही सोबत आयुष्यभर आहे हे अनुभवतोय . grate तुमच्या अभ्यासाला आणि ज्ञान गंगेला खूप खूप धन्यवाद मनापासून शुभेच्छा...😘😘😘❤️❤️👌👌👌👌🙏
@bhartiudawant958410 ай бұрын
खुप छान माहिती दैवी शक्ती आणि गुरूंचे पाठबळ पण श्री स्वामी समर्थ
@truptisontake84433 жыл бұрын
खूप छान वाटत मला अनूभव येतात
@sanjayshinde63614 жыл бұрын
सर खूप त्रास सहन केला कलियुगात अनेक लोकांनी फक्त वापर करून मोकळे झाले,पण सर माझा परमेश्वरांवर विस्वास आहे तो ही मनापासून तुमच्या सारख्या चे मार्गदर्शन मिळावे परमेश्वराचे आशीर्वाद नक्की आहेच,सर्व काही त्यांच्यावर तुम्ही दिलेली माहिती सत्य आहे,,🙏🙏💐💐🙏🙏
@MAYA1111-AAA3 жыл бұрын
Exact anubhav aahe maza ......Pan shevati apli niyat swatch asel tar apal chaanglach hot yaat shanka naahi........
@kavyamarde75833 жыл бұрын
हो सर, आमच्यावर स्वामी ची कृपा आहे म्हणून आम्ही आहेत त्यात सुखी आहोत, हे इशवरा सर्वाना सुखी ठेव
@mandautekar20423 жыл бұрын
Ni Munda Utekar
@nileshkumbhar14063 жыл бұрын
❤️श्री स्वामी समर्थ❤️
@bharatikote97723 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@rohitdeshmukh68803 жыл бұрын
@@mandautekar2042 ł5
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ3 жыл бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
@smitavilaskshirsagar554 жыл бұрын
खरंच आपण चांगलं पेरलं तर आपल्याला दैवी कृपेचे फळ चांगलेच मिळेल. खूप छान माहिती 🙏🙏🙏
@sunandakulkarni83343 жыл бұрын
खूप छान आहे हा व्हिडीओ खरोखर मला सुद्धा असेच काही अनुभव येतात ते माज्यावर असलेल्या श्री गोंदवलेकर महाराज यांच्या कृ पेमुळे
@pujapatil3283 жыл бұрын
Atishay sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunandabarde76683 жыл бұрын
अगदी खरं आहे सर.. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..🙏🏻 जय श्री स्वामी समर्थ 🙏
@neelamsautirkar38143 жыл бұрын
Jay shree swami samarta 🙏
@artisardesai37824 жыл бұрын
सकाळी ३ ते ५ ह्या वेळेत बरेचदा मला जाग येते. खरंच असं वाटतं की कोणीतरी मला उठ असं सांगत असतं. खूप छान सांगितलं आहे दैवी शक्तीबद्दल.
@sps5033 жыл бұрын
हो अगदी बरोबर सर ,मी केव्हाही सकारात्मक विचार करते .कधीही कोणावरही जळत नाही .माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.आजवर खूप सुख दुःख आले पण कोणत्या ना कोणत्या रूपाने दैवी शक्ती मदत करते🙏🌷🙏
@anjalipadawe49462 жыл бұрын
फारच छान व्हिडीओ पटतातही आणि आवडतातही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@Music-yz5lg Жыл бұрын
मला सकाळी जाग येते खूप वेळा.. मी देवा समोर बसते थोडावेळ शांत.. काही वेळेला होते चिडचिड..पण लगेच विचार येतात की देव आहे पाठीशी.. तुमच्या ह्या व्हिडिओ ने उत्साह आला की काहीही असो आपण चांगलं वागायचं... खुप धन्यवाद
@latikakolap65503 жыл бұрын
मला पण माज्या महादेवा वर गणपती बाप्पा वर खूप विश्वास आहे आणि ते नेहमी माज्या पाठिशी आहेत.त्यांनी मला खूप मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे.अगदी अशक्य आशा गोष्टी शक्य केलं आहेत.आणि सर तुमि बरोबर बोलत पेरत तेच उगवत
@vrushalikolhe17944 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ भाऊ तुम्ही खुप चागल सांगितलं आहे.... स्वामी तुमचा पाठीशी नेहमी आहे ..
@shrikantborde81433 жыл бұрын
Shri Swami Samarth
@mandashete20624 жыл бұрын
खुप छान सुंदर 👌👌मन प्रसन्न झाले 🙏व तुम्ही सांगितलेल्या गोष्टी चा मी पण अनुभव घेतला आहे. 🙏श्री स्वामी समर्थ नेहमी मागॅ दाखवतात 🙏🚩
@shilpabhujbal69083 жыл бұрын
Sir mala tumhala bhatayacya aha pun me fee bhru shakat nahi is it possible aha ka. Me bhavshyat tumahchi sarva fee dayan please reply days please
@pramodjoshi87683 жыл бұрын
सुंदर व अनुभवी माहिती दिली आहे. 👌🙏🙏🙏
@samarth3-m4t3 жыл бұрын
Khup chan mahiti 👌👌
@urmilaapte98534 жыл бұрын
अगदी बरोबर !!!! आपण आपल्या पहिल्या १०-१२ वाक्यात जे सांगितलं ते सर्व माझ्या बाबतीत तंतोतंत घडत आहे. समाधान वाटलं.😊👍💐
@pratimapunde4 жыл бұрын
श्री रेणुका माता प्रसन्न खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही धन्यवाद
@yashrudrakar78134 жыл бұрын
Jagdamb jagdamb Jagdambe🙏🙏
@ganeshpandit4634 жыл бұрын
जय साई राम, खूप छान वाटलं आपल्या बोलण्याचा स्पर्श मनाला झाला सकारत्मकता आली, असो काही चुका सुधारायला हव्या कळलं धन्यवाद सर
@sushilashinde10644 жыл бұрын
Jiihuuv
@mayadewde45334 жыл бұрын
khup chan sir majhya barobar hot aste ase
@kamalkamble53552 жыл бұрын
दैवी शक्ती,,... आवडल, खरोखरच आहे.मला ते पटलं...... धन्यवाद.
@neelimapendse70503 жыл бұрын
खूप छान सांगितले 👍👍👍👌👌👌👌
@sangitabhosale27044 жыл бұрын
नमस्कार सर 🙏🙏आपण दिलेली दैवी संकेत ची माहिती खूप छान आहे मला खूप वेळा अनुभव आला आहे नेहमी येतो परंतु आपण ज्यांच्या साठी म्हणजे आपल्या च माणंसासाठी एकत्र कुटुंब )केले त्यांना मात्र माझी काहीच किमंत नाही
@hareshsalvi5413 жыл бұрын
Ho Ahe. Barech Changale Anubhav ale Ahet. Attach .Me mahinyat .
@shubhangijadhv67774 жыл бұрын
होय सर मला हा अनुभव सारखा येतो मला श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सदैव पाठीशी आहे त असे वाटते🙏🙏
@vikramwandre79633 жыл бұрын
@@Shreebalaji1-2 ho swaminvr vishvas thevun APN apli Kam krt rahaych
@krushnashelke80683 жыл бұрын
Shri swami samarth
@shriswami9993 жыл бұрын
Shri swami samrth
@nehapatil7373 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ आमच्या नाही स्वामी च्या घरात आपन रहातो त्यांचे वास्तव्य आहे हे आमच्यासाठी खुपचं भाग्याचं आहे
@meenagaikwad47523 жыл бұрын
Ho sir amchya purn kutumbawar amchya sadguru maulinchi ishwari shakti daivi shakti ahe Bharbhrun ahe dhanyavaad 🙏
@meghasapkal95303 жыл бұрын
खर आहे अगदी १०० टकके मी हा अनुभवलेआहे माझा जीवनात हे सतत सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहे देवाला कोटी कोटी धनयवाद
@madhurakulkarni6993 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 👏🙏
@snehatipnis33704 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 100%आहे.
@ashagosavi9564 жыл бұрын
हो सर बरोबर आहे ....मला खुप अनुभव आहेत...🙏धन्यवाद सर
@ketki_joshi3 жыл бұрын
Thanks sir mazi tula rasi aahe arathika praptisathi Marg sanga
@sureshjoshi3433 жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@hemlatadeshpande18173 жыл бұрын
अगदी बरोबर आहे 👌👌👍👍🌺🙏🙏🌺
@harshidapandit77214 жыл бұрын
Khup chan aahe sunder mahiti 👍
@prakashshelke44553 жыл бұрын
दादा मला पन झोपेतून एकाएकी सकाळी ३:३० ते ५:०० दरम्यान जाग येते व मला असे वाटते कि मला कोणी झोपेतून जागे केले आहे तसेच देवांवर माझी खुप श्रद्धा आहे, जय बजरंग बली
@radhikarathor74643 жыл бұрын
अगदी बरोबर मला सुद्धा रोज ३ ते ५ च्या दरम्यान जाग येतो. आता ही असेच चालू आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे एक एक शब्द अगदी खर आहे. जय बजरंग बली जय श्री शनि देव...🙏🙏
@sunandajadhav156911 ай бұрын
सर तुम्ही सांगता ते अगदी तंतोतंत माझ्या बाबतीत खरे ठरले आहे मला दररोज तीन ते पाच या वेळेत जाग येते आणि मी नामस्मरण करते खूप काही अनुभवाला
@वृषालीहळदणकर4 жыл бұрын
खुपच छान, दैवी संकेत संदर्भात आतापर्यंत ची सर्वात भारी पोस्ट.
@prajaktaarolkar68634 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, गुरूजी आपण अगदी खरं सांगताय मला पण खूपदा असे अनुभव आले, आणि अडचणींतून सावरायला मदत झाली🙏🙏
@babasahebtarde91962 жыл бұрын
🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@vishwanathnalawade37753 жыл бұрын
फारच छान संदेश दिला म्हणून धन्यवाद .
@jayashreepathak50253 жыл бұрын
Uttam guidance. Chan video
@sushilashitole76123 жыл бұрын
भाऊ मला रोज पहाटे जाग येते. मी रोज पहाटे देवाचे स्मरण करते व एक तास ध्यान करणे दैवी शक्ती चा मला अनुभव आला धन्यवाद
@nandkishorgore68673 жыл бұрын
100% True I agree with you sir, I am experiencing these all things 👍
@suhasinipaigude84293 жыл бұрын
सर देवाचा वरदहस्त असेल तर कुठल्याही संकटाला तोंड देता येत आणि ती दैवी कृपा सतत जाणवते.श्री स्वामी समर्थ!!
@nehapatil7373 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@gomjipatil5663 жыл бұрын
sanket Mehta
@padmabatwal20934 жыл бұрын
Khup Chan mahiti sangitli sir. Ha Anubhav mala nehami yeto.karan Mazi matarani chi Krupa mazyavar Sada sarvada ahe.
@nasminshikalgar8164 жыл бұрын
Khup chhan👌👌👌
@archanakharde13634 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे मला पण असे बरेच अनुभव येतात सर खूप छान माहिती दिली Thanku 😊
@manasipatange4214 жыл бұрын
मला जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तेंव्हा गजानन महाराज माझ्या अडचणीला मला मदत करतात हा अनुभव मला वारंवार येतो. तसेच मला 3 ते 5 या दरम्यान जाग येतेच ही सुद्धा सद्गुरूची कृपाच आहे.
@ranjitkhose68633 жыл бұрын
जय गजानन.... गण गण गणात बोते 🚩🚩💐🙏🙏🙏
@Jyotibhagwat00004 жыл бұрын
हे सर्व ऐकून मला कळले की माझ्यावर दैवी कृपा आहे
@smitapatil463810 ай бұрын
खूप छान 🙏👌श्री स्वामी समर्थ
@pushpapatil37503 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर मला तुमच्या माहितीने खूप भारी वाटत किती ही टेन्शन असेल तरी आता सगळे ठिक आहे .असे वाटते
@pranjalijakhalekar39373 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. .. धन्यवाद....श्री स्वामी समर्थ .👍🏻👏👏
@Ramshinde28743 жыл бұрын
100% सत्य ईश्वर परमात्मा परमेश्वर सर्वांना सुखी आनंदी ठेव व तुझा आशिर्वाद कृपा माझ्या वर आहे अशी सदैव राहू दे 🙏🚩
@shrutikadam.manishasawant.38584 жыл бұрын
हो माझ्यावर माझ्या साईबाबांची खुप खुप कृपा आहे
@shreeshree76183 жыл бұрын
Khup chan sir👍👍👍
@leelagaikwad99172 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद🙏🙏🙏🙏 यापुढे हि अशीच नवीन नवीन विषयावर उपयुक्त माहिती मिळावी धन्यवाद🙏
@bajiraolagad82173 жыл бұрын
श्री गजानन महाराज यांची क्रुपेने माझा प्रपंच सुखी झाला
@vijay-hb2rv4 жыл бұрын
हे सगळं ठीक आहे पण त्याच लोकांना का त्रास होतो, कलियुगात तर पापी माणसं च जास्त सुखी आहेत, आनंदी असतात , असे का , पुढील जन्माचे माहीत नाही
@dsp1994 жыл бұрын
Right
@AnandPimpalkarsAnandiVastu4 жыл бұрын
आपण शांत पणाने पूर्ण व्हीडिओ पहा आणि पूर्ण अर्थ समजून म्हणजे कळेल अस का
@prajaktaparab42994 жыл бұрын
Anand he asale bolane sope aste. Pratyakshat kaahich ghadat naahi.
@CookieThePerson_424 жыл бұрын
Yes. Karnar 🙏. Khoop chan mahiti aahe sir.
@madhumatipatil2744 жыл бұрын
पापी माणूस हा खोटा मुखवटा घेऊन जगत असतो आणि तो मुखवटा म्हणजे तो सुखी आहे असं आपण मानून चालतो. आत त्यांच्या जळत असतं, ती धग त्याला लागत असते परंतू आपल्याला दिसत नसते किंवा दिसतेही पण आपणही परमेश्वराच्या मनजमेंट समजून घेतलं की ते मुखवटे खोटे होते हे समजत. कधी लगेच समजतं कधी उशीरा.
@sushantmulye30894 жыл бұрын
मलाही असाच अनुभव येत असे, मी 3 वेळा मोठ्या अपघातातून वाचलोय, व अपघात घडायच्या आधी काही तास मला तशी सूचना मिळते.
@swatitoraskar90713 жыл бұрын
छान माहिती दिली आहे वाट पाहतो पुढच्या भागाची
@dipeshrisalunkhe83043 жыл бұрын
खुप छान माहिती दिली 🌺
@rashmirane12524 жыл бұрын
🙏सर आपण सकाळी उठतो आणिआपल्याला स्मृति येते आपण जेवण जेवतो आणि ते पचन होवून रक्त बनते तेच द्दैवी संकेत आहेत. आपण नेहमी उत्तम माहिती देता जीवनात असे विचार माहित असणे जरुरीचे आहे
@sachinsiracademy44383 жыл бұрын
Agadi Barobar
@sharadasonawane45474 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली, काही प्रश्नांची उत्तरे मिळाली. सर, खुप खुप धन्यवाद..
@mangalad35244 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे माझ्यावर दैवी शक्ती खुश आहे
@ashwinisuryawanshi7894 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ।। मला तुम्ही बोललेले फार अनुभव आहे ़
@amukitech33374 жыл бұрын
मला सुद्धा , श्री स्वामी समर्थ
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ4 жыл бұрын
सहमत, श्री स्वामी समर्थ, 🙏
@amitpatil70112 жыл бұрын
Khup chan mahiti..sir....khup chan......
@nimatai30923 жыл бұрын
अप्रतिम माहीत.लाखो
@neetasurve69904 жыл бұрын
ओम साई राम 🙏 होय बऱ्याच वेळा अनुभव आलाय आम्हाला खरोखर दैवी शक्ती असते 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@charudattapatil26524 жыл бұрын
Om Sai Ram
@janavikishorsawantsalve45223 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ... होय माझ्या पाठीशी सदैव स्वामी आहेत... माझ्यावर स्वामींची कृपा आहे...
@manishavetal49443 жыл бұрын
Shri Swami Samarth🙏
@snehalchavan29154 жыл бұрын
खूप छान मी पण देवीची भक्त आहे आणि मला पण हा अनुभव आहे
@cleverboyarmy35673 жыл бұрын
सर तुम्ही दीलीली माहिती आगदी बरोबर आहे 👍👍👍👍
@ranjanathube9323 жыл бұрын
जय शंभो भोळेनाथ खुप छान वाटलं
@deepikabante66013 жыл бұрын
हो सर आमच्यावर दैवी कृपा आहे मीसुद्धा साईंची मनापासून भक्त आहे प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे ओम साई
@shraddhagawli35123 жыл бұрын
माझ्यावर सुद्धा श्री साई बाबा ची कृपा आहे🙏जय साईनाथ ❤️
@khondenikita2884 жыл бұрын
Thank you sir, very nice explained
@sanjayswarmandali8403 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार