खूप छान माहिती आहे आजपर्यंत अशी माहिती कोणी नाही दिली त्यामुळे इतकं सगळं आम्ही आमच्या मुलांच्या वेळी केली नाही पण इथून पुढे घरी किंवा जवळच्या पाहुणे यांना सांगते ही माहिती खूप चांगली आहे अशी माहिती रोज सांगा आम्हाला आवडते ही माहिती इतरांना सांगते ओम साई राम धन्यवाद गुरुजी
@AnandPimpalkarsAnandiVastu2 жыл бұрын
Thxji
@VarshaPatil-sp1gw2 ай бұрын
2/08/2024 वेळ संध्या. 4.33 मिन. मुलगी झाली आहे तर गुरुजी तुम्ही सांगू शकतात का की काय नाव ठेवावे मुली चं
@komaljagdale33812 ай бұрын
Annaprashan baddal details information milel ka?
@ambikat93715 ай бұрын
Tumhi sangitla video madhe ki baala chya aaine baala palmyamadhe thewave.. Mag nantr baala parat palmyamdhun kadhych ahe ka, jewa koni govind ghya, gopal ghya krel tewa ani mag punha palnya madhe thewycha ahe ka... Mala samjla nhi..
@devidasdhongade58612 жыл бұрын
नमस्कार गुरूजी फार सुंदर माहीती श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@ashabhambare13652 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏
@supriyalakeshri7422 Жыл бұрын
नामकरण विधीची माहिती खूप छान सांगितली धन्यवाद
@Priyankachasingdreamsonyoutube2 жыл бұрын
Sir thank you for the information.....mulancha abhyasa madhe laksha lagnya sathi aai vadilanni konti upasana karavi....plz sanga sir
Sir maza mulalcha nav navrshivaran thevla nahi pan to khup tras deto zalya pasan ata tyala _3 yaer zale tar mi nav chnge karayala hav ka plz rep sir plz
@smitadhawale43372 жыл бұрын
नामकरण विधी किती दिवसांपर्यंत करता येतो
@manasiraut22572 жыл бұрын
Om sai ram, sir jar ase kahi kele nasel amhi amcha baala sathi tar aata kay karu saktat.
@prabhasalvi909629 күн бұрын
नवरात्रीत सुयर आल्यास काय करावे
@sulochanadeshmukh72132 жыл бұрын
ओम साई राम खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी 🙏🙏
@bhuvaneshwaripatil28832 жыл бұрын
Pn sir je bal c section ne hote tyachi janma kundali Kashi banavayachi
@dipeshkalal84902 жыл бұрын
Shanti kevha pan karta yete ka?
@ishwarchandraic94184 ай бұрын
उत्तम माहिती
@nileshgawade66392 жыл бұрын
ओम साईराम सर.... खूपच छान
@saralab89542 жыл бұрын
गुरुजी माझ्या मुलाचे कान टोचले नाही काही कारणाने राहून गेले तर तो आता वीस वर्षे चा आहे टोचले नाहीतर चालतात का? कि नाही ?
@sonaldanwe2 ай бұрын
बाराव्या दिवशी हॉस्पिटल मध्ये admit असल्यास मुलाची बारावी कधी करावी???
@DP-pv9dh2 жыл бұрын
जय साई राम 🙏🚩 सर खुप छान माहिती मिळाली आहे 🙏 सर आपले या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे का
@sangitashelar14152 жыл бұрын
आभारी आहोत
@mohinijadhav237 Жыл бұрын
बाळाच्या 8 व्या महिन्यात बाळाचे बारसे kel tar chalat ka
@gauravgatir__2 жыл бұрын
प्रणाम गुरुजी आम्ही सगळे जण हरले आहोत सर खुप च शेजारचे त्रास देत आहेत सर आमच्या घरावर बादल्या भरून पाणी टाकतात सर आणि. कचरा टाकतात सर हे सलग ३ वर्ष चालू आहे यावर काही उपाय सांगा सर please
@AshokShinde-g4n6 ай бұрын
घर change करा
@kanchanchougule31702 жыл бұрын
सर🙏🙏तुम्ही मधा मध्ये दुध घालून असे म्हटले आहे. नंतर तुप असे म्हटले आहे मग दुध घ्यावे की तुप please सांगावे 🙏🙏
@ashwiniwatekar25032 жыл бұрын
sir mala tumchya kade mazya mulanchi Patrika kadaichi a
@swatipukale93144 ай бұрын
आषाढ महिना त नाव ठेवले तर चालते का
@varshaghangale34952 жыл бұрын
Khup Khup chan Sir
@dakshshinde-i4g2 жыл бұрын
Om Sai Ram Sir 🙏🙏
@pramilabagool3979 Жыл бұрын
पणजी आजी नेसोनेचीफुलेकशीउधळायची
@seemaranadive1372 жыл бұрын
Om Sai Ram 🙏🙏🙏
@shrikantdeshpande47882 жыл бұрын
संपर्कासाठी सरांचा फोन नंबर मिळेल का? शांति विषयी विचारायचे आहे
@shobhairmal65152 жыл бұрын
🙏🙏🙏👌
@supriyajadhavdhamale7165 Жыл бұрын
सर हिंदू धर्मा मध्ये16 संस्कार केले जातात ते कोणते आणि कसे कधी करावे याचा वीडियो करा ना
@shitaltarange8191 Жыл бұрын
पौर्णिमेला बारसे केले तर चालेल का ? 5 फेब्रुवारी ला बारसे मुहूर्त आहे का ?
@sachinkandale27598 ай бұрын
माझ्या मुलाचे नाव काय ठेवायचं
@rajashrilokhande8561 Жыл бұрын
जातवेध ,दोष निवारण करता येतो का१२ दिवसात.
@vijayadhawale543311 ай бұрын
आमच्याकडे बारस धारजेन नाहीअस राजस्थानचे वशांवळ सांगायला येतात त्यांनी सांगितलं आहे.मला आता नातू झाला आहे .तर काय करावे.अगोदर करत होतो पण आता ही माहीती कळाली आहे मग नाव कसं ठेवावे
@minalgosavi5744 Жыл бұрын
Om sai Ram
@shobhagadekar2134 Жыл бұрын
गुरुजी mala mazya दोन्ही मुलांची pratika tumhchya ithe काढायची aahe tya sathi संपर्क नंबर पाहिजे tumhcha
@sapanasharrma70462 жыл бұрын
How to contact you . God bless
@nilimachitre53376 ай бұрын
वरवंटा कुठे ठेवतात😊
@poonampatil802 жыл бұрын
Kudli kadun deta ka
@vidyabaspallitate53112 жыл бұрын
🙏🏻🏵️ Om Gang Ganapataye Namah 🏵️🙏🏻 🙏🏻🏵️ Om Sai Ram Jai Jai Sai Ram 🏵️🙏🏻 👌🏻🙏🏻👏🏻
@gopalchavan8934Ай бұрын
स सुयेरात परत सुयेर आल्यास पहिल्या बाळाचे बारसे कधी करावे.
@ThePrathmeshRane2 жыл бұрын
देवा 🙇🏻♂️🙇🏻♂️
@mohinijadhav237 Жыл бұрын
Plz मला सांगा ना
@basurajbadagi89742 жыл бұрын
ॐ साई राम 🙏
@mayathorat64562 жыл бұрын
ओम् साईराम
@sanjaypawar38862 жыл бұрын
ॐ साई राम
@supriyashewale76052 жыл бұрын
जावळ काढण्यासाठी काही विधी आहेत त्याची माहीती दद्या