सर्व team च मी मनापासून आभारी आहे आणि सर्व प्रेक्षकवर्गांचा ही मी ऋणी आहे असाच सपोटी आमच्या पाटी राहो हीच इच्छा 🙏🙏🙏
@lyricistrameshanand72142 ай бұрын
शॉर्ट फिल्म खूप छान झाली आहे ..सर्वांचे मनापासून धन्यवाद
@sandeepkadam26482 ай бұрын
Ramesh bhau must acting Kelit aani team ch abhinandan
@gautamunawane13422 ай бұрын
काळजावर घाव घालणारा शेवट आणि कथा हि वर्तमानातील सत्यशोधक आहे खुप सुंदर सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐
@pravinagale98152 ай бұрын
👆खूप छान चित्रपट आहे पाहून सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचनीं चा संघर्ष करून अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशा कडे जाण्याचा प्रयत्न सामान्य माणसाने कसा केला पाहिजे. या चित्रपटातून पाहावायास मिळाले. खूप छान अमित असेच पुढे चित्रपट करून समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करा. खूप छान धन्यवाद 🤝🙏
@zakkasmusic38422 ай бұрын
हि शाँर्ट फिल्म प्रत्येक शाळेत प्रोजेक्टरवर दाखवली पाहिजे सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा अमर दादाचा वाघमारे आवाज अंगावर शहारे आणतो . अप्रतिम , खुप खुप शुभेच्छा
@BhanudasGaikwad-oc1gb2 ай бұрын
खूप छान सादरीकरण, सर्व टीमचे अभिनंदन.
@sandeepgaikwad13372 ай бұрын
अप्रतिम लेखन भाऊ व सर्व कलाकारांचे काम खुप छान मनाला लागुन जात ❤❤ संतोष बोंबले सर आणि आमचे मोठे बंधु रमेश ओव्हाळ सर तुम्हा दोघनला सलुट ❤❤
@gautamgaikwad36372 ай бұрын
सर्व टीम चे प्रथम मनःपूर्वक अभिनंदन चांगली मांडणी केली आहे लघुपट जसा जसा पुढे जातो तशी उत्कंठा वाढत जाते शेवट हृदय पिळवटून टाकणारा आहे आपली सुरुवात आहे खूप छान 🎉🎉🎉
@ajinkyamore33342 ай бұрын
Waaaaaa अतिशय हृदयस्पर्शी विषय
@kirangaikwad20002 ай бұрын
गोरगरीब कष्टकरी यांची कथा आणि त्या कथेच्या व्यथा वास्तविकता माडली सर्व कलावंतांचे आभार आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
@ShashiAhire-ze5gh2 ай бұрын
Khup sundar story ahe गरिबांच जीवन आणि जीवन जगताना ज्या व्यथा मांडल्या, त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन.
@vikichopade_official2 ай бұрын
असाच अंधार खूप लोकांच्या आयुष्यात आहे , असा अंधार कोनाच्याच वाट्याला येऊ नये😢😓 खूप छान सादरीकरण 👌👌 एक अधुर राहिलेलं स्वप्न
@amarwaghmare16852 ай бұрын
Tnks
@shamimaakhtershabnamofficial2 ай бұрын
Many many congratulations to the entire team 💐
@surajjadhav3272 ай бұрын
अप्रतिम खुप भारि काळजाला लागणारि फिल्म आहे सर्व टिम चे हार्दिक अभिनंदन 💯🔥
खूप छान संपूर्ण टीमचे अभिनंदन आमचे मार्गदर्शक रमेश भाऊ आपले देखील काम खूप छान झालेले आहेत
@its_Ayush-op2 ай бұрын
खूप छान चित्रपट अप्रतिम सर्व कलाकारांचे अभिनंदन
@saiconstructions52492 ай бұрын
छान प्रयत्न केला तुम्ही टिमने. परंतु एक गोष्ट त्यात तुम्ही दाखवली ती खुप चुकीची वाटली.विळे ,कोयते आपण शेतकऱ्यांचे लावुन देतात.आणि आपला शेतकरी वर्ग म्हटलं की हा वर्ग गोरगरीबांना नेहमी मदत करणारा वर्ग आहे .त्यात प्रकाशच्या आईवर काळी नजर ठेवलेलं दाखवलं अशा घटना 20-25 वर्षांपूर्वी कदाचित घडायच्या .शेतकर्यांची पोरं तशी जीवालाजीव देतात.असे प्रकार नाही घडत कोठे.या ऐवजी तुम्ही प्रकाशला शाळा शिकून मोठा ऑफिसर झालेला दाखवलं असतं तर ते खुप अभिमानास्पद झालं असतं.बरोबर आहे ना...
@swatiladke18052 ай бұрын
खुप छान स्टोरी आहे, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@gauravshinde18932 ай бұрын
साते गावची शाळा आहे ही ❤
@AshokPawar-d8u2 ай бұрын
सर्वांचे अभिनय उत्तम होते सुंदर कथा... पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍💐💐💐
@HP-qn6yq2 ай бұрын
खूप छान सर्व कलाकारांना , शूटींग कोथुणॆ गावात झाली.सरपंचांच्या भुमिकेत अतुल भाऊ सोनवणे
@HrishikeshBhosaleOfficial2 ай бұрын
Congratulations Team 🎉🎉
@jayshindeE.U2 ай бұрын
Khup chan ..hear touching story..
@sandeepgaikwad13372 ай бұрын
आमर भाऊ अप्रतिम आवाज आहे तुमचा खरच आंगवर शहारे येतात ❤ आमित भाऊ तुम्ही सेम नागराज मंजुळे सर यांनसारखे काही तरी करून दाखवणार आहेत आणि या पुढे दाखवताना आसे माझ्या मनाला वाटते ❤ आणि सर्व टीमच अभिनंदन व शुभेच्या
@TzarD3692 ай бұрын
GOOD JOB AMIT. GREAT FILM.🎉🎉CONGRATS & REGARDS
@arpitakokate58992 ай бұрын
शेवटला खरच डोळ्यात पाणी आलं, अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये , त्या मुलाला किती मोठे व्हायचे होते सगळे स्वप्न पूर्ण करायचे होते गरिबी असूनही त्याची जिद्द होती मोठ होण्याची आणि त्याचा असा शेवट खूपच वाईट आहे , ही सत्य परिस्थिती आहे आपण तर विचार पण नाही करू शकत ते लोक कसे जगतात आपणच त्यांच्यासाठी काहीतरी चांगल करायला पाहिजे . खूप छान काम केले आहे सर्वांनी पण शेवट रडवणार आहे 😢
@DeepaliAmolLimje2 ай бұрын
Khup chan Ramesh sir khupch chan 👌👌
@333umesh62 ай бұрын
Very nice movie waiting for part 2
@hansrajkasare81002 ай бұрын
Heart touching story best story
@neelamramteke23322 ай бұрын
खुपच छान स्टोरी आहे 😢❤
@savitaadv31692 ай бұрын
डोळ्यात अश्रू आल्या शिवाय शेवट होत नाही , भटकंती समजाची हीच खरी व्यथा आहे.
@actorgourabmohanty32062 ай бұрын
Heart Touching Story..
@rahul_vidhate_61112 ай бұрын
Mast akash 🎉
@shindevipul602 ай бұрын
खूप छान सादरिकन केले आहे ,सर्व टीम चे अभिनंदन. अमर सर खूप छान गाणी गायलात तुमच्या गाण्यान मुळे ह्या लघुचित्रपटात आणखी रंग चढला आहे 🫡अमित सर तुम्ही खूप वेगवेगळे विषय लोकांन पर्यंत पोचवण्याचं जे कार्य करताय ते खरच खूप सुंदर पद्धतीने रेखाटताय 🫡शशी सर तुमच्या विषयी काय बोलणार तुमच्या मुळे हा चित्रपट घडला अस बोलायला हरकत नाही तुम्ही जी स्क्रिप्ट लिहिता फार सुंदर ☘️ सर्व टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🌺 🙏
@kirankharote64082 ай бұрын
😢😢😢😢नको अशी जीवघेणी कथा... रडू आवरता येत नाही.
@meeramapare41072 ай бұрын
खुप छान सुंदर आवाजात गाणे गायले आहे 👏👏👌👌👌👌👌🌷🌷🌹🌹💐💐💐💐🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹
@sandeshovhal70662 ай бұрын
खुप छान अमित भाऊ आणि सर्व सहकारी 🎉❤❤
@omkarzo42 ай бұрын
Keep it up❤✊🏿
@narayantile19412 ай бұрын
खुप छान शेवटी डोळ्यात अश्रु आले राव ....
@Arushgamerz__k12122 ай бұрын
खुप छान ❤
@LaxmanGaikwad-o9r2 ай бұрын
खूपच सुंदर.. बेस्ट
@sangharsh8665Ай бұрын
खूपच छान होती कथा
@ravindraajadhav8592 ай бұрын
खूप सुंदर संकल्पना आणि समाजातील वास्तव एवढ्या ताकतीने समाजापुढे मांडले आहे. रमेश भाऊ छान काम केलेत! ❤😊
@NehaBiramne2 ай бұрын
Heart-touching short story that portrays the struggle of a poor family life....Amazing work, team! ❤
@prafullarokade16022 ай бұрын
Ekdam bhari ahe
@jeetmaru38582 ай бұрын
This Story portrays the Nature of happiness in struggles hoping for a better future and Liberties misused, the learning factor here is to support people who are struggling for basic necessities and people blessed with liberties should use them appropriately rather than degrading the ones who are struggling... Intelligence is a gift of God and jealousy is a devil within you. #Hearttouching Well Done
@fashionillustration50692 ай бұрын
Very nice work
@amarkharol27222 ай бұрын
Sanidhya khubn chan acting kali
@atishthorat15012 ай бұрын
अप्रतिम खूपच सुंदर
@lokeshkamble18632 ай бұрын
अतिशय सुंदर
@Dnyandabathe2 ай бұрын
Congratulations team Andhar ❤😊
@GulabFale2 ай бұрын
खूप सुंदर ❤❤❤❤
@tukaramdagale80552 ай бұрын
पुढील भाग 2 काढावा खुप छान आहे
@ganesh_khandare_1992 ай бұрын
Very nice 👌
@sani20162 ай бұрын
😢😢 डोळ्यात पाणी आलं
@kapilsoman882 ай бұрын
जबरदस्त
@akshaysalve15762 ай бұрын
👌खुप छान खरोखरच Heart toching movie....💯❤ सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा..
@prafullarokade16022 ай бұрын
Mast ahe short film..
@shrinivaskulkarni12152 ай бұрын
The short film is very good
@ovhalsanjay78432 ай бұрын
Touching Story 😢❤
@atulcreationspune87582 ай бұрын
Good work all Team ❤️
@amirbharwani2082 ай бұрын
Congratulations- good one ❤
@MavalProductionOfficial2 ай бұрын
Mast 🥰👌
@AKshayDattatrayLadYT13 күн бұрын
खूपच छान 🙂👌❤
@सागरदेडे2 ай бұрын
Suruwat hi chan song ne keli ❤
@ArjunChavan-o1w2 ай бұрын
Amar sir khup chan avaj asich pragati kra 🎉
@Marathilekh2 ай бұрын
खरंच खूप छान 🥰🥰🥰
@ChaitaliWaghmare-us1ou2 ай бұрын
Khup chan
@AkashWaster-gv6mnАй бұрын
Very nice film Marathi
@ankitapinjan65242 ай бұрын
मस्तच
@kaveriGogavekar2 ай бұрын
Khup chhan story aahe ani song pn ,shalechi athvan aali 🤗ani Ragini superb acting ❤ Best wishes for your bright future🎉
@Dnyandabathe2 ай бұрын
Thank u kaveri ❤
@prashantgawli465527 күн бұрын
Khup chan story aahe
@sundarkengar629425 күн бұрын
😢koanavr ashi paristiti yeu naye 🙏
@Manu-to7og2 ай бұрын
अशी या काही मुलासारखी माजलेली आऊलाद सगळीकडे आहे.
@anukadam74072 ай бұрын
असं कधीच कुणासोबत होऊ नये 😢..
@fashionillustration50692 ай бұрын
👏👏
@vishwanathadkar26772 ай бұрын
👌👌👌👌
@dhammdipsuradkar11482 ай бұрын
Superb
@RamdasPingle-u6l2 ай бұрын
👌👌
@arpitakokate58992 ай бұрын
13:54 Ragini 😍 mastch 👌
@Dnyandabathe2 ай бұрын
Thank u Arpita ❤
@satishrandive43432 ай бұрын
खूप छान..🎉🎉
@swapnabomble99912 ай бұрын
अभिनंदन संपुर्ण टिमचे
@shahenajattar1085Ай бұрын
छान छान
@dnyaneshwarbhise32582 ай бұрын
Ya story ch Nav maza dadya asav
@VicyPatilАй бұрын
नाइस 👌😢
@ankushchavan94012 ай бұрын
खुप सुंदर मांडणी ,पण यावरच न थांबता पुढील कथेचीही मांडणी करवी,,,सर्व कलाकारांचे अभिनंदन,,❤❤❤
@ganeshkadam15532 ай бұрын
Nice
@RohitDeshmukh-tq4wu2 ай бұрын
विषय खूप मस्त आहे. सर्वांचे अभिनंदन... सर्व कलाकारांनी देखील आपल्या परीने चांगला काम केले आहे. परंतु काही ठिकाणी व्हिडिओ मध्ये jerk दिसून येत आहेत. Dubbing अजून चांगल्या पध्छतीने करता आली असती. फॉली चे आवाज वापरायला हवे होते. व्हिडिओला उत्तम पद्धतीने डी.आय. देखील करता आले असते. शेवटचे गाणे उत्तम आहे...