सुट्टी दिवशी सहज घरात मोबाईल वर लागल्याला पिचर बघत होतो ... एवढा सुंदर पिचर माझ्या जीवनात कधिच बघितला नाही..डोळे भरून आले ... मस्त आहे.
@surajrode10715 ай бұрын
खूपच हृदयस्पर्शी चित्रपट आहे. जीवनातील प्रत्येक प्रसंगाला चित्रित केलं आहे. कोणी माणसातील माणुसकी जपली तर कोणी माणसातील राक्षसी वृती ही दाखवून दिली. शेवटचा भाग हुंदके भरणारा आहे.....जबरदस्त
@VaishnaviSuresh-u9i4 ай бұрын
kharac
@nitingadekar6779Ай бұрын
Exactly very emotional 😊
@GaneshPawar-yj5ls2 ай бұрын
प्रत्येक शाळकरी मुलांनी पहावा आणि पालकांनी ही पहावा असा अप्रतिम चित्रपट 😊 मराठी चित्रपटातूनच मराठी माणूस आणि आपली संस्कृती कळते ❤
@ManyabhaiKamble-ep3jn29 күн бұрын
Kiti tari warsha pashun shatun thevle dolyache paani la aaj hya chitrapat la pahun te paani wahun gele,,,nice haart taching movie 👌👌
@prof.kolhechandrakant44842 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे, प्रत्येकाने पहावा तसेच आपल्या मुलांनाही दाखवावा
@bindasstanmay20204 ай бұрын
खरोखरच छान पिक्चर आहे शेवटी अश्रू ढाळायला भाग पाडलं.. अप्रतिम
@prasannaharkale9604 ай бұрын
खूपच छान आहे चित्रपट शेवटी रडवले काळजाला स्पर्श झाला माझ्या ❤
@snehaswami38696 ай бұрын
खूप खूप खूप हृदयस्पर्शी चित्रपट आहे 🥺👏👏👏
@YOGIGHOBALE4 ай бұрын
माणूस हा नावाने नाही तर आपल्या कर्माने मोठा असतो... अप्रतिम...❤❤❤
@DharamPardeshii4 ай бұрын
अप्रतिम चित्रपट🎥🎬👀 ग्रामीण भागातील आणि खासकरून माय बाप शेतकऱ्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील समस्या , अडचणी, काय असतात हे या चित्रपटात दाखवण्यात आल्या, सलाम सर्व ठ लेकाचा ठीम ला, शेवटी खूप डोळे भरून आले😢 सलाम
@kalpananirval9358Ай бұрын
खरंच खूप छान चित्रपट आहे हृदय पर्शी😢❤❤
@SachinDive-hy4lz5 ай бұрын
एकदम भारी पिक्चर आहे पिक्चर मधल्या मुलाची एक्टिंग एक नंबर आहे. लय भारी एक नंबर
@sanjaykachare7973 ай бұрын
खूपच छान आहे.सलाम त्या लेखकाला.
@pournimathorat93906 ай бұрын
अगदी मनाला लागला हा चित्रपट 😢👏🏻
@ReenaBachhav-eg7cz2 ай бұрын
खरंच आई-वडिलांनी आणि मुलांनी बघावा असा छान चित्रपट आहे हा खूप छान वाटले अक्षरशा रडू आले आम्ही आमच्या मुलांसोबत बघितला मुलांना पण खरंच खूप आवडला ❤😊
@JalinadarSalve-km8hs5 ай бұрын
एकदाम् भारी चित्रपट आहे हा भल्या एक नंबर
@pradeepmarkam22846 ай бұрын
Excellent movie !! bhalchandra is great!! Heart touching Story !! आजचे ग्रामीण भागातील वास्तविक ज्वलंत सत्यकथा चित्रण !!🎉❤🎉
@pjadhav140813 күн бұрын
खुप छान मुलांना चांगले संस्कार मिळतील असा आहे हा लघुपट ❤
@bhushanpatil59324 ай бұрын
शेवटचा भाग बघुन डोळ्यात पाणी आलं खरंच छुपच छान भालचंद्र भाल्या 🙏🙏
Lay bhari movie aahe ha Salam tya director la ....❤👍👌👌👌 manat shevatcha seen lay bhari betalay directly kalajaaat❤
@mangeshwagh838621 күн бұрын
खूपच छान चित्रपट हृदयस्पर्शी ❤❤
@sandippagar19135 ай бұрын
मस्त आहे आवडलं डोळे भरून येतात राव ❤😢
@ranjitpatil806 ай бұрын
मस्त चित्रपट प्रत्येकाने बगण्यासारखा 👌👌👏👏😊😊
@Riya__chaudhari6 ай бұрын
Ha mulga dha nahi tr saglyanpeksha hushar aahe ❤❤😊🎉 mulga Aasava tr ha aasa. Mansala dha bollala ki ki to dha nasto tar tyachya manat suddha khup bhavna aastat 😊 salam ya husharyala 😊❤❤❤❤❤❤
@Riya__chaudhari6 ай бұрын
Mulga Aasava tr ha aasa bindhast
@Riya__chaudhari6 ай бұрын
Aashe shikshak konalach Nako ❤😅 re baba
@umeshpanewar30384 ай бұрын
कर्म चांगले करा फळं नक्की मिळेल ❤❤❤❤😢😢😢❤❤❤😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anujatrilokekar564124 күн бұрын
Khup sunder chitrapat.
@sajanmeshram85365 ай бұрын
Khup lok shewt bghtanna radlet aani me movie sampeparynt😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@pravinwakulkar46027 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम
@sadhanapratapgirwar64804 ай бұрын
Khupach chhan picture
@sachinpatil-xw9zp7 ай бұрын
शेवट लई भारी आहे खरच डोळे भरून आले 😊
@darshanpatil42135 ай бұрын
❤khup sundar 🙏👌👌👌
@jitua3944 ай бұрын
खरच छान पण शेवटला डोळे भरून आले ...👌🏻👍
@riddhisiddhisurgicals27296 ай бұрын
khupanch Chaan chitrapat ahe shevat pahun pratyekachyach dolyat pani yeyil
@BabaniMapariАй бұрын
अप्रतिम सुंदर...❤
@capturephotogrphy89935 ай бұрын
अप्रतिम 👌
@SumitGurav-qb1sm7 ай бұрын
शेवट लय रडु आल राव 😢😢❤
@indrajeetpatil11635 ай бұрын
खरंच खूप छान पिक्चर बनवला आहे बनवणारेने शेवटे डोळे भरून येतात 😢😢 भालचंद्र हा मुलगा ढ नाही खूप हुशार आहे
@surajpawar-87296 ай бұрын
शेतकऱ्याच्या आयुष्यात किती मोठा संघर्ष असतो !हे ह्या movies मध्ये दाखवलं आहे! 😢
@suchi52005 ай бұрын
Khup mst ahe movie 😢
@shubhangibabar62074 ай бұрын
Hi
@Pragati__Ajabe7 ай бұрын
मराठी चित्रपट एकदम छान आणि अर्थपूर्ण 🧡
@RahulWasawade4 ай бұрын
Apratim film.....Anna mi ahe na...he bhalyach shabd...agadi manala lagun hundaka ala... Khupach chhan movie
@sakshinavale69532 ай бұрын
Asech Khup movie banavet ani lok jagruti hovot.
@pradiptaydevlogs5 ай бұрын
खुप छान चित्रपट आहे 👌🏻👌🏻👌🏻
@ravindrachaudhary35514 ай бұрын
❤ खर्च मराठी चित्रपट पाहायला छानच असते 😢
@sakshinavale69532 ай бұрын
Khup Khup chan vatala movie 😭😭😭😭😭😭😭😭
@ChandrakantPokale-k2v5 ай бұрын
Khup sudar ❤❤
@vikasmundhe59592 ай бұрын
खरोखरच खूपच छान पिक्चर आहे खरोखरच तो शेवट म्हणतो ना अण्णा मी होतो की मी आहे की त्यावेळेस मात्र माझे डोळे भरून आले खरंच माणसाला गरिबी खूप खेळवते 🥺🥺
@21ME534VaibhavRaut-tw6 ай бұрын
जुन्या आठवणी शाळेचे दिवस Mazya आईला आणि मला खूप आवडल 👌👌👌👌👌