अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करते का | Andhashraddha Nirmolan | Shaym Manav

  Рет қаралды 4,203

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Жыл бұрын

अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्मालाच टार्गेट करते का | Andhashraddha Nirmolan | Shaym Manav | Vishaych Bhari
मंडळी बरेच दिवस टीव्ही चॅनेल गाजवल्यानंतर बागेश्वर महाराजांचं प्रकरण आता थोड्या प्रमाणात का होईना थंडावलंय.. आम्ही त्यांच्या विषयीचे बरेच व्हिडिओज आमच्या चॅनेलवर प्रदर्शित केले होते.. ते तुम्ही बघितले असतीलच.. पण मंडळी या बागेश्वर महाराजांना खऱ्या अर्थाने चर्चेत आणलं होतं ते म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी.. त्यावरून त्यांच्यावर हिंदुत्ववाद्यानी बरेच आरोपही केले.. त्यातला मुख्य आरोप असा होता कि अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदु धर्मातील संतावर आणि धर्मातील अंधश्रद्धांवर आक्षेप घेतेय.. इतर धर्मियांच्या अंधश्रद्धांच्या विरोधात अनिस काम करत नाहीं.. आता त्यामुळेच हा प्रश्न निर्माण झालाय कि अंधश्रद्धा निर्मूलन समिती फक्त हिंदू धर्माला टार्गेट करतेय का ? त्यांनी आजवर इतर धर्मातील अंधश्रद्धा एक्सपोज केल्या आहेत का ? केल्या असतील तर त्या कोणत्या ? या सर्व प्रश्नाची उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत... पण त्याआधी तुम्ही आमच्या विषयच भारी या यु ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा.. त्याबरोबरच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया..
बागेश्वर महाराजांना बळ‌ पुरवणारी अदृश्य शक्ती कोणंय ?
Full Video : • बागेश्वर महाराजांना बळ...
बागेश्वर महाराज भोंदू कि आध्यात्मिक ?
Full Video : • बागेश्वर महाराज भोंदू ...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#shyammanav
#maharashtraandhashraddhanirmoolansamiti
#harishdeshmukh
#maharashtranews
#shyammanavondhirendrashastri
#andhsraddhaunmulansmiti
#maharashtra
#maharashtraandhashraddhanirmoolansamitiexposed
#msanshadhadahima
#अंधश्रद्धा
#अंधश्रद्धानिर्मूलन
#अंधश्रद्धानिर्मूलनसमिती
#marathinews
#marathibreakingnews
#marathinewslive
#livemarathinews
#marathibatmya
#marathinewsvideo
#marathibatmyalive
#shradha
#andhashraddha
#radharaman
#andhashraddhanirmulan
#andhashraddhanirmulansamiti
#panditdharmendrashastri
#andhashraddhanirmoolansamiti
#radhamohan
#andhashraddhanirmulansamitikasuch
#dhirendrashastribageshwardham
#realityofandhashraddhanirmulansamiti
#babadhirendrashastri
#andhshrdha
#andhshradhdha
#andhashraddha
#andhashraddhavideo
#andhashraddhanirmulan
#andhashraddhanirmulansamiti
#tranding
#andhashraddha
#nirmulansamitimarathi
#anandachesiddhant
#andhvishvas
#narendradabholkarbhashan
#narendradabholkarandhashraddhanirmulan
#andhashraddhanirmulansamitimaharashtra
#अंधश्रद्धा
#अंधश्रद्धानिर्मूलन
#अंधश्रद्धानिर्मूलनसमिती
#अंधश्रद्धानिबंध
#अंधश्रद्धानिर्मुलनसमिती
#अंधश्रद्धाएकशापनिबंधमराठी
#अंधश्रद्धाआणित्यामागचेसत्य
#अंधश्रद्धानिर्मूलनसमितीप्रयोग
#श्रद्धाऔरअंधश्रद्धामेंक्याभेदहै
#अंधश्रद्धाएकसामाजिकआजारमराठीनिबंध
#अंधश्रद्धाएकसामाजिकसमस्या
#नरेंद्रदाभोलकरअंधश्रद्धानिर्मूलनसमिती
#श्रद्धा
#सुशिक्षितांच्याअंधश्रद्धा
#श्रद्धाआणिअंधश्रद्धाडॉनरेंद्रदाभोळकर
अंधश्रद्धा,अंधश्रद्धा निर्मूलन,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,अंधश्रद्धा निबंध,अंधश्रद्धा निर्मुलन समिती,अंधश्रद्धा एक शाप निबंध मराठी,अंधश्रद्धा आणि त्यामागचे सत्य,अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयोग,श्रद्धा और अंधश्रद्धा में क्या भेद है,अंधश्रद्धा एक सामाजिक आजार मराठी निबंध,अंधश्रद्धा एक सामाजिक समस्या मराठी निबंध,नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती,श्रद्धा,#सुशिक्षितांच्याअंधश्रद्धा,#श्रद्धाआणिअंधश्रद्धाडॉनरेंद्रदाभोळकर
maharashtra news,maharashtra andhashraddha nirmoolan samiti,maharashtra,maharashtra andhashraddha nirmoolan samiti exposed,ms. anshadha dahima,shradha,andhashraddha,radharaman,andhashraddha nirmulan,andhashraddha nirmulan samiti,pandit dharmendra shastri,andhashraddha nirmoolan samiti,radha mohan,andhashraddha nirmulan samiti ka such,dhirendra shastri bageshwar dham,reality of andhashraddha nirmulan samiti,baba dhirendra shastri
andhshrdha,andhsraddha unmulan smiti,andhshradhdha,andhashraddha,andhashraddha video,andhashraddha nirmulan,andhashraddha nirmulan samiti,tranding,andhashraddha nirmulan samiti marathi,anandache siddhant,andhvishvas,narendra dabholkar bhashan,narendra dabholkar andhashraddha nirmulan,andhashraddha nirmulan samiti maharashtra

Пікірлер: 35
@pavansuryawanshi4421
@pavansuryawanshi4421 Жыл бұрын
मशिदी मध्ये जाणाऱ्या हिंदू ना काय कळणार सनातन हिंदु धर्म 🚩🚩
@TanhaGang_
@TanhaGang_ 6 ай бұрын
खर तर तुम्हा लोकांना हिंदू धर्म कळलाय सनातन नाही
@pavansuryawanshi4421
@pavansuryawanshi4421 Жыл бұрын
🚩भगवा हीच शान भगवा हाच मान छ. शिवराय आणि धर्मवीर छ.शंभूराजे 🚩🚩🚩🙏
@akshay_dapke
@akshay_dapke Жыл бұрын
जमीन सपाट आहे म्हणून जशी इसाई धर्माची फजीती झाली, तसी माझ्या धर्माची फजीती होऊ नये म्हणून मी अंधश्रद्धांच्या आहारी कींवा डोळे झाकून कुठल्याही गोष्टिंवर विस्वास ठेवणार नाही, तार्किकपणे डोळे उघडे ठेऊन मी माझ्या धर्माला मानेल. काही लोक स्वत्ताचे दुकान चालवण्यासाठी शिवाजी महाराजांना चार हाते होती, शिवाजी महाराजांना अमुक व्यक्तीचा आशिर्वाद होता म्हणून ते एवढे शूर बणले अशा अंधश्रद्धा पसरवायला मागेपुढे पाहणार नाहीत. ज्या संतांनी पुर्ण आयुष्य लोकांचे प्रबोधन करण्यात घालवले, त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्याच नावाने अंधश्रद्धा बनवुन काही लोक आपला हेतु व पैसा कमावण्याचे काम करत आहेत. जय हिंद जय भारत 🇮🇳
@user-kg5cs4nu6x
@user-kg5cs4nu6x Жыл бұрын
नरेंद्र दाभोलकर यांनी या वर विस्तृत अभ्यास पूर्वक उतर दिले आहे
@shubhamkadam048
@shubhamkadam048 Жыл бұрын
Halal products var ek video banava halal ky asatay he samajude sagalyanna
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
सगळ्या धर्मातील बाबा लोक बॉर्डर वर पाठवा....
@pavansuryawanshi4421
@pavansuryawanshi4421 Жыл бұрын
हिंदू हेच सत्य जो कोणी याच्या विरोधात जाईल त्याची काही खैर नाही
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 5 ай бұрын
Bhava 😅 🥲
@ashokkalanke7571
@ashokkalanke7571 4 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलात सर,तुमचे खूप खूप धन्यवाद.
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Жыл бұрын
Correct हिंदु विरोधी आहे
@shubhamkadam048
@shubhamkadam048 Жыл бұрын
Vishalgad varil atikraman, aani killyanvar atikraman karanyaaathi funding kuthun yet tyavar ek video banava
@aniketkhedkar2389
@aniketkhedkar2389 Жыл бұрын
tuzya pn himmat nahi techya var bolayachi tu pn hindu var jast bolto.laaj vatude jara
@shubhamkadam048
@shubhamkadam048 Жыл бұрын
Nemak kalude tari killyavar mashidi bandhayala kuthun paisa yeto
@shubhamkadam048
@shubhamkadam048 Жыл бұрын
Halal products chya certification sathi kiti kharch yeto to paisa kuthe jato he sanga
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 5 ай бұрын
Mitra meet exporter he sudha hindu ahe
@extensive9000
@extensive9000 Жыл бұрын
श्रद्धा असावी अंधश्रद्धा असू नये.
@pixels.by.sanket
@pixels.by.sanket Жыл бұрын
Informative video.🙌🏻 प्रत्येक धर्मातील भोंदु बाबांविरोधी आवाज उठवल्यावर धर्मावर आवाज उठवला असे नसते. Common sense is not common now a days.
@vishalyewale2545
@vishalyewale2545 Жыл бұрын
कर्जत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जो चुकीचा निकाल दिला त्यावरती विडिओ बनवा.
@balajikharbe1839
@balajikharbe1839 Жыл бұрын
चादरी आणि फादरी वाले नेमके कुठल्या देशाचे आहेत याच्यावर व्हिडिओ बनवा
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 7 ай бұрын
ते बाहेरून आले आहेत..
@user-lz2do7rd4t
@user-lz2do7rd4t Жыл бұрын
Yes
@gorakhsangle5788
@gorakhsangle5788 Жыл бұрын
Ho
@r.j.artist7698
@r.j.artist7698 Жыл бұрын
Chhan video dada
@kishorpadalkar2055
@kishorpadalkar2055 3 ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर हे साधारणपणे दोनशे लोकांचा जमाव जमवून आळंदीला संत ज्ञानेश्वरांची समाधी उत्खनन करण्यासाठी गेले होते ते हिंदू धर्माबद्दल कोणती टोकाची भावना घेऊन गेले होते.
@TanhaGang_
@TanhaGang_ 6 ай бұрын
ज्या लोकांना हिंदू धर्म कळलाय ते यांना विरोध करतील पण ; ज्यांना सनातन कळलाय ते मात्र नाही राम कृष्ण हरी
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Жыл бұрын
धर्मो रक्षती रक्षितः🚩🚩
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 5 ай бұрын
Mitra ithe koni namard nhi pudcha vedes dhabol kar marnar nhi hi amhi vidrohi chapatt gheto
@vishwajeetpatil8720
@vishwajeetpatil8720 Жыл бұрын
Gurudev datta morale official Chanel paha
@vinayakvaidya9687
@vinayakvaidya9687 Жыл бұрын
Dusre videos banun pan paise kamvata yatat
@ASHOKGAWANDE-uu6zl
@ASHOKGAWANDE-uu6zl 4 ай бұрын
देवाचे अस्तित्व नाकारणे हीच सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 54 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 63 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 54 МЛН