सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

  Рет қаралды 588,614

Kartavya Sadhana कर्तव्य साधना

Kartavya Sadhana कर्तव्य साधना

Күн бұрын

Пікірлер: 685
@anilkolase5284
@anilkolase5284 4 ай бұрын
टीव्ही सीरिअल बघून लोकं पुन्हा अंधश्रध्येकडे (बुवाबाजी )वळली खरी आत्ता तुमची गरज आहे दाभोळकर साहेब 🙏🏻
@dhiraj_deshmukh
@dhiraj_deshmukh 3 ай бұрын
दाभोळकर साहेब आज असते तर. त्यांनी टीव्ही , KZbin , इंस्टाग्राम वरच्या सगळ्या बाबांना नागडे केले असते.
@varundalvi177
@varundalvi177 2 ай бұрын
Tv war serial cha aadhi ch lihitat he kalpnik aahi, as wachun sudha kon adrashardha kade valat asel tar to mansanchi chuk aahi
@housewifeusha142
@housewifeusha142 2 жыл бұрын
वडार समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे माझ्या समाजात प्रगती झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि त्यातील सगळ्यात मोठा जो घटक अंधश्रद्धा आहे
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 2 жыл бұрын
Congratulations to your social work
@only1to5minutesaudagar67
@only1to5minutesaudagar67 2 жыл бұрын
Khup chan....amrabil maruf wa nahi anil munkir
@milindsonawane619
@milindsonawane619 2 жыл бұрын
plz. send your no.
@jjjjj551
@jjjjj551 Жыл бұрын
Nice
@arjundevkate2838
@arjundevkate2838 Жыл бұрын
Nice 👍.... congratulations 🎉🎉
@vaijinathzirpe8914
@vaijinathzirpe8914 4 ай бұрын
दाभोळकर सरांचे विचार आपण सर्वांनी जीवंत ठेवले पाहिजे 🙏🙏
@kaustubhkulkarni4348
@kaustubhkulkarni4348 4 ай бұрын
@@vaijinathzirpe8914 झट्टा राहू देणार नाही अशे लाखो दाभोलकर वध करू सरकार आमचाच आहे आणि नवा पुरता पण पक्ष उरलेले नाहीत वामपंथी बांडगुळचे 🤣पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश विसरायचा नाही जास्त फड फाफ केली कि पंख कापून टाकू
@Mr.kiran007
@Mr.kiran007 2 жыл бұрын
व्यक्ति ची हत्या करता येते विचारांची नाही.....विनम्र अभिवादन 💐
@rbghanghav2316
@rbghanghav2316 Жыл бұрын
Great comments on superstition
@ashokshinde5154
@ashokshinde5154 Жыл бұрын
खूपच सुंदर
@sureshshinde1318
@sureshshinde1318 Жыл бұрын
दाना ने धन शुद्ध होते म्हणजेच ते चलणं सर्व सामान्या पर्यंत पोचते
@vilasmeshram5788
@vilasmeshram5788 Жыл бұрын
👍🙏💐
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
पैसे कुठे गेले
@rajivo4306
@rajivo4306 Жыл бұрын
तुमची हत्या हि महाराष्ट्र व देशाचं खुप मोठं व कधी ही भरून न निघणार नुकसान आहे.कोटी कोटी प्रणाम
@rohitk472
@rohitk472 11 ай бұрын
Ghanta 🔔
@Eknathpund290
@Eknathpund290 9 ай бұрын
देशाचं राज्याचं नुकसान नाही, फक्त हिंदू विरोधी लोकांचं नुकसान आहे
@sankkham
@sankkham 3 ай бұрын
​​@@rohitk472Jo Tula nahi mhanun ase boltos. Lak varli pahije Jo maharajacnha pic thevun andh shraddhela support karto
@JayavantraoGhatge-z2r
@JayavantraoGhatge-z2r 2 күн бұрын
सर गेले त पण विचार जिवंत आहे अहो श्रद्धा असावी पण अंध श्रद्धा नसावी हे च खरं आहे 👍🌹 उपास करता देव घडे तर दुष्काळात मेले का थोडे? या कलियुगात नाम घेणे खूप सुंदर आहे त्यास पै सा लागत नाही 👍🌹🇮🇳🙏
@godscreativity5580
@godscreativity5580 Жыл бұрын
अशिक्षित लोकांची अंधश्रध्दा दूर करणं कठिण नाही पण सुशिक्षित लोकांची अंधश्रध्दा दूर करणं महाकठिण
@43dipalinimbargi52
@43dipalinimbargi52 10 ай бұрын
आज आपल्या विचारांची महाराष्ट्रला गरज आहे...देश धर्मांध होत चालला आहे..
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 10 ай бұрын
धर्मांध या शब्दाचा अर्थ माहीत असायला हवा. धर्मावर श्रद्धा असणे म्हणजे धर्मांधता नव्हे. हिंदू धर्मांध होत नाही, म्हणून हिंदू अतिरेकी होत नाहीत.
@ranishingade3356
@ranishingade3356 10 ай бұрын
​@@rajendradhavalikar1388tech te😂
@107vikrantdeshmukh4
@107vikrantdeshmukh4 10 ай бұрын
what a sick joke @@rajendradhavalikar1388
@Srkt6
@Srkt6 8 ай бұрын
​@@rajendradhavalikar1388 kay aste dharmandta?
@crankfrank3274
@crankfrank3274 4 ай бұрын
​@@rajendradhavalikar1388 Hindu atireki pan aahet Ani kahi Hindu gandu pan aahet
@rahulmargale5313
@rahulmargale5313 2 жыл бұрын
माणसे सहज मारता येतात पण त्यांचे विचार कदापि मारता येत नाही. त्यापैकी दाभोळकर सर तुम्ही आहात. तुमची उणीव सतत भासत राहील. विवेकवादाच्या या पामराला विनम्र अभिवादन. 💐💐💐
@shoonnya
@shoonnya 2 жыл бұрын
पामराला?
@MissionReality7
@MissionReality7 Жыл бұрын
फार कमी लोक होतात असे विज्ञानवादी विचार मांड नारे.... आणि त्यासाठी आपले सर्वस्व पनाला लावनारे 👍
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
खूप मोठा जोक
@आज़ादरन्वी
@आज़ादरन्वी Жыл бұрын
@@umeshrasal6766 Explain me... Kasa jocke aahe tar.... Naahitr sarva pudhe he siddh hoyil ki tu swata ek jocker aahe... Bina vichar karta bolatoy
@Rocket_T2
@Rocket_T2 4 ай бұрын
फक्त हिंदूंच्या अंधश्रध्दा दिसतात काही लोकांना, इतर धर्मातील अंधश्रध्दा आणि बुरसट विचारांवर कधी टीका केलेलं पाहिलं नाही यांना.
@BhausahebVyapari
@BhausahebVyapari Жыл бұрын
अंध श्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे
@a.s.p.creation7326
@a.s.p.creation7326 10 ай бұрын
मरायची तयारी ठेवावी लागेल!
@Nitaasart
@Nitaasart 4 ай бұрын
तुमचे विचार नेहमीच सोबत आहेत आणि पुढे घेऊन जाणे हे नक्कीच आमचं कर्तव्य आहे.
@o.k3268
@o.k3268 Жыл бұрын
माणसांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारे प्रबोधन...👌👌👍 आपल्याला नमन सर.. 🙏🙏🙇‍♀️
@dattatraylondhe567
@dattatraylondhe567 Жыл бұрын
रॉजर बेकन, ब्रुनो आणि गॅलिलिओ यांनी सत्यासाठी धर्म मार्तंडाची अंधरकोठडी सोसली.आपण तर प्राणाची आहुती दिलीत. आपल्या स्मृतींना शतःशा अभिवादन ,,,,
@user-32-567
@user-32-567 10 ай бұрын
धर्महीनो पशवः। आमचे राजे धर्म धर्म आणि धर्मासाठिच लढले, धर्म जेवढ़ा होता तेवढेच भारत आम्हाला मिळाले. तुमच्यासारखे नाग इथल्या बिळात आहेत हे दुर्दैव.
@marketwatch03
@marketwatch03 9 ай бұрын
Galileo la fasavar chadhvale hote pop ne karan tyanni sangitle Surya ha center ahe
@saritaramteke5559
@saritaramteke5559 Жыл бұрын
माणसाला संपवलं जाऊ शकत पण विचारांना कधीच नाही ते युगानुयुगे अमरच राहील
@vinod23021979
@vinod23021979 Жыл бұрын
खरोखर 1982 पासून जेव्हा सर पूर्ण पणे संस्थेत कार्यरत झाले तेव्हा पासून आज पर्यंत खूप सारी अंधश्रद्धा कमी झाली, थोर व्यक्तित्वास विनम्र अभिवादन 🙏
@DEVIDASINGALE-u8t
@DEVIDASINGALE-u8t 7 ай бұрын
विवेकाचा आवाज बुलंद करुया ! आम्ही सारे दाभोलकर ! हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन ! मनमे है विश्वास ! पूरा है विश्वास ! हम होंगे कामयाब एक दिन !
@sangitaumbarje2195
@sangitaumbarje2195 2 жыл бұрын
सलाम आहे सर तुमच्या सारखे वीचारवंतजगात जन्मा ला आले भारत देशात. आनी तो देश खुप कमी नशीबि नीघाला तुम्हाला गमावुन बसलो. हो लोक खूप अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहेत आणि अंधश्रद्धेपासून आपण स्वतः आपल्याला काढू शकतो मला अभिमान आहे तुमच्यासारखे जगाचा विचार करणारे लोक आपल्या भारत देशाला लाभलेली आहेत
@adhuragyan252
@adhuragyan252 2 жыл бұрын
Watch 1) science journey 2) Samyak soch 3) Rational world 4) The realist azad youTube channel to know history.
@milindsonawane619
@milindsonawane619 2 жыл бұрын
plz. send your no.
@gajananshirke5827
@gajananshirke5827 Жыл бұрын
सर तुमच्या सारखे लोक जगात पैदा होणे आवश्यक आहे. आपल्या देशात इतकी अंधश्रधा आहे की जे आपल्या डोक्याचा कमी वापर करतात आणि दुसऱ्याच्या बुध्दीने चालतात म्हणुनच हे सर्व अंधश्रद्धाच शिकारी होतात. अज्ञान दूर होणे गरजेचे आहे. सर खूपच छान मार्गदर्शन केलेले आहे.
@sanjaykhaire3024
@sanjaykhaire3024 Жыл бұрын
गुरूवर्यजी आपले विचार थांबवू शकत नाही म्हणून आपल्याला संपवून चळवळीला थांबविण्याचा प्रयत्न करणारे आज तोंड लपवून बिळात बसले आहेत. आपणास भावपूर्ण आदरांजली.
@dgmashokbansode4151
@dgmashokbansode4151 2 жыл бұрын
उत्तम प्रबोधन.वारंवार ऐकावे.कंटाळा मुळीच येत नाही.आत्मप्रबोधन करून मानसिक गुलामगिरी तून मुक्त व्हावे ही च इच्छा.🙏🙏
@siddheshwarbhosale2746
@siddheshwarbhosale2746 Жыл бұрын
खूप खूप सुंदर.
@nileshshingade3576
@nileshshingade3576 Жыл бұрын
नरेंद्र दाभोलकर यांना नमन ज्या महा विषारी जाहरीले मनुवादी गिधाड समाज प्राणी ने यांना मारून त्यांचा सत्याचा खरे पणाचा आवाज दाबणयाचा प्रयत्न कुट निती षडयंत्र कट कारस्थान केला, सत्य न्याय माणुसकी प्रेम याचा आवाज कधी ही दाबला जाऊ शकत नाही महा विषारी झहीर ली गिधाड किती ही प्रयत्न कर ओ किती ही पाप हिंसा अधर्म करो
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
आले जातीपाती वाले
@mangeshkashid8371
@mangeshkashid8371 2 жыл бұрын
विचारांची,शब्दांची सुरेख मांडणी यातून आंतरिक भिती व ईच्छा यातून मुक्त झालेले मानसिक संतुलन निदर्शनास येत आहे. हेच होतं जेव्हा आपण सत्यशील जीवनाकडे पाहतो
@milindsonawane619
@milindsonawane619 2 жыл бұрын
plz. send your no.
@malagondakhot9628
@malagondakhot9628 Жыл бұрын
सर तुमचे विचार पटले, पन लोक अंधस्राढेला इतके चिकटले आहेत ते त्यांना त्या पासून परावृत्त करणे कठीण होऊन बसले आहे.
@meenamore2462
@meenamore2462 Жыл бұрын
उत्कृष्ट मांडणी 💐 डॉक्टरांना विनम्र अभिवादन ! तुमचे विचार घेऊन मरेपर्यंत समाज प्रबोधनाचे काम करत राहू 🙏🙏
@anilpawar2584
@anilpawar2584 Жыл бұрын
विचारांची अत्यंत सुरेख मांडणी.. खरंच आपल्या भारताला या शोधक विचारांची गरज आहे. आपले विचार अमर आहेत. आपणांस विनम्र अभिवादन..!
@shankarkadam4459
@shankarkadam4459 Жыл бұрын
आपल्या विचारासी सहमत साहेब, आपल्या न्याय मिळा हिच इच्छा
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 4 ай бұрын
स्व. डॉ. नरेंद्र दाभोलकर सर - खूप खूप छान विज्ञानवादी विचार आणि हेच विज्ञानवादी विचार तुमच्या जीवाचे मारेकरी ठरले याचे खूप खूप वाईट वाटले.... डॉ. दाभोलकर सर, तुम्ही शरीराने जरी हयात नसला तरी तुमचे विचार जगाच्या अंतापर्यंत आम्हास सतत प्रेरणा देत राहतील...अमर रहे अमर रहे डॉ.नरेंद्र दाभोलकर अमर रहे !!!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sayli3727
@sayli3727 Жыл бұрын
महान माणसांचे विचार चिरंतर रहातात.
@rohitshettiwar4832
@rohitshettiwar4832 9 күн бұрын
Those days when India was moving towards Progressive thoughts🙌
@alliswell2951
@alliswell2951 Жыл бұрын
अप्रतिम विचार मांडण्यासाठी तुमचे खूप खूप आभारी 🙏
@shobhapatil6811
@shobhapatil6811 Жыл бұрын
सर तुमची बुद्धिमत्ता आणि अभ्यास महान आहे तुमचे बलिदान सार्थकी लागावे ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना
@shamraoshantikar6355
@shamraoshantikar6355 Жыл бұрын
We miss you sir your work is incrideble
@ganeshrakhade8562
@ganeshrakhade8562 Жыл бұрын
तुमचे विचार नेहमी जिवंत राहतील साहेब..🙏
@sayalirathod4272
@sayalirathod4272 Жыл бұрын
तुमची सर्वात जास्त गरज आज आहे साहेब 😢
@Yunus_Hukkeri7127
@Yunus_Hukkeri7127 Жыл бұрын
*तुम्ही श्याम मानव सरांना फॉलो करता का?*
@Jitendrakhirade
@Jitendrakhirade Жыл бұрын
डॉ नरेन्द्र दाभोलकर सर सही मायने मध्ये बोधीसत्व होते
@dnyadevpawar3574
@dnyadevpawar3574 Жыл бұрын
डॉ नरेंद्र दाभोळकर यांना विनम्र अभिवादन.
@deepakkasabe9914
@deepakkasabe9914 9 ай бұрын
आपण खरेच देशभक्त आहात
@amrapaligedam6352
@amrapaligedam6352 Жыл бұрын
शतश नमन आहे साहेब. तुमचे मारेकरी मोकाट आहेत त्या बद्दल दुःख आहे.
@mahadeopande7663
@mahadeopande7663 2 жыл бұрын
अशा महान तत्व ज्ञाणी विचारवंत व अखील भारताला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढणारे अति तिव्र बुद्धीचे श्रीमान नरेद्र दाभोळकर खरोखर मानवतावादी होते त्यांना मारणारे हे धर्मांध अज्ञानी होते
@adhuragyan252
@adhuragyan252 2 жыл бұрын
Watch 1) Science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad youTube▶️ channel. If you agree then share all your friends and colleagues.
@suniljoshi4035
@suniljoshi4035 Жыл бұрын
सर्व धर्मा मध्ये असलेल्या चुकीच्या चालीरीती अंधश्रद्धा मूर्खपणा संपूर्णपणे बंद करण्यात आला पाहिजे
@mukeshdhure5730
@mukeshdhure5730 10 ай бұрын
Tar thik aahe mag jannat ,72 hoor,daru chi nad ,yeshu che pavitra rakt ,aabe jam jam ,halelujjah var pan bolav ,tevha paha ,Kai hote te ,
@marketwatch03
@marketwatch03 9 ай бұрын
Joshi Bhatt ale ikdepan😂
@dhiraj_b
@dhiraj_b 3 ай бұрын
"धार्मिकता नैतिकतेकडे जाणारी पाहिजे धर्मांधतेकडे नाही" - डॉ. दाभोळकर
@ganeshbhale2054
@ganeshbhale2054 3 ай бұрын
मुद्देसुद आणि परखंड़ विचार! सर्वाणी एकांव! सैल्यूट आहे सर तुम्हाला!
@kirankokani3690
@kirankokani3690 Жыл бұрын
वंदन आपल्या कृतीशील विचारांना !🌹🙏
@ankushpradhan5425
@ankushpradhan5425 Күн бұрын
Right 👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sachinkulkarni7662
@sachinkulkarni7662 2 жыл бұрын
स्मृतिदिनानिमित्त डॉक्टरांना विनम्र अभिवादन
@adhuragyan252
@adhuragyan252 2 жыл бұрын
Watch Science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad all youTube▶️ channel and share to friends and colleagues if you are agree with them.
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
आपणास संपणारे कधीच सुखाने जगणार नाहीत, नियती त्यांना कठोर शिक्षा देईल.... आपल्या आपल्या अतिशय महान कार्यातून आमच्या सोबत आहात हे निश्चित.... *आपणांस त्रिवार अभिवादन 💐🙏*
@pixel_1.0
@pixel_1.0 Жыл бұрын
Sodun dile saheb je jail madhe hote tyana
@victorstarc5620
@victorstarc5620 Жыл бұрын
राक्षसांचा वध होत असतो त्यांच मृत्यू हत्या नसते
@dnyaneshwarsanas5719
@dnyaneshwarsanas5719 Жыл бұрын
😂दैववाद
@nileshveling4526
@nileshveling4526 Жыл бұрын
Niyanti ? thoughts of Niyati, belief, etc., against his principles.
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
Niyati denar manje apan kahich karayche nahi. Yachya virodhi hote dabolkar
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
सलाम आपल्या कार्याला ,तुमचे विचार सदैव अमर रहाणार आहेत ज्यानी तुमची हत्या केली ते कधीही सुखी रहाणार नाहीत.
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 10 ай бұрын
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सारखी कृतीशील, वैचारीक,विवेवशील अशा माणसांची महाराष्ट्राला गरज आहे.
@kaveribudhavant9109
@kaveribudhavant9109 4 ай бұрын
Great man 🔥 his contribution to society is incredible ,,,,, शत शत प्रणाम गुरुजी❤🙏u ll remember forever...
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
❤❤महान कार्यकर्ते दाभोलकर सर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@SG-pm9qw4kx5w
@SG-pm9qw4kx5w 9 ай бұрын
नरेंद्र दाभोलकर मरणं ही देवाचीच इच्छा होती म्हणूनच तर अजूनपर्यंत खुनी सापडला नाही
@vasantpatil5848
@vasantpatil5848 Жыл бұрын
बरेच वर्षांपासून माझ्या ध्यानात आलेली आहे की शिक्षित माणूस सुशिक्षित असेलच असे नाही.आणि म्हणूनच मला सुशिक्षित हा शब्द खटकत असतो.तो जपूनच वापरावा वाटतो.सायन्स शाखेच्या पदवीधरांचा तोकडा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील जाणवत नाही तेव्हा तर मला नवल वाटते.
@navnathdhuke1794
@navnathdhuke1794 Жыл бұрын
❤❤❤
@amolchimkar1067
@amolchimkar1067 Жыл бұрын
छान विचार ..विनम्र अभिवादन 🙏
@prajakta6094
@prajakta6094 10 ай бұрын
आजचा भारत पूर्णपणे धर्मांध झालेला आहे या परिस्थितीतून बाहेर यायला आपल्याला 5000 वर्षे लागतील आपला विकास आता कधीच होणार नाही असे दिसत आहे. दाभोळकर सरांसारखे व्यक्ती कधीच होणार नाहीत माझे विनम्र अभिवादन या महामानवास🙏🙏🙏
@humaneminem
@humaneminem 10 ай бұрын
Kalji karu naka…. Aplya lanreservation milat rahanar….
@Loveytylo
@Loveytylo 10 ай бұрын
​@@RajaRonaldo231यालाच म्हणतात सुशिक्षितांची अंधश्रद्धा.
@Loveytylo
@Loveytylo 10 ай бұрын
@@RajaRonaldo231 excuse me pehla apni Marathi Sahi karlo phir bolo
@Loveytylo
@Loveytylo 10 ай бұрын
@@RajaRonaldo231 bar Bhai
@madhurivasantshobha4771
@madhurivasantshobha4771 Жыл бұрын
ग्रेट स्पीच.विचार कधी मरत नाहीत.💐
@chaludhumale397
@chaludhumale397 Жыл бұрын
Same andhashradha bakichya dhsrmamdhkya pan kadha..je dargah, Maulana kartat ... Aple hindu sun Ani sanskurit ch ka diste andhaskhradha mhanon? Dev kopane, angat yete hya andhashradha asel or nasel pan.. Saptha karne ,mandir bandhane hyat kay chuki ahe? Mhnje dev nahiy ase tumhi shikvata kay lokana? Mag pruthvi, nisarga kuthlya science ne tayar kele? Who is the creator of universe?? Did scientists made it? Scientists and science is just knowing what is allready happning in the nature, lives ,bodies and preparation of all facilities,medicns n all the things .but who created universe ? How people borns how all processes happens does science make pregnancy? Scientists discovered the process of fertilization how female became pregnant but but but why this happens? Who gaves sperms ,who develop human body structure? Did scientists make people body??? Dear sir science is different and God is different everything happens with God only in the galaxy . Why science not show air??? But we need for respiration so it exists? God is different, science is different, superstition is different...and you are mixing all together..... That even with Hindu religion. Doing Puja, festival and all are not superstition,it all are feeling which gets happiness and satisfaction and all written in our Vedic books, bhhavdgeeta... Superstition happenes in mulavi, dargahz ,madarsa ...go and talk there also.
@vivekaparadh-ui3pr
@vivekaparadh-ui3pr 10 ай бұрын
Dr Narendra Dhabholkar your views are appreciated by us. Very good explanation about DHARMA.
@krushnaraodose4202
@krushnaraodose4202 11 ай бұрын
विनम्र अभिवादन! आजही नरेंद्र दाभोलकर जिवंत आहेत. हेच समजते.
@thetruth.945
@thetruth.945 Жыл бұрын
सुरेख विवेचन.उत्तम शब्द व विचार मांडणी.
@swatipatil6261
@swatipatil6261 Жыл бұрын
परखड व वास्तव विवेचन....
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 Жыл бұрын
सर लाजवाब परिसंवाद ! धन्यवाद !
@sushmasuryawanshi937
@sushmasuryawanshi937 Жыл бұрын
मानवतावादी, विज्ञानवादी विचार, सलाम आपल्या कार्याला,आपले विचार सदैव अमर राहतील
@PralhadAkolkar-um4wp
@PralhadAkolkar-um4wp 9 ай бұрын
खूप छान. ❤श्रीराम ❤
@sanjaypawar2703
@sanjaypawar2703 3 ай бұрын
खूपच सुंदर विचार मांडले आहेत
@sanchirokade9198
@sanchirokade9198 Жыл бұрын
जाधव साहेब आपलं सखोल ज्ञान आहे.परंतु आपल्या देशात बिरबलाच्या गोष्टी प्रमाणे दिसून ही आंधळेपणाने विश्वास ठेवणारे लोक भरपूर आहेत.आपला प्रयत्न खूप काही सांगून जातो आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा जयभीम जयसंवइधआन👌💯🌹🙏🌹
@simonmenezes1345
@simonmenezes1345 Жыл бұрын
अप्रतिम भाषण 🕯🌷भावपूर्ण श्रदाजंली 🌷🕯
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Dr.Dabholkar is very modest rationalist.He has a good convincing power. His murder is a big loss to our society.Adv Ram Gogte Vandre Mumbai51.
@kalpanakale7670
@kalpanakale7670 Жыл бұрын
सुशिक्षित असो असुशिक्षित असो त्यांच्यात समजन्याची शक्ती किती आहे याच्या वर आहे नव्वद टक्के लोक अंधश्रद्धेत जगतात
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
असं कोण म्हणतो तुमची विचारसरणी बदला
@shoonnya
@shoonnya 2 жыл бұрын
श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा फरक करणं हीच मुळात एक शिक्षितांची अंधश्रद्धा आहे. सगळीच श्रद्धा अंधच असते. डोळे झाकून, मान तुकवून, आणि मेंदू गहाण ठेवून जो आंधळा विश्वास ठेवला जातो त्यालाच मुळात श्रद्धा असं गोंडस नाव आपण दिलं आहे.
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
हो का मग६ डिसेंबर, १४एप्रिल, व १जानेवारी ला जो नागडा नाच घालता तो पण मेंदु गहाण ठेवून च वाटत 😀😀 जय भवानी जय शिवाजी।
@bodhatman230
@bodhatman230 11 ай бұрын
निवडलेला विषय खूप महत्वाचा आहे. आणि आजच्या काळात (कित्येक ठिकाणी) तर हा फारच चपखलपणे लागू पडतो.
@PrashantRojekar-kj9lm
@PrashantRojekar-kj9lm 5 ай бұрын
महामानव भारत रत्न किती सखोल अभ्यास आहे सरांचा
@RohitYadav-qp5jf
@RohitYadav-qp5jf 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏दाभोळकर सरांचे विचार जर देशात पसरले तर खरोखर विज्ञानिक क्रांती होईल त्यासाठी प्रयत्न करूया 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulkumarbannakanavar3328
@rahulkumarbannakanavar3328 Жыл бұрын
Shushikshit lokana aarasa dakhvycha tar Asach prabhodan hoyla pahije 🙏🙏🙏 JAY PHULE SHAHU AMBEDKAR
@subhashbhawane3019
@subhashbhawane3019 3 ай бұрын
देहाची हत्त्या होते, विचारांची/ज्ञानाची नाही. विनम्र अभिवादन
@marotichintale8613
@marotichintale8613 2 жыл бұрын
छान विचार सर धन्यवाद मारोती महाराज चिंतले खतगावकर ‌👌🌹
@MaheshK.1
@MaheshK.1 8 ай бұрын
उच्च विचार मला जिथ पर्यंत होइल मी या विचारांना विचारच न ठेवता स्वतः या विचारांचे अनुसरन करेल आणि दुसर्यांना सुद्धा असेच करायास प्रेरीत करेल यानेण दाभोलकरांच्या आत्म्याला खरी शांती मिळणार
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk Жыл бұрын
अंध विश्वास, फक्त हिंदु धर्म में नहीं है, बाकी सभी धर्म में में भी हैं,, फिर आप लोग, बाकी सभी धर्मो की बात क्यों नहीं करते?????
@ramaananiwadekar2394
@ramaananiwadekar2394 10 ай бұрын
एक हिंदू व्यक्ती अपने धर्म की ही बात करेगा, जिसे उसने बचपन से करीब से देखा है . वह अन्य धर्म की बात कैसे कर सकता है? वह काम तो उन धर्मो के लोगो का है.
@ganeshnatkar7582
@ganeshnatkar7582 Жыл бұрын
Voice and thoughts is incrediable
@vijayshirke3786
@vijayshirke3786 4 ай бұрын
खूपच छान विश्लेषण दिले धन्यवाद सर विनम्र अभिवादन सर
@shraddhah1720
@shraddhah1720 2 жыл бұрын
कावळा आणि पिंडाचे उदाहरण छान सांगितलं आहे दाभोलकर सरांनी
@adhuragyan252
@adhuragyan252 2 жыл бұрын
Watch 1) science journey 2) Rational world 3) samyak soch 4) The realist azad youTube▶️ channel to know more about superstition. And share all your friends and colleagues.
@vikasbhondve
@vikasbhondve Жыл бұрын
Jagatla saglyat ghaneda Manus aahe ha , atyant hindu dveshi aahe , Yana fact hindu madhe ch disat hoti , baki dharmache lok Yana disat navte , tya mul yani fact hindu dharmacha dushprachar ch kela , tyamul Yana marl te changal ch zal
@omkarjagdale4241
@omkarjagdale4241 Жыл бұрын
@@vikasbhondve barobar bollas bhava....
@username_AK
@username_AK Жыл бұрын
​@@vikasbhondve गोमूत्र पिणं अथवा शिंपडणा हे सुध्दा अंधश्रद्धा चं आहे हिंदू धर्मात खूप काही शिकणयासारखे चांगल्या गोष्टी आहेत पण अंधश्रद्धा बाळगून असुशिक्षित सनातनी बनू नका हेच उद्देश आहेत दाभोलकरांचे.
@AtulClassics
@AtulClassics Жыл бұрын
वैद्यकीय व्यवसाय बंद नाही केला याने..तो झाला... सगळ्या धर्मातली अंधश्रद्धा शोधा...पिंड ..कावळा गोष्टी सांगता सांगता तिथेच उडाला हा
@hridaynathmisal5114
@hridaynathmisal5114 2 ай бұрын
तुमची श्रद्धा ही श्रद्धा असते दुसऱ्याची श्रध्दा ही अंधश्रद्धा असते . . . ! तुमचे अगाध ज्ञान तुमच्या कडेच ठेवा . .
@amazing148
@amazing148 Жыл бұрын
आज ही डॉक्टर आणि वकील engineer हे पायी दोनशे किलो. मिटर शेगावला जातात
@vkfocus3841
@vkfocus3841 2 жыл бұрын
विचार माणसाला आमर करतात!!!
@sudhirvikhankar2229
@sudhirvikhankar2229 3 ай бұрын
समाजा मदे या विचाराचे प्रबोदन झा ले अतिशय सुंदर विचारिक
@msjamadar7710
@msjamadar7710 4 ай бұрын
समाज बदलण्याची बौधीक जाण राजकर्त्यामधे हवी. आजच्या राजकर्त्याकडे पहाताक्षणी त्याच्या कुवतीचा अंदाज येतो.ही महाराष्ट्राचीशोकांतीका आहे.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 10 ай бұрын
गेल्या दहा वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलना ऐवजी अंधश्रद्धा वाढीच काम सरकारी पातळीवरच चालू आहे.परिणामी अंधश्रद्धा निर्मूलन आणखी दूर चाललंय.
@yashodapatil8355
@yashodapatil8355 Жыл бұрын
विनम्र अभिवादन... 🙏🙏
@vijaygajbhiye4833
@vijaygajbhiye4833 Жыл бұрын
Dr. Dabholkar was a social reformer must be awarded posthumously bharatratna
@CNKadam
@CNKadam 4 ай бұрын
पारदर्शक भारीच व्यक्तिमत्व.... 🦚
@vijaygajbhiye4833
@vijaygajbhiye4833 Жыл бұрын
Dr. Dabholkar sir was a social reformer who must awarded posthumously Bharatratna.
@empavon6819
@empavon6819 Жыл бұрын
💯💫🔥
@prashantbhujbal6718
@prashantbhujbal6718 Жыл бұрын
आधी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला fund कोण करते ते सांगा.
@ranvirshende9131
@ranvirshende9131 2 жыл бұрын
लोकांना ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो तेच करत असतात. पागल लोकांना कितीही सांगा ते त्यांच्या डोक्या पलीकडे असतात आणि हुशार लोकांना सांगा ते तुम्हाला मूर्ख समजतात. स्वार्थी जग..
@harshalborole5317
@harshalborole5317 10 ай бұрын
This man knowledge are very high level. I remember upanishad and gita on his statement.❤
@kunalsonawane7388
@kunalsonawane7388 9 ай бұрын
दाभोळकर साहेब तुमचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे योगदान खूप चांगले होते. फक्त एका गोष्टीची खंत वाटते की तुम्ही हिंदू धर्मासोबत बाकी धर्मा मध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा सुद्धा समाजासमोर आणायला हव्या होत्या. हे न झाल्यामुळे देशामध्ये अंधश्रद्धा फक्त हिंदू समाजात आहे अशी अंधश्रद्धा पसरली. आणि याचा गंभीर परिणाम म्हणजे हिंदू लोकांना आपलाच धर्म चुकीचा की काय असा प्रश्न पडला. आपल काम अयोग्य होत अस नव्हे पण फक्त हिंदू समाजातील उणिवा आणि भोळेपणा जेव्हा जगासमोर आपण सादर करत होतात तेव्हा हिंदू समाजातील लोकांचे मानसिक खाच्चिकरण कुठे ना कुठे होत होत.तसेच बाकी धर्मातील लोक याचा फायदा घेऊन हिंदूंना तुमचा धर्म कसा खराब आहे हे सांगून हिंदूंना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडत होते. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जबाबदारीने ध्यान द्यायला हवे होते असे असते तर संपूर्ण हिंदू समाजाला आपला अभिमान असता .
@shahajiholkar1269
@shahajiholkar1269 4 ай бұрын
Ek example,tumcha mulga exam madhe fail zala aani tumchya she jari rahta tyancha pan mulga fail zala ,tar tumhi tumchya mulala sodun shejarchya mulala badadnar ka? shejarche tumhala tashi par vangi detil ka? te mhantil tuza mulga pan fail zalay tyach bagh kai karach te amhi amcha baghun gheu,tumhi jya dharm ache aahat tya dharma baddal jagruti karu shakta,dusrya dharma baddal bola ila tyancha dharmachech lok astil tar tyacha positive effect hou shakto,nahitar var dilelya example nusar gat hoel
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 2 жыл бұрын
तुम्ही जे बोललात ते सर्व सत्य आहे ओम शांती
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 Жыл бұрын
Dabholkar saheb tumache bhasan aikun dokyat vicharancha gondhal majala aahe ki lok people's of Indian dharm nirpekshatane vagatil ki nahi shanka aahe equality yeyil ki nahi mi gondhalun gelo aahe miss you tumi mela nahit tumachya vicharane jivant aahat. Thank you you tube channel jaisavidhan dhanyavad.
@ashakedari9815
@ashakedari9815 Жыл бұрын
समाज प्रबोधन ,खरच आहीरे वर्ग निराश झाला आहे.
@manjulashah8206
@manjulashah8206 Жыл бұрын
Very great & rational speech. In Jainism & Buddhism after death no rituals like Hinduism. In jainism there is no rituals like barava,terava, shraddha, pind Dan, sarvapitri Amavsya etc.once Funeral over, everything is over. From next day people follow routine life.
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 11 ай бұрын
Same as islam
@rrclife
@rrclife 10 ай бұрын
Your thoughts are amazing Sir, you are dharam pravartak Saheb 🎉
@PrashantRojekar-kj9lm
@PrashantRojekar-kj9lm 5 ай бұрын
Great respect sir खूप च सुंदर विचार
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 2 жыл бұрын
💐💐🙏 विनम्र अभिवादन...
@Rameshjalke14
@Rameshjalke14 5 ай бұрын
अंधश्रध्येतुन बाहेर काढण्यासाठी मानसाला महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता आहे,
Great Bhet :Dr.Narendra Dabholkar
39:49
News18 Lokmat
Рет қаралды 626 М.
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Talk time with Dr. narendra dabholkar
20:03
News18 Lokmat
Рет қаралды 164 М.
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН