Ajit abhyankar are you from Pune and leader of cpm you are very studied vishleshan given very nice
@rameshwarshere57406 сағат бұрын
Yes Ajit Abhyakar is from Cpm @@sudhiradhav4670
@Bharatiya2444 сағат бұрын
सामान्य माणसापर्यंत इतकी परखड माहिती पोहोचवण्याचं मोठं काम आजच्या काळात इंडी जर्नल आणि अन्य काही युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून होत आहे ही खूप समाधानाची गोष्ट आहे. धन्यवाद 🙏
@sureshjagtap7492Күн бұрын
खूप छान विश्लेषण,dhanyawad.
@keshavpawar996Күн бұрын
अभ्यंकर सरांनी मध्यम वर्गीय लोकांना समजेल असे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.भारतावर खरोखरच प्रेम असणारया देशभक्तानी अदानीला अमेरिकन न्यायालयाचया ताब्यात देण्यासाठी आपल्या उच्च न्यायालयात जाणे आवश्यक आहे.
@Dr.SubhashPatilКүн бұрын
खूप अभिनंदन साहेब आणि अदानी बरोबर न्यायव्यवस्थेचे सत्य स्वरूप समोर आणले याबद्दल धन्यवाद
@dayanandnaik8409Күн бұрын
अभिनंदन आहे तुमच्या यूट्यूब चॅनेलचे.. दुर्दैवाने अशी हिम्मत सगळ्या मुख्य टीव्ही चॅनेल वाल्यानी दाखवली असती तर?
@ninadgaikwad34623 сағат бұрын
हा अडाणी तर एवढा श्रीमंत झाला असेल तर याची कर्जे कशी काय माफ करतात. उद्या याने जर स्वतःची करंसी काढण्याची परवानगी मागितली तर देतील. एक उद्या स्वतंत्र राष्ट्र पण मागू शकतो
@ganpatchaudhary192418 сағат бұрын
Adani Modicha.partner.aahe kahi honar nahi
@amii176413 сағат бұрын
हेच तर आपल्या जनतेचं चुकते ना, धर्माच्या आधारावर होणाऱ्या राजकारणाला जनता सपोर्ट करते म्हणून असे घोटाळे करायची हिम्मत बीजेपी करते
@dadajagtap76729 сағат бұрын
हा डाकू स्वतंत्र राष्ट्र कशाला मागेल.आहे त्या राष्ट्रालाच लुटायचेय त्याला.
@SachinDeshpande-pd9qcСағат бұрын
हो तो जीथे बोट ठेवतो ते मोदी त्याला देतो उद्या महाराष्ट्र मागितला तर जनता ती देणार का तामिळनाडू मागितला तर तामिळ लोक तो देतील ❓
@ajitsawant5549Күн бұрын
धन्यवाद साहेब खूप छाण👍👍👌👌
@sandhyasarode8120Күн бұрын
Thank you माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shravanhire339413 сағат бұрын
फार छान विश्लेषण सर सडेतोड मत नोदवने हा सुद्धा धडाडीचा व कोनालाही न जुमानता नोदवने फार महत्वाचे आहे धन्यवाद.
@RahulTungare17 сағат бұрын
भारत सरकार अदानी ना जेलमध्ये टाकून आपली प्रतिमा का सुधारत नाही
@rameshwarshere57406 сағат бұрын
Com. Ajit Abhyankar Red Salute
@yogeshsalunkhe4205Күн бұрын
केनिया ने या वॉरंट नंतर सर्व डिल्स रद्द केलेत.अभ्यंकर सरांनी छान समजावून सांगितले हे अदानी प्रकरण! धन्यवाद सर
@amii176413 сағат бұрын
अप्रतिम मुलाखत
@ashoksalvi3799Күн бұрын
खूप छान चर्चा झाली. खरी माहिती मिळाली. आभार.
@shantaramram11 сағат бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@balirammore687122 сағат бұрын
Thank you Sir Dhanyvad Very good Information namaste Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan .
@anandb503618 сағат бұрын
विश्लेषणात्मक चर्चा... माहितीपूर्ण
@jyotideshpande477022 сағат бұрын
अभ्यंकर सर खूप सोप्या शब्दांत सांगितलं .
@ganpatchaudhary192418 сағат бұрын
Andhabhaktana yavar Kay mhanayache aahe
@ShankarpatreКүн бұрын
खूप सुंदर विश्लेषण साहेब आपण केलेत.म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो.अडानीला अद्दल घडली पाहिजे दोषी असेल तर सुप्रीम कोर्टाने कारवायी करावी.
@asw7309Күн бұрын
आपल्या सुप्रीम कोर्टावर अजूनही विश्वास आहे तुमचा?
@vishalsonar8Күн бұрын
😂@@asw7309
@ShankarpatreКүн бұрын
@asw7309 सुप्रिम कोर्टावर विश्वास नाही आहे.
@nandkishormahajan1266Күн бұрын
Nice joke
@VisTha-r6u23 сағат бұрын
Ek maharastra cha dalal tyana madat karto tyala pan jama kara
@deepakborgave72425 сағат бұрын
अजित, खूप चांगले विश्लेषण
@RGPVideos13 сағат бұрын
TATA IS TRUST
@SachinDeshpande-pd9qcСағат бұрын
TATA हे टाटा आहेत व्यापारी नाहीत व्यापारी हे टाटा कधीच होऊ शकत नाही
@VaishaliLad-l1sКүн бұрын
खूप सुंदर विश्लेषण. धन्यवाद.
@finegentleman782022 сағат бұрын
Brilliant discussion as always. Keep it up Indiejournal.
@sureshsathe3747Күн бұрын
मोदी शेठ जामीन होतील अमेरिकेत जाऊन 😜🤣🤣🤣
@nasirshaikh49386 сағат бұрын
सर आपल्या दोन्ही पत्रकारी ला सलाम 🙏
@rajeshlonkar767919 сағат бұрын
अमेरिकन कंपन्यांच्या बाबत अदानीची ही हिंमत कोणामुळे होते.. थोडक्यात कोणत्या लबाड गुजरात्यांमुळे होत आहे.. हे आतातरी भारतीय भोळ्या जनतेने समजून जावे.. 😉😁😃
@pradeepgamre399014 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात सर की भारतीय शेअर मार्केट manipulated aahe Ani tyat govermentchi involvement aahe he nakki khup chhan mahiti दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@shirishpanwalkar12 сағат бұрын
An enlightening episode 👍👍
@prakashphanse545622 сағат бұрын
मुख्य टीव्ही चॅनेल वाले नाही दाखवू शकत नाहीत कारण ती सर्व मोदानी ची च आहेत.
@a4aaryadongare9321 сағат бұрын
prathmeshAbhyankar Sir🙏
@rameshwaghmare3153Сағат бұрын
🎉Thank you mahiti diley badal Dhaneywad 👍
@turbogaming860911 сағат бұрын
अदानी म्हणजे भारत,अदानी संकटात म्हणजे भारत संकटात. असे दांभिक वातावरण शाखा/भाजप/सरकारने करू नये. अदानी कंपनी चेहरा भारत कंपनी म्हणून जनतेसमोर आणू नये.
@namdevpawar147023 сағат бұрын
Veri nice.. Keep it up..
@sureshjagtap7492Күн бұрын
खरे सत्य आपल्याकडून कळले, धन्यवाद
@sunilthorat79309 сағат бұрын
सुदैवाने अजून youtube विकले गेले नाही नाहीतर सत्य समोर आलेच नसते
@ajittasgaonkar544Күн бұрын
अजून एक सूचना.... मुलाखतकाराने पॉडकास्ट दरम्यान मोबाईल मध्ये एंगेज होणं चांगलं जेश्चर नाही.
@nirmaladhole12472 минут бұрын
अभ्यंकर साहेबांनी खूप तळमळीने विश्लेषण केले . अंध भक्त भारतीयांनी आता तरी लक्षात घ्यावे.
@vivekbhurke428222 сағат бұрын
ह्या दोन गुजराती राजकारणी लोकांनी अक्षरशः मीडियाची वाट लावली आहे.
@rahulnkulkarni10 сағат бұрын
Deshachi pan vat lavali
@abhaytarange16 сағат бұрын
भक्तांनो , घरदार विकून अदानी चे शेयर्स घ्या 😂
@pallavivawhal65662 сағат бұрын
उद्या पुन्हा भाजप आणि महाराष्ट्र विकला janar
@arvindjavkar5343 сағат бұрын
मुंबईकरांनो अदानी पासून सावध ......😮😮
@PadmakarNaik-rg2gg14 сағат бұрын
सरांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे इंग्रजीमध्ये अशी एक म्हण आहे की man known by his country and man known by his company
@adv.d.r.shelke451Күн бұрын
अभिजीत सरांची उत्तम मुलाखत. अभिजीत सरांनी अदानी विरुद्ध अमेरिकन न्यायालयाने काढलेल्या वॉरंट संदर्भात उत्कृष्ट माहिती दिली उत्कृष्ट विश्लेषण केले
@SwayamC8 сағат бұрын
हे उत्तम झाले मात्र ! अमेरिकाने समन्स जारी केले हे ही नसे थोडके.
@chandrakantarote95793 сағат бұрын
मा़. राहूलजी जो कहते थे, तब आप लोग उनपर हसते थे, जो अब सच हो रहा है आजभी आप समथ्रनमे जुटे हुऐ नजर आते है
@prasadshinde054 сағат бұрын
मुंबई पण अदानी ला विकायचा प्लान आहे
@sureshjagtap7492Күн бұрын
Dhanywad,abhyankar saheb khup Chan vishleshan.
@varsharanimungase3628Күн бұрын
Good job ✌️👍
@balasahebsonawane270814 сағат бұрын
गोदी मीडिया गप्प. आपले चॅनेल चें अभिनंदन.
@chandrakantwakankar4939 сағат бұрын
Excellent explanation of the Adani affair.Also, very apt warning about the 'patriotic' Indians defending Gautam Adani as if Adani is India because Adani is a close friend of those in power.
@sachinadkekar1710Күн бұрын
आनंदाची बातमी
@swapnilshinde97947 сағат бұрын
उद्या जर सरकार बदलले तर पहिले तर पहिले जस्टिस लोहिया हा प्रकरण उदयास येणार .
@poojabaraskar2319Күн бұрын
Very good information abhyankar sir , proud of you
@vijayshirke378613 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण अडाणी चोर आहे, त्याला अटक झाली तर भारताची लूट थांबेल,
@nehate196814 сағат бұрын
ह्या फेंक उद्योगपति विरुद्ध खऱ्या उद्योगपतींनी उभे राहणे आवश्यक आहे.
@arjundevkate2838Күн бұрын
Best analysis ❤❤
@anitakamble231253 минут бұрын
👌
@rn9604Күн бұрын
काय नाही सर एक दोन दिवसात मॅटर close होईल media लां पण बंद होईल
@suhasdamle7975Күн бұрын
एक Midas touch असतो , एक SAM ' s touch असतो..भ्रष्टाचाराच्या भुसभुशीत पायावर उभा व्यवसाय.." अ " ने झालेली सुरुवात " अं " पर्यंत जाईल ?
@shivajipawar81864 сағат бұрын
मोबाईल बाजूला ठेवा राव. आता डोक्यात जात आहे.
@arvindjavkar5344 сағат бұрын
अहो पण आपल्या देशाचं नात कापलं गेलं याबद्दल आपल्याला काही वाटतं का ?
@subhashpatil1014Күн бұрын
Good
@kailassalvi4289Күн бұрын
आरोपी अदानी असून सुद्धा सर मान सन्मान देऊन बोलतात
@diptipatil3559Күн бұрын
Bravo .....parathmeshji....
@FirojNadaf-si5wqКүн бұрын
एक सेफ है जिसमे आदनी सेफ है.😂
@murlidharpawar20838 сағат бұрын
Raul Gandhina che Abhinandan ❤❤❤
@arvindbhilare118613 сағат бұрын
अलनमस्क यांनचा भारतातील प्रवेश होतो आहे बघा
@Prashant-o4p20 сағат бұрын
Beware , today Adani lost 37 billions dollars. Now Indian banks, who provided money to Adani are in line of bankruptcy 😢
@शिवनंदन-ष4द10 сағат бұрын
इंडी प्रेमी युवा मंच
@chandrakantpowar43147 сағат бұрын
भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहा साहेब आदरणीय उद्योगपती अडाणी साहेब हे कधी जेलमध्ये जाणार मोठा फ्रॉड केल्यामुळे यांनी भारताचे अब्रू घातलेले आहे
@SachinDeshpande-pd9qcСағат бұрын
जनता सैन्यावर दबाव टाकून तख्ता पलट करेन तेव्हा 😂
@sureshbahutule37859 сағат бұрын
अडाणी च काहीही होणार नाही
@jayprakashnarkar9012Күн бұрын
भारतातील कोर्ट कांगारु कोर्ट्स नाहीत ,हे जेव्हा दिसेल तो दिवस कधी उगवेल काय?
@vivz100010 сағат бұрын
America kahi gold standard nahi.
@chinmayk26574 сағат бұрын
Suchita & karan thapar interview
@hareshwarshenkar-vc6ul15 сағат бұрын
We are moving towards the dictatorship 😢
@nileshkamble2256Күн бұрын
❤❤❤
@patilsuniКүн бұрын
अभ्यंकर बोलत असता आपण मोबाईल बघता हे किती समर्पक आहे?
@IndieJournalКүн бұрын
लाईव्ह सुरू असताना गोष्टी मॉनिटर कराव्या लागतात, त्यामुळं ते फोन पहात होते, प्रश्न आणि प्रतिक्रिया घेण्यासाठी.
@RajeshGhadge2120 сағат бұрын
@@IndieJournal Sir... Shakya asel tr mobile screen cast kara... javalchya monitor vr.. mhanje konachya lakshat yenaar nahi... aani professional vr watel... Just a suggession sir...
@suhasdamle7975Күн бұрын
Indie चॅनल हे हातात तराजू धरलेली, डोळ्यावरची पट्टी काढलेली चॅनल आहे म्हणूनच त्यात अभ्यंकर आणि परूळेकर येतात आणि वैचारिक दृष्टिकोनातली जळमटं साफ करून जातात..
@arvindjavkar5343 сағат бұрын
Enron Dhoपाव्याच्या समुद्रात बुडाले ...
@ajittasgaonkar544Күн бұрын
कृपया चांगल्या प्रतीचे माईक वापरावेत. वक्ता बोलत असताना श्रोत्याला, म्हणजे किमान मला तरी, म्हशीच्या गळ्यात वाजणाऱ्या घंटेसमान बारीक आवाज ऐकल्याचा भास होतो.
@IndieJournal9 сағат бұрын
आम्हाला चांगल्या प्रतीचे माईक घेण्यास मदत करा: bit.ly/SupportIndieJournal
@Shekhar-w2qКүн бұрын
Nice interview with appropriate analysis Sir
@VisTha-r6u23 сағат бұрын
Ha ekta chor nahi ache 2 partner aahet tyana pan arrest kara he gujarathi chor aahet
@MrSureshgodambe22 сағат бұрын
मित्रा एक चांगला संपादक व्हायचा असेल तर समोरच्या बरोबर eye contact ठेवत जा. समोरच्याचा सम्मान व्हायला हवं...बाकी अजित सर तुमचं सखोल ज्ञान आम्हाला दिल्या बद्दल धन्यवाद
@IndieJournal21 сағат бұрын
The anchor is conducting the live show and monitoring it through his phone and checking comments to be considered to be asked for the expert. We thank you for the concern but assure you we treat our guest with utmost respect.
@BalaDesh14 сағат бұрын
Good program. You should avoid looking at phone when Mr Abhyankar is speaking. It looks very disrespectful to the speaker.
@shivajipawar81864 сағат бұрын
अँकर महोदय, आदरणीय अभ्यंकर जी तुमच्या समोरासमोर बोलत असताना आपण सतत मोबाईल पहात आहात. कदाचित त्यांना विचारायचे कांही मुध्ये आपण शोधत असाल. त्यात कांहीही चुकीचे नाही पण ते मोबाईल मध्ये शोधने चूक आहे. कृपया प्रश्नावलीची हार्ड कॉपी उपयोगात आणले तर ज्यास्त चांगले होईल असे वाटते 🙏
@IndieJournal2 сағат бұрын
आपण डिजिटल पत्रकारितेच्या जगात आहोत, आमची टीम छोटी आहे. कमी लोकांमध्ये आणि कमी संसाधनांमध्ये लाईव्ह ब्रॉडकास्ट मॅनेज करत असताना दर्शकांच्या प्रतिक्रिया, कॅमेरा मॅनेजमेंट यासाठी मोबाईल बघितला गेला. आमच्या इतर।कोणत्याही व्हिडियोमध्ये असं झालेलं नाही. त्यामुळं एक अपवाद म्हणून समजून घ्यावं. आपल्या भावनिक प्रतिक्रियेबद्दल आभार!
@baliramsalunkhe499Күн бұрын
भारत मे जो हो रहा है वो अन्य देशोको मालुम नही ए कहना गलती होगी .अडाणी के बारेमे तो मै नही कह रहा हूँ. अमेरिका मे जो हो रहा है इसकी खबर जैसे हमको है वैसी दुनिया मे भी होता है.
@rameshjoshi2801Күн бұрын
Adsni must be srrestedas he has maligned the imageof our country.Dsmn Modi his govt. Such friends Modi must take action if their court finds him guilty.
@hasankhot758611 сағат бұрын
Nothing will happen to Adani till BJP in power. This is waist of time
@pibangar99102 минут бұрын
अनपड राजा असल्यावर काय अपेक्षा करणार जनता
@anandjangam336822 сағат бұрын
ami purvich sangital hot yancha hisab karm karnar aahe tech zaly
@sharadsawant7641Күн бұрын
New president is coming fr 26th Jan , this will be sorted out. Great friend
@kartikadhikari6125Күн бұрын
please raju sirana bolva
@sambhajidhembre-patil15119 сағат бұрын
अभ्यंकर सर बोलत असताना तुम्ही मोबाईल मध्ये busy आहात it's bad manners.
@krishnatkulkarni674223 сағат бұрын
सगळे आम्ही जनता randachyana la marun टाकतो
@rajpatil6474Күн бұрын
very nice please talk about Godhra Port Drug Cartel
@VisTha-r6uКүн бұрын
Chorit Gujarathi hushar Choranchi list bagh Modi Shah Mehta Somaya