अनिल परब रडता रडता राहिले, नीलम गोर्हेंची नंतर दिलगिरी ? Anil Parab Nilam Gorhe adhiveshan live

  Рет қаралды 529,709

Marathi Mandali

Marathi Mandali

Ай бұрын

अनिल परब रडता रडता राहिले, नीलम गोर्हेंची नंतर दिलगिरी ? Anil Parab Nilam Gorhe adhiveshan live
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #vidhansabhaadhiveshan #anilparab #nilamgorhe

Пікірлер: 666
@sunilgurav5536
@sunilgurav5536 Ай бұрын
नीलम गोऱ्हेला खूप माज आहे
@gulabgavande365
@gulabgavande365 Ай бұрын
Hila koni manat nahi gaddarzali
@nilambaripawar4980
@nilambaripawar4980 Ай бұрын
Majli aahe
@suryakant1423
@suryakant1423 29 күн бұрын
Karech ahe... Yanche punya made Thakre sati Kam navte kele tri sahebani yana 4 term amdar kele
@SanjayPawar-ko9ts
@SanjayPawar-ko9ts 29 күн бұрын
​gl
@jayeshhaldankar7205
@jayeshhaldankar7205 29 күн бұрын
Ajun paryant swota kadi niwadun Ali nahi uddav mule hi aj etaparyant pichali ahe any ata ttanach shikawste ahe 4:34
@rahulchougule9538
@rahulchougule9538 Ай бұрын
ही बाई आता मस्तीला आलीय हिला हीची जागा दाखवली पाहिजे
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 Ай бұрын
Maajavar aali
@arunshinde6751
@arunshinde6751 Ай бұрын
💯
@vishvambarwaghmare5684
@vishvambarwaghmare5684 Ай бұрын
असे शब्द वापरू नये​@@suklaljadhav5492
@chandrakantkhujat5329
@chandrakantkhujat5329 Ай бұрын
888​@@suklaljadhav5492
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 Ай бұрын
​@@suklaljadhav5492😂😂
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 Ай бұрын
या सभापतींना निलंबित करण्यात यावे.
@rupasindhkar1383
@rupasindhkar1383 Ай бұрын
निलम गो-हे मिंथे गटात गेल्यापासून फारच तोल सोडून बोलतात .
@SantoshKokare-mz4ro
@SantoshKokare-mz4ro Ай бұрын
थोडे दिवस थांबा ठाकरे सरकार येऊदे कार्यक्रम बरोबर होणार
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 Ай бұрын
Thakre sarkar aal ki virodhi pakshach kahi khar nahi
@ravindrasonar8312
@ravindrasonar8312 26 күн бұрын
अगदी बरोबर
@Andy-jd5id
@Andy-jd5id 25 күн бұрын
​@@ravindrasonar8312😂
@drrajeshwarkhakre5591
@drrajeshwarkhakre5591 Ай бұрын
गोरेना चांगला समज दिला पाहिजे.
@rahulchavan8241
@rahulchavan8241 Ай бұрын
ज्या शिवसेनेत पक्षांना आपल्याला मोठं केलं त्या पक्षाशी इमान इतबारे ठेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@ravindrasonar8312
@ravindrasonar8312 26 күн бұрын
बरोबर
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Ай бұрын
मिंधे ची चिक्कीखाऊ मॅडम जय महाराष्ट्र परब साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💐
@bspatil2109
@bspatil2109 Ай бұрын
उध्दव ठाकरेंच्या कृपेमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलात हे लक्षित घ्या.एव्हढंच नव्हे तर हा मिंधेही ठाकरें कृपेमुळेच ईथवर पोहोचला आहे.अन्यथा आटो चालवत बसला असता.खाल्या मिठास जागणारी तुमची जात नाही .ही तुमची शेवटची टर्म लक्षात ठेवा.
@ravindrasonar8312
@ravindrasonar8312 26 күн бұрын
अगदी बरोबर
@subhas720gg
@subhas720gg 24 күн бұрын
एकच रिक्षावाला झाला. बाकी का नाही झाले
@rmore6994
@rmore6994 24 күн бұрын
Konhi kunala mothe karat nahi pratek Jan aplya kartutvar mothe hotat
@Nagannath
@Nagannath Ай бұрын
फार दिवस राहीले नाहीत, त्यांचं नाव वर्तमान पत्रातही दिसणार नाही!🎉
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t 29 күн бұрын
आपापसात भांडण्यापूर्वी, आमच्या मुंबईत मराठी टक्का किती राहिला ते तपासा 😢
@bankatsurwase6200
@bankatsurwase6200 Ай бұрын
मॅडम हे बरोब्बर नाही. लोकशाही चे पालन करा.
@sharadgavande5871
@sharadgavande5871 Ай бұрын
हिला कोण विचार त नव्हतं उध्दव साहेबांनी शेंदूर फासून मोठ केलंय, आता निवडणूक लढा म्हणा
@avinashmahajan699
@avinashmahajan699 Ай бұрын
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांचा विजय असो
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
​@@avinashmahajan699tuzya andhbhakta bochyavar parinam zala aahe. Tu gp bas
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 Ай бұрын
Tu gujaratcha gu kha ​@@avinashmahajan699
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w Ай бұрын
Sharad Pawar and uddhav Thackeray means caste politics and muslim appeasement. Same like Bihar . Mumbai chi vaat Uddhav Thackeray muley laagnaar. Bangladeshi muslim settle kaarnar
@avinashmahajan699
@avinashmahajan699 Ай бұрын
@@prafullasawant8044 वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल गांधी यांना वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट राजीव खान यांनी जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे, दोन्ही वंदनीय हिंदु हृदय सम्राटाना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@dhananjaydeshmukh3158
@dhananjaydeshmukh3158 Ай бұрын
निलमाताई शेवटची संधी
@shalulobo4941
@shalulobo4941 Ай бұрын
आता पर्यंत ठाकरे यांच्या खाऊन झाल्यावर आता शिंदे गोड वाटला
@rameshmore9352
@rameshmore9352 Ай бұрын
मिंद्याचा रोज तोंडात घेत असेल .😂😂
@sua2697
@sua2697 Ай бұрын
शिंदेचा गोड वाटला असेल
@sarojinidesaisalvi8679
@sarojinidesaisalvi8679 28 күн бұрын
Chatun zalyavar..
@jeevanpawar8852
@jeevanpawar8852 Ай бұрын
पुढे ही सभापती होणार नाही, ही मिंदी झाली आहे .
@nilambaripawar4980
@nilambaripawar4980 Ай бұрын
👍👍
@ramjadhav4120
@ramjadhav4120 Ай бұрын
निलम भरकटलेली आहे
@PrashantPatil-ek3lu
@PrashantPatil-ek3lu Ай бұрын
निलमताई समान वागणूक द्या
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 Ай бұрын
ताई नाही राहिली आता...
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
Tai mhananyachya laykichi rahili nahi aata ti
@vedakene1469
@vedakene1469 Ай бұрын
निलमताई खाल्ले ल्या घरचे वासे मोजु नका थोडे दीवस आहेत ..जैसी करनी वैसी भरणी दिसेल
@hellboyviper2988
@hellboyviper2988 Ай бұрын
Karo karo white Divas Na rahe
@hellboyviper2988
@hellboyviper2988 Ай бұрын
Ankit thode dukaan Jhala
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Ай бұрын
ताई ल आता जास्त समजत हे काय होती कोण मुळे ही कोण मुळे मोठी झाली ती विसरले ताई
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
निलम गोऱ्हे यांना सत्तेचा माज आला आहे. त्या सर्वांना योग्य न्याय देत नाही.
@vasanttarate2391
@vasanttarate2391 Ай бұрын
अनिल परब अगदी बरोबर आहे. उलट तुम्ही जे बोलला नाही ती गोष्ट मात्र अगदी बरोबर वाटते.
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Ай бұрын
दडपशाही आहे.मंत्री हजर राहिले पाहिजे
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Ай бұрын
निलम गोऱ्हे तुम्हाला ऊद्ववजी बालासाहेब ठाकरे यांनी भरपूर काही दिले पण आज जी तुमची वागवनुक बरोबर नाही जनता कधी माप करणार नाही
@rmore6994
@rmore6994 24 күн бұрын
Konhi kunala kahi det nahi pratek Jan swatacha husharivar mothe hotat
@ramujal5863
@ramujal5863 Ай бұрын
हिला म्हणाव निवडणूक लढव नंतर मोठेपणा दाखव
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Ай бұрын
परब साहेब खुप खुप आभिनंदन करतो . अपवित्र लोकासोबत तुमची तुलना करू नये . अपवित्र लोकांची नोंद जनता नक्कीच घेणार आहेच .
@patil0123
@patil0123 Ай бұрын
निवडणूकीत सगळ्यांचा माज उतरवणार जनता. विशेषकरून सत्ताधाऱ्यांचा.
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Ай бұрын
नीलम गोरे यांना उद्धव साहेबांनी परमनंट परिषदेमध्ये बसवले याचा हा परिणाम आहे. प्रमाणाच्या बाहेर त्यांचा मान सन्मान ठेवला हे उद्धव साहेबांची मोठी घोडचूक झाली.
@sanjaymore-xt2rm
@sanjaymore-xt2rm Ай бұрын
तीन वेळा विधानपरिषद वर काहीच कामाच्या नसताना निवडून दिले,,,विसरल्या गोरे मॅडम
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
निलम गोरे यांनी ठाकरे साहेब यांची माफी मागावी. सभापती पदाला शोभत नाहि. स्वतः राजीनामा द्या.
@shridhardeshpande1790
@shridhardeshpande1790 Ай бұрын
आज पर्यंत एक नगरसेवक निवडून आणला नाही...
@ravindradeshmukh5825
@ravindradeshmukh5825 Ай бұрын
ह्या मॅडम दंगा करणार होत्या पुण्यात
@Amsmish
@Amsmish Ай бұрын
निलम बाईंची शेवटची टर्म ही ते शिवसेनेच्या उध्दव साहेब ठाकरे यांच्या मेहेरबानीने 😊
@dattatraybhosale7651
@dattatraybhosale7651 Ай бұрын
परब साहेब दोनच महिने थांबा नंतर बागा काय होईल सटकली आहे
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 Ай бұрын
एक नंबर छान उत्तर दिले माजोरडे आहेत हे सगळे मिदे गटात
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 Ай бұрын
खूपच दम देते, मेहंदीच्या आश्रयाखाली खूपच ........सारखी करते.
@bhalchandrahaldive2772
@bhalchandrahaldive2772 Ай бұрын
नियतीच्या पुढे कोणीही नाही,आपला पण नंबर आहे मॅडम,आपण पुन्हा सदस्य हि होऊ शकत नाही,,
@lalitkamable667
@lalitkamable667 Ай бұрын
नीलम ताई चा असं बोलणं ठीक नाही त्यांनी फार दिवस शिवसेनेत काम केले आणि आपण आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत असं बोलतोय पक्ष सोडलं म्हणजे माणुसकी सूरदास होता का
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 Ай бұрын
निलंबित शब्द सोपा आहे पण खरच चुक केली असेल तर निश्चीत करावे पण त्यात पक्षपाती / दुजाभावपणा नको
@pravinshelar317
@pravinshelar317 Ай бұрын
संधी साधू मतलबी.... सभापती कोणी केलंय ... थोड्या दिवस .. खर्ची चा माझं.... 🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र..... 🚩🚩
@SharadPawaskar-ty6cm
@SharadPawaskar-ty6cm Ай бұрын
निलम ताई लोकशाही चे पालन करा एखाद्या पक्षाचे गुलाम असल्यासारखे वागू नका जिथे आहात ही ठाकरेंचीच मेहरबानी आहे लक्षात असू द्या
@prakashpagare8912
@prakashpagare8912 Ай бұрын
हीला इथपर्यंत पोचवायला ठाकरे च होते हे पण ही विसरली आहे सगळे पक्ष फिरुन आलेले ही काय सभागृहाचे तत्व सांभाळणार ही तर चाटुगार आहे,
@sampatpawar9998
@sampatpawar9998 Ай бұрын
निलम ताई सटकली.
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Ай бұрын
न्यायदान हे निरपेक्ष हवे हे निदान दिसायला तरी हवं. तस ते दिसत का?😢😢
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 Ай бұрын
ज्या व्यक्तींना सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यांचे खानदानी रक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फार फार मोठं केलं राज्यामध्ये नावलौकिक करून दिलं परंतु सदर व्यक्तींनी अशी माणसं महाराष्ट्राच्या हिताची व देशाच्या हिताची नाहीत
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 Ай бұрын
नीलम ताई आजच्या महाराष्ट्रामध्ये आपली काहीच ओळख नव्हती परंतु हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या रक्ताचे नाते हसणारे त्यांचे चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार आपणास विसरता येणार नाहीत हे आपणास माहिती असून देखील आपण लाचारी पत्करून पक्षप्रमुखांच्या विरोधात वागत आहात हे योग्य नाही व महाराष्ट्राला पटणार नाही त्यामुळे महाराष्ट्र आपणास कदापि माफ करणार नाही कदाचित काही दिवसानंतर आपणास घरीच बसावे लागेल हे विसरू नका सत्तेची घमेंड जास्त काळ चालत नसते.
@AdeshShedge-hd9ej
@AdeshShedge-hd9ej Ай бұрын
Ya बाईला खूप मस्ती आली आहे. लवकरच हीचा हिशोभ होणार...
@sachinraut4008
@sachinraut4008 Ай бұрын
Only thakare
@user-vz8ps6ck3s
@user-vz8ps6ck3s Ай бұрын
हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना घडवले, मोठे केले ,कृपया त्यांनी खाल्या मीठाची तरी जाणीव ठेवावी.बाळासाहेबांच्या आत्माला हे कदापी सहन होणार नाही.जे बाळासाहेबांचे घराणे, पक्ष, अस्तित्व संपुष्टात आणू पहात आहेत.
@jagdishsawant9841
@jagdishsawant9841 Ай бұрын
बाळासाहेबांच्या घराण्यांची आणी शिवसेनेची वाट उध्वस्त आणी संज्यांने लावली आहे
@user-jq7fl9mi6j
@user-jq7fl9mi6j Ай бұрын
ताई खुप चागले अहो उपकाराची जानिव ठेवा जरा सता येते जाते
@suvarnanaik2803
@suvarnanaik2803 Ай бұрын
ताई. थोडीतरी मागची आठवण ठेवा तिकडूनच आलात तुम्ही.
@shankarpatil3013
@shankarpatil3013 Ай бұрын
निलम गोऱ्हे सत्तेचा माज येऊ देऊ नका तुम्ही सत्ता भोगण्यासाठी तर मिंदे सरकार मध्ये गेलात तुमच्यात हिम्मत असेल तर पुण्यातून कुठल्याही मतदार सघांतून निवडून येऊन दाखवा
@ajitthopate6486
@ajitthopate6486 Ай бұрын
ह्या ताईला. उध्दव ठाकरे यांनी. आमदार केलं. उपसभापती. केलं. आता. काय चाललय. बघा
@buaskergarud3938
@buaskergarud3938 Ай бұрын
कशाला ताई म्हणून हिला भाव देतात कृतघ्न बाई
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 Ай бұрын
अनिल परब साहेब यांनी योग्य भूमिका मांडली आहे. आता त्या उध्दव साहेब यांच्या गटातून तिकडे गेल्या मुळे त्यांचे मत बदले आहे, पण बाळासाहेब ठाकरे यांना त्या विसरल्या. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे आज त्या पदावर आहेत.
@user-dy8cx1ht7z
@user-dy8cx1ht7z Ай бұрын
निलम गोऱ्हे पद टिकवण्यासाठी तिकडे गेली आणि दुसऱ्या ईमानदार आमदारांना नावे ठेवती
@AnkushPadole-gc4og
@AnkushPadole-gc4og Ай бұрын
बरोबर परब साहेब
@user-vz8ps6ck3s
@user-vz8ps6ck3s Ай бұрын
निलम ताई निदान आपल्याकडून तरी अशी उध्दट भाषा अपेक्षित नव्हती.गरज सरो,वैद्य मरो.ही भाजपची नीती आहे.
@jankipatil7846
@jankipatil7846 Ай бұрын
कृत्त घ्न नि ल म
@Vinayakagapat
@Vinayakagapat Ай бұрын
मीच कुत्री नीलम ताई गोरे
@subhashchavan7280
@subhashchavan7280 Ай бұрын
खाल्या घरचे वासे मोजले मयाड‌म... धन्यवाद 5:21
@pramodpawarthanks5492
@pramodpawarthanks5492 Ай бұрын
ह्या बाईंचे काय राज्याकरिता योगदान ? जिकडे पदे तिकडे पळते
@ajitgadkari3988
@ajitgadkari3988 Ай бұрын
हुशार पुणेकर पण पुण्यात.......
@SBM-ib2iq
@SBM-ib2iq 28 күн бұрын
माननीय अनिल परब यांनी योग्य सुचत केलं माननीय निलम ताई साहेब यांनी खरंच गर्विष्ठ भाशेंत संदेश दिला
@nitinshirode1572
@nitinshirode1572 Ай бұрын
मॅडम तुम्ही काहीही बोलता राव तुच्छ समजतात आमदार ल गोपीचंद पडळकर ला माघ असेच केल तेही घाल पांडे पडळकर तेव्होच जागा दाखवायची
@rameshsurve377
@rameshsurve377 Ай бұрын
शिवसैनिकांनो नीलम गोरेला नीलम ताई बोलू नका नीलम गोरे बोला आपण हिला मानसन्मान जास्त प्रमाणात दिल्यामुळे।ही हवेत गेली आणि स्वतःला ग्रेट समजायला लागलीय
@sudhirvaishampayan9003
@sudhirvaishampayan9003 Ай бұрын
सगळ्याना सगळी नाटक फार जमतात कीव पण येत नाही
@narayansatpute8247
@narayansatpute8247 Ай бұрын
झाडाची पानं ही वाऱ्यानुसार हलत असतात पण झाड हे झाडच असते त्याला म्हणतात उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@pandharinathmadval7292
@pandharinathmadval7292 29 күн бұрын
बरेच सदस्य अनावश्यक आक्रमक भूमिका घेतात,, अधिवेशन हे राज्यातील समश्याची दखल घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कामाची अम्मलबजावणी होणे गरजेचे आहे पण हे होत नाही, सर्व सामान्य लोकांचे नेते आहात त्या प्रश्र्न कसे सुटणार याचे भान असु द्या श्री गुरुदेव दत्त 🌹🚩🚩🙏
@chaganmore554
@chaganmore554 Ай бұрын
नीलम ताई निवडणुकीत उतरून लोकमाता वर आमदार होऊन दाखवा
@rockstar2334
@rockstar2334 Ай бұрын
Nilam tai tumcha ha khara chehara aahe....... evdha maj bara nvhe.
@chandrashekharjoshi40
@chandrashekharjoshi40 Ай бұрын
उद्धव ठाकरेंमुळे आपण उजेडात आलात हे जनता ओळखून आहे.
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
तु पण एके काळी विधानपरिषदेत उपसभापती होण्यासाठी ठाकरेंचा चोखोबार करीत होती. हे अख्ख्या महाराष्ट्र जाणतो .उगाच दुसर्यांना शहाणपण शिकवायला जाऊ नको.
@madhum7100
@madhum7100 29 күн бұрын
निर्लज्ज, अकर्तृत्ववान व्यक्तिंना सभागृहा चे अध्यक्ष पद कशामुळे दिले गेले?
@swadgandhkitchen6404
@swadgandhkitchen6404 29 күн бұрын
Ya आधी पण होत्या पण यांचं अचानक काय बिघडलं देव जाणे किती पद उद्धव साहेबांनी दिली ना मग तुम्ही काय केलं होत त्यावेळी
@basrajkore5423
@basrajkore5423 29 күн бұрын
साधी नगरसेविका ही होऊ शकत नाही त्यांना एवढे मोठे पद दिले आमचे साहेबांनी मिनदे गटाचा चा किती प्रभाव आहे याच्या वरून दिसून येते
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 26 күн бұрын
सभापती महोदय योग्य वेळी तूहला उत्तर मिळेल सगळ्याचे दिवस येतात. पण ही लोक सभागृहात उपस्थित का राहत नाहीत
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 28 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@maltigamare5688
@maltigamare5688 28 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@milestonemusicentertainment
@milestonemusicentertainment 29 күн бұрын
आपलं सत्तेतील पद वाचण्यासाठी ज्यांनी निष्ठा विकली त्यांच्याकडून काय ?? अपेक्षा .
@atbalttpl3536
@atbalttpl3536 Ай бұрын
अनिल परब बरोबर बोललेत. शिंदे कडून झाल्यानंतर या बाईला जरा चढलीच वाटते. ही बाई उद्धव ठाकरे मुळेच इथपर्यंत आली हे विसरली. नवनीत राणासारखी गती होईल या बाईची.
@prajaktatatkari8570
@prajaktatatkari8570 Ай бұрын
Hya bai la khupach masti ali ahe.
@user-ss9wo8ur3w
@user-ss9wo8ur3w Ай бұрын
नीलम गोऱ्हे आजपर्यंत उद्धव साहेब होते म्हणून तुम्ही इथपर्यंत अलात,तेवढी तरी जान ठेवा
@user-pl1vw8ex7k
@user-pl1vw8ex7k Ай бұрын
मॅडम जो विषय आमदारांचा असतो त्याच आमदाराने द्यायला पाहिजे नाहीतर त्याला निलंबित करायला पाहिजे अध्यक्ष महाशय हा निर्णय आपल्या राज्यात कधी येणार
@patil0123
@patil0123 Ай бұрын
नीलम ताई गेली अनेक वर्ष आमदार आहेत त्यांनी केलेले एखादे भरीव काम सांगा.
@nandadeepchavan5860
@nandadeepchavan5860 23 күн бұрын
एकमेकांचा आदर-सन्मान ठेवण्यात खरा मोठेपणा आहे.🎉
@chhaburaorakh4937
@chhaburaorakh4937 Ай бұрын
दडपशाहीचा हुकूम चालू आहे सभापती यांना निलंबित केले पाहिजे
@nitinshirode1572
@nitinshirode1572 Ай бұрын
एक लक्ष्यात ठेवा तिथे बसलेले किती सौम्य बोलता आहेत परब साहेब खा त्यांची.... कोणीही असो सभापती का राहीन अस बोलायचं नाही राजं रोज धमक्या देतात जंते मधे अलवर जनता दाखवेल थांबा तुम्हाला
@chaganmore554
@chaganmore554 Ай бұрын
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर विधान परिषद अध्यक्ष नीलम गोरे यांनी राजकारणातल्या वाईट प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत
@kailaskadam430
@kailaskadam430 Ай бұрын
ही बाई बघा किती शिंदेशाही ने पिवळी झाली. आत्ता पर्यंत उद्धवजीच धरून....... . बोट कुठं पोचली. दीड वर्ष्यातली भाष्या बघा.
@jayeantshinde1170
@jayeantshinde1170 Ай бұрын
सभापती या पदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्ती कडून अशा प्रकारे कोणावरही आक्षेप घेतला जाऊ नये.कारण सभापती हे पद सभागृहात न्यायाधीश म्हणून असते.त्यामुळे असा आक्षेप घेतला जाता कामा नये.
@vikassurve4426
@vikassurve4426 29 күн бұрын
या, महोदय. सभापती महोदय. यांना. विचारा, तुम्ही. कोणामुळे, इथपर्यंत पोचलात
@sssyouyube
@sssyouyube Ай бұрын
*mast parab saheb. Eknisht shivsainik*
@vitthalgulanjkar7153
@vitthalgulanjkar7153 Ай бұрын
ही परत विधानसभेत दिसणार नाही.
@shankarhaldankar1367
@shankarhaldankar1367 Ай бұрын
अविश्वास ठराव संमत करून घ्या,
@anitanirhali2999
@anitanirhali2999 Ай бұрын
बाईला खूप मस्ती आली आहे.
@devamaske4904
@devamaske4904 Ай бұрын
अधिवेशन कशाला घेता तुम्ही त्या मंत्र्याचा राजीनामा घ्या झक मारायला आम्ही निवडून दिलय का त्यांना जेव्हा विरोधी पक्षनेते प्रश्न विचारतात तेव्हा त्या खात्याचा मंत्री तिथे हजर पाहिजे नोट्स का घ्यायच्या दुसऱ्या मंत्र्या ने त्यांना त्या साठी निवडून दिलय का आम्ही
@Gavgos
@Gavgos 28 күн бұрын
ही पुण्यात नगरसेवक होणार नाही. तुम्ही तिला लय मोठी केली.
@aanantkadam3391
@aanantkadam3391 28 күн бұрын
लोकाची कामे कमी यांची उणीधुनी जास्त🤦‍♂
@sunitasalvi8010
@sunitasalvi8010 Ай бұрын
इकडच्या लोकांना निलंबनाची धमकी देता तसेच त्यांचे निलंबन ही केले जाते परंतु तिकडच्या लोकांना निलंबना ची धमकी ही दिली जात नाही आणी निलंबनही केले जात नाही ह्यावर काय बोलणार आहेत का उपसभापती
@marutipatil1131
@marutipatil1131 Ай бұрын
अगदी बरोबर सर
@user-gy2lo1jo8s
@user-gy2lo1jo8s 29 күн бұрын
अजून फक्त चार महिने
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@user-uv5qk6ih9z
@user-uv5qk6ih9z Ай бұрын
💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏❤❤❤❤❤
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН