@@rakeshpatil5762दाट संशयास्पद यांच्या हालचाली वेगात सुरु सुरु आहेत, फक्त संशय नाही तर खात्री पूर्वक हालचाली सुरु झाल्या आहेत.
@PavanMaykarКүн бұрын
Anjali tai 👍👍👍👍
@vishnukantkavar5077Күн бұрын
बायकोला मध्यप्रदेशात सोडणारा मुख्यमंत्री आहे याला सर्वस्व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत बोलघेवडा आहे
@M.R.150Күн бұрын
सपशेल अपयशी आहे हा गृहमंञी
@deepaksarawade1062Күн бұрын
मुख्यमंत्री सुद्धा हाच आहे,हे जनता विसरत चालली आहे
@govindgawde26Күн бұрын
बरोबर ताई. त्याच्या पक्षात आमदार नी प्रकरण लावून धरला. म्हणू न ईडी नाही.
@sharadapatwardhan7554Күн бұрын
दमानिया बोलतात त्यात तथ्य आहे हे नक्की पण मुंडेचा राजीनामा घेतील असे वाटत नाही
@deepaksarawade10629 сағат бұрын
राजीनामा देण्यासाठी धाडस लागते,जे आर आर आबा यांनी दाखवून दिले होते, फक्त एक चूकीचा शब्द गेला होता, बडे बडे शहरों ऐसी घटनाए होती रहती है,या एकाच वाक्या मुळे राजीनामा देऊन मोकळे झाले,पण हा धन्या राजीनामा मागितला तरीही देणार नाही,हा खुपच वरचढ झालेला गुंड प्रवृत्तीचा राजकीय माणूस आहे.
@vasantjadhav5334Күн бұрын
खुप अभिमान वाटतो ताई साहेब ❤
@सुधाकरढमालेКүн бұрын
टरबूज राव लावालावी करून देतो मराठ्यांमध्ये
@gsk8266Күн бұрын
Great tai.. महान व्यक्ती मत्व 👍🙏👌
@Sabkabaap4545Күн бұрын
एक नंबर....
@shirishpatil9035Күн бұрын
ही वाकणारी मंडळी नाहित. देशमुख बीजेपी असून ही परिस्थिती..
@bharatishelke934517 сағат бұрын
तो गरीब होता
@govindgawde26Күн бұрын
हया सरकार ला ह्या गोष्टी पचवायचा आहे ह्यांचे पण धागे दोरे असतील.म्हणू न वाल्मिकी ला वाचवताय.
@SushilBhandwaljar-jd4ugКүн бұрын
दमानिया ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है लढेगें जितेगें हाराम्यांना सुटी नाही न्याय पाहिजे
@PratapSolanke-p2oКүн бұрын
ह्या लोकांना जे लोक सरकारी पोलिस तैनात केले आहे, त्याचा खर्च हा त्यांच्याकडून घ्यावा...
@deepaksarawade1062Күн бұрын
खर्च देणें या वाल्मिकला कठीण नाही, अनेक प्रकारची खंडणी गोळा करुन अफाट संपत्ती गोळा केली आहे,तर सरकारी संरक्षणासाठी लागणारे दहा वीस लाख रुपये सहजपणे देईल.
@kakasahebvalte4196Күн бұрын
अंजली ताई आपण पुरावे दिले तरी कार्यवाही केली जात नाही मग अनिल देशमुख यांच्या बाबतीत कुठलाही पुरावा नसताना फक्त ऐकूव बोलण्यावर विश्वास ठेऊन त्यांना जेल मध्ये पाठविले. मग वाल्मिक कराड हे ना आमदार,ना खासदार तरी त्यांच्या कडे एवढी संपती आली कुठून हे आपले सौमय्या हातात हातोड का घेत नाही.
@deepaksarawade1062Күн бұрын
तोतला कोमात गेला असावा किंवा तिकडुन तसा सिग्नल मिळाला नसावा, विरोधकां वर निष्कारण खोटे आरोप करताना वरुन आदेश नाही आले तरीही, निर्लज्जपणे हा तोतला थर्माकोलचा हातोडा घेऊन फिरताना दिसतो, नियमानुसार थर्माकोलचा वापर कायद्याने शिक्षा प्राप्त आहे, परंतु या गोष्टींवर कारवाई करणार कोण?
@VaishnaviMore-hy8cpКүн бұрын
अशी hi बनवाबनवी chalu aahe. तरी सुद्धा अंजली ताई तुमच्या himmt दाखवले आहे खरच तुमच्या karayla मानाचा जय शिवराय.
@ranjeetdangle5751Күн бұрын
धनंजय मुंडे म्हणतो. की देवेंद्र फडणवीस ला. बीजेपी त. व राजकारणात मी आणले. त्यामुळे ताई हा मुंडे जास्त माजोरी.पणा करतो...
@AmolPatil-mv2dvКүн бұрын
फडणवीस साहेब धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहेत असे जनतेला वाटत आहे अशा नपुंसक सरकारचा जाहीर निषेध
@Vij472Күн бұрын
अराजक स्थिती यालाच म्हणतात...
@maheshbhosale5231Күн бұрын
ही सगळी कामे मंत्री आणि अधिकारी लोकांची आहेत, पण सामान्य माणूस हे सगळे उघड करत आहे, काय दुर्दैव आहे या लोकशाहीच
@hgbhure8225Күн бұрын
भ्रष्टाचाराची कर्दनकाळ - अंजली ताई दमानिया...
@sonalkotkar9306Күн бұрын
Fadnvis must dismissed.
@cndeshmukh2348Күн бұрын
Sodu naka tya dhanyala Tai
@siddheshewarshelake5317Күн бұрын
अरे मुख्यमंत्र्याचे यांना भेट घेतली की हा राजीनामा देत नाही .येवढं हेकेखोर पणा चागल्या नाही 😢😢😢
@ranjeetdangle5751Күн бұрын
त्यामुळे फडणवीस घाबरतो.
@milinddeokar9651Күн бұрын
हा लंपट मुख्यमंत्री मुंडे च्या बायको ला माहेरी सोडायला इंदूर ला विमानाने जायचा
@jayantpatil5407Күн бұрын
Tai ur great person
@santoshkode3511Күн бұрын
करुणा मुंडे ना सोडायला गेले होते
@santoshlole1834Күн бұрын
sagle corrupted loka ahet mahayuti madhe
@vandanafartade244717 сағат бұрын
ताई छान काम करत आहेत तुम्ही
@archanaphalkeКүн бұрын
Anjali Mam,if its not work,how can we trust on Govt.n how Deshmukh family get justice .?
@vishwasshirsat5207Күн бұрын
इन लोगोका राज तब तक... EVM जब तक...🙏🙏🙏
@prakashmhamunkar3910Күн бұрын
Anjali Tai Kamjor Mukhyamantri Ahat Tai Tumhala lakha Ashirwad Ani Dhanyawad
@sanjaythodsare2881Күн бұрын
अजित पवारला धनंजय मुंडे ला वाजवायचे आहे म्हणून तो राजीनामा घेत नाही
अजीत पवार आणि धनंजय मुंडे एकमेकांचे चट्टे बट्ट आहेत 😮
@vandanafartade244717 сағат бұрын
महाराष्ट्र जनता लक्षात ठेवा. अंजली ताई किती मेहनत घेत आहेत.
@ashishpatil1183Күн бұрын
cm rajnam deyala pahije
@mangeshahinaveКүн бұрын
यानला बोला balatpaper वर election ghya mg याणला यांची लायकी कळेल
@Shishir15-o1yКүн бұрын
इतके पुरावे सगळीकडून पुढे येत आहेत तरीही हे राजकारणी ऐकत नाहीयेत अजून काय हवे त्यांना आता अन्याय झालेल्या घरातील आणि इतर स्त्रियांनी पुढे यावं या प्रकरणात बोलाव मुंडेना राजीनामा द्यायला लावा
@suryakantwaykos3661Күн бұрын
ज्यांचेवर 40 गुन्हेगारी खटले चालू आहे, असेमी आत्ताच एकले ( महाराष्ट्रातील 10 आमदार ) ते त्याला राजीनामा काय मागणार?
@chandrashekhargolatkar206922 сағат бұрын
ताई सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. ह्या राजकारण्यांना नियती धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. हे ईश्वरा ह्या तायीना हया राजकारण्यां विरोधात लडन्याची शक्ती दे.
@vishnukantkavar5077Күн бұрын
ताई, विरुद्ध पक्ष मेले आहेत काय? कोठे गेले का? भागीदारीत आहेत काय ? चोरीसाठी काम करणारे दिसतात. वाटते.
@chandrakantpatil983Күн бұрын
Salute to you madum .
@balukalkuta19 сағат бұрын
एवढे जगजाहीर पुरावे आहेत तरी पण सरकार डोळे मिटून दूध पित आहे पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏🙏
@siddhanathjadhav4903Күн бұрын
Fadanvis yana dhanya kdun khup fayda ahe pankaj tai cha virodhatt
@amolyadav3093Күн бұрын
Respected Tai tumchya karyala grand salute
@kakasahebvalte4196Күн бұрын
फडणवीस,सौमय्या आपल्याला एक प्रश्न कि समजा आज रोजी मविआचे सरकार असते आणि वाल्मीक कराड,धन्यजय बाबत आपण आकाश पाताळ एक करुन धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला असता.
@deepaksarawade1062Күн бұрын
ही वस्तुस्थिती आता महाराष्ट्रातील जनतेला कळली पाहिजे, मुख्य म्हणजे लाडक्या बहिणींना कळले पाहिजे, आपण कोणती चूक करुन बसलो आहोत याचा पश्चात्ताप पुढील पाच वर्षे या राज्यातील जनतेला भोगावे लागणार आहेत.
@babasahebbhise9518Күн бұрын
मुख्यमंत्री साहेब करा काही तरी गरीबांना न्याय मिळवून द्या, जनता पाहते तुम्ही डोळे झाकू नका, साहेब
@Savita7-cd1lrКүн бұрын
Thanku tai maharashtra cha awaj manje ajali madam aaj maharashtra cha jantechi samasyaa tumhi madataa tumcha awaj haa maharashtra cha pratek jatecha awaj ahey amcha kadhun tumhala dhanyawaad tai 🙏
@vasantraokulkarni7652Күн бұрын
अजित पवार तुला किती पोट तिडके नि घसा खरडून सांगावे आणि किती पुरावे द्यावेत रे बाबा का धनंजय मुंडे ना डोक्यावर घेऊन फिरतोस किती अन्याय केला आहे ध न्या मुंढे नि आणि किती करोडो करोडो रुपये लुटले मुंढे नि
@jyotimore3523Күн бұрын
ताबडतोब धनजंयनी राजीनामा द्यावा , नाहीतर देश सगऴे लोक चालवतील नको आम्हाला राजकरणी पूढारी
@gokulbagul239Күн бұрын
कार्यवाही करा दोषी लोकांवर..
@laxmanmore7651Күн бұрын
महाराष्ट्राची वाघीण अंजली ताई दमानिया.
@nama_mhaneКүн бұрын
अंजली ताई ना साथ द्यायला राजकीय नेते का येत नाहीत, चुकीला चुक च म्हणायला हवे
@rakeshpatil5762Күн бұрын
Anjali Taai. Khoop Khoop Dhanyawaad.
@sayitlouder649Күн бұрын
Fadanvis kahi action ghenar nhi..kahi upyog nahi
@kiranbavachkar2139Күн бұрын
ताई आपण समाजसेविका म्हणून काम करतात महाराष्ट्र आपल्या सोबत आहे
@RamramjlКүн бұрын
सारखा सारखा धक्का बसतोय ताई तर मग कशाला त्रास घेताय 😂😂
@panditgaikwad631823 сағат бұрын
Very nice Tai 🎉
@balukalkuta19 сағат бұрын
सर्व जाती धर्म समभाव हम सब एक है... अंजली ताई तुम्ही बरोबर बोललात 🙏.
@subhashkale8131Күн бұрын
Now pepole should demand for CM's resignation.
@rajeshpatil5546Күн бұрын
Sattecha maz suru ahe 😢😢 PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
@hemantshinde987321 сағат бұрын
या क्रूर हत्येनंतर जे जवळजवळ दीड महिना चाललेला हा जन आक्रोश, न्याय मिळवण्यासाठी पुराव्यांसह उभी राहिलेली सर्व स्तरावरील तगमग किमान महाराष्ट्रातल्या न्याय प्रशासनाला देखील दिसत असेल ऐकू येऊ नये का?
@gsk8266Күн бұрын
बिजेपी चा बुथ प्रमुख असुन मंत्री साहेब काय करत आहेत.. ऐणाऱ्या काळात बुथ प्रमुख कोण होइल
@deepaksarawade1062Күн бұрын
संघीय लोक कोणालाही ब्रेन वॉशिंग करुन तयार करतात, त्यामुळे बूथ प्रमुखांची कमतरता जाणवणार नाही, बूथ प्रमुख होण्याची करिता कित्तेक मूर्ख एका पायावर तयार आहेत, ही विदारक स्थिती आहे.
@mangeshahinaveКүн бұрын
अंजली दमानिया ताई खुप छान बोललात CM Fadanvis च खरा राजकारणी आहे ,नी तो नीच आहे
@sagardhone143617 сағат бұрын
ताई तुम्ही आहात म्हणुन सामान्य माणूस न्यायाची अपेक्षा ठेवून आहे.
@navnathsupekar338Күн бұрын
मुख्यमंत्री ला खोके भेटले आहे, त्या मुळे मुख्यमंत्री गप्प आहे
@jayhind1280Күн бұрын
Gunhegaran cha grihmantri aapan sarv pahilyandach baghat aahot
@anilsawant271314 сағат бұрын
या सर्व प्रकरणात मुख्य आरोपी फडणवीस व अजित दादा आहेत, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. जनता धडा शिकवणार.
@RameshMadavi-pm7de21 сағат бұрын
धन्याला वाचविणे,हेच,सरकार,काम,आहे
@SantoshSandurКүн бұрын
खर बोलाया बूडात दम लागतो कमीट करूण काय ऊपेग नाही गाड जाळूण घेवू नका
@subhashturukmane-my8yu23 сағат бұрын
Great ताई
@hareshwardalvi718617 сағат бұрын
श्री मुंडे दिल्ली नेमले आहे मग श्रीमान मुख्यमंत्री काय निर्णय करती श्री मुंडेचा. .बहुत बडा डिल .
@rampawar798320 сағат бұрын
I am proud to say . अंजली madam is very honest to work .
@vasanttarate2391Күн бұрын
धनंजय मुंढे हे सुपर मुख्यमंत्री आहेत. फडणवीस त्यांना घाबरतात. संदर्भासाठी करून मुंढे यांनी फडणवीस कुणाच्या सांगण्यावरून त्यांना इंदूरला विमानाने सोडत होते.
@NareshAuteКүн бұрын
मीडिया ने टेंशन घेऊ नये, धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही...
@deepaksarawade1062Күн бұрын
मिडिया ने जोपर्यंत मुंडे चा राजीनामा होत नाही तोपर्यंत,विषय लावून धरावा, दीन दमडी साठी आपल्या पत्रकारितेचा लिलाव मांडू नये , नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असलेला विश्वास शिल्लकच राहणार नाही.
@NareshAuteКүн бұрын
@deepaksarawade1062 गप, निघ, फुट
@ratharb655222 сағат бұрын
आजपर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री नीच अनाजीपंत
@ravikantdhaware833320 сағат бұрын
ताई वरच भ्रष्टाचारी बसले आहेत तर न्याय कोण देणार??
@jayhind1280Күн бұрын
Fadanvis sarkha mukhyamantri asel tar kahich nahi honar te abhyas karit rahtil ikde gund majtil aani te he hutupurvak karit aahet he hi disat aahe
@ashishpatil1183Күн бұрын
dada kay kaytar kara ... lokshai varch vishvas rahnar nahi
@Rahulj-rn8ytКүн бұрын
Cm साहेबाला सर्व नियम कायदा माहीत आहेत,
@jitendradhokchoule952722 сағат бұрын
आता फडणवीस करुणा मुंडे ला सोडायाला जायचा असं करुणा मुंडे च म्हणाल्या त्यावरून धनजय मुंडे समोर फडवणीस ची काय लायकी ते समजते मग ते फडणवीस मुंडे वर काय कारवाई करणार
@arjunautade7155Күн бұрын
Fail CM
@balbhimlomte4222Күн бұрын
For this all process, only CM is responsible, Jai Hind Jai Maharashtra