Anjali Damania Interview Live: वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप | Santosh Deshmukh | Beed

  Рет қаралды 295,785

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@pseries8647
@pseries8647 Күн бұрын
खरच आपल्या सारख्या लोकांची समाजाला गरज आहे खुप खुप धन्यवाद.
@gajendragunjal9527
@gajendragunjal9527 Күн бұрын
खरच ग्रेट ताई
@dadasahebsathe9263
@dadasahebsathe9263 6 сағат бұрын
Great interview and Excellent job for our Indian. Tai. 🎉
@raps9858
@raps9858 Күн бұрын
सर्व पक्षीय राजकारण्यांच्या मागे पुढे मुजरे करण्यापेक्षा अंजली ताई यांसारख्या प्रामाणिक लोकांच्या सोबत राहून सपोर्ट करणे कधीही चांगले
@MadhukarTaralkar
@MadhukarTaralkar Күн бұрын
ताई संपूर्ण महाराष्ट्र तमच्या पाठीशी उभा आहे.आप आगे बढो.सब आपके साथ है.जय जिजाऊ जय शिवाजी.
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष Күн бұрын
समाजात गुंड तयार होने एकवेळ समजण्यासारखे आहे पण गुंडाणा आदर्श मानणारा समाज तयार होणे अतिक्षय घातक आहे
@vilasganganepatillotusedu.7412
@vilasganganepatillotusedu.7412 Күн бұрын
Ekdum ashi paristhiti 'tith' ahe, vichitr ani far bhitidayk ki asya lokana adarsh mantar he,pn he jast kal tikat pn nahit, dande takle yanchavr ki palun jatat
@balajikumar64
@balajikumar64 Күн бұрын
@इंडिया-घ9ष 1 no भाऊ ।।
@tivlya-bavlya922
@tivlya-bavlya922 Күн бұрын
👍
@harighadage8057
@harighadage8057 Күн бұрын
बरोबर आहे तुमचे
@santdarshancreation
@santdarshancreation Күн бұрын
@इंडिया-घ9ष 100% सत्य
@ankushnavpute
@ankushnavpute Күн бұрын
अप्रतिम बोललात ताई तूम्ही......👍
@balajikumar64
@balajikumar64 Күн бұрын
प्रत्येक जिल्ह्यात जर अश्या दमानिया ताई असल्यावर , नक्की तेथे कायदाचे राज्य राहील ।। 😊😊
@devidastambe9032
@devidastambe9032 Күн бұрын
कककककककआ 12:54
@Gamers-km5sm
@Gamers-km5sm Күн бұрын
@@balajikumar64 tila baghun sakali halwat hota maza Mitra 🤡🤣🤣🤣 Insta la jaun mi lay shivya dilya tila 🤣🤣🤤🤤 Tula deu ka kahi
@S-iw8gs
@S-iw8gs Күн бұрын
मॅडम चे काम गोरगरीब जनतेसाठी खरंच चांगले आहे,🙏" अभिनंदन"🙏 ताई,
@shankarkhutale303
@shankarkhutale303 Күн бұрын
ग्रेट दमानिया ताई 🌹🌹
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Күн бұрын
महाराष्ट्राची रणरागिणी अंजलीताई दमानिया 💪💪✊✊
@Gamers-km5sm
@Gamers-km5sm Күн бұрын
@@abhinavpawar5779 ra.d mhanaychay ka Tula 🤣🤡
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Күн бұрын
ऐक महिला समाजासाठी धैर्याने सामोरे जाणारी अंजली दमानिया. यांच्या पाठीशी सदैव जनतेनी ऊभे राहणे गरजेचे आहे.त्यांना आमचा सलाम. जय महाराष्ट्र.
@ramchandraparte7195
@ramchandraparte7195 Күн бұрын
अंजली ताई..... आगे बढो हम तुम्हारे साथ हैं.
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Күн бұрын
अंजली ताई तुमचा मी पहिल्यापासून कट्टर समर्थक आहे. संतोष देशमुख ला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सोडू नका 99% समाज सत्यासाठी तुमच्या पाठी ठामपणे उभा राहिल. सत्यमेव जयते 🚩🇮🇳
@giridharkeluskar242
@giridharkeluskar242 Күн бұрын
सामान्य जनता समजकोनाचायमागे उभी असते हे विधान सभेच्या निवडणकीत ते समजले!
@santoshsonawane6885
@santoshsonawane6885 Күн бұрын
M
@vijaymeshram6267
@vijaymeshram6267 Күн бұрын
Right
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg Күн бұрын
​@giridharkeluskar242 right
@HitlarBaap69
@HitlarBaap69 Күн бұрын
आहे का एका तरी माणुसकी असणाऱ्या वांजाऱ्याकडे हा पूर्ण interview पाहण्याची हिंमत
@arjungutte3268
@arjungutte3268 Күн бұрын
Vanjari jaticha kay samband
@Katkademaya
@Katkademaya Күн бұрын
Ho ahe
@sunilkale7907
@sunilkale7907 Күн бұрын
​@@Katkademayaदलाली कर फक्त वंजाऱ्याची
@Rolex7148
@Rolex7148 Күн бұрын
Ho
@Rolex7148
@Rolex7148 Күн бұрын
Me uttar suddha deu shakto
@satvik7589
@satvik7589 Күн бұрын
ग्रेट स्त्री दमानिया ताई गरज आहे अशा लोकांची. जनतेची माय आहे धर्म देव जिवंत आहे.
@sachingaikwad4813
@sachingaikwad4813 Күн бұрын
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपणास शक्ती मिळो. मॅडम आपणास मानाचा मुजरा. सर्व जनतेचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे.
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA Күн бұрын
असे लोक आहेत अजून म्हणून कस्तरी लोक इमानदारीने राहतील
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Күн бұрын
मुंबई Tak चे अभिनंदन अंजली ताईंना मुलाखतीसाठी बोलवण्यासाठी.
@kiranthodsare7988
@kiranthodsare7988 Күн бұрын
एक ही तो दिलं है कितनी बार जितोगे...❤ अंजलीताई खूप अभिमान वाटतो तुमचा.. खरंच अक्खा महाराष्ट्र तुमच्याकडे खूप आशेने पाहत आहे 🙏🏻🙏🏻
@RajendraThalkari
@RajendraThalkari Күн бұрын
आमचा सुद्धा आत्ता trigger point active झाला आणि आता आम्ही कुटुंब आता तुमचे follower झालो आहोत 🙏🙏🙏
@SONU_TOYS
@SONU_TOYS Күн бұрын
मी ऐक बीडकर अंजली ताई 😢 बीड ला पुढे घेऊन जाण्या साठी खरच तुमची खूप गरज आहे
@ShobhaDhadke
@ShobhaDhadke Күн бұрын
विरोधी पक्ष यासाठी पाहिजे असतो.खुप छान अंजली ताई.
@aratighodke8720
@aratighodke8720 Күн бұрын
Virodhi pakshatle lok pan tar government sobat jaun government form kartayet aaj-kal… kasa honar kay mahit
@bharatkokat7052
@bharatkokat7052 Күн бұрын
एक नंबर ताई
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Күн бұрын
दमनिया ताई काढा घोटाळे बाहेर यांचे त्याशिवाय हे वठनिव्र येणार नाहीत ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ग्रेट ताई ❤
@Ashokrode1975
@Ashokrode1975 Күн бұрын
ताई आपण खऱ्या महाराष्ट्र भुषण आहात
@narharhinge8794
@narharhinge8794 Күн бұрын
जनते तर्फे आभारी आहोत मॅडम
@manoharpatil1635
@manoharpatil1635 Күн бұрын
दमानी मॅडम तुम्ही खरच दुर्गेचा अवतार आहात. तुमच्या इच्छाशक्तीला खरोखर सलाम आहे.
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks Күн бұрын
ही मुलाखत पाहून खरंच एक बौध्दिक,आत्मिक, मानसिक समाधान वाटले
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी.
@annasahebavhad8744
@annasahebavhad8744 Күн бұрын
आपले विचार खरोखरच समाजप्रबोधनासाठी आहेत. याचे आम्ही सर्वच कौतुक करतो!!! निर्णयापर्यंत पोचल्याशिवाय कृपया आपण थांबू नये.
@atulkelkar812
@atulkelkar812 Күн бұрын
Anjali tai सावध पवित्रा घेत पुढे चालत रहा .pl. ईश्र्वर आपणास खूप ऊर्जा , शक्ती देवो !
@latashelke1928
@latashelke1928 Күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅O8
@amitaanilakolkar8956
@amitaanilakolkar8956 Күн бұрын
कावळ्याच्या गराड्यात राहून एकट्या कोकोलेचा आवाज कोणी ऐकत नाही दमानिया ताई. तुमच्या लढ्याला शुभेच्छा अवघड पण अशक्य नाही. आम्ही हतबल आहोत. मानसिक, भावनिक दृष्टया आम्ही आपल्या बरोबर आहे.
@drgaming9137
@drgaming9137 Күн бұрын
सलाम तुम्हाला मॅडम
@laxmansamant4920
@laxmansamant4920 Күн бұрын
अभिनंदन ताई, आपणास हजार हत्तीचे बळ मिळो ही प्रार्थना, आणि या सगळ्या रा क्षसंचा नायनाट होवो.
@Jaimaharastray
@Jaimaharastray Күн бұрын
ताई नेहमीच लोक तुमच्या पाठीशी असतील
Күн бұрын
बीड मधील बहिण भावंडाचे राजकारण संपले पाहिजे.
@vijaymeshram6267
@vijaymeshram6267 Күн бұрын
Right
@sunilkale7907
@sunilkale7907 Күн бұрын
अति तिथे माती किती दिवस टरबूज पाठीशी घालणार
@ImPERFECTO06
@ImPERFECTO06 18 сағат бұрын
फडणवीस नी आधीच ओळखून घेतलय पंकु ताई ला.. बापाच्या नावच खातं आहे बाई
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Күн бұрын
😂 देवेंद्र फडणवीस साहेबांना आयत्या फाईल मिळाल्या सिंचन घोटाळ्याच्या आणि अजित पवार साहेबां बरोबर शपथ विधी केला वारे फडणवीस साहेब 😂
Күн бұрын
अद्वितीय मुलाकत आहे.
@PanduLokhande973
@PanduLokhande973 Күн бұрын
अंजली ताई फार हुशार नेतृत्व आहे
@rakeshgawali5761
@rakeshgawali5761 Күн бұрын
कुठून आणतात ताई एवढं धाडस, तुमच्यासारख्यांचा समाजाला आधार वाटतो.❤
@maheshshivalkar
@maheshshivalkar 21 сағат бұрын
जे पत्रकारांनी काम करायला पाहिजे ते अंजली दमानिया करतायेत आणि पत्रकार त्यांची मुलाखत घेतायेत...हा खूप हास्यास्पद पत्रकारितेला विषय आहे त्यावर एकदा मुलाखत घ्या
@sachinsarje6494
@sachinsarje6494 Күн бұрын
अभ्यास एक नंबर आहे ताई एक नंबर बोलतात तुम्ही 🚩🚩
@satishshinde1861
@satishshinde1861 Күн бұрын
महाराष्ट्रामध्ये जात-पात काय म्हणून नाही पाहिजे अशा लोकांना फासावर चढवलं पाहिजे धन्यवाद
@vitthalkondiba6593
@vitthalkondiba6593 Күн бұрын
त्या साठी साऊथ इंडिया सारखी नावे ठेवायला पाहिजेत उदा:K.J.Manikandan त्यात पहिला Kआडनाव Jवडिलांचेनाव आणि मनीकंडन त्या व्यक्तीचे नाव आहे सहज ओपन होत नाही पण मराठी तसे नाही आडनाव प्रत्येक वेळी ओपन होत असल्याने आपसूकच जात माहीत होते
@subh2173
@subh2173 Күн бұрын
एक मराठी मारवाडी महिला गेली कित्येक वर्ष अन्याय विरुद्ध व भ्रष्टाचार विरूद्ध लढाई देत आहे आवाज उठवत आहे हे एवढं सोपं नाही खूप धाडशी आहे त्यांना समन्या माणसांनी कौतुक केलं पाहिजे पाठिंबा द्यायला पाहिजे
@swarsindhuraa4646
@swarsindhuraa4646 Күн бұрын
जिवंत आणि जातीवंत माऊली आहे अंजली ताई... सलाम स्त्रीशक्तीला...🔥🔥🔥
@strikerop8815
@strikerop8815 20 сағат бұрын
गडकरी साहेबांनबद्दलचा आदर नष्ट झाला very very surprise 🫢🫢
@abhijitdeshpande7762
@abhijitdeshpande7762 Күн бұрын
गृहमंत्री , मुख्यमंत्री यांना काहीच माहित नसावे का कि बीड मध्ये काय चालू आहे मागच्या 10 वर्षात ?
@mahadevkasode
@mahadevkasode Күн бұрын
अहो,यांना सारे माहीत आहे फक्त आपण कमी पडतो.
@vaqarkadri9066
@vaqarkadri9066 Күн бұрын
छान मुलाखत, अंजली मॅडम संख्यांची या राज्याला (देशाला ही) तातडीची गरज 🙏
@shivajijadhav9335
@shivajijadhav9335 Күн бұрын
मला असे वाटते कि अशा अंजली दमानिया मॅडम आपल्या देशात कमीत कमी एक हजार एक तयार झाल्या तर कुठेतरी आपला देश पन्नास टक्के निश्चित बदलू शकेन. खूप भारी दमानिया मॅडम 👍👍👍👍
@suhasdamle7975
@suhasdamle7975 Күн бұрын
50 % महिला आणि 50 % टक्के शिवाजी आले तर100 % टक्के बदल होईल..तेही आले पाहिजेत..
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणीही गुन्हेगारांना वाचवू नये.
@ravirajzende4296
@ravirajzende4296 Күн бұрын
अंजली दमानिया आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून दया ❤❤❤
@annasahebavhad8744
@annasahebavhad8744 Күн бұрын
पंकज पंकजाताई सह धनंजय मुंडे आरोपी आहेत
@amrut4249
@amrut4249 Күн бұрын
More power to tai
@sharadamberkar3926
@sharadamberkar3926 Күн бұрын
अंजली ताई,गेली ११वर्षें मी जोसिहा गिल्बर्ट हाॅलेंड यांच्या कवितेच्या ओळीं सतत उद्यूत करीत आलो आहे,त्या पुढीलप्रमाणे: Wrong rules the land and waiting Justice sleeps. तिखट मराठीत भाषांतर: नालायक लोक राज्य करीत आहेत आणि न्याय्य झोपा काढीत आहे. ज्याला थोडं समजतं त्यांने बोललंच पाहिजे!!! ताई, तुमच्या धैर्याला सलाम!!!
@shivramjankar1349
@shivramjankar1349 Күн бұрын
मा. अंजलीजी आपण अन्यायाविरुद्ध लढा देत आहात तो एक आशेचा किरण आहे तसेच वाखाणण्याजोगी निश्चितच आहे. आपले व्यक्तिमत्वाचा व कार्याची पाठराखण समाजातील जबाबदार नागरीक निश्चितच करीत असतात हे ही लक्षात असूद्या.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Күн бұрын
महारष्ट्रत मोठ्या प्रमाणात मराठा, धनगर समाज आहे पण या दोन समजाने कधी हो आरोपी आपला जातीच आहे म्हणून त्याला support केला नाही.
@sanjievshetye
@sanjievshetye Күн бұрын
आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात चांगली मुलाखत.
@GajananChavde-qe7bg
@GajananChavde-qe7bg Күн бұрын
एकदम बरोबर
@NatureSachin
@NatureSachin Күн бұрын
खूप छान काम आहे ताई आपल 🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
सर्वच मतदार सज्ञान नाहीत. कित्येक मतदारांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्याचा राजकीय नेते फायदा उचलत आहेत.
@sunilwalke4368
@sunilwalke4368 Күн бұрын
मुंबई तक या चॅनलच्या सर्व प्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन संतोष देशमुखला. संभाजी राजाप्रमाणे हाल हाल करून मारण्यात आले. ही बातमी आपण सत्यासाठी चालवली आहे सत्यमेव जयते 🚩🇮🇳
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u Күн бұрын
Taaei ekdum barobar 1000℅
@balajikakade8517
@balajikakade8517 Күн бұрын
Great अंजली मॅडम...
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वच पक्ष राजकारण करत आहेत का? या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
@भारत-म8झ
@भारत-म8झ Күн бұрын
साहिल मुंबई तक वर विश्वास आहे लोकांचा आपण हे प्रकरण लावून धरावे जो पर्यंत देशमुख यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत
@pradeepdhande6787
@pradeepdhande6787 Күн бұрын
अंजली ताई खरंच तुमच्या मुळे बीडकर समाज जिवंत आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
भ्रष्ट राज्य सरकार बरखास्त करा. राष्ट्रपती राजवट लावा. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या.
@Bhakti-vw4mx
@Bhakti-vw4mx Күн бұрын
तुम्ही महाराष्ट्रात नवीन पक्ष काढावा. तुमच्या सारख्या प्रामाणिक समाजसेवकासोबत. भारताला आणि महाराष्ट्राला अत्यंत प्रामाणिक, साधे, खरे समाजसेवक, लोभी नसलेले, कष्टाळू आणि धाडसी आणि शिक्षित अशा चांगल्या नेत्यांची गरज आहे.
@Bhakti-vw4mx
@Bhakti-vw4mx Күн бұрын
Vote for you 👍
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Күн бұрын
AAP मध्ये होती, सोडला का? पक्ष काढणे आणि तो चालवणे हे सोपे नाही राज ठाकरे हे उदाहरण आहे त्यासाठी अनेक अटी आहे.
@janraoingle498
@janraoingle498 22 сағат бұрын
जय भिम ताई ❤❤❤❤❤
@Visualvistavfx
@Visualvistavfx Күн бұрын
"अंजली दमानिया, तुमची हिम्मत आणि सत्य प्रकाशित करण्याची धाडसी भूमिका खरोखर प्रशंसनीय आहे!" "अंजली दमानिया, तुम्ही खरोखर एक वीरा आहात! तुमची सत्य आणि जबाबदारी यासाठी न थांबणारी धाडसी भूमिका मला खूप आवडली. महाराष्ट्राला अशा लोकांची गरज आहे जे भीती न बाळगता सत्य उजागर करतात."
@dilipshinde920
@dilipshinde920 Күн бұрын
अंजली ताई मानले तुला या प्रकर्णाचे सिंचन प्रकरण नाही झाले पाहीजे म्हंजे झाल
@KrishnaPatil-ir1tu
@KrishnaPatil-ir1tu Күн бұрын
सर्वच राजकीय लोकांनी गैरप्रकार करुन महाराष्ट्र ला नाही भारताला लुडत आहेत या बद्दल ताई व साहील आभिनदन🎉🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
राज्यातील सर्व भ्रष्टाचारी मंत्र्याची मंंत्रीमंडळातून हकलपट्टी करण्यासाठी आंदोलन झालेच पाहिजेत.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
बीड अशांत करणारे कोण-कोण-कोण आहेत?
@Ramzade3270
@Ramzade3270 Күн бұрын
अप्रतिम ताई तुम्ही समाजाचं वास्तव समाजा समोर आणल.
@annasahebavhad8744
@annasahebavhad8744 Күн бұрын
खरोखरच आपले स्वागत आहे!!! 🌹🌹🌹
@rushigolande2253
@rushigolande2253 16 сағат бұрын
अंजली दमानियांसारख्या कार्यकर्त्या असणे ही काळाची गरज आहे.. त्यांच्या धैर्याला शौर्याला सलाम..
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 Күн бұрын
महाराष्ट्राला निस्वार्थी लोकांची फार गरज आहे जे पैसा, जात, राजकारण याच्या पलिकडे जाऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देतील.
@pravinsurve6030
@pravinsurve6030 Күн бұрын
तुमचा प्रवास,समाजासाठी तळमळ बघून खरच अभिमान वाटतोय, अशी माणसे जर समाजात असतील तरच सुगीचे दिवस येतील, salute ma'am तुम्हाला
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 Күн бұрын
महाराष्ट्रात जेवढे म्हणून छोटे पक्ष जे भ्रष्टाचार विरोधी आहेत त्या सर्वांनी एक होऊन निवडणूक लढवली पाहिजे. उदा.निर्भय पार्टी.नाशिक.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Күн бұрын
अंजली ताई : संवेदनशील नेतृत्व असुन महाराष्ट्रासाठी पारदर्शकता आनन्यासाठी महत्वाचे
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 Күн бұрын
अंजली ताईंना ग्रेट सॅल्युट !
@sushiltambe5293
@sushiltambe5293 Күн бұрын
सर्व न्यूज चॅनेल पैकी सर्वोत्कृष्ट चॅनेल.... निर्भीड पत्रकारिता उत्कृष्ट मुलाखत👍
@sharadshinde2187
@sharadshinde2187 Күн бұрын
अंजली ताई एकदम बरोबर बोलत आहेत सत्य कंडीशन आहे बीड जिल्यातील सर्व सरकारी Office Madhe vanjari समजतील लोक आहेत हे सत्य आहे
@yashwantguttesanskar6034
@yashwantguttesanskar6034 22 сағат бұрын
म्हणजे इतर कोणीच नाहीत का
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Күн бұрын
नवनीत कावत नवीन SP नेमून काय दिवे लावलेत त्याने
@balushinde164
@balushinde164 Күн бұрын
ताई मनापासून धन्यवाद 🙏
@vilasjadhav3996
@vilasjadhav3996 21 сағат бұрын
🙏 माहित नाही ताई, तुमचा उद्देश🙏 पण जे काय बोललात.. ते सामान्य, मध्यम वर्गीय मराठी (मराठा), xyz माणसाच्या मनातलं बोललात 🙏
@PandurangDhondkar
@PandurangDhondkar Күн бұрын
ताई तुमची मुलाखत ऐकुन, राज्यातील व देशातील नीच राजकारण्यांची माहिती मिळाली.
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Күн бұрын
ग्रेट आहेत दमानिया ताई.... खूप खूप डेरींग आहे.... आणि ती सत्य पुढे आण्ण्य साठी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Prathamesh-m1z
@Prathamesh-m1z Күн бұрын
Anjali Tai Ekdam Barobar bolat ahhet .... More power too you Tai 💯
@yashrajjdange--3327
@yashrajjdange--3327 5 сағат бұрын
महिला मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासारख्या महिलेची मुख्यमंत्रीपदावर असणे खूप महत्त्वाचे वाटते व व्हावे अशी इच्छा पण आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
कायद्यासमोर सर्व समान असावेत.
@VitthalGhadge22
@VitthalGhadge22 Күн бұрын
ग्रेट मॅडम, या प्रकरणाचा पाठपुरावा करा जणता तुमच्या बरोबर आहे.. 🙏
@yogeshwaikar1625
@yogeshwaikar1625 Күн бұрын
पूर्ण प्रकार लक्षात घेतल्यावर समजत, टॉप पासुन बोटम पर्यंत , राजकारणी असो व अधिकारी, न्याय वव्यस्था सगळेच भ्रष्ट झालेले आहेत. जनतेनं न्याय कोणाकड मागायचा ?.😮
@manojyewle4876
@manojyewle4876 Күн бұрын
best चॅनल of Maharashtra ❤❤
@tuneloftime
@tuneloftime Күн бұрын
ताई देवेंद्र फडणवीस हे 5 कंपन्या मधे डायरेक्टर आहेत...छगन भुजबळ. ..आदित्य ठाकरे...हे पण डायरेक्टर आहेत..तयांचे पण डीटेल्स ईनकम सोर्स काढा..
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Күн бұрын
सुरेश धस हे त्यांच्या आष्टी येधील फार्म हाउस वर निवडणुकीच्पा कालावधीत गावगुंड ठेवतात. त्यांना कोयता, चिकन आणि दारु वाटली जाते. -अंजली दमानिया.
@anilrajguru7015
@anilrajguru7015 Күн бұрын
ताई खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Күн бұрын
ताई तुम्ही लढाई करत रहा जनता तुमच्या पाठीशी आहे 💯💯💯
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Күн бұрын
महाराष्ट्र पोलीसांचा कारभार केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दिला पाहिजे.त्यासाठी राज्य घटनेच्या सामायिक यादी मध्ये बदल करावा लागेल.
@VyankateshJamdar
@VyankateshJamdar Күн бұрын
साष्टांग दन्डवत दमानिया कुटुंब. अत्यंत प्रेरणादायी कर्तृत्व.
@annasahebavhad8744
@annasahebavhad8744 Күн бұрын
यापूर्वी एसआयटी किंवा सीआयडी चौकशी ज्यांची झाली व प्रक्रिया अपूर्ण राहिली त्या सर्वांचे रिपोर्ट मिळवा!!व तथ्य नसेल तर प्रतिष्ठित नेत्यावर आरोप किमान थांबवायचे ठरवा. खऱ्या राज्यकर्त्यांना न्याय द्या 🙏🙏🙏
@balajikumar64
@balajikumar64 Күн бұрын
😂😂😂
@gopi2918
@gopi2918 Күн бұрын
😂प्रतिष्ठित
@Searchwithin19
@Searchwithin19 Күн бұрын
Kon aahet khare rajkarni?
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН