होय अंजलीताई तुमचं धनंजय साहेबा विषयी जे मत आहे ते योग्य आहे
@NarsinghBamane3 сағат бұрын
दमानिया ताई इज ग्रेट सत्यवादी घेतलेला वसा सोडणार नाही लाख लाख सलाम
@kakasahebvalte41962 сағат бұрын
ताई,हेच जर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्या बरोबर झाले असते तर किरीट दादा,प्रविण दरेकर,सोकल्ड नेत्या तुटुन पडल्या असत्या आणि सौमय्या भाऊनी ईडीचे लोक रात्री पाठविले असते आता हे सर्वजन गप्प का कराड कडे एवढी संपती असताना किरीट भाऊ शांत कसे
@KrishnaPawar-o5r2 сағат бұрын
अश्या केस मध्ये जें गुन्हेगार आहेत हे सिद्ध झाले आहेत त्यांची संपत्ती सरकारने जप्त करावी हीं सर्वं संपत्ती काय अमेरिकेतुन आणली आहे काय?
@rameshjadhav53772 сағат бұрын
या अन्यायाच्या आपल्या लढाईत अंजली ताई महाराष्ट्रातील तमाम जनता आपल्या सोबत आहेत.
@panchashilaservices16343 сағат бұрын
जय भीम ताई
@pradipdeshmukh63972 сағат бұрын
Great Tai
@shreekantbore173Сағат бұрын
TAi go on. All Maharashtra with you
@PanjabraoAadhav.JalgaonСағат бұрын
ताई तुम्ही जे बोलत आहे हे अगदी खरं आहे
@mahendrashinde72532 сағат бұрын
Correct आहे 💯
@sudhirovhal2 сағат бұрын
आजीत पवारांची राष्ट्रवादी ही धनंजय मुंडे घ्या काळ्या पैशावर चालते, त्यामुळे आजीत पवार ची डेअरींग होत नाही राजीनामा घेत नाही
@sudhirovhal2 сағат бұрын
हे प्रश्न आजित पवार ला विचारले पाहिजे ते पत्रकारांनी
@jk32662 сағат бұрын
Salute Anjali Damania.
@shobhaparshetty28693 сағат бұрын
माम चाईस आफ जेल हे मागतात मोठ्या मंत्री चे पाठबळ असेलच ना खाखीवदी हे कुठे तरी बांधून घेतलेले असता सगळे काही सिंघम नसतात. फक्त सिनेमातच सिंघम बघायला मिळते.
@DP-li6bl3 сағат бұрын
Madam your great work e.
@RajendraPatil-t4b3 сағат бұрын
Nice Hon'ble Anjalitai Damania !!! 🙏🙏🙏
@BalajiGaikwad-hb5rb2 сағат бұрын
Very very nice tai
@RamnathKanade-j6q35 минут бұрын
आती.उत्तम
@avinashkhire64172 сағат бұрын
हे पत्र विधानसभेच्या सभापतींना दिले तर बरे होइल
@anildhondye33822 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा ईमेल आयडी देऊन पत्र पाठवूया मॅडम
@madhavraoshahapure43143 сағат бұрын
मुखमंत्री येवढी माहिती ताई देतय मग सरकार सिअयडी आ न रीन कोणत्या संस्था तपास कशाचा आणि काय करत आहेत हे समाजनाल क ळु द्या हो पंतसरकार जनता वैतागली आहे
@game-nk3pz3 сағат бұрын
, आरोपीच्या समर्थनार्थ करायला लावलेली आंदोलने धनंजय मुंडे यांना भोवनार
@MrSureshgodambe2 сағат бұрын
मी पुन्हा येईन..ह्यासाठीच ताई, महाराष्ट्राची लई नाच्चकी केली पंतांनी.
@rameshdod29722 сағат бұрын
विष्णू साठे चा मोबाईल सापडत नाही याच्या सारखं दुर्दैव पोलीस खात्याचे नाही
@Atul-m4e2 сағат бұрын
Tai tumhala sashtang namaskar . Chalu theva pl.
@manohartoradmal2832 сағат бұрын
बाई आपण खरोखरच लडवैय्या आहात
@jagannathalhat7334Сағат бұрын
Madam I have certain Abilites, Passion and Aptitude in the issues you are fighting for with this almighties. I want to work with you
@sachinmarathe5436Сағат бұрын
आता लोकशाही वाचवण्यासाठी या राज्यकर्त्यां चोरांन पेक्षा अंजली ताई सारख्या समाजिक बांधिलकी असलेल्या सेवकांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी जनतेने सरकारकडे करावी
@shreekantbore173Сағат бұрын
Mohim chlava. With you
@diwakarkamble844Сағат бұрын
खरोखरच सर्व जनतेने अंजली ताईंच्या मागे उभे राहून संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा.हे सरकार खंडनिखोर आहे.
@jagannathalhat733459 минут бұрын
आरं निळ्या शर्टावाल्या दादा धनंजय मुंडे ला यातला एखादा प्रश्न विचारायचे डेअरिंग दाखवं रं बाबा
@jagannathalhat733455 минут бұрын
बीड मध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्या रस्त्यावर दाखवा. बघू द्या मतदार नागरिकांना
@ramdaskadam1782Сағат бұрын
अंजली दमानिया मॅडम आपण दिनांक 26 जानेवारी रोजी अशा भ्रष्ट मंत्री धनु मुंडे याला मंत्री पदाचा राजीनामा द्यावा याकरिता आंदोलन केले तर आम्ही सर्व जनता सामील होऊ आणि तुम्हांला सहकार्य करू मंत्री तुपाशी आणि प्रजा उपाशी अशी अवस्था जनतेची झाली आहे म्हणून प्रजासत्ताक दिनी आंदोलन केले पाहिजे
@PanjabraoAadhav.JalgaonСағат бұрын
फडणवीस यांना हे दिसत नाही का
@shreekantbore173Сағат бұрын
Vaghin
@malatilokhande5013Сағат бұрын
अहो बीजेपीला ह्या लोकांची गरज आहे त्यामुळे फडणवीस काहीही करणार नाही हे पक्के लक्षात घ्या
@MrSureshgodambe2 сағат бұрын
नागडा पोपट कुठे गेला आता?
@archanaphalkeСағат бұрын
Yesh milave,Santosh Deshmukh yana nyay milava
@chankhwob90692 сағат бұрын
एम् ,वित यू मॅडम
@soulhealerVishwanath3 сағат бұрын
मुख्यमंत्री असावा तर एकनाथ शिंदे सारखा जो न भीता योग्य निर्णय घेतो
@manoharsawant77513 сағат бұрын
Akshay Shinde
@chandrakantbarde75973 сағат бұрын
Shinde saheb lakshdeya dhamaniya yogay baltatat
@ramharimote83393 сағат бұрын
हे पुरावे कोर्टात का सादर करत नाही
@sayajidesh5356Сағат бұрын
दमानिया madom झिंदाबाद.असहाय्य दुर्बल लोका साठी असेच कायम लढत रहा
@maheshpatil4017Сағат бұрын
हो मग दुर्बल प्रत्येक मताला 2000 घेवून बीजेपी ला मतदान करतील