देशमुख प्रकरण धनंजय मुंडे यांचे व कराडकर या सर्व गोष्टींमुळे घरोघरी विपरीत परिणाम होत आहे याचा सरकारने विचार करावा .
@K.S.A-n6w8 күн бұрын
काय बाई आपल्याला देशमुख यांना न्याय मिळउन दयचा आहे परंतु आपला हेतु राजकीय दिसत आहे.... तसेच शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार सोयाबीन तूर हरभरा कापूस मालाला भाव कधी मिळणार......या बदल काहीतरी बोला...सरकारला विचारा.....काय बाई....सगळे जण एका माळी चे मनी नेते, विरोधी, समाजसुधारक, मिडिया... सगळे जण आपापल् फाएदा बघत आहे........