चव्हाण अजित दादांनी सिंचनाचे पैसे कुठे ठेवलेत हे माहीत आसेल तर कृपया खुलासा करावा याने महाराष्ट्राचा फायदा होईल ,,,,आपण काय बोलतोय याचा थोडा तरी भान ठेवा
@rajupnjkr8 ай бұрын
करामती काका कडे ठेवलेत पैसे 😅😅😅
@MachindraGaikwad-p7w8 ай бұрын
पुतन्याला म्हणा काका कडुन घेऊन या@rajupnjkr
@prakashsuryawanshi18019 күн бұрын
@@niteshmore5888 असं कोणी सांगते का,, तुम्ही तरी सांगाल का,,काळा पैसा कुठे ठेवला
@mohansuryawanshi71619 күн бұрын
बाबा मध्ये त्यांच्या फार्म हाऊस ला आग लागली त्यात जाळून खाक झाले.
@AnkushMadane-pt2dx8 күн бұрын
Chauhan Kheda
@DattaramHambarde-rd4ow14 күн бұрын
धन्यवाद ताई❤
@suhaspatil7218 ай бұрын
दमानिया मॅडम झिंदाबाद लडते रहो 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@DattaramHambarde-rd4ow14 күн бұрын
धन्यवाद ताईं❤❤
@murlidharpatil79608 ай бұрын
महाराष्ट्र लुटणारे किती तोंड वरकरून बोलतात बघा. सिंचनाच्या सर्व पैसे वसुल करा.आमचा टॅक्स चा पैसा आहे.यांना आत टाका.
@pavanchayal49178 ай бұрын
टरबूज मुळे गेले पैसे जनते चे मोदी अमित शाह ने क्लीन चिट दिली
@JustChillDhonduuu8 ай бұрын
@@pavanchayal4917Tuzi may ata paryant Zopli hoti ka??😂😂😂Favdya la n Vakdya ne ka ghetla Ajit la😂😂😂
@sureshkukade91088 ай бұрын
चोर तर चोर उलट शिरजोर सत्ता
@hbp.machindranamdeomahamun59317 ай бұрын
ही बाई बी जे पी च्या संसकृत बातमीदार आहेत असे.वाटते आहेत
@pramodsamrat363515 күн бұрын
Privacte suraj chavhan tango piun Boltoka check kara
सूरजला प्रवक्ता कोणी बनावला ह्याचा पहिला शोध घेतला पाहिजे. प्रश्न काय आणि उत्तर काय देतोय.
@dattashinde115611 күн бұрын
बरोबर आहे
@kadambariwable78059 күн бұрын
अहो,या पत्रकारांच पण हेच मत असणार.म्हणूनच अजित दादांवर राग काढायला, ते प्रमुख नेते असल्याने त्यांना लोकांसमोर अशा वाईट प्रकारे indirectly बदनाम करायलाच हे अशा combination च debate arrange केलय.एक प्रामाणिक कार्यकर्त्या,एक नेत्याचा अंधभक्त आणि एक पटकन पत्रकारांना तोडून बोलायची सवय असलेला नेता.एकप्रकारे ही पत्रकारांची सूडबुद्धीच म्हणायची.मुद्दा सोडून देण्याऐवजी असा लांबच्या मार्गाने धडा शिकवण्याचा डाव आखला.
@bappa_moryaaaaaaa8 күн бұрын
Ho yaar😅
@kalidaspatil21026 күн бұрын
हा याच्या आईच्या पोटातून खोटं खोटं निपजला 😂😂😂😂
@kalidaspatil21026 күн бұрын
सूरज चव्हाण पुच्चीच्या कमेंट वाच आणि मग तुझ्या घरी जाऊन बाप कोण ते आईला विचार. किती खोटारडा आहेस
@ashokshirke994314 күн бұрын
अंजली ताई बरोबर बोललात शाबास ताई जनते पर्यंत आवाज तुमचा पोहोचतो म्हणून जनतेला समजतो
@RajendraShinde-d9w8 ай бұрын
अंजली दमानिया बोलत आहेत त्या बरोबर बोलत आहेत .चव्हाण ह्यांना खर बोलले लागले.
@BapuBhad-yh9yo8 күн бұрын
सुरज चव्हाण एकदम हलकट माणूस
@santoshshetye7148 ай бұрын
अजित पावरांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे आणि त्या बरोबर सिंचन घोटाळा पण बाहेर आला पाहिजे
@ganapatlendave32969 күн бұрын
अंजली दमानिया आपण योग्य बोलत आहेत देशासाठी आपली गरज आहे
@sitaramsatav87618 ай бұрын
सूरज चव्हाण साहेब जरा अभ्यास करुन बोलत जा अपूर्ण अभ्यासामुळे आपली व पक्षाची देखील किंमत कमी होत आहे अशा लोकांना पक्षाने देखील प्रवक्ते म्हणून नेमणूक करू नये
@mohansuryawanshi71619 күн бұрын
या पक्षाची किंमत राहिलेय कुठे आधीच काकांनी घालावली आहे.
@bappa_moryaaaaaaa8 күн бұрын
@mohansu😅😅😅kharr aahe. ryawanshi7161
@jagdishbhagat40798 күн бұрын
अंजली ताई तूम्ही प्रामाणिक आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे अशा लोकांना इग्नोर करा 🙏
@JayramGaonkar-m8s8 ай бұрын
मस्त अंजली जी तुम्ही बरोबर आहत 👍
@mansinghpol77757 ай бұрын
अंजली दमानिया या 100% खरं बोलले आहेत. खरोखर राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्टाचारी भाजपच्या आश्रयाला जाऊन बसलेला पक्ष. नाहीतर हे सर्व कायदेशीर जेलमध्ये जाऊन बसले असते.
@rameshthale55378 ай бұрын
आरे सुरज चव्हाण लोकांच्या कमेंट वाचा तुम्हाला लोक कीती चांगले बोलतात ते
@shrirangsanas381215 күн бұрын
आजपासून माझा देवावर भरोसा नाही पण अंजली ताई वर भरोसा आहे
@jedhekaka40618 ай бұрын
दादा एक तरी शहाण पक्ष प्रवक्ता ठेवा .. नाहीतर विघानसभेला आता पेक्षा अवघड होईल
@arundeshmukh29278 ай бұрын
दादा कुठं शहाणा तो तर पक्का भुरटा निघाला 🙏🚩
@pavanchayal49178 ай бұрын
येदजवा आहे
@tusharwarang8675 ай бұрын
@@arundeshmukh2927 अगदी बरोबर
@vinodborkar461614 күн бұрын
Ali baba ani chalis chor
@pratapsawant372212 күн бұрын
अंजली ताई ह्या जनतेची बाजू घेतात त्यामुळे जनता त्यांचे पाठीशी आहे
@PravinPandhawle8 ай бұрын
सुरज भाऊ तुमचे आमदार पहाटे येरवडा चौकीत कसला वकिली करायला गेलते ते सांगा...
@cintamanjadhav59738 ай бұрын
शाबास अंजली ताई सत्य मेव जयते खूप खूप धन्य वाद
@ajaygothal6078 ай бұрын
अजित दादा, सुरज चव्हाण ला गोमूत्र द्या, त्याला सु्बुद्धी सुचली तर सुचली. त्याला सुख दुःखाचे काही नाही.
@sureshkukade91088 ай бұрын
फक्त घोटाले आणि पैसा पैशातून सत्ता असे जोपर्यंत चालेल तोपर्यंत देश गुलामी त राहणार
@DattaramHambarde-rd4ow14 күн бұрын
आरे सुरज आजित पवार सतर हजार कोटि कुट नेऊन ठेवलाय सुरज तुला माहीत आहे का😅😂
@Dj-vv1yc8 ай бұрын
यांना विधानसभा सुफडा साफ करतील जनता .
@TffTftt-fe7nw7 ай бұрын
अंजली ताई एकदम खर बोलतात, खर जनतेसमोर मांडत आहेत तुम्हाला एवढी मिर्ची का लागते.
@gani64368 ай бұрын
असला कसला प्रवक्ता नेमलाय, ज्याला कुणी पण गुंडाळून टाकेल
@prakashthorat38776 сағат бұрын
अंजली दमानिया जिंदाबाद आम्ही तुमच्या पाठीशी आहोत राष्ट्रवादी खरंच कीड आहे 🎉एक मराठा लाख मराठा🎉
@balasahebbodake66978 ай бұрын
अंजली दमानिया तुमचं कार्य महान आहे
@rmore69948 ай бұрын
Shard Pawar chi chamchi ahae ka
@balasahebbodake66978 ай бұрын
अजित पवार हे शरद पवार चे कोण आहेत
@jibhaupatil72899 күн бұрын
सुरज चव्हाण यांना बोलायला बंद करा, कारण अंजली दमानिया सारखी, या देशात सामाजिक कार्यकर्त्यांवर चुकीचे बोलणे, सुरज चव्हाण ने बंद करायलाच पाहीजे, अशे आम जनतेची मागणी आहे, कारण अंजली दमानिया कधीच चुकीचे बोलणार नाहीत,
@kisanchalke28988 ай бұрын
सुरज चव्हाण हे अजित दादांचे पगारी नोकर असल्या सारखे बोलत आहेत. या राज्यात कायद्या प्रमाणे न्याय मिळतो का.हे विचारा.
@suryabhankalane66967 күн бұрын
निर्लज्जम, सदा सुखी.
@VishwnathWankhede-i9f9 күн бұрын
अंजली ताई तुम्ही बरोबर बोलल्यात तुमच्या सोबत सर्व महाराष्ट्र आहे
@haribhaupadwal96298 ай бұрын
सुरज चव्हाण किती लहान आहे पोरगी भाषा करत आहे
@mahadevkande29538 күн бұрын
एकदम बरोबर बोललात सुरज चव्हाण, हि दमानी बाई सुपारीबाज बाई आहे. 👍🏻
@pradeeprasam8188 ай бұрын
Anjali tai very good
@santosharude9905 күн бұрын
सुरज चैहान आपण राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत आहेत आसे दमानिया ताई हे बोलतात हे खरं आहे 💯%
@yogeshmadake65668 ай бұрын
चव्हाण साहेब मोदी ने केलेला आरोप खोटं ठरवत आहे... डोक्यावर पडला आहे चव्हाण
@ashokmasurkar78148 ай бұрын
हा मोदी बरोबर राहून मोदींनी च खोट ठरतोय.
@SanduThombre-i3u9 күн бұрын
सुरेश चव्हाण ला चार माणूस आहे एकच नंबर दमानिया ताई
@ramnasare76508 ай бұрын
Anjali tai 1 no
@vikramwarpe22299 күн бұрын
सुरज चव्हाण यांना सुपारी मिळली आहे ॽ
@sanjaymahadik11358 ай бұрын
सुरज चव्हाण 70 हजार कोटी ही काय भानगड काय आहे? अजित पवार यांना विचारून सांगा.
@indumatikathale16859 күн бұрын
सर्व 70 हजार जिरवण्या साठी हे चाललंय पण ती साडेसाती काहीं पिच्छा सोडत नाही
@prakashsuryawanshi18019 күн бұрын
त्यांनी विचारले तर दुसरया दिवशी गेम झाला म्हणून समजा
@sanjaysahane138915 күн бұрын
सुरज तुला महाराष्ट्रात कोण ओळखते? तुझं नाव मी या प्रकरणात अंजली ताईमूळे ऐकले.अंजली दमानिया हे नाव चांगल्याप्रकारे परिचित आहे
@rameshlatthe56598 ай бұрын
ऐकून घे.सुरज
@NamdevJivade16 күн бұрын
अंजली ताई तुम्ही बरोबर बोलत आहेत
@kumarborate15508 ай бұрын
अरे सूरज चव्हाण सर्वराज्याला माहित आहे पवार साहेबाणी अजितदादासाठी काय काय आणि ते कसे वागलेत
@SIMARANTEMKAR-bu8ls14 күн бұрын
तुमची प्रतिमा काय हाय ती माहित आहे सुरज चव्हाण 😄😄😄
@rajkumarkadav10388 ай бұрын
अंजनी दमानिया यांचे नाव ग्रेट आहे.
@Shrinidhishorts17 күн бұрын
सुरज चव्हाण, खोटं बोल पण रेटून बोल,, ताई खरं बोलतात,, ताई पब्लिक चा आवाज आहेत,,
@sks14648 ай бұрын
हा सुरज yz आहे
@vijaygawad16988 ай бұрын
yz नाही झाटू
@BapuBhad-yh9yo8 күн бұрын
सुरज चव्हाण बावळट आहे
@anilmhatre11058 ай бұрын
तुम्ही फक्त लावा लाव्या करत रहा , सत्य शोधून काढायची सवय लावून घ्या.. नुसता हा काय बोलला तो काय बोलला,सत्य कधी दाखवणार..
@vikramwarpe22299 күн бұрын
सुरज चव्हाण यांनी आज तुमचं संपले आहे खेळ खल्लास झाला आहे ॽ
@AshishKadam-ev2eb8 ай бұрын
ये सूरज शेवटी तुमच्या छगन ने पण पैसे दिले बांद्रा चे प्रॉपर्टी चे , हे प्रकरण पण अंजली दमानिया नेच केले, याची आधी माहिती घ्या, समजले का अर्धवट प्रवक्ते
@vithalshingate14707 ай бұрын
दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे काम नाही. नार्को टेस्ट करण्याची गरज नाही
@AshishKadam-ev2eb8 ай бұрын
हा अर्धवट प्रवक्ता आहे एवढं असेल तर अजित दादा चे पण तेवढ्याच दिवसाचे Live location दे
@nirmalasaraf23938 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांना हातपाय तोडण्याची धमकी देणारा हाच होय !
@jibhaupatil72899 күн бұрын
खुप चांगले केले, अंजली दमानिया ने, 🎉🎉🎉
@sd443368 ай бұрын
एकदम बरोबर दमानिया मॅडम
@subhashmore90297 ай бұрын
विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा पक्षाचा सुपडा साफ होईल
@kanchanwadekar48508 ай бұрын
अजित वर आरोप केले दमानिया ह्यांनी जनतेत चर्चा सुरू आहे मोदी ह्यांनी अजित ह्यांचा घोटाळा सिंचन किती 70 हजार करोडचा मग अजित मोदी बरोबर कसे
@mahadevkande29538 күн бұрын
इतक्या दिवस कुठे लपली होती हि दमानी बाई स्वयंघोषित समाजसेविका.
@kiranbawdane52288 ай бұрын
या सूरज पवारवर कारवाई करायलाच पाहिजे.
@rajanpawar633215 күн бұрын
सूरज चव्हाण अजून बच्चा आहे. राजकारणात रांगतोय.😢
@AmolHowal-ok4yu8 ай бұрын
आरे चव्हाण विचारले ले प्रश्न त्याच उत्तर नीट समजून दे की नाही तर माफी माग साल्या तुला काही अक्कल नाही हे कळा ल आजच्या चर्चेत समजलं की तुम्ही किती लयक्कीच आहेत मिरची तुला लागली .आत स्नेहल आपण सूरज च माईक बंद ठेवा .
@daulatkasabe8298 ай бұрын
नार्को.टेस्ट. करा.अजित.पवराची.
@ganeshnikam8778 күн бұрын
अंजली ताई सर्वसाधारण समाजसेवक आहेत
@sandeepjadhav28598 ай бұрын
म्हणून बिजेपीची वाट धरली
@rameshwaghulkar78085 күн бұрын
आरे, बाबा, 70000,हाजार, कोटी, कुठे, गेले
@murlidharpatil678 ай бұрын
बर झाले हे पवार साहेबा पासून गेले. आता लक्षात येत एकालाही अक्कल नाही
@mansinghpol77757 ай бұрын
अंजली दमालिया या एक अभ्यासू व्यक्तिमत्व.
@shashikantmujumdar68028 ай бұрын
अजित पवारचा फोन ताबडतोब जप्त करावा,अजित पवारला पोलीस कस्टड़ीत थर्ड डिग्री लावुन चौकशी करावी.त्यातून जर अजित पवार खरं बोलला नाही तर त्याची नार्को टेस्ट घ्यावी.
@MarutiPatil-gs5pm6 күн бұрын
सूरज चव्हाण एका सामाजिक कार्यकर्तीवर बेताल आरोप करत आहेत.
@sandeepjadhav28598 ай бұрын
सुरजला सिंचन वाटा 😮
@pratikskapkar14 күн бұрын
महिलांवर खालच्या भाषेत आरोप करणे चुकीचेच ! महाराष्ट्रातील जनता सर्व बघतेय!
@sachinsurve73958 ай бұрын
अंजली दमानिया यांच्याबद्दल सुरवातीला माझं मत खूप वेगळं होतं जेव्हा त्या आप मध्ये सक्रिय होत्या, त्यानंतर सुद्धा तसेच होते. पण मी एका प्रसंगात त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो. तेव्हा मला आलेला अनुभव हा खूप वेगळा होता. आता जे काही चाललंय त्यावर एवढंच सांगेन अंजली दमानियांसमोर आताच्या काळात कुणीही राजकारणी टिकू शकत नाही. कारण त्यांच्या समोर टीकायला लागणारे उत्तम चारित्र्य कुणाही आजच्या राजकारण्याकडे नाहीये. त्यामुळे अंजली दमानिया ह्या जो पर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी झटत आहेत तोपर्यंत त्यांच्या या लढ्यात त्यांना यश मिळत राहो. कारण सर्वसामान्य लोकांसाठी त्या खरंच काम करत आहेत, त्या आपला आवाज आहेत. मागे भुजबळ प्रकरणात त्या कुटुंबियांना मिळवून दिलेला न्याय हा वाखाणन्याजोगा होता. 💐 त्या एकट्या असून ह्या माजलेल्या राजकारण्यांशी लढत आहे. सोपं नाही हे आणि हे असलं काही तोंडाला येईल ते बरळणाऱ्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून बसवल्यावर काय बोलाव. चव्हाण आपल्या साहेबांच्या सेवेसाठी लढत आहेत तर दमानिया सर्वसामान्य लोकांसाठी 🔥
@prakashsuryawanshi18019 күн бұрын
अगदी बरोबर,, दमानिया बाई सडेतोड बोलतात,ते कुणाच्या ताटाखालील मांजर नाही,, मॅडम आगे बढो, तुम्हीच जनतेचा आवाज आहे
@pvsciguys73568 күн бұрын
Very good Anjali mam, we are with you to save democracy.
@revanathbhagyawant8 ай бұрын
सुरज चव्हाणला डिबेटिंग म्हणजे काय हे माहीत आहे का?.. अरे तुझी वेळ येईल तेव्हा हवं तेव्हढं बोला.. एकमेकांचे मुद्दे आम्हाला ऐकू द्या.. आम्ही जनता म्हणून ते ठरवू कोण बरोबर आणि कोण चूक आहे ते!!
@gangadhargutte666114 күн бұрын
बिलकुल बरोबर आहे
@SK-ob3hm8 ай бұрын
समोरचा दोन दिवस बोल्यावर आपण एक दिवस बोलायला पाहिजे, दादा आपले प्रवक्ते चार दिवस बोलतय, अभ्यास कमी काय?
@shashikanttavate9 күн бұрын
अंजली ताई सारखे समाजसेवक हे खरे समाजसेवक आहेत
@RajuGaikwad-ko1en8 ай бұрын
सुरज चव्हाण च्या घरी आई, बायको, बहिण आसेलच कि मग तीथ आसा खालच्या भाषेत बोलल तर चालेल का
@sachinmanedeshmukh668415 күн бұрын
जाहीर निषेध आहे अजित पवार गट राष्ट्रवादीचा धनंजय मुंडेचा
@girish85968 ай бұрын
गुलीगत सुरज पगारापेक्षा जास्त बोलतोय असं वाटत नाही का 😀