@@Buntyfighter अरे अती. शहाण्या 2 नंबर पैशाने income tax aaplya वडिलांनी भरला होता का
@sunil244512 күн бұрын
@@dattatreyapadhye2787 dada jyani ayushyat tax bahrala nahi tyana kay mahit tax white income var bhartat ka black
@dattatraykumbhar312014 күн бұрын
दमानिया मॅडम खूप धाडसी आहेत. ते ज्यांच्या विरुद्ध लढत आहेत त्यांच्या हातात सत्ता ,गुंड व न्याय आहे त्या मुळे त्यांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे त्यांच्या कार्याला सलाम आहे
@reviewofbooks9425 मी केलेल्या कमेन्ट चा अर्थ समजला असता तर असा reply दिला नसता
@ganeshdahiphale241814 күн бұрын
ताई मी तर तुमचा खुप मोठा फॅन झालो ग्रेट जॉब ताई 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vnsmit714 күн бұрын
संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस चे पण व्हिडिओ टाका आणि करा त्यांच्यावर पण FIR
@Buntyfighter13 күн бұрын
Taincha aka Kejriwal suddha tech kartat
@ganeshkedar404014 күн бұрын
अगदी सगळं सत्य
@arjunchaudhar-nf3yl14 күн бұрын
खरे गुड सुरेश धस आणि संदिप शिरसागर आणि चंदन चोरटे यांची कसुन चौकशी झाली पाहिजे
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
Aadhi Walya Karad la tanga
@balasahebsangale311014 күн бұрын
काल ताई सोबत असणारे कुठे गायब झाले आता 😄😄😄😄
@abhikhedkarphotography354414 күн бұрын
आता kuth गेले ते काल कमेंट करत होते कि ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत 😂😂😂😂😂😂😂😂
@Skumar-dd8jz13 күн бұрын
Barobar
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
बाकी सोडा आधी walya Karad ला टांगा 😂
@Skumar-dd8jz13 күн бұрын
@ShaunakDeogirkarOBC saheb walya che khup changle kam pn ahet
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
@@Kalewar5999 भीती त्याला आहे म्हणुन तो पळाला 🤣🤣🤣
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
@@Skumar-dd8jz म्हणुन काय झालं
@vasantkarad252014 күн бұрын
आष्टी,, पाटोदा,, शिरूर,, तीन तालुक्यातील बारकाईने,, माहिती अजून घ्या 🙏
@MrBalajiG14 күн бұрын
ताई खर बोलात
@ajinkyarocks999414 күн бұрын
एकदम बरोबर
@ओबीसी14 күн бұрын
खरे गुंडे तर धस आणि संदीप आहेत
@user-ln5lj9kr2b14 күн бұрын
🍌🍌🍌
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
नहीं. धन्या मुंडे असली गुंडा
@dagadukhade845614 күн бұрын
ताई बरोबर बोलत आहेत.
@swamikrupa468014 күн бұрын
Barobar ahe
@manojkarad927514 күн бұрын
ताई तुम्ही खर बोलत आहे
@Parmwaghdada77714 күн бұрын
Barobar tai
@deepakbudhawant728414 күн бұрын
सूरेश धस शरद पवार आव्हाड संदीप क्षिरसागर सोळंके पंडित हे ऐकाच थाळीचे चट्टेपट्टे!?!
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
😂 Dhanya समर्थकांनाही अवसान आलं. पण walya Karad la tangaych ahe aadhi 😂
@m.p208312 күн бұрын
सत्य वचन
@youtuber-dm6wg12 күн бұрын
वाकड्या शरद पवार चे समर्थक पळाले दमानिया मॅडम चे स्टेटमेंट ऐकून. शरद. आव्हाड क्षीरसागर धस सगळे एकाच थैलीचे चट्टे बट्टे आहेत
@dattatraykhandekar508714 күн бұрын
Great आज पासून तुम्ही ज्याच्या विरोधात लढतात त्याच्या विरोधात मी 🙏
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
Walya Karad la tangaycha ahe
@mangeshavhad3718 күн бұрын
टांगा उलटा घोडे फरार
@TRUTH128813 күн бұрын
एकदम खर आहे 👍👍
@श्रीआर्ट14 күн бұрын
एक मुद्दा 💯 सत्य मांडला मुंडे बहिण भाऊ मोठं झालेलं यांना बघवत नाहीये
@gauravbangar939714 күн бұрын
बरोबर आहे ताई
@KrushnaGutte-ec5hn14 күн бұрын
Great tai
@जयश्रीराम-ख1ध14 күн бұрын
कालपर्यंत ताई ग्रेट म्हणणारे कुठे गेले जातीवादी किडे 😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
Jatiywadi tuch ahes Ramtya 😂 Ramane shambukachi hatya ka keli
@youtuber-dm6wg12 күн бұрын
वाकड्या चे जातीवादी गुंड पळाले
@खासबात-ढ1च13 күн бұрын
एकदम सडेतोड आणि स्पष्ट भूमिका 🙏🏻
@arjunchaudhar-nf3yl14 күн бұрын
आदरणीय मुंडे कुटुंब जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे या बारामतीच्या करामती काका याचा जाहीर निषेध
@Antisocial703614 күн бұрын
@@arjunchaudhar-nf3yl मा ५
@Antisocial703614 күн бұрын
मा द २ णी य
@nitinpradhan9113 күн бұрын
तुझा दाजी लागतोय का रे
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
Gopya munde golya khaun mela 😂
@jyotsnapantsachiv534613 күн бұрын
😮😮@@ShaunakDeogirkarOBC
@dagadukhade845614 күн бұрын
मीडिया वाले कुठे गेले आता
@Volkyanbo14 күн бұрын
Vanjari asle tr yetil as yet nahit
@pearlvineinternational120014 күн бұрын
आज खऱ्या बोलल्या ताई
@AshokBahirwal-xe9mq14 күн бұрын
Video टाका तुम्हाला आणखी कोणते आलेत ते सगळे बरोबर प्रश्न केलेत लोकांनी तुम्हाला दुसऱ्या नेत्याचे कार्यकर्ते असतील तरी टाका त्यांचे पण
@Vijayghule197610 күн бұрын
धन्यवाद ताई खरी माहिती समोर आनली .,......
@santoshavhad453414 күн бұрын
Barobar
@sbtv101114 күн бұрын
अगदी बरोबर बोलता मॅडम गुन्हेगार कोणत्या जातीचा असला तरी गुन्हेगार या या नजरेनेच बघायला पाहिजे जात म्हणून टारगेट करण्याला चुकीचा आहे ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी
@dattatraydahale466313 күн бұрын
कोणी असो sarvnna उचला....किती मोठे असू आणि कोणत्या ही जातीची असो....असाच आवाज उठवत रहा मॅडम....आणि dakhun द्या कायद्या पेक्षा कोणी ही मोठा नाही
@biowallahmvsir878314 күн бұрын
S s s Same same same mam is absolutely right ...🙊🙉🙈
@ankushmorale452614 күн бұрын
Very good
@MrBalajiG14 күн бұрын
मीडिया हित पण या
@Volkyanbo14 күн бұрын
Media la fhkat vanjari pahijet baki chalt nahit
@vinodnagre798514 күн бұрын
ताई बिलकुल सत्य बोलतात🎉🎉🎉🎉
@arjunchaudhar-nf3yl14 күн бұрын
गावं पातळी पासुन यांचेच सरपंच उपसरपंच चेअरमन सोसायटी दुध संघ शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण संस्था आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि सर्व ठिकाणी हेच आहेत पण आपलीं सत्ता गेली की जातीभेद निर्माण करायचा आणि महाराष्ट्र पेटवून देण्याचे काम हे बारामती वरून चालु आहे
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
Hatya keli tumhi aani dusryanna jatiywadi bolto bhadvya
@Iamindiankpj14 күн бұрын
Ata khar bolalya madam
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
Mag aataparyant khota hota ka? Salya ustodya 😂
@rajendrathokale989813 күн бұрын
Great Speech Madam.
@Vijayghule197610 күн бұрын
त्यांनां फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे चे मंत्री पद पाहवत नाही..जळत आहेत नुसते.....
@manojambekar91483 күн бұрын
सुरेश धस.. क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते आहेत... योग्य बोलत आहात तुम्ही...
@avinashgangawane677413 күн бұрын
ताई मला तुमचा अभिमान वाटतो की, आपण महिला असून आपण अनेक सामाजिक प्रश्न मांडता आणि तुमच्यावर ट्रोल करणाऱ्यांची मला कीव येते .
@VishalKoli-e8r14 күн бұрын
देवेंद्र जी नी महाराष्ट्रात कठोर कायदे करावे
@bhagudhavale288110 күн бұрын
आज अंजेली ताई मानलं तुम्हाला माझा पुर्ण सपोर्ट आहे ताई तुम्हाला ❤❤❤ सर्वच राजकीय एकाच माळेचे मणी आहेत
तुम्ही खरच अतिशय खरं बोलता धनंजय मुंढे संदिप श्रीसगार या सर्वांनाचा आका सुरेश भाऊ आहे आणि यांचा आका बारामतीचे शकुनी मामा आहे
@राहुलमहाराज-घ6द13 күн бұрын
अगदी खर
@ankushghule928414 күн бұрын
खर आहे ताईसाहेब
@YadavPatil-m7u13 күн бұрын
बिडात सगळे एकाच माळेचे मणी कोन्ही मणी तर कोन्ही गुरुमणी वा रे बिड
@ulhasbhor199 күн бұрын
Tai एक नंबर ग्रेट❤
@Khade-A4k14 күн бұрын
बरोबर ताई.. सत्य मांडल समोर..
@DhanajiNarale-b9i8 күн бұрын
सलाम आपल्या कार्याला ताई
@harikulkarni525413 күн бұрын
Great 👌 Madam ❤❤❤❤
@DnyaneshwarDargude13 күн бұрын
Great
@rajanpawar633214 күн бұрын
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच प्रामाणिक नेते आहेत.
@onlyunpluggedrohitvijaysat855313 күн бұрын
1 no.
@Saggy-rs9813 күн бұрын
एकदम खरे आहे ताई
@sanjaykhedrkar244914 күн бұрын
ताई एकदम बरोबर बोलतात
@banduavhad529512 күн бұрын
Right 👍👍👍
@sudhirsalunke171213 күн бұрын
Very intelligent arguments on the basis of thorough analysis मॅडम your brave altitude. Congratulations &best of luck for your admirable social work at large.
@kedarmd89526 күн бұрын
Rich speach tai
@RahulChavhan-ws7bi9 күн бұрын
अंजली दमानिया आपण खूप धाडसी आहात हे काम चालू ठेवा संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्हाला सपोर्ट आहे
@Healthyme913 күн бұрын
अगदी बरोबर
@Ronaldoghuge334114 күн бұрын
MIT वाले विश्वनाथ कराड ह्या दोन्ही munde ला विकत घेतील बाकी वंजारी पण श्रीमंत आहेत munde सोडून पण 😂
@onkarss39113 күн бұрын
😂to pan munde chach paisa ahe are
@manojambekar91483 күн бұрын
ताई सत्य बोलत आहात,.... सगळ्यात मोठे बारामती आका आहेत... हे सगळे लक्षात असू द्या
@mahadev198313 күн бұрын
You are 100 percent correct
@sominathachowre384614 күн бұрын
अगदी खर आहे
@rajeshmukanecmd834813 күн бұрын
100% barobar madam
@BapuRanawade-o5z13 күн бұрын
दमानिया ताई बीडमध्ये सारे माजी आमदार व खासदार आताचे मंत्री सगळ्यांनी गुन्हेगारी वाढवण्यासाठी मदत केली आहे हे लक्षात येते आहे गुन्हेगारी साठी आजपर्यंत सर्व पुढारी च जबाबदार आहेत 1222बंदुक लायसन्स ह्या मंत्री महोदयांनी मिळवून दिली आहे
@balajikakade851714 күн бұрын
U r right
@amolpatil88649 күн бұрын
मग ह्या जगात फक्त तुम्हाला असं म्हणायचं आहे का अंजली दमानिया चांगली आहे
@bharatsarukte718614 күн бұрын
ताई... ये हुई ना बात
@ghulevishnu13 күн бұрын
Barobar boltay tai
@RamdasMisal-pz7lb11 күн бұрын
एक दिवस सुरेश धसच पण मापट भरणार हे नक्की.
@rajendrakarad55059 күн бұрын
I support वाल्मीक आणा कराड ब्रँड आणि धनंजय मुंडे साहेब जिंदाबाद
@maheshjadhav204814 күн бұрын
खर आहे आपले
@GarjeanilGarjeanil14 күн бұрын
ताई आज जरा खरं बोलल्या बरं
@SapnaShinde-s6h11 күн бұрын
मला वाटत आहे की सामान्य जनतेने लेकरांना जन्म घेताच राजकारणाचे धडे देणे गरजेचे आहे.. आणि त्यांना समजा बद्दल चांगलीं माहिती देणे पण गरजेचं आहे.. त्यांना चांगलें शिक्षणं आणि आरोग्य याबरोबरच चांगला समाज कसा घडवता येईल याचा पण अभ्यास हवा आहे.. यासाठीच तर आपण काम केले पाहिजे आणि ते पण एकत्र येऊन... सर
@BaluDarade-h6n8 күн бұрын
खरे मॅडम अगदी खरे आहे
@PrakashNagargoje6369 күн бұрын
बरोबर आहे मॅडम
@vasantkarad252014 күн бұрын
सत्य बोलल्या
@shivajigarje688514 күн бұрын
फक्त राजकारण
@PriyaWankhede-tm2pi13 күн бұрын
Satya aahe
@LearningStudioDVivek13 күн бұрын
ताई छान काम करत आहेत खरं तर समाजाने अशा व्यक्तीच्या मागे उभे राहिले पाहिजे.
@ashokkulkarni766612 күн бұрын
आगदी बरोबर मॅडम,
@Vijayghule197610 күн бұрын
धसकटाला आत्ताच जाग आली.
@sureshbhalerao635514 күн бұрын
राजकारण गुंडगिरीच झालय गावा गावात गुंडाच राज्य झाले आहे.हे हल्ले होत आहेत हे सर्व आर्थिक व्यवहारातुन होतंय.
@Krushna1998-m6i14 күн бұрын
TV9 मराठी आणि Zee24 तास वाले कुठं शेठ उपटायला गेले आता 👈👈👈
@ramdasmane750213 күн бұрын
ताई बाकी जाऊद्या आता फक्त देशमुख कुटुंबाला न्याय दया